हो पण तुम्ही सत्तेत आहात..... हाच प्रश्न तुम्ही अधिवेशनात बोला..... एकीकडे सरकार वसुली करायला लावते आणि दुसरीकडे तुमच्या सारखे त्याच्यावर दबाव आणता. मग गोची होते अधिकारी वर्गाची
तुझ्या अशा भाषेमुळे संगमेश्वर मधुन तुझ्या वडीलांना जेवणाच्या ताटावरून उचलल होत दादागिरी काय करतो तुझे वडील मंत्री आहेत केंद्रात जा मोदींशी बोल अधिकार्यांना काय धमकवतो