सार्वजनिक श्री सत्यनारायण महापूजा निमित्त आयोजित
.
श्री जांगळदेव सेवा संघटना ओझरवाडी निर्मित श्री विजय खानविलकर लिखित आणि श्री संतोष भाटकर दिग्दर्शित कौटुंबिक सामाजिक हृदयस्पर्शी दोन अंकी नाट्यपुष्प
पात्र परिचय:
गुरुजी - श्री. सुरेश रत्नु गोवळकर
कृष्णकांत - श्री. सिद्धेश रत्नू गोवळकर
दिपक - कु. दुर्वांकुर सुरेश गोवळकर
सदू शेंबडे - कु. नितेश प्रकाश घाणेकर
श्यामकांत - कु. मंगेश महादेव इतापे
गोविंदा - श्री. दिलीप शांताराम इतापे
ज्योती - कु. साक्षी हरी घाडे
नेपथ्य- प्रणाम भाटकर
रंगभूषा प्रकाश-योजना सचिन पोळेकर, स्मितल तोडणकर
ध्वनी संकलन -श्री दत्त पूजा साऊंड सर्विस वळणेश्वर.
पार्श्व संगीत - गंधार ठाकूर
वेशभूषा- संजय गुरव
विशेषसहाय्य - ओमकार कला अकॅडमी वेळणेश्वर
व्हिडिओ ग्राफी / एडिटिंग - आर जी फोटोग्राफी वेळणेश्वर.
व्यवस्थापक:
श्री जांगळदेव सेवा संघटना ओझरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ ओझरवाडी, वेळणेश्वर.
स्थळ:
श्री जांभळदेव मंदिराचे भव्य पटांगण.
24 сен 2024