Тёмный

नोव्हेंबर महिन्यात शेवगा लागवड करावी का ? 

वसंत शेवगा शेती !
Подписаться 7 тыс.
Просмотров 1,7 тыс.
50% 1

‪@Vasant_Shevga_Sheti_‬
नमस्कार शेतकरी बंधुनो, वसंत शेवगा शेतीमध्ये आपले स्वागत आहे,
शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात शेवगा लागवड करावी का ? हे मी आजच्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे, नोव्हेंबर महिन्यातील शेवगा लागवड ही वर्षातील सर्वात चांगली शेवगा लागवड असेल, कमी खर्चात, स्वच्छ हवामानात, चांगले उत्पादन व चांगला बाजारभाव हा नोव्हेंबर लागवडीसाठी मिळतो. शेतकरी मित्रानो शेवगा वनस्पतीचे औषधी गुणधर्म लक्षात घेता शेवगा शेतीसाठी चांगले भविष्य असणार आहे, आज सर्व लोकांना हे माहीत देखील आहे, आज जे शेतकरी शेवगा शेतीमध्ये उतरतील त्यांच्यासाठी उज्वल भविष्य असेल, आपण शेवगा लागवड करत असताना आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, वसंत शेवगा शेती या समूहामध्ये आपणास पूर्ण वेळ मोफत मार्गदर्शन केले जाते, गुणात्मक व संख्यात्मक उत्पादन कसे घ्यावे, शेवगा प्रक्रिया सोबतच बाजारपेठ यावर मार्गदर्शन केले जाते, आपण वसंत शेवगा लागवड करून आमच्या समूहामध्ये सहभागी होऊ शकता, मी आपणास चांगल्या उत्पादनाची व संपूर्ण मार्गदर्शनाची हमी देतो, खालील नंबरवर फोन करून बियाणे मागवू शकता. वसंत शेवगा शेतीमध्ये मी आपले स्वागत करतो...
#shevgaSheti #शेवगाशेती #शेवगालागवड #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी #
Queries solved
Vasant shevga sheti,
Shevga sheti,
Shevga biyane,
Shewaga lagvad,
Shevga chhatani,
"शेवगा शेती एक वरदान"
शेवगा शेतीपुस्तक उपलब्ध
"वसंत शेवगा बियाणे" मिळतील
Google map (Location)
"वसंत शेवगा शेती"
श्री संजय गायकवाड
मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
मो. नं. - ९२८४२६६०११
Maharashtra 415306
7WJP+C9R,
maps.app.goo.g...
श्री संजय गायकवाड
शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
मोबाईल नंबर : ९२८४२६६०११

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 10 месяцев назад
जिद्दीने ,तळमळीने,दिवसरात्र ध्यास घेऊन शेवगा शेती केली तर यश निश्चित आहे......धन्यवाद संजय सर ...‌जय जवान जय किसान.
@samadhansonawane8840
@samadhansonawane8840 10 месяцев назад
खुप खुप छान माहिती दिली दादा. धन्यवाद 👍👍🙏🙏
@शेतीशिवायमजानाही9898
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत मनापासून धन्यवाद
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 10 месяцев назад
अनमोल प्रतिक्रियेसाठी मी आपला आभारी आहे,
@mothabhaukaklij3108
@mothabhaukaklij3108 10 месяцев назад
1no mahiti sir❤
@azharshaikh94
@azharshaikh94 4 дня назад
October मध्ये बिया लागवड करावी का
@khushalpatil1792
@khushalpatil1792 10 месяцев назад
शेंगा फुगवणी साठी उपाय सांगा
@m70302
@m70302 10 месяцев назад
पाट पाण्यावर येईल का बाग सर
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 9 месяцев назад
नोव्हेंबर लागवड म्हणजे उन्हाळी बहार, नोव्हेंबर लागवड व उन्हाळी बहार हा पाठपाण्यावर घेता येतो, मात्र पुढील वर्षी पावसाळी छाटणीनंतर हिवाळी बहार घेण्यासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे
@शेतीशिवायमजानाही9898
सर लोकेशन कुठे आहे
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 10 месяцев назад
*Google map (Location)* "वसंत शेवगा शेती" श्री संजय गायकवाड मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली. मो. नं. - ९२८४२६६०११ Maharashtra 415306 7WJP+C9R, maps.app.goo.gl/Z9eJksnoorqLYYCQ9
Далее