Тёмный
No video :(

पनीर फूल आणि मधुमेह | Paneer Phool and Diabetes| Paneer Doda | Dr Tejas | Marathi 

Just For Hearts
Подписаться 284 тыс.
Просмотров 275 тыс.
50% 1

पनीर फूल आणि मधुमेह
तुम्ही पनीर फूल बाबत अनेक जाहिराती वाचल्या असतील.
'पनीर फूल घ्या आणि डायबेटिस बरा करा!'
'पनीर फूल घेऊन डायबेटिसची औषधं बंद होतात!'
'पनीर फूल घेऊन ५०० ची शुगर १००!!'
सहाजिकच तुमच्या मनात उत्सुकता असेल...
खरंच असं होतं???
अनेकांनी comments मध्ये मला याबाबत प्रश्न विचारले.
खास तुमच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी हा व्हिडिओ!!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life

Опубликовано:

 

19 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 373   
@JustForHearts
@JustForHearts 7 месяцев назад
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Год назад
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
@Arjunshinde-jt4ut
@Arjunshinde-jt4ut 10 месяцев назад
Iiiii 😊
@bapuraopanpatil6367
@bapuraopanpatil6367 4 месяца назад
मॅडम, नमस्कार, असे अनेक घरगुती उपचार मी मधुमेह घालवण्यासाठी किंवा Allopathy च्या गोळ्या बंद होतील या भाबड्या आशेवर बरेचसे इलाज करुन पाहिले परंतु काहीही फायदा झाला नाही. फार खबरदारी घेऊन देखील माझा Allopathy औषधीचा डोस बंद होईल किंवा डोस कमी होईल अशी अपेक्षा होती परंतु तसं तर काही झालं नाही परंतु दिवसेंदिवस औषधींची मात्रा वाढतच गेली. ‌‌ मधुमेहापासून कायमची सुटका होऊ शकते का? त्यासाठी काय करावं लागेल? कृपया मार्गदर्शन व्हावं
@SunilWalunj9097
@SunilWalunj9097 Месяц назад
बर्याच मित्रांना फरक पडला आहे 😊
@ajitkumaranpat6671
@ajitkumaranpat6671 2 года назад
माझ्या सासऱ्याना पण पनीर फुलाचा चांगला फरक पडला आहे
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Год назад
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती मिळाली 🙏🏿🙏🏿🌹
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 2 года назад
नक्की च उपयोग हो माझा अनुभव आहे धन्यवाद
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Thanks for sharing your experience!
@thuseelektronicsp.ltd.6192
@thuseelektronicsp.ltd.6192 2 года назад
Within about 4 days I started experiencing gradual declining trend in my BSLs. Today morning I had a hypoglycaemia weak up indication. BSL was 61. I'm yet to conclude my success story on paneer phool, but I see it to be beneficial for me to control my BSLs. Worth adding here, after drinking Paneer Phool, I also drink 2-3 glasses of green smoothie. I am of the opinion that both are playing good role in my BSLs. Only Green Smoothie didn't give me so much quick results. When I started Paneer Phool, it fostered the effect. Secondly, I tried skipping smoothie and took only Paneer Phool. It helped to reduce BSLs but not like when taken with smoothie. So for me, Paneer Phool water (by keeping 5-6 paneer phool in water overnight) and Green Smoothie together in the morning is working well. I had also tried putting 15 paneer phools in a glass of water overnight. It gave me sedative effect and I was feeling sleepy. Hence I shifted to 5 P.F from 15.
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
Great that it worked for you. Please keep on sharing your experiences.
@neelakantan1949
@neelakantan1949 Год назад
My BSL became normal after taking paneer phool water continuously for one week in empty stomach.Allopathic pharmaceutical manufacturers are scared that their medicines will go out of circulation and hence they carry out propaganda against Paneer ka phool.I would highly recommend this medicine in place of western medicines
@sanjogsanap4845
@sanjogsanap4845 Год назад
If you don't mind, can you share the brand of PF and the contents of the smoothie. The experiences are mixed so curious if brand matters.
@user-hf2uc9rg4v
@user-hf2uc9rg4v Год назад
R u talking about green smothie recommended by dr tripathi
@santoshinikade9839
@santoshinikade9839 Год назад
अप्रतिम.. मॅडम.. खुपचं महत्त्वाची माहिती दिली..🙏
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@vidyagavade5538
@vidyagavade5538 Год назад
तुम्ही मधुमेहा बद्दल जी माहिती देता ती खुप उपयुक्त आहे, धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@SanjayJoshi-ls3bj
@SanjayJoshi-ls3bj 4 месяца назад
अतिशय सुंदर माहिती. 🙏🏻🙏🏻
@JustForHearts
@JustForHearts 4 месяца назад
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 года назад
आदरणीय डॉ तेजस लिमये ताई, आपणांस गुरुपौर्णिमेचा सविनय नमस्कार.हार्दिक शुभेच्छा, आशीर्वाद.🙏🙏🙏🌹🌹🌹
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुम्हाला पण
@rakeshkhedekar1307
@rakeshkhedekar1307 10 месяцев назад
मॅडम खूप छान माहिती दिलीत,मी पण पनीर फुल घेतल होत पण काहीही उपयोग झाला नाही माझी शुगर 350 आहे,शुगरच्या गोळ्याच उपयोगी आहेत असे मला वाटते
@JustForHearts
@JustForHearts 10 месяцев назад
हो अगदीच डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या व योग्य आहार व जीवनशैली या गोष्टी मधुमेहींसाठी महत्वाच्या आहे.
@mangeshsalunkhe2749
@mangeshsalunkhe2749 Год назад
माझा अनुभव आहे. हो खरंच पनीर फुल मूळे शुगर कंट्रोलमध्ये राहते......👍
@JustForHearts
@JustForHearts Год назад
तुम्ही कशा पद्धतीने घेत होतात ?
@mangeshsalunkhe2749
@mangeshsalunkhe2749 Год назад
@@JustForHearts सकाळी रिकाम्यपोटी एक कप....पण सोबत व्यायाम पण गरजेचं आहे
@user-hf2uc9rg4v
@user-hf2uc9rg4v Год назад
Kashya prakare ghetala apan...garam kela ka sakali...
@ratnaprabhajavkar2912
@ratnaprabhajavkar2912 2 года назад
Thanks mam yogy mahiti dilyabadl 🙏
@DevaKalbande-ck1xw
@DevaKalbande-ck1xw Год назад
मी पनीर फुल सतत डॉ तीन महिने घेतले तेन्हा पासुन माझी शुगर कमी होत आहे माझ्या डॉक्टरांनी सुगरच्या गोळीची पॉवर कमी करून दिली आहे ब आतमी पनीर फुल घेणे बंद केले आहे
@JustForHearts
@JustForHearts Год назад
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पनीर फूल घेणे बंद का केले? फायदा होत असेल तर सुरू ठेवा.
@surekhalimaye9882
@surekhalimaye9882 2 года назад
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण
@user-ht8tt1vf9j
@user-ht8tt1vf9j Год назад
माझ्या वडिलांनी पनीर फुलं 3 महिने घेतले sugar control मध्ये आली पण त्याचा side effect जाणवला तो म्हणजे त्यांना खूप जास्त प्रमाणात झोप यायला लागली म्हणजे सकाळी दुपारी बसल्या बसल्या पण झोपी जात होते त्यामुळं आम्ही पनीर फुलं चा वापर बंद केला
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Thank you for sharing your feedback.
@deepalighatage6423
@deepalighatage6423 Год назад
Panner phool khup changle ahe mazi sugar 295varun ata 150var ali ahe ,ani roz paneer phool ghetlene mala fresh pana janavto
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Thank you for your feedback. Do like to subscribe to our channel for further updated videos
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 2 года назад
Thank you छान माहिती
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पहिले का ?
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 2 года назад
होय
@jyotibokare4401
@jyotibokare4401 2 года назад
Thanks for information 👍tumhi je suggessions dile te follow karun check karayla pahije.
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Yes, karun paha ani kalva
@chaskarmukund
@chaskarmukund 2 года назад
check karoon paahilay kaa, kaay oopyog zala ? krupayaa share karnaar kaa ?
@sunilpande9324
@sunilpande9324 Год назад
खूप माहितीपूर्ण विषय समजून सांगितला ताई . परंतु पनीर फुलचा वापर करावा कि नाही याबद्दल आपण ठोसपणे सांगितले नाही. तसेच पनीर फुलचा वापर करायचे झाल्यास डॉक्टरांची औषधे बंद करावीत का? कृपया मार्गदर्शन करावे.
@JustForHearts
@JustForHearts Год назад
काहीही झाले तरी डॉक्टरांच्या साल्या शिवाय औषध बंद करू नये.
@pragatisalunkhe8612
@pragatisalunkhe8612 Год назад
Mast sangitl ahe mam
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@anjalipatil4135
@anjalipatil4135 2 года назад
Nice
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Thank you ☺️
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 2 года назад
आपण सांगितलेले उपाय हे सर्वसामान्य माणूस देखील सांगतो. विशेष काहीही नाही.
@harshawardhanjoglekar3725
@harshawardhanjoglekar3725 2 года назад
पनीर फुलाचे परीक्षण मानवावर झालेला नाही, पण प्राण्यांवर झालं आहे, हे सांगणारे सर्वसामान्य माझ्या तरी बघण्यात नाहीत. तुमच्या सनिध्यातील सर्वसामान्य बऱ्या पैकी असामान्य असावेत
@nageshvidwat2396
@nageshvidwat2396 Год назад
Mi vaishali kulkarni Khup chan mahiti सगळ कस सरळ सरळ सांगितले 👌👌
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Thank you for your feedback. तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 года назад
मी पनीर फुल महिनाभर घेतले, अचानक केस खूप गळायला लागले. शंका येवून घेणे बंद केलेय.पनीर फुलांमुळे केसगळती होते का, याबाबत डॉ. व अनुभवी व्यक्तींनी कृपया माहिती द्यावी.🙏🙏🙏
@JustForHearts
@JustForHearts Год назад
तुम्ही पूर्ण विडिओ पहिला का ?
@dipakkachare6652
@dipakkachare6652 10 месяцев назад
मला ७८३ शुगर झाली या अगोदर मला शुगर नव्हती डॉ m D यांच्याकडे सहज तापासले असता अचानक समजले इन्सुलिन सुरू केली १५ दिवसांत २००च्या आसपास डॉ यांनी आणली ते डॉ फारच चांगले आहेत मग मी पनीर फुल चालू केले मी २महीने सलग शुगर चेक करत होतो माझी शुगर. जेवण झाल्यावर ११० झाली पनीर बंद केले दोन वर्षे झाली कोणतीही गोळी शुगर घेत‌ली नाही १५०वर २/३ महिन्यातून गेल्यास गोळ्या एवजी पनीर फुल घेतो वय ६६वष आहे मला डॉ ताई मार्गदर्शन करा योग्य आहे का. ?🙏
@JustForHearts
@JustForHearts 10 месяцев назад
sure...
@Rocky-qk2gu
@Rocky-qk2gu 2 года назад
डॉक्टर तेजस मॅडम अपाय आणी उपाय दोन्ही एकत्र सांगून टाका म्हण्जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ru-vid.com/group/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@priyasomthankar463
@priyasomthankar463 2 года назад
Dr.tumhi khup Chan mahiti dili so dhanyawad
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल. मला खात्री आहे तुम्ही आमच्या चॅनेल ला subscribe केले असेल
@mangalasohani3565
@mangalasohani3565 Год назад
chaan mahiti paneer phul vishai
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Thanks for your feedback.
@sabooransari9250
@sabooransari9250 Год назад
100% sugar kami hote I have experience fasting 88 and after PP 158
@JustForHearts
@JustForHearts Год назад
chaan. aplya feedback baddal dhanyawad
@dineshsurve9898
@dineshsurve9898 Год назад
कसे वापरले
@sabooransari9250
@sabooransari9250 Год назад
@@dineshsurve9898 5,6 Dane Eka glass medhe bhijwile ratrabar ani sakali te pani garam keie and filter karun drink ghetle
@rajpatil1008rp
@rajpatil1008rp Год назад
@@sabooransari9250 kiti diws ghetlat
@sabooransari9250
@sabooransari9250 Год назад
@@rajpatil1008rp 1 mahina
@nalinisultanpure714
@nalinisultanpure714 2 года назад
Mam,plz protein supplements ,whey protein advantages, disadvantage, autoimmune disease vr diet ,chauice of protein in this disease plz explain 🙏
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Sure, thank you for the suggestions!
@nalinisultanpure714
@nalinisultanpure714 2 года назад
M waiting 👍🙏
@rameshwaridesai7454
@rameshwaridesai7454 2 года назад
Mi majya Mr na det hote pan mhanava tasi sugar control milat navti nehmi pramane video mast hota
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा.
@karunaraut4916
@karunaraut4916 2 года назад
Madam ghenya purvi nantar check kela hai khub farak padato
@user-hf2uc9rg4v
@user-hf2uc9rg4v Год назад
Kasa ghetala apaan...pl details sangal
@KumarSalvi-li5jv
@KumarSalvi-li5jv 4 месяца назад
Dr sorry me ha video aata baghital pannr fhulacha thanku dr
@JustForHearts
@JustForHearts 4 месяца назад
Welcome tumhi sagle videos ya link war baghu shakta हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ru-vid.com/group/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 Год назад
Nice 👍 information ❤
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@rajeshgoud9409
@rajeshgoud9409 Год назад
@@JustForHearts Thanks 🙏
@rajeshreejagtap1467
@rajeshreejagtap1467 2 года назад
. मी पनीर फुलचा प्रयोग केला आहे. मला फरक आहे.
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल
@mohanshinde1366
@mohanshinde1366 Год назад
@@JustForHearts इतर इतर अनेक वेळा तर ते इ इतर अनेक िआ
@anitabidkar1357
@anitabidkar1357 2 года назад
Mi ha upay karun pahila 21 diwasani sugar farach kami zali.pan acidity mule khup julab suru zale
@santoshuttarwar2724
@santoshuttarwar2724 2 года назад
Thank you for sharing feedback
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
Okay thanks for sharing feedback.
@nalinisultanpure714
@nalinisultanpure714 2 года назад
Ha topic pt che dole ughdnyasthi khoop imp aahe ,
@santoshtupe1797
@santoshtupe1797 3 месяца назад
मी 6 महिने पनिर फुल घेत आहे शुगर ला मला चांगला फरक पडला आहे
@JustForHearts
@JustForHearts 3 месяца назад
तुम्ही कश्या प्रकारे घेत आहात ?? आणि शुगर लेव्हल्स मध्ये किती फरक पडला आहे ??
@sunandajadhav3852
@sunandajadhav3852 2 года назад
खूप छान वाटले ऐकून thanks mam
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
@narayandeshpande5257
@narayandeshpande5257 2 года назад
सुंदर विश्लेषण.👌👌👌
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Thank you!!
@user-vo7uh8mu5t
@user-vo7uh8mu5t Год назад
पनीर फूल अतिशय उपयोगी आहे मधुमेह वर , अनुभव आहे
@JustForHearts
@JustForHearts Год назад
तुमचा अनुभव जरा सविस्तर शेयर करा. शुगर किती असते, कधी आणि किती प्रमाणात हे घेता त्याने लेव्हल काय आली वगैरे.
@urmilajadhav8483
@urmilajadhav8483 Год назад
Kase ghyayche ??? Pls reply
@abhaypatil9005
@abhaypatil9005 Год назад
Okara, Bhendi ratri panyaat thewun sakali pani pyayalo tar upyog , anubhav ?? Please share
@JustForHearts
@JustForHearts Год назад
तुमच्या शुगर्स वर काय परिणाम झाला ?
@Hungry_Heart21
@Hungry_Heart21 10 месяцев назад
The lady who is conceiving or pregnant but also diabetic can use panner dodi water
@JustForHearts
@JustForHearts 10 месяцев назад
Please watch video till end it will help you understand better.
@vijaykunjir7375
@vijaykunjir7375 Год назад
मी पनीर फुलांचा वापर केला आहे खुप खुप फरक पडतो
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Sugar levels kay alya ?? Ajun kay farak tumhala janavle ??
@sandhyawagh1152
@sandhyawagh1152 2 года назад
मॅडम मी केले आहे पणीरफुलाचे उपयोग खरचं एक महीण्या नतंर माझी शुगर 198 वरुन 145 झाली
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Good. पण मी सांगितले त्याप्रमाणे चेक केले का? कारण इतर अनेक factors आहेत शुगर वर परिणाम करणारे. ते constant ठेवून चेक करायला हवे.
@santoshuttarwar2724
@santoshuttarwar2724 2 года назад
Thanks for sharing
@swatidandale2670
@swatidandale2670 2 года назад
गोळी चालु होती का
@mrsmkhan8878
@mrsmkhan8878 Год назад
Aapne kaisa use kiya isko plz rply
@meenahargude6672
@meenahargude6672 2 года назад
छान माहिती दिली पनीर फुल ची
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
@prasadgaikwad239
@prasadgaikwad239 11 месяцев назад
थभ भढ
@ashwiniwalinjkar7374
@ashwiniwalinjkar7374 2 года назад
पनीर फुलांचे चांगले अनुभव आले आहेत.आपण डायटीशन आहात,तरीही स्वतःला डाॅक्टर का म्हणता ?
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
तुमचे चांगले अनुभव नक्की आमच्या सोबत शेर करा. डॉक्टर तेजस PhD आहेत डॉक्टरेट आहेत त्या.
@sandhyapatil1039
@sandhyapatil1039 2 года назад
Dr Paneer Phool cha nakki Faraday hoto
@suvarnakulkarni8194
@suvarnakulkarni8194 2 года назад
शुगर फ्री वापरणे योग्य आहे का ....दिवसाला किती वापरावी कृपया सांगा
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
त्यासाठी हा विडिओ बघा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fDpEzZkJd-I.html
@baluwatane6932
@baluwatane6932 2 года назад
Cc
@sharadchawardal3446
@sharadchawardal3446 Год назад
Madam nemake panir ful mhanaje kay?thode sangal ka apan gavthi bhashet kay. ?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
पनीर फुलंच म्हणतात.
@jaywantjavle7248
@jaywantjavle7248 Год назад
Rheumatoid arthritis वर काही आयुर्वेहीक उपाय सुचवा. धन्यवाद
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Watch this detail video on arthritis Arthritis - Foods to eat and avoid - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-onIrjTIPdxI.html
@sanjivaniayurvedicupchar
@sanjivaniayurvedicupchar Год назад
Good
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sanjivaniayurvedicupchar
@sanjivaniayurvedicupchar Год назад
Nakkich
@manishasarkate971
@manishasarkate971 2 года назад
,,,मॅम खूप छान माहिती मिळाली या टॉपिक मुले सर्व confusion दूर जाहले थँक्स मॅम ,मॅम शुगर फ्री रोज एक छोटा चमचा घेतला तर चालेल का?
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
स्वीटनर वापरू कि नाही त्यासाठी हा विडिओ बघा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-fDpEzZkJd-I.html
@rameshdhulgude7785
@rameshdhulgude7785 2 года назад
​@@JustForHearts
@bhushanuttamaravpatil.7849
@bhushanuttamaravpatil.7849 9 месяцев назад
हो खरोखर फायदा होतो
@santoshikadam979
@santoshikadam979 Год назад
Hii mam मला आता जस्ट माहित झालं ki मला शुगर आहे मनून नी माझी hba1c टेस्ट केली 9.2 आली आणि मला डॉक्टर ने गोळया चालू केली पण मला गोळी कायमची बंद करायची आहे प्लीज मला माहित द्या 🙏🏻
@JustForHearts
@JustForHearts Год назад
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ru-vid.com/group/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9 To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
@khurshidskitchen1625
@khurshidskitchen1625 9 месяцев назад
Good morning Mala dibetis ahe insulin chalu aahe, mi panirche phul vaparte pan Mala kin gut kami Zale phyada nahi zala za.bul,methi, a la pa vdef ghete
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Pratekacha body response vegla asto ashya vanaspatinna. Tyamule kuthla pan upay kela ki sugar nakki check kara mhanje lakshat yeil tumhala suit hotay ki nahi.
@nandkumarpatki2367
@nandkumarpatki2367 2 года назад
🙏 तुम्ही डॉक्टर म्हणून पनीर फुल वर प्रयोग करून बघावा अशी माझी अपेक्षा
@raghunathkarale232
@raghunathkarale232 2 года назад
Yes .
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Sure, planning for it on a group of my clients who have dibetes.
@balakor3957
@balakor3957 Год назад
❤😂😂eldz😅 द्द्दिद्दकदोड सरकार iiwsàaípa भjip❤ असे
@vishwasadisare5443
@vishwasadisare5443 Год назад
Dr आवदेश पांडे यांनी u tub वर सांगितलेल्या प्रमाणे डायबेटिक च्या गोळ्या बंद होतील काय ,त्यांचा विडिओ बघून सांगावे ,माझा तुमच्यावर विश्वास असल्याने तुम्हाला विचारतोय
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवल्या बद्दल. डॉ तेजस सध्या व्यस्त आहेत त्या वेळ मिळाल्यास नक्की उत्तर देतील.
@sushamatamhane1908
@sushamatamhane1908 2 года назад
माझ्या पायाला सतत मुंग्या असतात ,मला मधुमेह आहे ,खूप औषध घेतली आहेत ,तुम्ही उपाय सांगाल का?
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
तुमचा व्हिटॅमिन ब१२ चेक केले का ?
@urmilajadhav8483
@urmilajadhav8483 Год назад
​@@JustForHeartsyes maz b12 Kami a ..mahnun mungya yetat ka ???
@anitajoshi9535
@anitajoshi9535 Год назад
Nice information!!! 🙏
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
@amrutalaghate8239
@amrutalaghate8239 2 года назад
शुगर साठी अमृत नोनी कितपत फायदेशीर आहे आणि किडणीसाठी काही त्रास दायक होते की
@prakashpatil1964
@prakashpatil1964 2 года назад
अमृत नोनी चा देखील जाहिरातीमुळे उपयोग केला काही फायदा नाही 400चे खाली शुगर कधी आली नाही ,आता माझे वय 69 लागले आहे कृपया फालतू खर्च करू नका जाहिरातीचा जमाना आहे सावध रहा
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
आम्ही लवकरच अशा जाहिरात केलेल्या उत्पादनांवर आमच्या तज्ञांकडून उत्पादन पुनरावलोकने ( Product reviews ) सुरू करण्याची योजना आखत आहोत बघत रहा
@kavitaoturkar7357
@kavitaoturkar7357 2 года назад
माझी शुगर कमी झाली पनीर फुल वापरल्याने. 155 चि 132 झाली
@santoshuttarwar2724
@santoshuttarwar2724 2 года назад
Thank you for sharing feedback
@preetir9018
@preetir9018 2 года назад
Where did you get paneer full in market?How to use it?
@kavitaoturkar7357
@kavitaoturkar7357 Год назад
​@@preetir9018 आमच्याकडे ठाण्याला मार्केट मधे मिळते. ते मी रात्री 5,6 फुलं पाण्यात भिजत घालते आणि सकाळी गाळून पिते. रोज.
@anjuchhabra6411
@anjuchhabra6411 Год назад
3 years baby ko constipation k liye paneer phool kaise den
@JustForHearts
@JustForHearts Год назад
before paneer ful, try to increase her fruits and vegetables intake...that will help...also make sure she is drinking enough water
@shobhanakanse2875
@shobhanakanse2875 2 года назад
Bahut sundar mahiti aapane di mam.👍👍🙏🙏👌👌💐💐
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@raghunathkarale232
@raghunathkarale232 2 года назад
It's expected some firm guidance from you m'am.
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Firm guidance comes from strong evidence and substantial scientific literature on the topic. This topic is into limelight recently. I am sure, soon some studies on humans will be published and I can be more confident in recommending or not recommending it!! I am also trying to gather experiences from my clients. That would also help.
@bhartivichare4748
@bhartivichare4748 2 года назад
Hello mam, mazya husband chi pp sugar nahmi vadleli aste , tab chalu ahet Tari pan control nahi
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
tyanche reports and savistar mahiti ghetlyashivay upay sangta yenar nahi. aapan personal consultation gheu shakta. appointment sathi 9422989425 var whatsapp kara.
@aratimaind412
@aratimaind412 11 месяцев назад
Mi panir ful ghetle hote pan mala khupch pitta zale hotetyamule parat gheu ka nako.
@JustForHearts
@JustForHearts 11 месяцев назад
तुम्ही विडिओ पहिला असेल तर त्यातून लक्षात येते कि फहार सा फायदा होत नाही म्हणून टाळलेले बरे.
@veenakothare7084
@veenakothare7084 2 года назад
Panir phul che pani pilya nantar kahihi shugar la farak padat nahi yawar changla upay yoga menduk aasan v. Exercise he Mahtwache aahe.
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Thanks for your feedback. Have you tried it? And yes, exercise is important.. no doubt!
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
आपल्या Comment बद्दल धन्यवाद... आमच्या व्हिडिओस चे अपडेट्स मिळण्या साठी Subscribe नक्की करा
@prakashbhore1854
@prakashbhore1854 5 месяцев назад
टनटनीचे पान चे उपयोग सांगा
@JustForHearts
@JustForHearts 5 месяцев назад
तुम्ही वापरले आहेत का ?
@vijaymahale9336
@vijaymahale9336 2 года назад
आपण छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद पण काही आयुर्वेदिक उपाय आहे का ते सांगा विजय महाले नासिक
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
तुम्ही व्हिडिओ लाईक करून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रश्नांना आमचे एक्सपर्ट नेहमीच उत्तरे देतात. अधिक सविस्तर आणि पर्सनल उत्तरासाठी चॅनल ची मेंबरशिप घेणे आवश्यक आहे. शुल्क २९ रुपये प्रति महिना फक्त. ru-vid.com/show-UCBwAi5dKkX6Lc8U85g_GNvA
@mangalagawai8566
@mangalagawai8566 Год назад
😊
@rajendrabhongale1112
@rajendrabhongale1112 10 месяцев назад
Side effect आहे का? Paneer फुल मुळे
@JustForHearts
@JustForHearts 10 месяцев назад
तुम्ही विडिओ पूर्ण पाहिलात का ?
@vasudevshirodkar5317
@vasudevshirodkar5317 2 года назад
पनीर फुल औषध रोज चालु आहे शुगर पण कमी झाली आहे परंतु घुडगे खुप दुखतात पनीर फुल मुळे अस होऊ शकत का
@suvarnajadhav2272
@suvarnajadhav2272 2 года назад
Thanks
@vasudevshirodkar5317
@vasudevshirodkar5317 2 года назад
मी काय विचारले गुडघ्यावर परीणाम होतो का
@vasudevshirodkar5317
@vasudevshirodkar5317 2 года назад
मी विचारले होते गुडघ्यावर परीणाम होतो का
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
No , it doesn't affect knee joints There is possibility of other associated health issue like arthritis For personalized answers from experts , we suggest you join Healthy Life Channel membership नाही, याचा गुडघ्याच्या सांध्यावर परिणाम होत नाही हे संधिवात सारख्या संबंधित आरोग्य समस्यांमुळे असू शकते तज्ञांच्या वैयक्तिकृत उत्तरांसाठी, आम्ही तुम्हाला हेल्दी लाईफ चॅनल सदस्यत्वात सामील होण्याचा सल्ला देतो
@amitpatil3867
@amitpatil3867 Год назад
मी पनीर फुल चालुच ठेवल आहे माझी शुगर नारमोल झाली आहे पण तुम्ही सांगतात तर घ्यायला भीती वाटते तर स्पस्ट सांगा काही साईड रीफेक्ट होतो का
@JustForHearts
@JustForHearts Год назад
जेवण आधीची शुगर आणि जेवण नंतर ची शुगर किती आहे ?? ते कळवा म्हणजे सांगता येईल
@sunitaprakashdalavi7646
@sunitaprakashdalavi7646 Год назад
हो पनीर काम करतो माझा झाला 180होता 100झाला व्यामकरा।मग।होईल
@JustForHearts
@JustForHearts Год назад
किती दिवस घेतला तुम्ही आणि किती प्रमाणात ?
@tabuhafeez9810
@tabuhafeez9810 2 года назад
Mere husband ko aur mummy ko bahut fayda hua sugar control ho gai .magar bahut kaaf sardi asthma ho gya .ye bahut thandi taasir hai
@JustForHearts
@JustForHearts Год назад
ohh. to unhone lena band kiya kya?
@tabuhafeez9810
@tabuhafeez9810 Год назад
@@JustForHearts yes ,mummy ko phnimoniya ho gya
@suhasinimungekar2550
@suhasinimungekar2550 2 года назад
माझे आठवड्यातून दोन दिवस डायलिसेस चालू आहे त्या वर काही ऊपाय असेल तर सांगायला
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
Please take our personalized consultation. For appointment whatsapp us on 9422989425
@padmajanaik5871
@padmajanaik5871 2 года назад
Kahihi hot nahi mi 4 th month ghetle jarahi farak nahi kunihi ghevu naye
@ltejas86
@ltejas86 2 года назад
तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!
@chaskarmukund
@chaskarmukund 2 года назад
tumhaalaa oopyog zala naahi mhanje itraanaa hoat naahi / honar naahi asay NAHI NAA ? TUMHI 4 months ghetle te kasay ghetle ? te share karnaar kaa ? tyaabarobr exercise, walking aani diet control kele hote kaa ? pl sangaa.
@amitpatil3867
@amitpatil3867 Год назад
पनीर फुल मी रोज वापरते माझी शुगर नारमोल झाली आहे पण काही साईड रीफेक्ट होतो का ते आम्हाला स्पस्ट सांगा
@JustForHearts
@JustForHearts Год назад
जेवण आधीची शुगर आणि जेवण नंतर ची शुगर किती आहे ?? ते कळवा म्हणजे सांगता येईल
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 Год назад
Can we take paneer फुल after dinner in night
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Please watch video carefully.
@jaywantjavle7248
@jaywantjavle7248 2 года назад
छान माहिती. पारीजात च्या पानांतील Rheumatoid arthritis साठी उपयोग होतो का? कृपया video बनवावा
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
Thank you for your feedback.
@mayatalankar2267
@mayatalankar2267 2 года назад
मी पण घेऊन पाहिले थोडासा फरक पडला.
@albinadabreo209
@albinadabreo209 2 года назад
Me swata paneerphool vaprli tyacha kahich phayda zala nahi ulat headache cha tras zala.ya ulat me kirayta leaves panyat ratrabhar bhijun tyachai pani ghetle.tyachane sugar Kami zali kirayta kasa vapraycha te vidio utubver uplabdha aahet Dr.madan modi yanche tasech baba Ravi giri yanche te paha
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद
@chandrabhagakudale9622
@chandrabhagakudale9622 2 года назад
मि पण घेतेय पनीर फुल पण गोळया बदनाहीकरतदुधचालतका
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-n-l_1CDDjTM.html मधुमेहींनी दूध प्यावे का? Ha video nakki bagha
@prafuldeshmukh6500
@prafuldeshmukh6500 Год назад
नमस्कार डॉ क्टर ताई कशाने कसाही मधूमेह अगदी गोळी बंद होऊ शकते का
@JustForHearts
@JustForHearts Год назад
मधुमेह जर एक वर्षा परंत जुना आहे आणि योग्य आहार व नियमित व्यायाम केल्याने नक्कीच गोळी कमी हुन बंद हू शकते. बाकी लोकंन मध्ये जेवणशैलीत सुधार केल्याने गोळी चा डोस कमी हू शकते.
@madhavivirkar5419
@madhavivirkar5419 2 года назад
Pl talk about insulin plant pl
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
तुम्ही व्हिडिओ लाईक करून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रश्नांना आमचे एक्सपर्ट नेहमीच उत्तरे देतात. अधिक सविस्तर आणि पर्सनल उत्तरासाठी चॅनल ची मेंबरशिप घेणे आवश्यक आहे. शुल्क २९ रुपये प्रति महिना फक्त. ru-vid.com/show-UCBwAi5dKkX6Lc8U85g_GNvA
@sunilnaik9682
@sunilnaik9682 Год назад
No use
@ujwalaposam1084
@ujwalaposam1084 5 месяцев назад
मला तर पनीर फुल मुळे खूप अँसिदिटी वाढली फरक पडला नाही
@JustForHearts
@JustForHearts 5 месяцев назад
Okay.
@vinayakulkarni179
@vinayakulkarni179 Год назад
Panir phul 2 vela getal tr chalel ka
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Please watch complete video.
@sagardahibhate2660
@sagardahibhate2660 2 года назад
🤔🤔
@diptiband
@diptiband Год назад
Biogymnema बद्दल आपले काय मत आहे?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
वेळे अभावी एक्स्पर्ट कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
@sejalbenbrahmbhatt7407
@sejalbenbrahmbhatt7407 Год назад
Pregnancy ma kya use kar sakte haai paneer ka full
@JustForHearts
@JustForHearts Год назад
I hope you are seen full video. Its better to avoid such herbs in pregnancy.
@kashinathbhoye7231
@kashinathbhoye7231 2 года назад
मधुनाशिनी बाबत पण माहीती द्यावी.
@sandhyakulkarni4907
@sandhyakulkarni4907 Год назад
Aavlha khane chagle aahe ka?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Yes richest source of vitamin C.
@shakilismail6589
@shakilismail6589 2 года назад
Maaji suger kmi jaali pn paay dukayla lagle
@shakilismail6589
@shakilismail6589 2 года назад
Joap kmi jaali jope cha problem jhala
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
या channel वर झोप कशी चांगली या विषयी पण काही tips share केल्या आहेत..... तुम्ही या link वर बघू शकता
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ah8IW9LCu1Q.html
@sagardahibhate2660
@sagardahibhate2660 2 года назад
Mam tumi sangetlya pramane suger check karun nantar paneer ful khaun 4days nantar suger part check keli tar ti barya peki kami zali prasn asa ahe ki ata ky karave paneer ful kayamche gheu ka tyache kahi side effects nahi vayche na plz answer
@shashikalajadhao14
@shashikalajadhao14 2 года назад
p
@shashikalajadhao14
@shashikalajadhao14 2 года назад
pp
@shashikalajadhao14
@shashikalajadhao14 2 года назад
p
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
Results vary from person to person . However as it is helping you , you should continue using it . परिणाम व्यक्तीपरत्वे बदलतात. मात्र ते तुम्हाला मदत करत असल्याने तुम्ही ते वापरणे सुरू ठेवावे
@craftypie3890
@craftypie3890 2 года назад
मी तीन महिने वापरले परीणाम नाही
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@bharatwadhwani2312
@bharatwadhwani2312 9 месяцев назад
Namaskar ji hindhi m hota t samajh m aata ji
@JustForHearts
@JustForHearts 9 месяцев назад
Okay we are trying to bring this up in other languages.
@krishnagadkari5395
@krishnagadkari5395 2 года назад
डॉक्टर तेजेश गुड अफटरनुन. मी सतत सहा महिने पनीर फुल रात्री भिजत टाकून सकाळी घेतले. फरक नाही मिळाला शुगर तिशीच्या वरच राहीली. काय चुकले ?
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
तुम्ही पूर्ण विडिओ पहा त्यात तुम्हाला उत्तर मिळेल.
@ahilyaavhad4147
@ahilyaavhad4147 Год назад
डाॅक्टर किती प्रमाणात घ्यावेत
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Please watch full video explained in detail.
@amitpatil3867
@amitpatil3867 Год назад
माझी पण शुगर नारमोल झाली आहे पनीर फुल चालु केल्या पासुन
@JustForHearts
@JustForHearts Год назад
जेवण आधीची शुगर आणि जेवण नंतर ची शुगर किती आहे ?? ते कळवा म्हणजे सांगता येईल
@jyotisandbhor184
@jyotisandbhor184 2 года назад
Mi use kele pan kahi farak nahi padla pan vomiting zalya hotya
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
तुमचा अभिप्राय शेर केल्या बद्दल धन्यवाद.
@teensstudio1405
@teensstudio1405 Год назад
हो मला खूपच. जळजळ झाली त्याने
Далее
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10