नोकरी निमित्त आताच आमची बदली मुंबई मध्ये झाली त्यामुळे आम्ही मुंबई त राहायला आलो व दिवाळी पुजेची खरेदी केली तेव्हा ईकडे नारळ पूर्ण सोललेला मिळाला तेव्हा वाटले की नारळ असा पूजेत ठेवायचा की नाही पण योग्य वेळी तुम्ही सांगितलेली नारळा बदल ची माहिती ऐकली आणि मनातला संभ्रम दूर झाला तुमचे खूप धन्यवाद काका.
Kaka maze mr Geli 30 varshe Shabrimala keral Ayappala jatat tyamule ase narl dewalat jatana fodtat v mi pan south ahe thy mule tikde ase marl de wala wahtat