काका आपल्याला, आणि परांजपे काका काकूंना सादर प्रणाम 🙏 ही मुलाखत याची देही याची डोळा समक्ष पाहण्याचा योग आपल्यामुळे आला, परांजपे काकांचे मार्गदर्शन लाभले. भारावून टाकणारे क्षण होते ते.. आपण जे अनुभवले, पहिले हे हातच काही न ठेवता सगळ्यांना ज्ञात व्हावे ही आपली तळमळ जवळून पाहिली आपल्यामुळे हा खजिना सगळ्यांसमोर येत आहे... त्यासाठी खूप खूप आभार🙏 परांजपे काकूंचे मार्गदर्शनही ऐकायला आवडेल...🙏
प्रथमतः काका तुम्हाला व श्री परांजपे यांना दंडवत प्रणाम 🙏..काका तुमच्या या जनसंपर्क उपक्रमामुळेच आम्हाला घरबसल्या अशा अवलिया व अधिकारी पुरुषांचे दर्शन होते व त्यांचे अमूल्य असे स्वअनुभव व मार्गदर्शन प्राप्त होते.तुमच्या या उपक्रमाला पुन्हा एकदा शत शत नमन.तुमचा हा उपक्रम एक प्रकराची समजसेवा व सर्वात महत्वाचे म्हणजे हि एक अध्यात्मिक चळवळ आहे असे मी मानतो. तुमच्याकडून हा उपक्रम असाच चालू राहो. हि ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 🙏 पुन्हा एकदा शत शत नमन 🙏🙏
नमस्कार kaka🙏🙏 आपल्या दोघांचेही खूप खूप आभार 🙏🙏. आपण ही माहिती सांगत आहात ही ईश्वरी कृपा आहे. नामाची आवश्यकता मनात खूप दृढ होते आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏.
हे पुस्तक कोणते आणि लेखक कोण? आम्हा साधकांना कुठे मिळेल हे पुस्तक? तसेच अरविंद काका, तुम्ही गुरू तत्व बद्दल आणि तुम्हाला इतर आलेल्या आध्यात्मिक अनुभूतीबद्दल काही पुस्तक लिहिले आहे का ?