या 54 कंपन्या काही दानधर्म करायला बसले नाही . . त्याला सुद्धा बिजनेस करायचा आहे.. प्रॉफिट करायचा आहे.. आणि त्यांच्या कंपनीचे सीईओ सीएफओ.. डायरेक्टर मॅनेजमेंट. त्यांना आपला बिजनेस कसा करायचा याचं ज्ञान आहे.. सरकार कोणाचेही ते आपले बिझनेस करणार.. त्यामुळे कंपनीचा दृष्टिकोन चांगला असेल शेअर्स वाढणारच.. त्याचा सरकारची काही संबंध नसतो..
इंडियात एनएसई आणि बीएसई ह्या अधिकृत मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजेसवर होणारे करन्सी ट्रेडिंग दुर्दैवाने सध्या रिटेल ट्रेडर्ससाठी असून नसल्यासारखे झालेले आहे. अन्य प्लॅटफॉर्म्स सरकारमान्य नसल्याने विश्वासार्ह नाहीत.
टोंगाऱ्या आहेस की कोमात गेलास.. पाहिलेस का.. तुझ्या किंग मेकर ला बहुमताचा आकडा पण पार करता आला नाही.. आता कुबड्या घेऊन मित्र पक्ष्यांचे जीवावर आहे ते पण 300 च्या पार नाहीत.. आणि मायला तुम्ही 400 च्या गप्पा मारत होतात