Тёмный

परदेशी राहणाऱ्या मुलाकडे आई वडील कायमचे का रहात नाहीत....सासू सून नाते... 

happy and healthy life at home
Подписаться 743 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

परदेशी राहणाऱ्या मुलाकडे आई वडील कायमचे का रहात नाहीत....सासू सून नाते...
#मुलेपरदेशीगेली,
#सासूसूननाते,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome

Опубликовано:

 

4 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 198   
@bharatdeglurkar5986
@bharatdeglurkar5986 Год назад
मुलगा जेव्हा वडीलांच्या घरी जातो तेव्हा तो आपल्या आपल्या घरी जात असतो पण वडील जेव्हा मुलाकडे जातात तेव्हा ते मुलाच्या घरी जात असतात. (त्यांना ते घर आपलं कधीच वाटत नाही.)
@priyankajoshi8907
@priyankajoshi8907 Год назад
अगदी खरं आहे.. आणि इकडे आपण अवलंबून नसतो.. तिकडे कुठेही जायला गाडी शिवाय पर्याय नाही. इकडे आपण रोजच्या गरजा भागवायला चालत जाऊ शकतो. चालत गेलो कि ओळखीची लोक भेटतात . मस्त गप्पा होतात. आणि चालल्याने तब्बेत पण चांगली राहते.तिकडे आजारी पडल्यावर डॉक्टर ची ऑपयमेन्ट लगेच हवी असेल तर एक्स्ट्रो चार्ज भरायला लागतो. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने आपलाच देश उ त्त म. 😃
@manjirikalgutkar7019
@manjirikalgutkar7019 Год назад
अगदी खरं आहे आपण शेजारच्याच शिवाय राहू शकत नाही आपलाच देश उत्तम 👍
@harinakshimaindan2837
@harinakshimaindan2837 Год назад
V true.
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 Год назад
तुमचे सर्वच विचार व निरीक्षण एकदम बरोबर आहे.कारण इथल्या परिसरात व सर्व व्यवहारात, व्यवस्थांमधे आपण रुळलेले असतो.स्वावलंबनाची भावना असते.आणि सर्वात जास्त प्रबळ भावना ही असते की हा आमचा हक्काचा देश आहे.या देशाचे आम्ही सन्माननीय प्रथम नागरीक आहोत..
@navinrao3853
@navinrao3853 Год назад
Thanks 🙏
@nilimaugaonkar5904
@nilimaugaonkar5904 Год назад
अगदी खरे आहे ,आपला देश तो आपला देश,हे स्वातंत्र्य तिथे नाही ,नव्याचे नऊ दिवस च छान
@shamgurav3571
@shamgurav3571 Год назад
खरेच खूप सुंदर सांगितले, जावून अलेल्यांचा असाच अनुभव आहे, मेरा भारत महान हेच खरे......
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Год назад
परदेशामधे गेल्यावर आपल्याच मुलांची लाईफ स्टाईल बदलेली असते. ते तेथील व्यवस्थेप्रमाणे वागायच्या प्रयत्ना मधे असतात कारण त्यांना तेथेच रहायचे असते. आपण पालक त्या वातावरणात फार काळ राहू शकत नाही. आम्ही तर तीन महिन्यांसाठीच २ वर्षा मधून एकदा जातो. असे ५ वेळा गेलो आहोत. ते सुध्दा तेथील हवामान कसे असेल याचा विचार करून.
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Год назад
खरे आहे. आम्ही पण असेच २ /३ महिने राहून येतो . तिकडच्या व्यवस्थेत मन रमत नाही . परावलंबी वाटते . पटकन बाहेर जाता येत नाही .
@madhurikarmarkar4671
@madhurikarmarkar4671 Год назад
इथे एकटे राहण्यासाठी पैशांची सोय असावीच लागते।
@chandrakantpatil8488
@chandrakantpatil8488 Год назад
आपले विचार खूप छान वाटले .पण आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीचे म्हातारपण चांगले जाते. कारण तरुणपणात मेडिसिन खर्च कमी असतो, पण वयस्कर व्यक्तीचा मेडिसिन खर्च वाढतो, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या तरुणपणात अश्या प्रकारे होणारा खर्चाचा विचार करून म्हातारपणाची आर्थिक तरतूद करणे जरुरीचे वाटते. .
@comesthru
@comesthru Год назад
मी माझ्या सासर्‍यांना आल्याच्या दुसर्‍या दिवशी माझ्या ऑफीसमध्यें नोकरी मिळवून दिली. तीन वर्ष नोकरी केली मग कॅनडांच दोघानीही पेंशन घेतलं. कॅनडांत दहा वर्ष काढली मग भारतांत परत गेले आणी बरीच वर्ष कॅनडाचं बक्कळ पेंशन तिकडे घेतलं. सगळे सुखी.
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Год назад
मस्तच
@suneetikher
@suneetikher Год назад
शेवटी आपल्याला काय सर्वात महत्वाचे आहे त्यावरच सर्व अवलंबून असते. परदेशातील जिवनपद्धीचे विवेचन १००% पटले. मी स्वतः गेले कित्येक वर्ष बोस्टनचे राहात आहे. माझी मुले इकडेच राहातात. रिटायर झाल्यानंतरच अर्थातच कुठे राहावे हा विचार केला. पण नातवंड सर्वात महत्वाची हात निष्कर्ष निघाला. त्यांना पुढे आजी आजोबांसाठी वेळ नसणार हे माहितच आहे पण त्याचवेळी त्यांची प्रगति बघण्यात आनंद मानू! आपण म्हणवलात तसे, परफेक्ट काहीच नाही, पण सगळ्या महत्वाचे काय हे आपण आपले ठरवायचे!
@anuradhajoshi1673
@anuradhajoshi1673 Год назад
Q aw mn
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Год назад
खरच आहे , तुमच्या विचारांशी सहमत आहे,हा माझा स्वतःचा अंनुभव आहे.🙏
@snehabandivdekar4510
@snehabandivdekar4510 Год назад
भारता सारखा देश नाही तुम्ही सर्व खर वर्णन केलय सर्व वर्णन 100/टक्के खर आहे
@ashasawant4816
@ashasawant4816 Год назад
मॅडम, तुमचे निरीक्षण अगदी बरोबर!
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Год назад
खूपच छान आहे विदियो.आवडला व पटला ही.आजच हे वास्तव सर्वांनी स्विकारलं आहे.काळानुरुप होणारे हे बदल योग्यच आहे..धन्यवाद..👌👌👍🙏😊
@jaihanumanjiful
@jaihanumanjiful Год назад
You gave me confidence! Every points well explained it's a fact. Thank you.
@seemakalle433
@seemakalle433 Год назад
You are absolutely right! I completely agree with u.
@jonitalobo4352
@jonitalobo4352 Год назад
आपल घर आपलेच असते तुम्ही किती पण बोला मुलाच घर आपल नसते तिथ
@anupamaamonkar4878
@anupamaamonkar4878 Год назад
Khup chhan margdarshan Kelet tumhi Dhanyavad
@radhasreenivasan8020
@radhasreenivasan8020 Год назад
Very true I have same experience Thank you so much for a very well thought and very dear topic of senior citizen Explained well
@dr.jayashreejoshi184
@dr.jayashreejoshi184 Год назад
Very well explained. Thank you.
@TMate-tb5pi
@TMate-tb5pi Год назад
खरच म्हणूनच आपला देश महान आहे
@sparklem5379
@sparklem5379 Год назад
Khup chan vishay gheta tumhi discussion sathi 🙏
@jayashreenaik6980
@jayashreenaik6980 Год назад
Mam!! Aapala vichar 💯 TRUE Hai, Amala positiv dethath ,thank you so much!! Dhanyavaad.
@dattatraylende1813
@dattatraylende1813 Год назад
बरोबर आहे, चांगली माहिती मिळते आहे धन्यवाद
@sujatabhogle2947
@sujatabhogle2947 Год назад
Khup chaan vichar manadta madam
@mansigupte5305
@mansigupte5305 Год назад
खूप मस्त आणि बरोबर सांगितले आहे तुम्ही अगदी पटतात तुमचे विचार मला
@shubhadanaik8085
@shubhadanaik8085 Год назад
Agadi yogya sangitale. Khup lokanche manogat barobar sangitale. Dhanyavad.
@alakagaikwad2797
@alakagaikwad2797 Год назад
फार छान वाटल ,तचमचे बोलणे. माझ्या बहिणींसारखच आहे.
@rohinigodbole612
@rohinigodbole612 Год назад
अहो परदेशी काय पण ईथे सुद्धा दुसर्‍या गावात रहाणारे समजा मुल अगदी मुंबई, पुण्यात असतील तरी जावे वाटत नाही 10/15दिवस पण फार वाटतात, पटत नाही असे नाही पण मुलांच रहाणीमान वेगळे असत,
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Год назад
हो बरोबर
@shailajak3734
@shailajak3734 Год назад
Barobar. मुंबई च काय , पुणे पिंपरी चिंचवड ही नको वाटते.
@sushilanakate
@sushilanakate Год назад
TV
@ishitaanandjadhav331
@ishitaanandjadhav331 Год назад
उत्तम मार्गदर्शक 👌
@poonam698
@poonam698 Год назад
नवीन घरात राहिला लागले तर ते आपलं वाटायला बरेच दिवस लागतात मग मुलांच्या घरी स्वतःच्या घरी असल्या सारंख कधीच शक्य नाही. Medical treatment अतिशय उत्तम असली तरी भयानक महाग आहे , insurance coverage असले तरी सर्व खर्च केलेले पैसे परत मिळेल कि नाही ह्याचीही खात्री नाही. भारतात डॅाक्टर्स हुषार असले तरी ज्या रितीने पैसे उकळतात ( hospitals सुद्धा) ते डाक्टर्स च्या professional ला लाजवणारे आहे. त्यात senior citizens पूर्ण पणें त्यांच्यावर विश्वास ठेवून अवंलबून असतात.
@archanadeshande642
@archanadeshande642 Год назад
डॉक्टर अनघा, तुमचे विचार तुम्ही फार छान चपखल मांडले आहेत..खरंच सांगितलं आहे तुम्ही. तुमच्या बरोबर गप्पा झाल्या बर वाटलं
@meeragalande6632
@meeragalande6632 Год назад
Tumache Vidio khup chan Ani Useful asatat
@ushakher9241
@ushakher9241 Год назад
अहो भारत पाश्चिमात्य देशांपेक्षा फारच स्वस्त आहे.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni Год назад
हो
@vinitasawant1872
@vinitasawant1872 Год назад
Ekdam barobar, me he anubhavlay.
@smitapatkar113
@smitapatkar113 Год назад
अगदी खर खर आहे, madam तुम्ही je सांगितले ते,
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 Год назад
खूप छान पोस्ट आहे, तुमचे विचार आणि मुद्दे pratical आहेत आउट of India मेडिकल expenses पण खूप महाग आहे आणि technology कितीही पुढे गेली तरी man to man आणि interaction gives lots of energy. धन्यवाद तुमचे पोस्ट मी पहात असतो!!!
@rekhapatil228
@rekhapatil228 Год назад
Mastach aahe,mahiti 👌
@paragkanitkar961
@paragkanitkar961 Год назад
Sagale point barobar ahet 👍
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Год назад
अगदी बरोबर आहे. योग्य वास्तव आहे
@chhayapatankar728
@chhayapatankar728 Год назад
Khup chhan me yekatich rahate mala khup chhan vatate
@sunitaganorkar1814
@sunitaganorkar1814 Год назад
एकदम बरोबर आहे
@dattatrayyadav1094
@dattatrayyadav1094 Год назад
Extremely true.....
@sunita3550
@sunita3550 Год назад
Good morning ताई बरोबर बोलता.🙏
@vanitapatwardhan2574
@vanitapatwardhan2574 Год назад
कोणीच वृद्ध पालक आपल्या मुलांकडे मुलींकडे कायमचे जात नाहीत, असं नाही. शेकडो जण कायमचे परदेशी सुद्धा जातात. वृद्ध व तरुण यांचे स्वभाव व ते जुळणे हा मुद्दा तेथे महत्त्वाचा ठरतो. तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमध्ये चित्र वेगळे आहे.
@aparnanighojkar9063
@aparnanighojkar9063 Год назад
Absolutely correct 👍
@aparnapuranik2665
@aparnapuranik2665 Год назад
खरेच आहे, अनुभव हाच आहे, पण मुले आणि विशेष म्हणजे नातवंडे, यांचा सहवास, ह्या मोहातून बाहेर पडणे सहज जमत नाही.
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 Год назад
.अप्रतिम......
@meenasamant6443
@meenasamant6443 Год назад
Tumhi sarvch Vishayavar khup Chan bol ata Tumhi je bolata Te pratekachya Manat aste
@meeragalande6632
@meeragalande6632 Год назад
Sarv Vishayavar Tumi chan bolata
@pradeepwani3709
@pradeepwani3709 Год назад
खुप छान विचार मांडले
@pradeepjoshi8556
@pradeepjoshi8556 Год назад
🙏🙏🙏👌👌👏👏muley khup care kartat, pan India madhey easy aahey sagley.👏👏
@prachikaundinya7702
@prachikaundinya7702 Год назад
I'm also of the same opinion.India the health care facility is too good and affordable India is the best
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Год назад
तुमचा एक एक mudda बरोबर आहे
@sandhyagajbhiye872
@sandhyagajbhiye872 Год назад
Agadi barobar 😊
@latakokate494
@latakokate494 7 месяцев назад
अगदी बरोबर आहे मॅडम. छान विचार मांडले.
@seemadixit5420
@seemadixit5420 Год назад
अगदी बरोबर
@anjalidharkar2951
@anjalidharkar2951 Год назад
तुमचे प्रस्तुती करण खूप सुंदर.
@lydiadsouza2878
@lydiadsouza2878 10 месяцев назад
Khup chhan vichar aahet🎉
@surekhahajare8903
@surekhahajare8903 Год назад
खूप छान विषय घेतला
@sangitabodkhe7499
@sangitabodkhe7499 5 месяцев назад
अगदी बरोबर आहे मॅडम
@deepaambep3202
@deepaambep3202 Год назад
Very true 👍
@vishalnaidu4846
@vishalnaidu4846 Год назад
Khupach Chan vichar
@shrinivasmokashi2313
@shrinivasmokashi2313 Год назад
हे सर्व ठिक आहे पण मॅडम व्हिसा संबंधित काही अडचणी आहेत का, कारण काही वेळा आसे बोलले जाते की us व्हिसा मिळत नाही त्यामुळे आजारी किंवा वृद्ध आई, वडिलांना मुले बोलावत नाही
@apurvasawant6513
@apurvasawant6513 Год назад
अगदी बरोबर सांगितले तुम्ही, आमचे कुणी नाहीं आहे परदेशात पण मैत्रिणी सांगत असतात की त्यांना जायला आवडत नाही
@apurvadesai3389
@apurvadesai3389 Год назад
Totally agree 💯
@jayshreemudaliar5694
@jayshreemudaliar5694 Год назад
Phar sundar. Kharach apala desh sarvach drustine mahan ahe
@meghahanumante2954
@meghahanumante2954 Год назад
एकदम बरोबर
@pritamswamy120
@pritamswamy120 Год назад
Correct
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 Год назад
100% खरे आहे तुमचे म्हणणे
@reemag3680
@reemag3680 Год назад
Agadi barobar me ha anubhav ghet aahe mhanun tumhi je bolut aahat te 100/. Per cent khare aahe aapala desh to aapala desh yethe baher jayche asel tari mulanvar depend rahave laagte sarvat jast shejarpun ha prakar yethe USA madhe disat naahi jo aapalya deshat disto .Yethe shejari kon rahate he suddha kalat naahi ☹️
@nishigandhashinde8657
@nishigandhashinde8657 Год назад
बरोबर बोललात डॉ.👌👌 हा अनुभव सर्वांनाच येतो 👌👌👍👏🌹
@shubhamurdeshwar8621
@shubhamurdeshwar8621 Год назад
True,😅 Mera Bharat Mahan
@anuyaparab6552
@anuyaparab6552 Год назад
Agdi khare sanghithale madam tumi thyabandal dhanyavaad
@nehaathavale6439
@nehaathavale6439 Год назад
अतिशय पटलं.
@snehalatalande4004
@snehalatalande4004 Год назад
👌
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 Год назад
Superb
@meenakshidangle3362
@meenakshidangle3362 Год назад
छानच अनूभव सांगितले पटण्या सारखे आहे
@user-wk8pg9qg5i
@user-wk8pg9qg5i 8 месяцев назад
होय बरोबर आहे दीदी
@sandhyak2767
@sandhyak2767 Год назад
Yes Correct maa'm
@shakilparkar6285
@shakilparkar6285 Год назад
👍👍👍
@jagdishwagulde9146
@jagdishwagulde9146 Год назад
अगदी बरो
@anaghanaik160
@anaghanaik160 Год назад
अगदी खरं बोललात ताई
@seemadixit8975
@seemadixit8975 Год назад
👌👌
@latikaraut9596
@latikaraut9596 Год назад
Khup mast 🙏🙏
@josephineathaide7368
@josephineathaide7368 Год назад
सहमत आहे मी पण हा अनुभव घेतला आहे
@smitajoshi1541
@smitajoshi1541 Год назад
Kiti sahiii boltat
@pradnyagawande2227
@pradnyagawande2227 Год назад
१०० % खर आहे,
@snehamestri2819
@snehamestri2819 Год назад
खूपच छान
@kishorideshpande3106
@kishorideshpande3106 Год назад
True🙂🙏
@swatiparekhji
@swatiparekhji Год назад
आता chi paristithi ashi आहे, pan ti ashich rahili पाहिजे, bhavishyat suddha..but with increased lifespan it becomes very difficult to live alone shevti vridhhashram and assisted living haach paryay आहे.
@anjalipatil69420
@anjalipatil69420 Год назад
अगदी बरोबर मॅडम🙏🙏
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Год назад
Dr👍👏👏👏👏👏masst
@lalitajoshi3030
@lalitajoshi3030 Год назад
अगदी मनातलं बोललात 👌👍
@jayantdokhale6935
@jayantdokhale6935 Год назад
खूपच छान मॅडम 👍🙏
@janhavikhanvilkar7733
@janhavikhanvilkar7733 Год назад
Fact
@pratibhasambare8655
@pratibhasambare8655 Год назад
khari shthi sangitali tai
@harinakshimaindan2837
@harinakshimaindan2837 Год назад
V true 👍 ✔
@gurudasnaik7973
@gurudasnaik7973 Год назад
Good PRABODHAN .
@smitavaidya4524
@smitavaidya4524 Год назад
This true madam
@surekhar9509
@surekhar9509 Год назад
खुपच छान 👌👌👌
@deepalisamant2196
@deepalisamant2196 Год назад
Mera Bharat Mahan.
@pallavikadam4437
@pallavikadam4437 Год назад
Khup chan mahiti
@rexlinevijay3083
@rexlinevijay3083 Год назад
अतिशय सुंदर ताई मी. या विचारांशी सहमत आहे 🙏
Далее
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 1 млн
Поём вместе с CLEXXD🥵 | WICSUR #shorts
01:00