श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ l 🙏
Shivling sthapan aani Pooja Kashi karavi.. Mala navnathan che parayan karaychi iccha aahe pan Purna jamne shakya nahi...aapan 1 adhyay karu shakto ka fakt
Tai shri swami samarth mazaya bahinila blood cancer zal aahe ticha kalpasun bon marrow transplant chalu zala aahe doctor guarantee det nahit please tai kahi tari upay sanga please mala wishwash aahe ki kahi tari chamtkar swami kartil
ताई मी कळ.chya video madhe pan तुम्हाला विचारलं होत.....दिवाळी संचा ची सेवा करत होते .. 5 दिवसानंतर सुतक पडलं .....तर 5 दिवसाचे कमालगट्टे पाण्यात टाकून देऊ का.... Ky karu te sanga ताई please
Shree swami samrth..tai me sglya seva krte.. gurucharitr parayn kel 11 furuvar kele 21 swami samrth parayn kele pn mazhi ichha purnch nahi hot.. plz reply dya tai.. kay kru
Tai mazya ghari sonyache kanatle chorila gele tai ti bai mi volakhali pn ti maz son ti det nai jevha mazya gharat chori zali tya veli ti gharatun baher ali Swami na kaul lavla tichh nav yet chittit pn ti detch nai sewa dyana tai
ताई माझ्या मनात खूप वाईट विचार येत आहेत , फक्त देवांनाच वाईट बोलू वाटत आहे अस का होत असेल ताई , मी खूप दिवस झाले स्वामी सेवा करते आता तुझे व्हिडिओ पाहून जमेल तेवढी सेवा करते.. तरीपण माझ्या मनात असे वाईट विचार का येत असतील मला भीती वाटते ताई काहीतरी उपाय सांग ना ताई देवांच्या बद्दल असे विचार येत आहेत त्यामुळे भीती वाटते खूप प्लीज हेल्प कर विनंती करते मी
ताई असं होतं सेवा करत असताना मनात वाईट विचार येणार देवांबद्दल वाईट विचार येणार या गोष्टी घडतात कारण आपल्यातले दोष आपल्याला ह्या गोष्टी करायला भाग पाडतात मनात कितीही वाईट विचार आला कितीही नकारात्मकता आली तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही हा तुमचा परीक्षेचा काळ आहे तुमची सेवा तुमची चांगली कर्म चालूच ठेवा