नोकरी न करता मटकी विक्री व्यवसायातून मिळविला रोजगार | Business Idea | गजानन सराटे नाशिक | Shivar
गजानन सराटे हा तरुण नाशिक शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर मटकी विक्रीतून रोजगार मिळवत आहे. होलसेलमध्ये ही मटकी विक्री केली जाते. थेट हॉटेलमालकांना ही मटकी विक्री केली जाते. वडिलांचा व्यवसाय सांभाळत गजानन याने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. दररोज 80 किलोची विक्री करतो.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#businessideas
#gajanansarate_nashik
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24
9 ноя 2022