Тёмный

मनोज जरांगे पाटील हेच लाडके भाऊ | अंतरवाली सराटीत महिलांची एकजुट | Manoj Jarange Patil Live News | 

Dnyandev Kashid Official
Подписаться 118 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

मनोज जरांगे पाटील हेच लाडके भाऊ | अंतरवाली सराटीत महिलांची एकजुट | Manoj Jarange Patil Live News |
#Manojjarangepatil #Subscribe #like #comment

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 302   
@gautamdangade6109
@gautamdangade6109 2 часа назад
मीराताईंचे सकल मराठा खूप आभारी आहे❤ एक मराठा सहा कोटी मराठा🔥🚩
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 часа назад
सरकार व विरोधी पक्ष..दादाला बर वाईट होण्यासाठी वाट बघत बसले आहेत कारण दादा सर्वांना जड झाले त्याची लोकप्रियता बघुन
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 2 часа назад
हम सब जरागे पाटील यांना मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwardeshmukh3947
@dnyaneshwardeshmukh3947 2 часа назад
वा ताई अभिनंदन तुमचे 100 तोफाची सलामी ताईसाठी
@PraladGavali-y8s
@PraladGavali-y8s 2 часа назад
लढेंगे जितेंगे हम साथ जरांगे एक मराठा कोटी मराठा 💪💐🙏
@mahendrabiraris
@mahendrabiraris 2 часа назад
खरंच आईसाहेबांना साष्टांग नमस्कार आई तुला कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय
@NitinChavan-iv1rj
@NitinChavan-iv1rj Час назад
हक्क्याय
@gajananpacharne9366
@gajananpacharne9366 2 часа назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा
@BalasahebPunde-o6v
@BalasahebPunde-o6v Час назад
लढेंगे जीतेंगे हम सब जरांगेआशा महिलांनी समाजासाठी पुढे आलं पाहिजे
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Час назад
Laday aur Jeetay Bhee Hum Sab Adv Sadavartae Team OBC Andolak Crore Var Bharee 5 May 2021 SC Order 😎🤣😅
@sachindongre9267
@sachindongre9267 2 часа назад
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
@aairajaudoudo...5282
@aairajaudoudo...5282 Час назад
खूपच सुंदर आई साहेब... अंतर्मनातून बोलत आहेत... जय जिजाऊ जय शिवराय...!!!
@shobhapawar8200
@shobhapawar8200 2 часа назад
धन्यवाद तारक ताई.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@ShivajiDhage-jn5vz
@ShivajiDhage-jn5vz 2 часа назад
धन्यवाद तारक ताई जय शिवराय
@dilipbhaunalawade3416
@dilipbhaunalawade3416 2 часа назад
धन्यवाद ताई
@prakashkadam4557
@prakashkadam4557 2 часа назад
अंतरवाली सराटी येथे उपोषण/आंदोलन गेल्या १३ महिन्यापासून सुरू असताना हाकेंनी अंतरवालीच्या रस्त्यालगत उपोषण करणं व त्यास परवानगी देणं हे अतिशय चुकीचं व खोडसाळपणाचं दर्शक आहे. बरं दिलीय परवानगी तर रस्ता अजिबात बंदलहोणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायची आहे.
@PranilAwhale
@PranilAwhale 2 часа назад
खूप छान धन्यवाद ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️
@SantoshSandur
@SantoshSandur 2 часа назад
ऐक नबर ताई फूल डैसीग जय शिवराय
@ramkrushnanikam5091
@ramkrushnanikam5091 2 часа назад
सलाम ताई सलाम तुम्हाला
@NarayanBhadaeit
@NarayanBhadaeit 2 часа назад
मराठी ला क महाराजांचे वंशज आहेत आणि सगळे पक्ष फक्त मनोज दादा पाटील जय महाराष्ट्र
@sadashivavacher8982
@sadashivavacher8982 2 часа назад
उद्या नांदेड जिल्हा बंद आहे
@SundarChavan-t7s
@SundarChavan-t7s 2 часа назад
फक्त मनोज जरांगे पाटील
@BaburaoDeshmukh-y8e
@BaburaoDeshmukh-y8e 2 часа назад
मराठी नेत्यांनो या मावशी जवळून बोध घ्या अभिनंदन मावशी अतिशय सुंदर बोलल्या
@bhikafirake7032
@bhikafirake7032 Час назад
ताई लय भारी जशी वाघीण आहे आमची ताई❤❤
@sayajisolanke2203
@sayajisolanke2203 2 часа назад
सलाम ताई साहेब
@tatyapawar1827
@tatyapawar1827 2 часа назад
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे ताई ताई
@SatishDeshmukh-o1i
@SatishDeshmukh-o1i 2 часа назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🙏🙏🚩🚩
@dadashebkale7040
@dadashebkale7040 2 часа назад
धन्यवाद ताई अभिमान वाटला आपल्या बोलण्याचा
@vandanabagal6854
@vandanabagal6854 2 часа назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@gangadharpatil6558
@gangadharpatil6558 2 часа назад
ताई तुमचा अभिमान आहे.
@FulchandSawant
@FulchandSawant 2 часа назад
धन्यवाद धन्यवाद काशीद सर सर्व मराठा बांधवांना एक कळकळीची विनंती आपण संयमाचा बाण सुटू देऊ नये जेणेकरून दादाच्या आंदोलनाला गालबोट लागणार नाही जागजी धाराशिव
@BalkriahnaMohite
@BalkriahnaMohite 2 часа назад
खुप छान बोललात ताई तुम्ही एक मराठा कोटी मराठा
@vinayakchinchore3507
@vinayakchinchore3507 2 часа назад
एक मराठा लाख मराठा मराठीची खरी वाघीण आहे
@tanajisurywanshi9160
@tanajisurywanshi9160 2 часа назад
ताई साहेब एक नंबर तुमच्या विचारांशी सहमत
@rahulpisal7698
@rahulpisal7698 2 часа назад
अंतरवाली येथील रणरागिनीनां मानाचा जय शिवराय एक मराठा कोटी मराठा फलटणकर
@kamajighogre5433
@kamajighogre5433 2 часа назад
मराठ्यांची वाघीण
@satishshelke6596
@satishshelke6596 2 часа назад
जिजाऊ च्या लेकी आहेत या... झाशीची राणी कडाडली..... 🙏🙏🙏
@PundalikGore-jp8ms
@PundalikGore-jp8ms 2 часа назад
लढेंगे जितेंगे हम सब जायेंगे
@vashishthphadake8333
@vashishthphadake8333 2 часа назад
ताई सलाम तुम्हाला
@navnathdeshmukh6333
@navnathdeshmukh6333 2 часа назад
लय भारी ताई
@MangeshDikkar
@MangeshDikkar 2 часа назад
छान बोलल्या ताई
@sambhajidhabadkar7857
@sambhajidhabadkar7857 2 часа назад
ताई तुम्हाला पूर्ण साथ हाय
@sadashivmuthal
@sadashivmuthal 2 часа назад
एकदम. कडक
@KrishnaGhadge-u6w
@KrishnaGhadge-u6w 2 часа назад
याला म्हणतात हो वाघीण
@GaneshKhamat-p1f
@GaneshKhamat-p1f 2 часа назад
एक मराठा कोटी मराठा
@VilasLukadeएकमराठाएककोटमराठा
खरंच ताई तुला कोटी कोटी प्रणाम
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 часа назад
ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 2 часа назад
ताई एकदम बरोबर 💯💯💯
@hanumantghule6565
@hanumantghule6565 2 часа назад
आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो ताई
@kachkuredattu9846
@kachkuredattu9846 2 часа назад
100% बरोबर आहे
@prakashthorat9173
@prakashthorat9173 2 часа назад
Ek number
@RameshwarGhorpade-cn5jm
@RameshwarGhorpade-cn5jm 2 часа назад
एकच नंबर ताई सर्व गरजवंत मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे एक मराठा कोटी मराठा
@balikshirsagar7804
@balikshirsagar7804 2 часа назад
नंबर एक
@BalkriahnaMohite
@BalkriahnaMohite 2 часа назад
नारी शक्ती जिदांबाद अभिनंदन ताई तुमचं
@keerankawade4042
@keerankawade4042 2 часа назад
खुप छान इतके प्रतिभावान महिला आहे तारक ताई मराठा कशातच कमी नाहीत.. महिला मुख्यमंत्री बनुन खूप चांगले राज्य चालवु शकते... गरीबांना राजकारणात आले पाहिजे..पुण्यात पुराणे घराणेशाहीचा बिमोड झालाच पाहिजे.. जय शिवराय ❤️
@satishkangude9550
@satishkangude9550 2 часа назад
तारक ताई खुप छान जय जिजाऊ जय शिवराय
@subhashwagh2960
@subhashwagh2960 Час назад
धन्यवाद ताई 100 तोफांची सलामी आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचा
@ROHINIBHANGE-pk1uu
@ROHINIBHANGE-pk1uu 15 минут назад
ताई खूप खूप धन्यवाद... तुमच्या सारख्या रणरागिणी असल्यामुळेच लढा यशस्वी नक्की होईल
@baburaopandharkar8655
@baburaopandharkar8655 2 часа назад
मीराताई तुम्हाला साष्टांग दंडवत आहे बरोबर बोललात
@dilipmurkute8715
@dilipmurkute8715 2 часа назад
TarK tai very good hum tumhRe sath hai
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 2 часа назад
ताई एकच नंबर..😊🙏
@BabasahebAndhale-im8ew
@BabasahebAndhale-im8ew Час назад
काळाची गरज आहे
@vishwasshinde1388
@vishwasshinde1388 2 часа назад
एक नंबर मिरा ताई तुम्हाला मानाचा जय शिवराय
@suryawanshibalasaheb6753
@suryawanshibalasaheb6753 2 часа назад
अंतरवली येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षण कामी खूप मोठे सहकार्य केले आहे, त्यांचे रुण समाज कधीही विसरणार नाही,, मला खूप अभिमान वाटतो या माझ्या सर्व भगीणींचे,, जय शिवराय🚩
@BhausahebGavhane-r1g
@BhausahebGavhane-r1g 2 часа назад
ऐकदम चांगला विचार शिवराय
@ArunaWalunj-p1r
@ArunaWalunj-p1r 2 часа назад
Khop khop chhan sarpancha tai khop chhan bolalyat khop khop dhanyavad Tai 😊😊
@uttamhambre4142
@uttamhambre4142 2 часа назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा.
@balajigore572
@balajigore572 2 часа назад
Tai chan bollat 🙏
@vikasshitole7364
@vikasshitole7364 2 часа назад
हा तळतळाट फडणवीस सरकार ला लागणार च
@shantarampagerepatil9374
@shantarampagerepatil9374 2 часа назад
Only mamoj dada jarange patil
@jitendravadakar6024
@jitendravadakar6024 Час назад
खूपच छान ताई एक मराठा लाख मराठा आरे नालायकानो सत्तेचे गाजर चाटत किती दिवस लाळ घोटणार हात तुम्ही. याला म्हणतात मराठा वाघिण . यापुढे तुम्हाला ईगा दाखवणारच. जय महाराष्ट्र.
@shivajisuryawanshi3637
@shivajisuryawanshi3637 Час назад
आम्ही या ताईची मुंबईमध्ये भेट घेतली होती आम्ही परभणीकर धन्यवाद ताई ताई
@shrikantbhakare7415
@shrikantbhakare7415 2 часа назад
बरोबर बोलल्या ताई.
@sopan880
@sopan880 2 часа назад
जय जिजाऊ
@babanpawde468
@babanpawde468 2 часа назад
वातावर धन्यवाद आहे तुम्हाला
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 2 часа назад
जय शिवराय ताई
@shankargunjal819
@shankargunjal819 2 часа назад
ताई एकदम बरोबर आहे तुमचे एक मराठा कोटी मराठा
@balajigore572
@balajigore572 2 часа назад
Ak maratha lakh maratha 🚩
@shridharchavan2904
@shridharchavan2904 2 часа назад
Great work
@diliprajpangarkar291
@diliprajpangarkar291 Час назад
उपसरपंच ताई खरोखरच तुमचं वक्तव्य। सत्य आहे तुंमच्या बोलताना माँ जिजाऊ झाशीची राणी दिसली तुमचा निर्णय अंतिम आणि आक्रमक योग्य वाटला
@mukundlondhe2860
@mukundlondhe2860 2 часа назад
बरोबर आहे ताई साहेब एक मराठा साहा कोटी मराठा
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 часа назад
ताई नी बरोबर सांगितले ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद सरकार काय करत आहे आता सारा महाराष्ट्र सरकार विरोधात जाणार आहे सारे 5/6 कोटी मराठे सरकार विरोधात गेले आहे सरकारने तात्काळ साऱ्या मागण्या पूर्ण करा
@puranemahadeot.7642
@puranemahadeot.7642 2 часа назад
Khup chan bolalya tai yk maratha koti maratha jay shivray
@navnathdeshmukh6333
@navnathdeshmukh6333 2 часа назад
ताई लय भारी
@rajumagare3564
@rajumagare3564 Час назад
ताई साहेबांचे खुप खुप धन्यवाद...! मराठ्यांची रणरागिणी आहे ताई.
@jitendravadakar6024
@jitendravadakar6024 Час назад
धन्यवाद ताई साहेब. राजकारण्यांना आशिया चपराक मारली की आम्हांला खुप अभिमान वाटला. जय जिजाऊ जय शिवराय
@MadanLangote
@MadanLangote 2 часа назад
वाह जिजाऊ माता एक मराठा लाख मराठा
@SantoshThete-pb7yy
@SantoshThete-pb7yy Час назад
अंतरवाली सरांच्या ताई एकच नंबर काम धन्यवाद ताई
@mahadevdhas4131
@mahadevdhas4131 2 часа назад
सार्थ अभिमान वाटतो ताई
@BhausahebGavhane-r1g
@BhausahebGavhane-r1g 2 часа назад
खर आहे ताई
@Secular11-l9j
@Secular11-l9j Час назад
सरकारने मराठा लाडक्या बहिणींच्या समस्यांचा विचार करावा.
@santoshk3511
@santoshk3511 Час назад
दादा ला काहीच होणार नाही .. 4 सलाईन लावले काल रात्री...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vasantkank9670
@vasantkank9670 2 часа назад
एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️❤️ ठाणे
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 56 минут назад
ताई तुमचे मानावे तेवढे आभार खूप छान बोललात तुम्ही
@maheshgaikwad8390
@maheshgaikwad8390 2 часа назад
🎉very nice
@rushinavhat7748
@rushinavhat7748 Час назад
नंबर ऐक ताई
@riteshingavale7910
@riteshingavale7910 2 часа назад
Very nice
@someshwarihundre7124
@someshwarihundre7124 6 минут назад
सगळ्य्साठी जरंगे बिचारा जीव धोक्यात घालतोय 👏👏सरकारला धडा शिकवा
@RamdasChavan-eo4eg
@RamdasChavan-eo4eg 46 минут назад
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे💯
@ShankarPaithne-lk2fs
@ShankarPaithne-lk2fs 2 часа назад
ताई 👌👍👍
@PundalikGore-jp8ms
@PundalikGore-jp8ms 2 часа назад
एकदम बरोबर ताई
@santoshkhandge693
@santoshkhandge693 Час назад
धन्यवाद ताई. एक मराठा लाख मराठा
@ArunKale-u2j
@ArunKale-u2j 2 часа назад
Congratulations Tarak.madam.sarpsch
@kirangangurde5677
@kirangangurde5677 2 часа назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Далее
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
Просмотров 35 млн
🔴 MANOJ JARANGE LIVE
Просмотров 165