Тёмный

Ahmednagar NCP : शरद पवारांचे ५२ उमेदवार ठरले ! नगरमध्ये कोण कोण बघा यादी... 

Ahmednagarlive24
Подписаться 37 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अजून अधिकृत जाहीर झाला नाही. त्यातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्या ५२ उमेदवारांची यादी व्हायरल झाली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि रोहित पवार सध्या महाराष्ट्र पिंजून काढताना दिसत आहेत. या पक्षानं ५२ मतदारसंघात उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केलीय. ५२ उमेदवारांच्या यादीत नगरमधील आठ जणांचाही समावेश आहे. या यादीत अनेक शाँकींग नावे असून, शरद पवारांचे नगरमधील उमेदवार कोण, आणि शरद पवार गट कोणते मतदारसंघ लढवणार आहे, तेच आपण या व्हिडीओतून बघणार आहोत...
#ahmednagarlive24 #marathinews #ahmdnagar #ahmednagarnews

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
Далее