Hi I m cwc wel came my channel #jagdiah_Bhai_gaikwad #जगदीशभाई_गायकवाड #भीम_जयंती #vanchit bahujan aghadi #cwc news #prakash ambedkar #BJP #NCP #shivsena #mim #owesi #imtiaz malik #प्रकाश आंबेडकर #ओवेसी #शरद पवार
मी एक मराठा (दाखल्यावर लिहलेल्या जातीनुसार )आहे,14 एप्रिल 1985 जन्मतारीख आहे, एक मराठा असूनही "विशवरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर "यांच्या विषयी मला अभिमान आहे पण संपूर्ण आयुष्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीच कोणाला कापून काढीन अशी ना भाषा आपल्या बोलण्यात ना लिखाणात आणली, ना त्यांनी ब्राम्हण ना मराठा समाजा विषयी अपशब्द वापरले त्यांचा विरोध फक्त हिंदू धर्मातील जाती व्यवस्थे विरुद्ध होता पण आत्ताचा आंबेडकर वादि समाज नक्की कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार होने गरजेचे आहे.
बाबासाहेब तुम्ही महान आहेत, परंतु काही बहुजन अजूनही मनुवाद्यांकडे गहाण आहेत. त्यांचे डोळे कधी उघडणार, रात्र वैऱ्याची आहे, त्यांना सुबुद्धी येवो 🙏🙏🙏 जयभिम
Mahamanav,parampuja,vishavratn,Dr.B.R.AMBEDKARan cha vijay aso.far mahtvpurn mahiti sagitlya badal bhai sahebyani dili . Jay bhim Jay savidhan Namo buddhay 🌹💙🙏.
जय शिवराय जय भीम भावांनो क्रांतिकारी जय भीम सर्वांना❤ हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात खरे मराठे आणि महार प.पू.आद बाबासाहेबांना बुद्धीचे स्रोत(मेंदू)आणि शिवरायांना हृदय मानतात दोन्हीशिवाय माणूस जगूच शकत नाहीं त्यांना कधीच काहीच कमी पडत नाही "बामणांनी भगव्याची परिभाषाच बदलून टाकलीय" आम्हाला बहुजनांचे राज्य पाहिजे छत्रपतींचे राज्य बहुजनांचे होते 🙏