Тёмный

#नालासोपारात 

SUPREME MARATHI NEWS NETWORK
Подписаться 347
Просмотров 88
50% 1

#नालासोपारात मोफत प्रशिक्षणातून हजारो महिलांना मिळणार रोजगाराचे साधन|जिजाऊ संस्थेच्या वतीने उपक्रम
#नालासोपारात मोफत प्रशिक्षणातुन हजारो महिलांना मिळणार रोजगाराचे साधन...प्रशिक्षण घेतलेल्या युवती - महिलांना प्रमाणपत्र वाटप...
नालासोपारा (प्रतिनिधी ) :- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने व शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या पुढाकाराने नालासोपारा शहरात युवती व महिलांसाठी वर्षाचे बारा हि महिने मोफत ब्युटी पार्लर, शिवणकाम, मेहंदी, केक मेकींग, संगणक प्रशिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, बॅकीग कोर्सेस, हजारो युवती - महिलांना प्रशिक्षण मोफत दिले जात असून महिलाही प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहेत. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
आजपर्यंत १००० युवती - महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम या जिजाऊ संस्थेने केले आहे.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे, अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षण, आरोग्य, कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण व्हावे, महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे आहे.
महिलाना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिक दृष्ट्या महिला सक्षमीकरण करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी उपक्रम राबवण्या येतात आजकालच्या धावत्या युगामध्ये अनेक महिला प्रशिक्षणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्या मध्ये एकोपा वाढण्यात मदत होते
हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे. कौशल्य आत्मसात केल्यानंतर प्रशिक्षक महिला नोकरी करू शकेल अथवा स्वतःचा हिमतीवर व्यवसाय सुरू करून आणखी काही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकेल या उद्देशाने गेले सहा महिन्यांपासून युवती व महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात अशी माहिती शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी दिली.
यावेळी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, सखी ग्रुपच्या रूचिदा माने, आशा सातपुते, वाला, स्मिता वैद्य प्रशिक्षक संगिता पासी, हार्दी बुदियाल, व महिला आदी उपस्थित होते.
#Comments #Like #Share #RU-vid #RU-vidViral #Subscribe #Jijau_Sanstha #Ruchita_Naik #shivsena #Women_Free_Training
‪@SUPREMEMARATHINEWSNETWORK‬

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 353 тыс.
ПРОСТИ МЕНЯ, АСХАБ ТАМАЕВ
32:44
Просмотров 2,2 млн
🛑 ты за кого?
00:11
Просмотров 34 тыс.
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 353 тыс.