Тёмный
No video :(

पं.नेहरूंच्या नखाची सर आहे का ? I Jawaharlal Neharu I अभिव्यक्ती I Abhivyakti 

Abhivyakti
Подписаться 255 тыс.
Просмотров 167 тыс.
50% 1

पं.नेहरूंच्या नखाची सर आहे का ?
केंद्रीय सत्तेचा ताबा घेऊन मोदींना आता नऊ वर्षांहून अधिक काळ उलटलाय.तरीही आजही त्यांची सतत नेहरूंवर टीका सुरु असते.तो मनोहर कुलकर्णी उर्फ भिडेही गांधी-नेहरूंना शिवीगाळ करीत असतो.का बुवा..? नेहरू तुम्हा लोकांना इतके त्रासदायक का आहेत ?
एक परखड एपिसोड..नक्की पहा.
#panditnehru #abhivyakti #india
Email : ravindrapokharkar1@gmail.com

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@pradeepkanase8308
@pradeepkanase8308 Год назад
सर आपण नेहरूंच्या कार्याबाबत अनमोल माहिती नव्या पिढीला सांगितलीत.आपले आभार 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@kshitijbramhankar840
@kshitijbramhankar840 7 месяцев назад
Àpan neharu badhal ji mahahiti sagtali kharokar chan ahe
@nirupamashanbhag3376
@nirupamashanbhag3376 7 месяцев назад
​@@kshitijbramhankar840k
@kashinathmuktache6294
@kashinathmuktache6294 7 месяцев назад
Jawaharlal nehru is great and pm. Modi is jualebaj man.😅
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 Год назад
भय मुक्त व्हा तरच भट मुक्त व्हल.फार उत्तम. आणि सरांचे माहित दिल्या बदल मना पासून धन्यवाद❤🙏🙏🙏
@mmdmmd6723
@mmdmmd6723 5 месяцев назад
Modibhat nahi
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 8 месяцев назад
अत्यंत सहज सोप्या पद्धतीने दिलेली माहिती... पंतप्रधान कसा असावा हेही समजलं....आपली थुंकी ही विकणारी माणसं देशाचं काय कल्याण करणार... फक्त बडाजाव.. आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारी सगळी जमात इतिहासात प्रचंड दाखले आहेत..... धन्यवाद सर...
@Bhaktisagar.199
@Bhaktisagar.199 Год назад
खूप वास्तविक आणि सत्य विश्लेषण... 100 % सहमत !!!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@bhaskarughade6260
@bhaskarughade6260 Год назад
पंडित जवाहरलाल नेहरू विषयी तुम्ही छान माहिती दिलीत, धन्यवाद सर, नमस्कार
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
आभारी आहे 🙏
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 2 дня назад
@@abhivyakti1965 नेहरु पेक्षा मोदीचे सरकार सरस आहे। नेहरू हिंदू विकास दर दिला। 3% ने जिडिपी वाढली। 400 शेतकर्यांना बिहारमध्ये गोळ्या घातल्या तेही गांधीला वाचवण्यासाठी। त्याचा संतोष नेहरुला वाटला। नेहरुच्या भयंकर चुका आहेत। ज्या देशाला नडल्या। जसे की संरक्षण कडे दुर्लक्ष
@balasahebmore8821
@balasahebmore8821 Год назад
मनुवादी विचारसरणीतून बाहेर पडायला पाहिजे.तुमच्या कार्याला मानाचा मुजरा ❤
@sandi4062
@sandi4062 11 месяцев назад
Jhand.. pahili manusmriti vachlis ka..vachli tr pudh tujh dnyan pajal..
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 Год назад
साहेब तुमच्या कडून आम्हाला नेहमीच राजकीय संबंधित सत्यपरिस्थिती सांगितले जाते . याबद्दल आपले‌ मन् पुर्वक अभिनंदन.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Год назад
सत्य परिस्थिती नाही मोठ्या चलाखीने केलेला सत्याचा विपर्यास आहे
@SuvarnaSawant-ko4ld
@SuvarnaSawant-ko4ld Год назад
We appreciate you sir for your boldness because now a days no one bothered about current situation in our country, please keep on Doing to update the truth about our history.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Thanks.. 🙏
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 Год назад
स्वतंत्र मिळविणयासाठी संघाचे काय योगदान आहे काय उलट मीळू नाही म्हणुन विरोध करत राहीले पंडीत नेहरू हे विज्ञान वादी होते म्हणुन देश प्रगती पथावर राहीला आहे त्यांचा अभिमान आहे फारच छान माहीती मिळाली आहे जय भारत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Год назад
नेहरू बद्दल तपशील दि ला तसाच पूर्ण तपशील डॉक्टर बळीराम केशव हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल द्यावा. तसेच गेल्या शंभर वर्षात काँग्रेससह सर्व संघटना मोडकळीस येत असताना फक्त ही एकच संघटना का वाढली, कट्टर सनातनी पासून गांधीवादा पर्यंत या संघटनेत कसे बदल झाले याचाही मागोवा घ्यावा. गांधी व नेहरू यांच्या बद्दल संघाने चालवलेल्या कुजबुज बदनामी मोहिमेचा आपण चांगला समाचार घेत आहात. गांधी व नेहरू मोठे होते त्यांचे कार्य मोठे आहे त्यांनी केलेल्या चुका ही तितक्याच मोठ्या. आहेत, या विषयी थोडक्यात एकदा तपशीलवार सांगा किंवा त्या चुका नसतील तर तसे सांगा.
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Год назад
स्वातंत्र्यसंग्रामात संघाचे काहीही योगदान नाही हे मान्य, मग फुले शाहू व आंबेडकर यांचे काय योगदान आहे,तही कृपया सांगावे.
@shriramsakhalkar-blissyog2744
स्वातंत्र संग्रमात फक्त काँग्रेसी होते काय? काँग्रेस चळवळ होती आणि त्यात सर्व सहभागी झाले होते. नंतर याच चळवळीचे काँग्रेस पक्षात रूपांतर करून ह्यांनी देश लुटाला.
@Maheboob182
@Maheboob182 Год назад
​@@chandrashekhardeshpande936 तुम्ही इथ लिहू शकता हेच दिलं फुलेनी... तुमची बहीण... आत्या... आई सर्व जनी शिकू लागल्या हेच दिलं यांनी... महिलांना हक्क दिले या दोघांनी.... अजून काय हवं होते त्यांच्याकडून
@satyadarshan9361
@satyadarshan9361 Год назад
जवाहरलाल नेहरू त्या काळात आय आय टी एम्स् उभारत होते आणि आज झोलाछाप जुमलेबाज सगळे विकून विश्र्व गुरू बनला आहे 😢
@The_Bharati
@The_Bharati 8 месяцев назад
ओये अनपढ जरा फुटके डोळे उघडून बघ काय चाललंय देशात.. मूर्खासारखे गांधी नेहरू च्या चपला चाटू नका!
@vijayband7182
@vijayband7182 5 месяцев назад
😢😢😢😢😢😢
@vijayband7182
@vijayband7182 5 месяцев назад
😢😢😢😢😢😢
@rameshwarjawanjal2844
@rameshwarjawanjal2844 Год назад
आपल्या देशाला चांगल्या पंतप्रधानाची गरज आहे. ना की पचारमंत्री. आपला चागला उपक्रम आहे. आम्ही आपल्या सत्याच्या बाजूला आहोत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@faridavalele829
@faridavalele829 7 месяцев назад
Nehru was a gem Difficult to find a primminister like him Well capable well educated respected and tremendously impressive
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Год назад
भयमुक्त रहा तरच भटमुक्त व्हाल 🙏
@user-ly5zy1ds3w
@user-ly5zy1ds3w Год назад
प्रामाणिक रहा, सत्यवादी रहा. तुमचे कोणीच, काहीही वाकडे करू शकत नाही. द्वेष, मत्सर , भेदभाव सोडा, आपोआप भयमुक्त होताल. सूर्य हे सत्य आहे. सत्य बोलणारा, स्त्याचे आचरण करणाराच ,सूर्याकडे टक लाऊन पाहू शकतो.🙏👍🌷
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 Год назад
द्वेष पसरविणारे, मग ते कोणत्या ही जातीचे असो अगर धर्माचे, त्यांचा धिक्कार केलाच पाहिजे.
@ganeshchondhe921
@ganeshchondhe921 Год назад
👍🏻👍🏻👍🏻 मी तर पुढे जाऊन म्हणेन की, आधी भटमुक्त व्हा.. भयमुक्त आपोआप व्हाल...!
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Год назад
@@ganeshchondhe921 कसेही व्हा पण व्हा आपल्याला गरज आहे माणसिक गुलामगीरीतुन बाहेर येण्याची
@anildolas3041
@anildolas3041 Год назад
जयभीम साहेब
@nitinammaldar1605
@nitinammaldar1605 9 месяцев назад
सर, आपल्यामुळे आम्हाला खरी माहिती कळते. आगे बढ़ो।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 9 месяцев назад
🙏🙏🙏
@ashokpatil6943
@ashokpatil6943 Год назад
महात्मा गांधीजी व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताचा पाया घातलेला आहे. सध्या काही मंडळी त्यांनी उभा केलेल्या संस्थांची नावे बदलून इतिहास बदलू पाहत आहेत. आपण खरी माहिती लोकांसमोर आणत आहात. आपल्याला खूप धन्यवाद ! 👍🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
आभारी आहे 🙏
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
😂😂😂
@ajinkya4236
@ajinkya4236 Год назад
अगदी संदर्भासहित सत्य मांडून कुजबुज मोहिमेला उघड पाडल्याबद्दल अभिनंदन .... आणि तुमच्या निर्भयतेला सलाम 🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@aydivg
@aydivg Год назад
आपली निवेदन शैली उत्तम आहे. खूप अभ्यासपूर्ण आणि सत्यकथन नेहमीच जाणवते. संघींच खोटं सतत उघड करत रहाण भाग आहे, आणि ते तुम्ही फार जबाबदारीने पार पडत आहात. खूप शुभेच्छा 🌹
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sureshchavan6638
@sureshchavan6638 Год назад
मा. दिवंगत पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीत खूप सविस्तर व छान माहिती देत आहात धन्यवाद, यापुढेही आपण माहिती देत रहा कारण तरुण पिढीला चांगल्या व वाईट गोष्टीची माहिती करून देणे त्याची फार गरजेचे आहे. सध्या तरुण पिढीला खोट्या माहिती पुरवली जाते व त्यांना भडकवण्याचा येत आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
होय.. धन्यवाद 👍🙏
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
😂😂😂😂
@decentagencies6563
@decentagencies6563 Год назад
धन्यवाद,,आपले आपले व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद इतर ग्रुप वर मिळत आहे,,विचारांची लढाई विचारांनी असावी,,धन्यवाद सर,,,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
होय.. आभारी आहे 🙏
@murlidhardodake1632
@murlidhardodake1632 Год назад
सर, उत्तम विश्लेषण. आपण दीर्घ एपिसोड बनवावेत,ही विनंती. या एपिसोड मधील क्रांतिकारकांच्या दृष्टिकोना तील फरकाचे मुद्दे समर्पक, पूरक आणि नवे परिमाण असणारे होते. सर, आपण संशोधकीय, परिवर्तनशील विचार मांडताहात, आपणास मनःपूर्वक धन्यवाद. ..... वस्तुतः उपरोक्त बाबींचा साकल्याने अध्ययन मी केले आहे. त्यातील निष्कर्षाना दुजोराच मिळत आहे. आपण हे राष्ट्रीय काम आहे.प्रबोधन अखंड ठेवाल ,राहिल याकरिता शुभेच्छा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@devappapoojari3147
@devappapoojari3147 6 месяцев назад
❤❤❤😢God bless. U my❤
@priyamohite9825
@priyamohite9825 Год назад
मोदी /भाजप मुक्त होणे गरजेचे आहे आपण केलेलं विश्लेषण उत्कृष्ट आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Год назад
पोखरकर जी आपण निष पक्ष आहात असे वाटले होते पण आपण तर मोदी द्वेष्टे दिसत आहेत.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Aarkshanmukt india zala paahije
@prasadpatil9237
@prasadpatil9237 Год назад
मी कमेंट वाचत होतो सर्व समर्थक कमेंट आहेत म्हणजे तुम्ही पण विश्व् प्रवक्ते होऊ शकता तुमचा विचारणा कोणच विरोध करत नाही खूप छान सर तुमचे मार्ग दर्शन देश बदलेल कारण तुम्ही ग्रेट आहात मोदी ला एक पण सीट नाय भेटणार वाटत आता वाराणसी मध्ये तुम्हीच विरोधात उभे राहा म्हणजे ती सीट पण पडेल आणि
@marutikamble269
@marutikamble269 Год назад
धन्यवाद साहेब...आपण खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचेल असे करत आहात...🙏🙏🙏🙏हे कधी समजणार अंध भक्तांना....भारत देशाचे वाटोळे झाल्यावर...😢
@ravindrawazalwar9739
@ravindrawazalwar9739 8 месяцев назад
आताचा सम्रूध्द भारत हा त्याचीच प्रचिती आहे. आमची पिढी पं.नेहरूंची त्यांनी दिलेल्या द्रुष्टीकोनाची आभारी आहे. आपण अशीच चांगली माहीती देत रहा.🙏
@jayashrikasar6841
@jayashrikasar6841 8 месяцев назад
जवाहरलाल नेहरू विषयी खुप छान माहिती धन्यवाद सर
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 8 месяцев назад
अतिशय उप युक्त माहिती दिली सर आपण धन्यवाद
@siddharthrangari8746
@siddharthrangari8746 Год назад
खुप छान आणि मुद्देसूद विश्लेषण... आपले आभार आणि अभिनंदन!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 Год назад
खूपच महत्वाची माहिती दिलीत.परंतू ही अपूर्ण वाटली, ती पूर्ण मिळण्याची अपेक्षा आहे.
@vimalshende482
@vimalshende482 7 месяцев назад
0:51 0:51 0:51 0:51
@shahanawaztamboli6050
@shahanawaztamboli6050 Год назад
You are great sir. Hats off for your speach and knowledge..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Thanks 🙏
@tukaramnilgaje4866
@tukaramnilgaje4866 Год назад
Nilaje sir
@tukaramnilgaje4866
@tukaramnilgaje4866 Год назад
Real story of pandit Neharu.
@wedontknowthat9056
@wedontknowthat9056 Год назад
Actually History of India.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂
@dayanandjadhav4220
@dayanandjadhav4220 8 месяцев назад
सर फार सुंदर माहिती दिली.आपणास धन्यवाद.
@mallinathsonkamble9698
@mallinathsonkamble9698 Год назад
Ravindra पोखरकर सर तुम्ही फार महत्वाचे काम करता, salute आहे या कामाला. पण तुम्ही या फील्ड कडे कसे वळला तुम्ही प्रोफेसर आहे का.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
नाही हो.. साधा माणूस आहे मी. आता नोकरीतून निवृत्त झालोय..
@devidasrathod517
@devidasrathod517 8 месяцев назад
देशाच्या उभारणीत पंडित जवाहरलाल नेहरु यांचे खुप मोठे योगदान आहे हे सुज्ञान भारतीय जनता विसरणार नाही
@goodhuman6936
@goodhuman6936 Год назад
आपल्या सर्वच व्हिडिओ मध्ये अभ्यासू लोकांना सुद्धा इतिहासातील माहीत नसलेल्या काही गोष्टी असतात. आपण मराठी तसेच हिंदी भाषेमधून सुद्धा व्हिडिओ तयार करून publish करावेत जेणेकरून अजून जास्त प्रमाणात लोकजागृती होईल. जय हिंद 🙏🇮🇳
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@ashokwaghmare8346
@ashokwaghmare8346 Год назад
नेहरू, अब्दुल कलाम, याचे बद्दल द्वादशीवार याचे पण विचार ऐकावेत सर, जसे अनमोल माहिती सांगत आहेत तशीच माहिती आहे त्याची, धन्यवाद सर, 🙏
@bhimraokamble884
@bhimraokamble884 Год назад
नेहरू जैसे आज कोई नहीं। नेहरु एक ब्राह्मण थे लेकिन महान मानवतावादी।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
👍🙏
@r.v.v.jakkal2902
@r.v.v.jakkal2902 6 месяцев назад
Koni ha ithihas dila😢Muslim bramhan ka?
@nazirnjmujawarr2589
@nazirnjmujawarr2589 3 месяца назад
​@@r.v.v.jakkal2902arey andu zandu.Kiti Dharm- vede pana karawa? Kahi Maryada! Jat, Dharm, Panth, Vicharsarni, kahihi aso, kinwa Manus Astik Nastik kasa hi aso,, jar to Satkrutya karat asel tar tyala changla Ani jar Dushkrutya karat asel tar Duratma samajnyachi garaj aahe. Mansacha Dharm baghun tyachya war kuthalahi thapka theun chalnar nahi baba! Apan Loktantra, Sanvidhan yana japnare Bharatiya aahot. Dharm Jati palikade Manavta ya babikade laksha dyayala havey. Aapan vicharwant ahat. Jakkal gharane, jara shant manane vichar Kara ashi vinanti aahe. ❤🙏🇮🇳🌠🌹✌️👌👍🥀.
@r.v.v.jakkal2902
@r.v.v.jakkal2902 3 месяца назад
@@nazirnjmujawarr2589 explanation kalal tar..evhad react honech karnach nahiyye.. bandyacha.. pandyach Ekun toch meaning zala ki
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 2 дня назад
बिहारमध्ये 400 शेतकर्यांना गोळ्या घातल्या त्याचा संतोष माननारा नेहरु।
@mayurahire2357
@mayurahire2357 Год назад
सर, आता पर्यंतचे सगळे prime Minister शिक्षित आणि संवेदनशील होते परंतु भारताला 2014 साली अतिशय घाणेरडा, कोत्या मनाचा, असंवेदनशील, अहंकारी आणि अडाणी प्रधान मंत्री मिळाला. ह्या पेक्षा दुसरं दुर्दैव नाही ह्या देशाचं. आशा करूया की 2024 मधे सत्ता परिवर्तन होवून नेहरूंच्या सारखा दूरदर्शी आणि शिकलेला प्रधान मंत्री मिळेल. तिकडे तो एक म्हातारा बिनडोक आहे आणि इकडे एक अर्धवट राव आहे. खूप त्रास आहे.
@balkrishnatorne3064
@balkrishnatorne3064 9 месяцев назад
मग येत्या निवडणुकीत नेहरू कुलोत्पांना राहुल गांधी याला पंतप्रधान करा!
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 8 месяцев назад
Rahul Gandhi is an educated MP, don't worry in some years his qualification MP will convert to the PM of India.
@sandipchavan6460
@sandipchavan6460 8 месяцев назад
Rahul Gandhi is real option for India..Modi hato Desh bachao...
@dnyaneshawernijai672
@dnyaneshawernijai672 8 месяцев назад
नेहरू च्या नखाची सर. येनार. नाही बरोबर. आहे
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 8 месяцев назад
सद्याचे पी एम मिमी क्री करणारे जोकर​@@balkrishnatorne3064
@Gvivek257
@Gvivek257 Год назад
🌹 Very well said and explained, Sir. Keep it up.🌹🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Thanks a lot🙏
@anandraonikam946
@anandraonikam946 Год назад
शिव प्रतिष्ठान च्या बहुजनांनी हे समजून घेतले पाहिजे नाही तर वेळ गेलेली अशेल मग गुलामच जीवन जगावे लागेल
@ramchandrabhusare7052
@ramchandrabhusare7052 Год назад
काळ तर मोठा कठीण आला आहे .आज वैचारिक थिल्लरता आणि उथळपणा हे आजच्या सत्तेचे प्रमुख लक्षण झाले आहे .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
होय..
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Год назад
खरे आहे ,हा नालायक नेहरूंच्या नखाशी बरोबरी नाही करू शकत. जे निष्क्रिय आहेत ते गादीवर बसलेत.ना ते त्यांच्या घरी कामाचे ना मणीपुरच्या कामाचे. मी नेहरूंना व सोबत इंदीराजीना पाहिले आहे. दोन्हीही उत्तुंग व्यक्तीमत्व होती.🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 9 месяцев назад
नेहरूंना मोदीजींच्या नखांची सुद्धा सर येत नाही हे त्रिवार सत्य आहे.उगीच चमचेगिरी करून तोंडाची वाफ दवडू नये.कांग्रेस च्या राज्यात भारताला गरीब भिकारी राष्ट्र समजत ,आज मोदींमुळे जगात आपली मान उंचावली आहे.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
😂😂😂😂😂
@bhimraosonawane1844
@bhimraosonawane1844 Год назад
EVM बंद केली तर भट मुक्त भारत होईल EVM या पोटात मोदी चा विजय आहे त्या पोपाट ची मन आपण बहुजनांनी मुर्गळवी मग भट मुक्त भारत होईल आणि संविधान अमलात येईल जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@hemanthb9723
@hemanthb9723 9 месяцев назад
Modi is OBC.
@MaziMarathi108
@MaziMarathi108 9 месяцев назад
राहुल गांधी भट आहे 😂😂😂
@varshamhaskar3290
@varshamhaskar3290 8 месяцев назад
तुझ्या सारख्या विचारसरणीच्या लोकांपासून सुद्धा मुक्ती हवी.
@vilaschavan3419
@vilaschavan3419 6 месяцев назад
नेहरू च्या चुका काढत बसने पेकशा तु काय तर चांगल काम कर ऊट सुट तुझै संघी नेहरू चा डि ऐन ऐ मुस्लिम आहे असा प्रचार करतोय अरे संघया तो जर मुसलमान असता तर त्याने चार बायका व चौदा पोरे काढुन संघाच्या ऊरावर बसविले असते नेहरू चे चुका काय काढता तेव्हा तुम्ही संघाच्या मदरशा मदधे काय शिकत होता लबाड कसे बोलायचे हेच ना नेहरूंच्या नखाची तर लायकी आहे का संघी ची
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Sagli aarakshan aadhi radd zali pahije,,,aarakshan mukt india zaala pahije
@rajenharshe1494
@rajenharshe1494 7 месяцев назад
Ravindra ji thanks. I am 75 years old and have seen and heard Nehru many times. I have also read most of his books several times. He was matchless.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 месяцев назад
Thanks Sir 🙏
@vijayjadhav6038
@vijayjadhav6038 Год назад
अगदी स्पष्ट आणि अतिशय सरळ मांडणी आभ्यासपूर्ण संकलन👌👌👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@cricketdiwana123
@cricketdiwana123 5 дней назад
आपण दिलेली माहिती अगदी योग्य आहेत. असच आम्हाला मार्गदर्शन करत रहा हीच आमची इच्छा. . . जय महाराष्ट्र ⛳
@akshaynikam9118
@akshaynikam9118 Год назад
Waiting for next episode ❤..... Always knowledge growing efforts thank you thank you thank you sir... ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Thanks 🙏
@arunbarhate3559
@arunbarhate3559 Год назад
बीजेपी ने या मागच्या नऊ वर्षांमध्ये नेहरूंवर टीका केल्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही
@arjunbanne9191
@arjunbanne9191 Год назад
Salute to you sir . लवकरच पुढचा , त्याच्या पुढचा भाग घेऊन या . सर्व सामन्यासाठी , बहुजनांसाठी खूप जरूर आहे .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
होय.. धन्यवाद 🙏
@mgore423
@mgore423 Год назад
मी महात्मा गांधी यांनी माणत होतो पण जवाहर लाल नेहरु यांना माणत नव्हतो पण माझ्या मनात पनेहरु विषयी प्रेमवाढले
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@vaishaligore6818
@vaishaligore6818 Год назад
Jawaharlal Nehru is great freedom fighter and has a great contribution towards freedom and making of free Indian
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Yes 👍
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 Год назад
हिंदुस्तानला स्वतंत्र हिझ हाईनेस अडॉल्फ हितलारसाहेब व जर्मन सेनेमुळे मिळाले, गांधींजी, नेहरूजिंन मुळे मिळाले नाही. 1890 साली क्सोटलांड च्या तज्ज्ञांनी ब्रिटिशांनी हिंदुस्तानात 2050 पर्यंत बिनधास्त राज्य करावे.असा गुप्त रिपोर्ट british government la दिला होता.
@bhargavkshirsagar8605
@bhargavkshirsagar8605 Год назад
Greatest Prime minister Aadarniya PANDIT JAWAHARLAL NEHRU JI Real 💎 Gem Of INDIA.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Yes 🙏
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 4 часа назад
चित्रात दर्शविलेले भेटणारे दोघेही विकृत संघटनेचे हिणकस आणि कुजलेल्या मेंदूचे आहेत !👍💐💐💐
@bhimsennagannavar7523
@bhimsennagannavar7523 Год назад
Very nice information and explaination given by you sir. Thanks a lot sir.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Most welcome🙏
@kesarinathvaity1370
@kesarinathvaity1370 6 месяцев назад
मी नेहरून चा राज्य काल पाहिलं आहे त्यांना जवळ पाहण्याचा तीन वेळा आला खरोखर खरा देश भक्त मला आशा माणसा जवळून पाहिलं धन्य समजतो आभारी आहे तूमचा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 6 месяцев назад
मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
@prasadjadhav8100
@prasadjadhav8100 Год назад
खूपच छान विश्लेषण सर.अंधभक्तांना फायदा होईल.
@chandrashekharpalodkar1401
@chandrashekharpalodkar1401 8 месяцев назад
अतिशय अहंकार
@jawahargumte6204
@jawahargumte6204 Год назад
अप्रतीम अंध भक्तांनी जरुर ऐकावे।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Mhatari soniya,tichi 2 mhatari por, mhatarda jaawai,yanchya bhaktanch iknyat aamhala kaadicha interest nahi 😂😂😂😂
@sureshdesai417
@sureshdesai417 8 месяцев назад
अतिशय उदबोधक माहिती आपण दिली आहे. आपल्याला आता एका शिक्षित पंतप्रधानाची गरज आहे. नुसता प्रपोगंडा करीत गल्ली बोळात प्रचार करणार्य व्यक्ती कडून कसली अपेक्षा करता?
@rajumore540
@rajumore540 Год назад
खूप छान विश्लेषण सर असल्या सगळ्या गोष्टी शाळेच्या पाठ्यक्रमात टाकल्या पाहिजे तेव्हा आताच्या पिढीला कळेल की त्यावेळच्या पुढाऱ्यांनी काय बलिदान केलं आहे. नाही तर bjp आणि rss तर आहेच खोटा इतिहास सांगायला. दुबई
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
खरंय..
@star555vitekar3
@star555vitekar3 Год назад
निर्भय रहो,निर्भय बनो,हरी नरके सर,दाभोळकर सर अमर रहे,,
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Narkey Kawa mela. ???😂😂😂😂
@star555vitekar3
@star555vitekar3 5 месяцев назад
@@MithilaKulkarni तु अजून जन्माला आला नव्हतास तेव्हांची घटना आहे😆😄
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Navtis mhana o
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 месяцев назад
Br zaal g baai narak_kaalat navtech mi,😂😂😂
@star555vitekar3
@star555vitekar3 5 месяцев назад
@@MithilaKulkarni परंतू तू कलियुगात वावरतेस काहीही घडू शकते, 😛😛
@JRGHUGE1
@JRGHUGE1 Год назад
अंधाभक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा खरा इतिहास... आम्हाला माहित असलेला आणि लोकांना सोयीस्कर पणे विसरायला भाग पाडलेला हा इतिहास.. खूप छान, शांतपणे केलेलं वक्तव्य या विषयाला अधिक प्रभावी करतं.
@mahadevkand1428
@mahadevkand1428 8 месяцев назад
खूप छान! अभिनंदन! धन्यवाद!
@florabawadekar3951
@florabawadekar3951 8 месяцев назад
Very true. The trend of playing the blame game to hide their faults ( to achieve their selfish motives) is the low mind set.
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 Год назад
अतिशय मौलिक माहिती व विचार आजच्या भ्रामक लोकांच्या विचारावर नक्कीच उपयुक्त ठरेल,अशी माहिती आपण देतात.अभिनंदन!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@sanjeevab1964
@sanjeevab1964 Год назад
Perfect analysis to the point thank you sir
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Very welcome🙏
@sultannadaf3113
@sultannadaf3113 Год назад
Sir tumche sarvh apisod khup chaan sangtat .khup pate aamcyhaa mana laa.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 Год назад
पोखरकर सर आपले आभार!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@nilkanthkhedkar1896
@nilkanthkhedkar1896 Год назад
अभिव्यक्ती पेक्ष्या काँग्रेस प्रचार करतोय असं बोला.आणि मंद बुध्दी आपण सुद्धा आहात. तुम्ही तुमचं ज्ञान कशात आहे हे आम्हाला आता पूर्ण समजत आहे.
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi Год назад
भाऊ,माझ्या देशामधील आजची परीस्थिती वैचारीक खालच्या पातळीवर गेली आहे. तुम्ही अभिव्यक्ति सदरातून,एवढ्या स्पष्ट पने मांडता मला मनापासून आवडते.कधी वाटतं की तूम्हच्या बरोबर मनसोक्त बोलावं.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद.. नक्की बोलू आपण..🙏
@anandwagh3269
@anandwagh3269 8 месяцев назад
तुम्हचा विडीओ आताच्या लोकांना दाखवला पाहिजे.तरच देशात कोण खरे व कोन खोटे बोलतय व अप प्रचार करतेय ते सध्याच्या पिढीला कळेल. खरच तुम्हचा विडीओ फारच छान व अभ्यासात्म आहे.तो सर्व श्रेत्रात दाखवला पाहिजे .व स्वातंत्र व आदी व नंतरचे ज्ञानावर असेच विडीओ काढत रहा.जय हो.
@JeetAgroDadaPatil
@JeetAgroDadaPatil Год назад
खुप छान माहिती आणि उत्कृष्ट मांडणी👌🏻👍🏻👍🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@kantilalsolanki8694
@kantilalsolanki8694 7 месяцев назад
Very absolutely right information by you with the study of Era of 1947 from History.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 месяцев назад
🙏
@wasudeoshende3951
@wasudeoshende3951 Год назад
पोलखोल बद्दल धन्यवाद 👍👌💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
आभारी आहे 🙏
@shamksheersagar4457
@shamksheersagar4457 Год назад
विडीओ खुप छान आहे फार आवडला. पंडीत नेहरु या महान नेत्या बद्द्ल आजच्या पिढीला जाणीव करुन देण फार आवश्यक आहे. तुमच हे कार्य फार महान आहे. मला फार आनंद झाला. धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@anandkhandekar9354
@anandkhandekar9354 Год назад
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या उत्तुंग कर्तृत्वाची बरोबरी करू शकत नाही तेव्हा त्याची बदनामी करून आपले नसलेले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी असले नालायक धंदे केले जातात अन त्याची बरीवाईट फळे आपण भोगत आहोत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
खरंय... 🙏
@dr.asharanipatil2475
@dr.asharanipatil2475 Год назад
सर , हे सत्य आताच्या पिढीला पोहचवणे खूप गरजेचे आहे . ही लोकं आपला खरा इतिहासच पुसायच्या तयारीत आहे .....निर्भयपणे आपण हे लोकांपुढे आणता आहात . सलाम तुम्हाला .....🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@vilas.r.shiradhonkr5266
@vilas.r.shiradhonkr5266 Год назад
खुप छान माहतीपूर्ण सांगितलं.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@sanjeevsawardekar3363
@sanjeevsawardekar3363 10 месяцев назад
It is really thought provoking & helps to get a new perspective.....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 месяцев назад
Thanks..
@shrirampanchal3262
@shrirampanchal3262 Год назад
सर तुम्ही उत्तम माहिती पुरवली आहे, सतत खरी माहिती देऊनच आपण बदल घडवू शकतो, पण ही माहिती किती लोकांच्या गळी उतरेल हा प्रश्न आहे, कारण यात लोकांना आवडणारा मिर्च मसाला नाही😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
आपण प्रयत्न करीत राहुयात.. 👍🙏
@marutilad5420
@marutilad5420 Год назад
Neharu is Neharu -Great Personality 🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@meenapathare7909
@meenapathare7909 6 месяцев назад
Your explanation increase our knowledge Sir.
@vaikunthraodeshmukh1274
@vaikunthraodeshmukh1274 15 часов назад
Atishay margdarshak speech bahot khub
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Год назад
सर खूप छान अभ्यासपूर्वक नेहरूंची माहिती मी पण भाजपचा अंधभक्त होतो पण तीन-चार वर्षे झाली अलिप्त आहे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
योग्य निर्णय.. 👍❤️
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Год назад
@@abhivyakti1965 🙏🙏
@shevantraopardhe8890
@shevantraopardhe8890 Год назад
धन्यवाद , सर विडिओ च्या माध्यमातून सुरेख अशी माहिती ( इतिहास) आमच्या पर्यंत पोहचविली . असे व्हिडीओ बनत रहा.
@nitinpatil8603
@nitinpatil8603 Год назад
छान शांत संयमी आणि माहितीपूर्ण विश्लेषण !!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@georgecolaco12
@georgecolaco12 Год назад
सर नवीन पिढीला जागृत करणे फार गरजेचे आहे. तूम्ही चांगल्या नेत्यांविषयी महत्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@ayubnadaf8744
@ayubnadaf8744 Год назад
फार मोठ विश्लेषण समाधान वाटल _ वाटत होत कॉंग्रेस आणि गांधी नेहरु च्या बाजु सांभाळ नारे कोणी नाही काय ? पण आहे आस वाटतय .
@sanjaysawant4587
@sanjaysawant4587 Год назад
नेहरू ने लपडी कीती केली ते तुला माहीत आहे का गांधीने कीती बायाना कुशीत झोपवले माहिती आहे का तुला
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@prashanttilekar5387
@prashanttilekar5387 Год назад
मोठ्यांचं मोठेपण लक्षात घेण्यासाठी अंगी वैचारिक मोठेपण आवश्यक आहे, जो भा....पा कडे नाही.छान विश्लेषण 👌👌👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
खरं आहे.. धन्यवाद 🙏
@arunsonawane2718
@arunsonawane2718 Год назад
सर मोदी स्वताला दोन व्यक्ती एकत्रीत दाखण्याचा प्रयत्न करतात एक नेहरु व दुसरे इंदिरा गांधी म्हणून यांच्या प्रतिमा मलीन करुन स्वता: कीती श्रेष्ठ हे सिध्द करण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद सरछान माहिती मिळाली
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
आभारी आहे.. 🙏
@maladeshmukh1046
@maladeshmukh1046 Год назад
तुम्ही सांगितलेला इतिहास खरा आहे. असाच इतिहास आम्ही आमच्या वडीलाकडून लहानपना पासून एकला आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@ramakant6304
@ramakant6304 Год назад
नेहरुंचा काळ आणि त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आताचा काळ व आताची परिस्थिती वेगळी आहे, दोघांनीही आपल्या आपल्या परिने चांगली कामे केली आहेत, त्यावेळी नेहरूंना नावे ठेवणारे संसदेत आणि संसदेच्या बाहेर खुप लोक होते व आतासुध्दा मोदींना नावे ठेवणारे संसदेत व बाहेर खुप लोक आहेत, मी नेहरूंचा काळ पाहिला आहे आणि मोदींचा सुध्दा पहात आहे ,विरोधक असतातच आणि असायलाच पाहिजेत.
@saintsahityadarshan3113
@saintsahityadarshan3113 Год назад
पोखरकर आपण वास्तव समजावून सांगत आहात.जासतीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@devidasmore6826
@devidasmore6826 Год назад
आपल्या लेखाचा मथळा (हेडिंग) समर्पक आहे. आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌺🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 7 месяцев назад
गांधी आणि नेहरू यांनी हिंदूंचे आणि भारताचे वाटोळे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
@poonamborkarpoonamborkar3560
@poonamborkarpoonamborkar3560 7 месяцев назад
Explain
@kpfromindia7757
@kpfromindia7757 3 месяца назад
@@poonamborkarpoonamborkar3560 Hindu killing hot Astana gappa hote falni che weles.... Mahatma mhanale Tyanna Marayche asel tar Maru de....Tumh hatyar uchlu naka...He sarva lecture fakt hindu sathi dyayche aaple Mahatma.... Pakistan la 55 Koti dile jevha aaplya deshatil bhau bahin upashi hote.....
@ajitbagal1256
@ajitbagal1256 Год назад
तुम्ही अशी माहिती देत राहा हे लोकांना आता लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा लोकांना खूप आवडला
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 Год назад
जबरदस्त विचार
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@narendrasarode3625
@narendrasarode3625 Год назад
सर तुम्ही फार छान माहिती सांगितले भिडे हा माणूस देश विरोधी आहे या माणसाला का महत्व बहुजन समाज देतो तेच खरे दुर्देवी आहे खरेतर सरकार बदले पाहिजे नेहरू गांधी या लोकांना अजून समजले नाही
@chandrashekharvaidya3174
@chandrashekharvaidya3174 7 месяцев назад
काही वर्षा पूर्वी श्रीमती निर्मला सीतारामन यांनी २०० सैनिक शाळा सुरू करणार अस आश्वासन दिलं होत त्याच काय झालं हे कळलंच नाही. अशा अनेक घोषणा केल्या पण किती अमलात आणल्या हा प्रश्नच आहे. खूप चांगल विस्लेशन. धन्यवाद
@abhivyakti1965
@abhivyakti1965 7 месяцев назад
सगळाच केवळ खोटारडेपणा... 👍
@greenindia6010
@greenindia6010 Год назад
Pandit Ji was the Father of Modern India.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
Yes.. 👍
@greenindia6010
@greenindia6010 Год назад
@@abhivyakti1965 thanks sir
@arjunnale
@arjunnale Год назад
🙏धन्यवाद सर. Class आणि अभ्यासू विवेचन..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
आभारी आहे 🙏
@sushantkatekar2591
@sushantkatekar2591 Год назад
विद्या माणसाला शांत करते.. हे तुमच्या कडून शिकावे.. 🙏🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏🙏🙏
@balajishingare9329
@balajishingare9329 8 месяцев назад
आतशय सुंदर विश्लेषण खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला
@abhivyakti1965
@abhivyakti1965 8 месяцев назад
धन्यवाद 🙏
Далее