Тёмный

पक्ष, विकासाचे व्हिजन अन जगतापांशी फाईट..कोतकरांचं सगळं ठरलं !  

Ahmednagarlive24
Подписаться 37 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

नगर शहराचा विचार केला तर कळमकर,चितळकर,फुलसौंदर ही शहराच्या राजकारणातील दिग्गज घराणी. परंतु काळानुसार अनेक बदल होत असतात हा निसर्ग नियम. तो राजकारणालाही लागू पडतो. त्यानुसार नगर शहरात या राजकीय घरांसोबत राठोड-जगताप-कर्डीले-कोतकर या कुटुंबाचा राजकीय दरारा वाढला. साधारण पंधरा वर्षांचा काळ पाहिला तर केडगावचे भानुदास कोतकर, संदीप कोतकर हे कोतकर कुटुंबीय , जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव कर्डीले, आ. संग्राम जगताप यांचा राजकीय दरारा वाढताना दिसला. सध्या संग्राम जगताप हे नगर शहराचे विद्यमान आमदार आहेत. साधारण महिनाभरापूर्वीपर्यंत संग्राम जगताप यांच्या विरोधात येत्या विधानसभेला प्रभावी वाटेल असा चेहरा नव्हता. चेहरे अनेक होते पण चर्चा व्हावी आसा कन्फर्म चेहरा समोर नव्हता. परंतु आता मागील काही दिवसांपासून केडगावमधील कोतकर कुटुंबियांच्या वाढलेल्या हालचाली पाहता आता नगर शहरास उपनगरांत देखील जगतापांना कोतकरच फाईट देतील अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच अनंत चतुर्दशीला स्पंदन प्रतिष्ठानने उद्योजक सचिनशेठ कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेली भव्य गणेश विसर्जन मिरवणूक ही रेकॉर्डब्रेक ठरली. त्यानंतर कोतकर यांच्या आमदारकीचा हालचाली सुरु झाल्याच्या चर्चाना जोर मिळाला. आगामी विधानसभेला खरोखर कोतकर कुटुंबियातील सद्यस्य आमदारकीला उभा राहील का? कोणत्या पक्षाकडून त्यांना तिकीट मिळेल? संग्राम जगताप यांचे प्लॅनिंग नेमके काय आहे? नगर शहर मतदार संघात कुणाच्या बाजूने राहील वातावरण? याच विषयाचा सविस्तर आढावा घेऊयात..#Ahmednagar #Ahmednagarpolitics#Ahmednagarlive24#Ahmednagarelection#Ahmednagarnews

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 80   
@shilpazade7473
@shilpazade7473 18 дней назад
त्या पेक्षा तिसरा पर्याय विजय होणार हे सर्व नातेवाईक आहेत
@yourphilopher8065
@yourphilopher8065 18 дней назад
ते संदीप कोतकर त्याचे पाहुणे आणि त्याचा बापाने किती लोकांना जीवे मारले आहे ते पण सांगा की संदीप कोतकर, त्याचे वडील, त्याचे भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे अशोक लांडे हत्याकांड मध्ये हे तुम्हाला माहित नाही का तरी तुम्हाला त्यांना आमदार बनवायचं आहे😢
@मैत्रफाऊंडेशन
एक सक्षम पर्याय भावी आमदार संदीप दादा कोतकर
@UMESHSUMBE-h7i
@UMESHSUMBE-h7i 9 дней назад
Permanent Aamdar Sangram Bhaiyya ❤
@manojpawar6498
@manojpawar6498 20 дней назад
आमदार श्री.संदिपदादा भानुदासजी कोतकर....नगर शहर विधानसभा मतदारसंघ २२५
@AtulKotkar-ck7cm
@AtulKotkar-ck7cm 20 дней назад
Only Sandeep Dada Fix 🔜🚨💯👑
@monughodke6139
@monughodke6139 15 дней назад
वाटायचं काय त्याय विकासाचा वादा फक्त संदिप दादा ✌🏻❤ नाव आईकायची तयारी ठेवाच..!🫵🏻👑 विधानसभा मतदारसंघ २०२४🎯💯
@भोलेशंकर-च3ध
@भोलेशंकर-च3ध 6 дней назад
Doghei sadu sadu ahe Tumhala kay milnar tyat😂😂😂
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 16 дней назад
दोघेपण 3rd क्लास गुन्हेगार आहेत तिसरा कोणीतरी चांगला उमेदवार नगरला पाहिजे
@राहुलशेकटकरशेकटकर
तुम्हाला माहित नाही का त्यांनी महापौर च्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या काळात नगर शहराला विकासाची सुरुवात झाली त्यांच्या काळात नगर शहराचा सर्वांगीण विकास झाला नगर शहरामध्ये पहिल्यांदा हाय मॅक्स भोईरे गटार नगर नगर शहरातील पाण्याच्या टाकीचा प्रश्न अनेक प्रमाण सोडवण्याचा प्रयत्न केला नगर शहरात भोयरे गटारी बांधण्यात आले नगर शहराचा चेहरा मोहरा बदलला त्याच्यानंतर महापालिका मध्ये अनेक महापौर होऊन गेलेत आमदार झाले पण त्यांच्यानंतर आम्हाला विकास दिसलाच नाही
@Johnwick.9211
@Johnwick.9211 6 дней назад
बाळासाहेब 👍🏻
@babab.617
@babab.617 15 дней назад
सुज्ञ नगरकर यावेळेस संयमी व्यक्तिमत्व अभिषेक कळमकर यांना आमदार म्हणून निवडणार आणि नगरचा थांबलेला विकास निश्चित होणार
@MaheshKumbhakarn-l9s
@MaheshKumbhakarn-l9s 20 дней назад
फिक्स आमदार संदीप कोतकर
@saurabhsarolkar5158
@saurabhsarolkar5158 17 дней назад
संदिप दादा..💪👑💪
@Pavankotkar1005
@Pavankotkar1005 20 дней назад
Sandeep Dada Kotkar 👑🚨❤️
@rameshwakale8676
@rameshwakale8676 13 дней назад
संग्राम जगताप पुन्हा एकदा आमदार होणार
@manishdhavan94
@manishdhavan94 12 дней назад
Sangram Bhaiya 👑
@mayursonawane9414
@mayursonawane9414 19 дней назад
नगरकरांनी धरलं मनात आता संदीप दादा आता वाजवा तुतारी एक नाम काफि
@laxmikantjangale8376
@laxmikantjangale8376 14 дней назад
Dada👑
@suniljadhav9815
@suniljadhav9815 20 дней назад
Only Sandip dada
@dattagavhane3315
@dattagavhane3315 15 дней назад
कार्यसम्राट आमदार संग्रामभैय्या जगताप
@kacharumore655
@kacharumore655 19 дней назад
किती पैसे भेटले प्रचार साठी
@surajthombare5545
@surajthombare5545 20 дней назад
Sandip dada
@shrikantkedari552
@shrikantkedari552 19 дней назад
एकच वादा संदीप दादा
@surajakolkar6929
@surajakolkar6929 17 дней назад
Sandeep dada❤
@vaibhavgarad6486
@vaibhavgarad6486 19 дней назад
जागृत व सुज्ञ नगरकर अभिषेक कळमकरांना स्विकारणार
@PART35
@PART35 12 дней назад
कळमकर
@bhushansupekar1815
@bhushansupekar1815 20 дней назад
Only Sandeep dada 🔝🚨
@maharashtrapolicebhartimat9019
@maharashtrapolicebhartimat9019 17 дней назад
मॅडम तुम्ही मान खूप छान हलवता राव😊
@nitinkadu8858
@nitinkadu8858 18 дней назад
संदीप कोतकर आमदार ❤ होणार
@satishgunjal1865
@satishgunjal1865 13 дней назад
शशीकला राठोड च आमदार होणार❤
@RohanThokal-z1b
@RohanThokal-z1b 14 дней назад
Fix dada 🚨
@vaibhavgarad6486
@vaibhavgarad6486 19 дней назад
यंंदा नगरकर अभिषेक चा करणार विजयी अभिषेक
@Sushillokhande-i7v
@Sushillokhande-i7v 19 дней назад
Only Sandeep dada
@deepakkhedkar8816
@deepakkhedkar8816 19 дней назад
आले 100 गेले 100 आमदार संग्राम भैय्या 1 नंबर
@SKGAMER-d3m
@SKGAMER-d3m 19 дней назад
संदिपदादा कोतकर
@jamirmomin9676
@jamirmomin9676 12 дней назад
गप गं
@ShubhamSalve-f9n
@ShubhamSalve-f9n 18 дней назад
Sandip dada kotkar
@TitaniumYes
@TitaniumYes 19 дней назад
फक्त संदीप दादा
@vishallabade2121
@vishallabade2121 18 дней назад
सुशिक्षित आमदार अभिषेक कळमकर
@manojnanaware5156
@manojnanaware5156 18 дней назад
नगर शहराचे आमदार फक्त आणि फक्त संग्राम भैया जगताप हेच राहणार
@pandurangkotkar2192
@pandurangkotkar2192 18 дней назад
आमदार संदीप दादा कोतकर ❤
@sagarkhedkar4472
@sagarkhedkar4472 19 дней назад
चीतळकर कोण?? 🤔🤔
@rohitkamble2271
@rohitkamble2271 19 дней назад
😂
@AvinashNatak
@AvinashNatak 18 дней назад
Only sandeep dada 🎉
@pintufalake6202
@pintufalake6202 19 дней назад
❤❤❤
@vaibhavgarad6486
@vaibhavgarad6486 19 дней назад
@अभिषेककळमकर
@haribhausobale2676
@haribhausobale2676 20 дней назад
Tadiparche deepojit japt hoyil
@AshokShinde-cc6lg
@AshokShinde-cc6lg 19 дней назад
नीट अभ्यास करा चीतळकर कोण आहेत
@maheshmate9849
@maheshmate9849 18 дней назад
Sangram Bhaiyya❤️💪
@hemantbhutkar1153
@hemantbhutkar1153 17 дней назад
Sangram bhaiyaa 🎉
@kailasthorat2080
@kailasthorat2080 20 дней назад
संदीप कोतकर हे शरद पवार पक्ष तर्फे निवडणूक लढावतील असे वाटते
@mukundpatale8532
@mukundpatale8532 20 дней назад
🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😊
@supremeindustries3386
@supremeindustries3386 20 дней назад
ज गता प हे स7संस्कृत प रि वा रा तुन येता त
@raac8399
@raac8399 19 дней назад
😂
@mayursonawane9414
@mayursonawane9414 19 дней назад
😂😂
@123zgs
@123zgs 19 дней назад
😂😂😂
@shaikhaftab7370
@shaikhaftab7370 19 дней назад
काय विणोद करतोस मित्रा 😂
@ravindramhaske3359
@ravindramhaske3359 19 дней назад
😂😂😂😂😂😂
@haribhausobale2676
@haribhausobale2676 20 дней назад
Only sangram jagtap amdar honar
@vaibhavdhakne8995
@vaibhavdhakne8995 18 дней назад
विकास दमदार, संग्रामभैयाच आमदार. 👑👑
@supremeindustries3386
@supremeindustries3386 20 дней назад
अम्हा ला द ग डा हुँ न वी ट म ऊ जगता प चा ल तिल त्यानी चा न ग ले का म केले आ जाए
@vaibhavdhakne8995
@vaibhavdhakne8995 18 дней назад
Bhiayya once more 👑
@srujanbhingardive6976
@srujanbhingardive6976 17 дней назад
कोणीबी कीतीबी समोर येवूद्या त्यांना एकटा बस्स.. # विकसनशील नेतृत्व, कार्यसम्राट आमदार संग्रामभैय्या जगताप साहेब.. # पर्मनंट आमदार..
@shreyestagad9526
@shreyestagad9526 18 дней назад
One And Only Sangram Bhaiyaa Jagtap Saheb ❤️👑
@Mk-vj3tw
@Mk-vj3tw 18 дней назад
कोतकरांना शक्य नाही, परत एखादी मर्डर केस बाहेर आली नाही म्हणजे मिळवलं,कारण बरेच मर्डर बाहेर आलेले नाहीत अजून
@Aadada4417
@Aadada4417 18 дней назад
Only shivsena gade sir
@KhanHuzaif-u7e
@KhanHuzaif-u7e 18 дней назад
Sangram bhaiyya❤❤❤
@kingofking9082
@kingofking9082 18 дней назад
Sangram jagtap fix mla
@yourphilopher8065
@yourphilopher8065 18 дней назад
ते संदीप कोतकर त्याचे पाहुणे आणि त्याचा बापाने किती लोकांना जीवे मारले आहे ते पण सांगा की संदीप कोतकर, त्याचे वडील, त्याचे भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे अशोक लांडे हत्याकांड मध्ये हे तुम्हाला माहित नाही का तरी तुम्हाला त्यांना आमदार बनवायचं आहे😢
@amoldange5866
@amoldange5866 18 дней назад
Only Sandip dada
@yourphilopher8065
@yourphilopher8065 18 дней назад
ते संदीप कोतकर त्याचे पाहुणे आणि त्याचा बापाने किती लोकांना जीवे मारले आहे ते पण सांगा की संदीप कोतकर, त्याचे वडील, त्याचे भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे अशोक लांडे हत्याकांड मध्ये हे तुम्हाला माहित नाही का तरी तुम्हाला त्यांना आमदार बनवायचं आहे😢
@yourphilopher8065
@yourphilopher8065 18 дней назад
ते संदीप कोतकर त्याचे पाहुणे आणि त्याचा बापाने किती लोकांना जीवे मारले आहे ते पण सांगा की संदीप कोतकर, त्याचे वडील, त्याचे भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे अशोक लांडे हत्याकांड मध्ये हे तुम्हाला माहित नाही का तरी तुम्हाला त्यांना आमदार बनवायचं आहे😢
@yourphilopher8065
@yourphilopher8065 18 дней назад
ते संदीप कोतकर त्याचे पाहुणे आणि त्याचा बापाने किती लोकांना जीवे मारले आहे ते पण सांगा की संदीप कोतकर, त्याचे वडील, त्याचे भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे अशोक लांडे हत्याकांड मध्ये हे तुम्हाला माहित नाही का तरी तुम्हाला त्यांना आमदार बनवायचं आहे😢
Далее