🚩🚩हे परम शक्तिशाली, महा तेजस्वी, महा विष्णु, हे जगतके जगदीश्वर, हे जगतके जगन्नाथ, हे त्रिलोक के स्वामी, हे त्रिलोक के अधिपती, हे त्रिलोक के नाथ, हे त्रिगुणात्मक, हे त्रिगुणातीत, हे जगत के पालन हार, हे जगत के परम कारण, हे जगत के जगद्गुरू, हे जगत के परम परमेश्वर, हे जगत नियंत्ता. 🍁जय नारायण श्री नारायण जय नारायण, श्री नारायण 🍁 🚩 हे मधुसूदन, हे यदुनंदन, हे पद्मनाभ, हे माधवा, हे केशवा, हे गोविंदा, हे मुकुंदा,हे मुरारी, हे जगतके एकमात्र स्वामी, हे जनार्दन, हे योगेश्वर, हे लोकेश्वर, हे कमल नयन, हे कमलनाभ, हे कमलनाथ, हे पद्मनाभ, हे पद्मनाथ, हे अनाथनाथ, हे आदिनाथ, हे दीनानाथ, हे लक्ष्मीनाथ, हे वैकुंठनाथ, हे दिनबंधु, हे दिग्विजय 🥀 जय नारायण श्री नारायण जय नारायण, श्री नारायण 🥀 🌷हे लीलाधारी,गदाधारी चक्रधारी, चक्रपाणि, चक्रवर्ती, सच्चिदानंद स्वरूप,कुंती वंदित, देवकीनंदन, स्वयंप्रकाश, ब्रह्मस्वरूप, यदुवंशी शिरोमणि, गोपिका वल्लभ, माधवं,दामोदरं, आदिपुरुषं, वासुदेव श्रीकृष्ण, राधेकृष्ण, राधेकृष्ण, राधेकृष्ण, राधेकृष्ण 🌾 🌺हे कुलपती, कुलश्रेष्ठ, रघुकुल नंदन, रघुकुल श्रेष्ठ, रघुकुल शिरोमणि, रघुकुल तिलक, रघुवंशी, रघुवीर, रघुनाथ, हे दशरथ नंदन, अयोध्यादिश, अयोध्यापती, सीता प्रिय,सीतानाथ, सीता नायक, जानकी नाथ, जानकी नायक, जानकी प्रिय, जानकी वल्लभ, भक्त शिरोमणि, अंजनेय, मारुति वंदन, कौशल्या नंदन, हे मर्यादा पुरुषोत्तम राम हरी नारायण, जय राम, श्री राम, जय राम, श्री राम जय राम, श्री राम, जय राम, श्री राम 🌲 🌳 हे सर्वव्यापी परमेश्वर, हे स्तुति योग्य परमात्मा, हे भक्त वत्सल परब्रह्म, हे भगवत परायण परमेश्वर, हे शरणागत वत्सल परमात्मा, हे शरणागत वर दायी श्री हरी,हे मायापति, अंतर्यामी महा विष्णु, महा नृसिंह, महा प्रभु, हे प्रकृती एवं पुरुष के दातi. 🍀 जय नारायण श्री नारायण जय नारायण, श्री नारायण ☘️ 🎄 हे परम पुरुष, पुराण पुरुष, आदि पुरुष, विराट पुरुष, पूर्ण पुरुष, अनंत पुरुष,यज्ञ पुरुष, श्री हरि विष्णु, श्री हरि विठ्ठल, श्री हरि गुरुदेव दत्त, श्री हरी बालाजी, श्री हरी वामन देव, श्री हरी ऋषभदेव, श्री हरि व्यंकटेश, श्री हरि अय्यापा, श्री हरी कपिल भगवान. 🔔 जय नारायण श्री नारायण जय नारायण, श्री नारायण . 🔔 🔱हे शेष नारायण,शेषशायी नारायण, क्षिरोदक्षयी नारायण, आदि नारायण, अनंत नारायण,अनादि नारायण, आदिदेव नारायण, आदिनाथ नारायण, अद्वितीय नारायण, अविनाशी नारायण, लक्ष्मीनारायण,लक्ष्मीपति नारायण, लक्ष्मीनाथ नारायण, लक्ष्मीकांत नारायण, लक्ष्मी प्रिय नारायण, लक्ष्मी वल्लभ नारायण, नव नारायण, नर नारायण, नरहरि नारायण, नित्य नारायण, कवी नारायण, कैवल्य नारायण, कृपाळू नारायण, कृपादृष्टी नारायण. कार्णोदक्षयी नारायण 🔱 ⚜️सूक्ष्म नारायण, परम नारायण, परात्मन नारायण, पद्म नारायण,परमानंद नारायण, परम हितेशी नारायण, परम प्रिय नारायण, परम पूज्य नारायण, परम सखा नारायण, परम हरि नारायण, परब्रह्म नारायण, परम ईश्वर नारायण, परम सत्य नारायण, परम तत्व नारायण, परम ज्योति नारायण, परब्रह्म नारायण, पुरुषोत्तम नारायण, भक्त प्रिय नारायण, कैलास पति प्रिय नारायण, ⚜️ 🔸विराट नारायण, विश्वरुप नारायण, विश्वेश्वर नारायण, विश्वत्मा नारायण, विश्वनाथ नारायण, विश्व नायक नारायण, विश्व स्वरूप नारायण, विश्व सम्राट नारायण, विश्व गुरु नारायण, विश्व दाता नारायण, विश्व स्वामी नारायण, विश्व विक्रम नारायण. सर्वत्र नारायण, सर्वदा नारायण,सर्वेश्वर नारायण, सर्वज्ञ नारायण, सत्य नारायण, सत्य स्वरूप नारायण, सर्वगुणसंपन्न नारायण, सब का कारण नारायण, सर्व नाथ नारायण, सत्य सनातन नारायण, सत्य परायण नारायण, सदा सर्वदा नारायण, सर्व विधाता नारायण, सर्व लोकगुरु नारायण, सर्व मल विनाशक नारायण, अज्ञान नाशक नारायण, पुण्यश्लोक शिरोमणि नारायण, सर्व स्वरूप नारायण,ज्ञान स्वरूप नारायण, दिव्य स्वरूप नारायण, ब्रह्म स्वरूप नारायण, आत्म स्वरूप नारायण, निराकार स्वरूप नारायण, निर्विकार स्वरूप नारायण, निर्गुणी स्वरूप नारायण, निर्वाण स्वामी नारायण, परमार्थ स्वरूप नारायण, पुरुषार्थ स्वरूप, अर्थ स्वरूप नारायण, मोक्ष स्वरूप नारायण, मोहिनी स्वरूप नारायण, धर्म स्वरूप नारायण, गर्भोदक्षयी नारायण, भय हारी नारायण, सर्वेश्वर नारायण, सर्वव्यापी नारायण, सर्वात्मा नारायण, दिव्य स्वरूप नारायण. 🚩🚩🚩 जय नारायण, श्री नारायण जय नारायण, श्री नारायण 🕉🕉🕉🕉
धन्यवाद काका. खरंच आम्हाला दिशा देण्याचे काम करत आहात तुम्ही. आम्ही नशीबवान आहोत आम्हाला असे गुरू भेटले जे वेळोवेळी आम्हाला समजावतात वेळ येईल तेव्हा फटकरतात. 🙏🌷🙏
दादा तुम्ही खुपच छान आध्यात्मिक ज्ञान देत आहेत . खुप महत्त्वाचे सांगात आहेत . तुमचे अनुभव सांगा त्या मुळे आम्हाला मदतच होईल . आणि खरे आहे पैसाच्या मागे लागणारे ईतर लोक असतात ते त्याचा उपयोग वेगळा करु शकतात .
नमस्कार🙏 काका आजचा भाग ऐकून मी अतिशय भावविवश झाले. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मला फार भावला आजचा भाग. ध्यानात ही अशीच अवस्था होते माझी. का याचे उत्तर मिळाले मला. खूप खूप आभार काका.