Тёмный

पक्ष, विकासाचे व्हिजन अन जगतापांशी फाईट..कोतकरांचं सगळं ठरलं !  

Ahmednagarlive24
Подписаться 37 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

नगर शहराचा विचार केला तर कळमकर,चितळकर,फुलसौंदर ही शहराच्या राजकारणातील दिग्गज घराणी. परंतु काळानुसार अनेक बदल होत असतात हा निसर्ग नियम. तो राजकारणालाही लागू पडतो. त्यानुसार नगर शहरात या राजकीय घरांसोबत राठोड-जगताप-कर्डीले-कोतकर या कुटुंबाचा राजकीय दरारा वाढला. साधारण पंधरा वर्षांचा काळ पाहिला तर केडगावचे भानुदास कोतकर, संदीप कोतकर हे कोतकर कुटुंबीय , जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव कर्डीले, आ. संग्राम जगताप यांचा राजकीय दरारा वाढताना दिसला. सध्या संग्राम जगताप हे नगर शहराचे विद्यमान आमदार आहेत. साधारण महिनाभरापूर्वीपर्यंत संग्राम जगताप यांच्या विरोधात येत्या विधानसभेला प्रभावी वाटेल असा चेहरा नव्हता. चेहरे अनेक होते पण चर्चा व्हावी आसा कन्फर्म चेहरा समोर नव्हता. परंतु आता मागील काही दिवसांपासून केडगावमधील कोतकर कुटुंबियांच्या वाढलेल्या हालचाली पाहता आता नगर शहरास उपनगरांत देखील जगतापांना कोतकरच फाईट देतील अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच अनंत चतुर्दशीला स्पंदन प्रतिष्ठानने उद्योजक सचिनशेठ कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेली भव्य गणेश विसर्जन मिरवणूक ही रेकॉर्डब्रेक ठरली. त्यानंतर कोतकर यांच्या आमदारकीचा हालचाली सुरु झाल्याच्या चर्चाना जोर मिळाला. आगामी विधानसभेला खरोखर कोतकर कुटुंबियातील सद्यस्य आमदारकीला उभा राहील का? कोणत्या पक्षाकडून त्यांना तिकीट मिळेल? संग्राम जगताप यांचे प्लॅनिंग नेमके काय आहे? नगर शहर मतदार संघात कुणाच्या बाजूने राहील वातावरण? याच विषयाचा सविस्तर आढावा घेऊयात..#Ahmednagar #Ahmednagarpolitics#Ahmednagarlive24#Ahmednagarelection#Ahmednagarnews

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 80   
Далее
🤔Угадай постройку | WICSUR #shorts
00:59
🤔Угадай постройку | WICSUR #shorts
00:59