सोनाली आणि दादा तुमच्या मुळे आज स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन मिळाले स्वामी महाराज तुमच्या पाठीशी सदैव च आहेत तसेच सर्वांच्या पाठीशी राहोत हिच प्रार्थना. दादा आणि तुम्ही असेच सदैव खुश रहा आनंदी रहा
खूप आनंद वाटत होत आहे ताई video बघतांना. पुन्हा बघितला. स्वामींची खरंच इच्छा होती ताई. त्यांना पण दाजींना जवळून बघून blessed करायचे होते म्हणून ते शक्य झाले. आणि करीना, खरंच मम्मा MLA पेक्षा कमी नाहीये. खूप प्रसन्न वाटत आहे video बघून. दाजींची खूप श्रद्धा आहे स्वामींवर. आणि महाराज आहेत आपल्या सोबत ताई. स्वामींनीच मुलाच्या रूपात तुम्हांला जवळ बोलवून घेतले. धन्यवाद ताई. करीना thank u छान video घेतला तू समोरून.
छान केलस. सोनाली स्वामींच्या दर्शनाला गेलीस. श्री स्वामी समर्थ. तुझ्या मुले स्वामींचे दर्शन झाले. लेक किती काळजी घेते. छान. थोडे दिवस gardimadhe जाताना प्रशांतजीना मास्क लावावायास सांग. छान व्हिडिओ.❤👌🏼👍🏼😊
Tai aagdi barobar aahe tumhi swami darshnala gelat..parntu tai Dr dajina traveling karayla parmition dili ka..ugich tyana prt trass nko yachi kaljii ghya ❤❤❤❤