Тёмный

#पहाटे 

pranjal Shinde vlogs
Подписаться 138 тыс.
Просмотров 1,4 млн
50% 1

#पहाटे लवकर कसे उठावे//सकाळी लवकर उठण्याचे फायदे//बेसन गट्टा कसा बनवावा//early morning routine
#dailyroutine
#dailyvlog
#मराठीvlogger
#marathiyoutuber
#marathichannel
#maharashtravlogger
#मराठीvlog
#सकाळीघरातलीकामेकशीकरावी
#earlymorningroutine
#morningroutinevlog
#pranjalshindevlogs
#morningroutine
#पहाटेलवकरकसेउठावे
#सकाळीलवकरउठण्याचेफायदे
#बेसनगट्टारेसिपी

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@minalghodekar422
@minalghodekar422 2 года назад
सोनाली,मस्त होता आजचा vlog,तसेच अग मी एका क्रेडिट सोसायटी मध्ये जॉब करते ,दिवसभर खूप काम असते ऑफिस मध्ये पण तू जेव्हा काम करत असतेस तेव्हा अस वाटते की घरातलं आता पटापट उरकून घ्यावं,इतकी एनर्जी तुला पाहून येते,पण तुझ्या इतके काम होत नाही सोनाली एवढं मात्र नक्की👌🙏तू खरच खूप भारी आहेस,तुझे विचार खूप चांगले आहेस ,मनाने तर तू खूप मोकळी आहेस,त्यामुळेच तुला बघ स्वामी काहीच कमी पडू देणार नाहीत. 🙏
@tastyfoodandvlogs5412
@tastyfoodandvlogs5412 2 года назад
तरीपण मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात कारण तुमचं बोलणं फार छान आहे आणि व्हिडिओ सुद्धा सुंदर बनवतात मी तुमचे व्हिडिओ कायम बघते आणि बघत राहील कारण मलाही त्यातला काही काही शिकायला मिळतात रेसिपी उत्तम असतात
@rangoliartsbylopa8743
@rangoliartsbylopa8743 2 года назад
खुप छान vlog ताई मी रोज दुपारी व्हिडिओ बघते पण तब्येत बिघडली म्हणून दुपारी झोपले म्हणून रात्री बारा वाजता व्हिडिओ बघितला पण व्हिडिओ miss नाही केला मला खुप आवडतात तुमचे व्हिडिओ 💗
@jayashrichavan2871
@jayashrichavan2871 2 года назад
खूप छान होता आजचा व्हिडीओ ताई 👌👌 मी अलीकडेच म्हणजे तुम्ही सुट्टीला आई कडे गेले होतात तेंव्हापासून तुझे व्हिडिओ पाहते पण एवढया कमी वेळेमध्ये खूप काही शिकले तुझ्याकडून....माझा चिडचिडपणा बराच कमी झालाय...कारण कमी वेळेत कामाचे व्यवस्थित प्लॅनिंग कसे करायचे ते तुझ्याकडून शिकले....तुज्यासारखी मनलावून पूजा करायला शिकले...त्यामुळे खूप प्रसन्न वाटते...अजून बऱ्याच गोष्टी शिकले 😊....thank u ताई...
@meenagawande9030
@meenagawande9030 2 года назад
Same to you Tai 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे जयश्रीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shubhangiinamdar7613
@shubhangiinamdar7613 2 года назад
Hi Sonali! खूप छान vlog! तुझी तुळशीची पूजा आणि देवपूजा पाहिल्यावर मन प्रसन्न होते. तुझ्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा आहे. अशीच आनंदी रहा. दुस-यांनाही positivity देत रहा. तुझा vlog पाहिल्यावर आम्हालाही काम करायला उत्साह येतो.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranalitonge2054
@pranalitonge2054 2 года назад
@@pranjalShindevlogs khupch Chan bolta Tai Maza tai sarke aane nehame Khush raha
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Год назад
❤ positive vibes
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Год назад
Thank you so much अनिता ताई 🙏
@jockeraddicated..9631
@jockeraddicated..9631 2 года назад
ताई तू सकाळी जेव्हा लवकर उठतेस ना त्यावेळी कापूर आणि लोबान धूप गौरीवर जाळून घेत जा त्यामुळे सकाळच घरातलं वातावरण अजून प्रसन्न होतं व घराला आणि घरातील सर्वांना नवीन सकारात्मक ऊर्जा मिळते हे तू नक्की कर मी माझा स्वतःचा अनुभव सांगते मी पण रोज सकाळी पाच वाजता उठते तेव्हा हे करते😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonchafa25
@sonchafa25 2 года назад
खूप छान माहिती दिली thank you mi सुद्धा ट्राय करेल
@ranjanakudkelwar9868
@ranjanakudkelwar9868 2 года назад
@@pranjalShindevlogs मी पण करते खरच खुप छान प्रसन्न वाटते
@kirtikoli9453
@kirtikoli9453 Год назад
मी पण नक्की try करीन 👍👍
@charutakulkarni-sonwankar9206
ताई लोबान धूप म्हणजे काय
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 Год назад
अग सोनाली आतापर्यंत झोप n लवकर उठणे या विषयावर कोणीच टिप्स दिल्या नाहीत तू फार सुंदर सांगितलं खूप खूप धन्यवाद
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Год назад
खुप खुप आभारी आहे कमल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@danshreemahamuni7532
@danshreemahamuni7532 2 года назад
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
@shilpamane8162
@shilpamane8162 2 года назад
Tela c data kiti month jato ... Mala monthly 5l oil lagate ... 5l jast aahe use ki barobat ...maz kutumb pan 4gha c aahe ... 2kids n aamhi doghe...gahu kiti lagatat mothaly and oil kiti lagate sanga plz.
@JyotiThakur-cs6kf
@JyotiThakur-cs6kf 2 года назад
तुम्हीं दोघे खास एकमेकांसाठी बनलेले आहात...एकमेकां अनुरूप असे... 👌👌👌
@komalghadge392
@komalghadge392 2 года назад
ताई तुझे विडिओ बघून एक पोजिटिव ऐनजी मिळते ताई काल आम्ही जेजुरी येथे गेलो होतो खुप छान वाटलं या दिवसात ल वातावरण खूप छान आहे देवा च दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं तू ही कधी तरी भेट दे या ठिकाणाला
@chatakdarchavdar9860
@chatakdarchavdar9860 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 सोनाली खूप छान व्हिडीओ 👌👌👌 काही रडगाणे सांगण्यापेक्षा तु सर्वाच्या आयुष्यात आनंद पेरण्याचं काम प्रत्येक व्हिडीओमधून करतेस .खरच तुझ खूप कौतुक वाटतं .👍👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@savitagaikwad3984
@savitagaikwad3984 2 года назад
बायडे तुझ्या मुळे मला लवकर उठणे ची प्रेरणा मिळाली धन्यवाद
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nilimapandhare1878
@nilimapandhare1878 2 года назад
Shree Swami Samarth 🙏🌺🙏
@hinduraoshinde8506
@hinduraoshinde8506 2 года назад
Sonali tai tuza choper ajun navyasarakhach aahe maza kala padalay aani tyala. Pandhara thar disatoy plz tips sang
@sonambebale5737
@sonambebale5737 2 года назад
ताई रेसिपी खूप छान आहे आणि कंमेट वर बोली खूप छान वाटले आणि सकाळीचे रुटीन पण छान
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सोनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@payalwagh429
@payalwagh429 2 года назад
Tai tuje vedio pahun mla hi tujyasarkhch busy schedule asav as vatt so mi 2 lahan mul bghun shilai mashin class pn lavlay karn tuje vedio pahun mla positive energy milate tx so much . Tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे पायल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nandahajare3218
@nandahajare3218 2 года назад
Shree Swami Samarth 🙏
@sonchafa25
@sonchafa25 2 года назад
Shree Swami Samarth 💐💐
@medhakelkar4929
@medhakelkar4929 2 года назад
ताई खरंच सांगते मी माझं जेव्हापासून नवीन लग्न झालं तेव्हा पासून मी तुमचे व्हिडिओ बघत आहे. मी जॉब करते आणि माझं वय सुधा कमी आहे सवसाराच काही जास्त अनुभव नव्हता पण तुमचे व्हिडिओ पाहून मी घर आणि काम manage करायला शिकले. आज 2 वर्ष झाली माझ्या लग्नाला माझा सवसार खूप छान चालू आहे. You are biggest inspiration for me. Thank you so much tai🙏🙏💐
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
अरे वा ताई हे ऐकून खूपच बरं वाटलं जावेळी अशाप्रकारे पोचपावती आपली मिळते त्यावेळेला खरंच खूप आनंद होतो आणि माझाही तेच प्रयत्न असतो की होता होईल तेवढी माझ्या जवळची माहिती सर्वांना मिळावी आणि सर्वजणी सुखाने संसार कराव्यात आनंदी राहाव्यात Thank you so much dear Tai 🙏❤️💕💕 love you too ❤️🙏🥰😍🙏
@saraswatishinde5014
@saraswatishinde5014 2 года назад
ताई मी पण सकाळी लवकर उठायचं मनते पण उठावंच वाटत नाही आणि त्यात माझं छोटं बाळ आहे. छोटं बाळ असल्यावर काम कस आवराव plz सांग ताई बाकी विडिओ 👌👌👌love you tai🌹🌹🌹
@laxmimali5294
@laxmimali5294 2 года назад
Same maj hi asach hot tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
सरस्वती ताई माझ्या चॅनलवर खुप सारे व्हिडिओ आहेत जे आपले काम लवकर आणि सर्व गोष्टी संभाळून करू शकता हे समजेल आणि तुम्हाला देखील खुप फायदा होईल खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे लक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Sapnatupe58
@Sapnatupe58 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई मी नाशिकहून बोलत आहे मला एक विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही ते फ्रिजचे डबे कुठून घेतले आहे ते नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगा
@chhayashastre7782
@chhayashastre7782 2 года назад
Recipe 👌sonali garam pani hald continue jast diwas gheu nko kahi diwas gap thew aani rikamya poti cha gheu nko nasta krun mg cha ghe😊♥️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 मी गेले बारा वर्ष हे सर्व करत आहे आणि योग्य प्रमाणात घेतले की काही हरकत नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@puttishivu665
@puttishivu665 2 года назад
Tai tumhi use karta hawkins cooker cha link send Kara..anhi te changle ale ka pls sanga ...mala purchase karach ahe so
@ramdasthengade7706
@ramdasthengade7706 2 года назад
ताई खुप छान वाटली recipe
@shivshahipaithniklyan6349
@shivshahipaithniklyan6349 Год назад
Khup chan chpatya kutla gahu vaprta name please
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Год назад
ताई मी माझ्या माहेरी रानात पिकतात ते गहू वापरते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@reshmamali9062
@reshmamali9062 2 года назад
खुप खुप छान आहे रेसिपी ताई मीपण करून बघते
@meenagawande9030
@meenagawande9030 2 года назад
सोनाली ताई तुझे बोलणं आपलं वाटतं असं वाटतं की ऐकतच राहावं तुझ्या मुळे माझ्यामध्ये खुप बदल झाला मला खुप काही शिकायला मिळालं आणि तुझ्या माहिती मुळं माझ्या हातून स्वामी समर्थ महाराजांची सेवा घडत आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@smitamali3719
@smitamali3719 2 года назад
nice vlog. motivated vlog. recipe mast ahe.l will try. 👌😋
@ranirudrawar
@ranirudrawar 2 года назад
Khup Chan manejment kartes navnavin videos amchaya sathi gheun yetes Idea khup Chan suchatat tula
@kavitashirsath7356
@kavitashirsath7356 2 года назад
नेहमी प्रमाने आजचा विडीयो ही छान आहे ताई रेसीपी मस्त 👌 आज आरू किट्टू ला घेतले नाही विडीयो त ते दिसले कि छान वातटे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mohinikhadse869
@mohinikhadse869 Год назад
Tai skali devpuja kadi krtis mahnje kiti vajta krtis?
@snehapatil9188
@snehapatil9188 2 года назад
अग ताई 380ला खुप महाग मिळाला प्लॅस्टिक वस्तू जिथे मिळतात ना तिथे मी 120ला घेतलं आहे
@meenagawande9030
@meenagawande9030 2 года назад
, 120,लाच आहे ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो का खुप खुप आभारी आहे स्नेहा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मीनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@सरीवरसर
@सरीवरसर 2 года назад
Mi pan online ghetla mla vel nsato jaila shopping la
@vinitadesai8067
@vinitadesai8067 2 года назад
एवढ्या लहान age मध्ये किती समजूतदार आणि संसारी आहेस मी मोठी आहे सुना आल्यात मला पण मी तुझे छान वाटले की करते eg. काल तू grossary भाजून ठेवतेस ते, मी पूर्वी भाजत होते पण आता मुले जवळ नाहीत त्यामुळे थोडेच लागते पण माझ्याकडे येणे जाणे, सगळे देवधर्म आहेत आम्ही joint fiamily आहोत एकच building मध्ये 5 भाऊ त्यामुळे रोजचे भाजी , चांगले काही देवाण घेवाण त्यामुळे काम खूप नियोजन बद्ध करावे लागते, माझे वाचन , पठण पण नित्यानेमाचे असतें daily उपासना असतें, so मला खूप update राहावे लागते, वेगवेगळ्या dishesh मी पण खूप बनवते , nonveg बऱ्याच वेळा असतें पण मी बरेच पाळते, gents ना allowed आहे पण ते ही धार्मिक आहेत त्यामुळे काही days पाळतात , तरीही तुझे rutine मला आवडते , कधीतरी घरी ये ना, राजारामपुरी 10 th lane Dr. Pradeep देसाई पाटणे highschool च्या पुढे takalya कडे जाताना address लक्षात ठेव आणि कधीही ये, छान vlog, अंबज्ञ 🙏👌👍❤🙋‍♀️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे विनिता ताई 🙏 मी वेळ मिळाला की नक्की येईन असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@chandachaudhary6727
@chandachaudhary6727 2 года назад
मी रोज तुझे व्हिडिओ पाहते मला खूप आवडतात व्हिडिओ पाहिला ❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे चंदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@amolshejul4729
@amolshejul4729 Год назад
ताई व्हिडिओ खुप छान आहे मला तर खुपचं आवडला खुप छान माहिती दिली त्या बद्दल थॅक्यु ताई
@vedantkrishnatkhadebkhade9171
@vedantkrishnatkhadebkhade9171 2 года назад
ताई आजचा व्हिडिओ पण खुप छान होता रेसिपी पण मस्त
@kajalkhobragade6838
@kajalkhobragade6838 2 года назад
Hii didi ! Maz lggn houn 4 month zale, sansar kay ani ksa asto ani to aplyalach ksa sambhalun chalavava lagto, he mla tymchya mude kdl. thank you 🙂.....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे काजल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rinakisar1508
@rinakisar1508 2 года назад
प्रणाली ताई तुमचं रोज चे रूटिग खूप सुंदर आहे मला फार आवडला मला पण लवकरच उठलं आवडत
@mubinashaikh5282
@mubinashaikh5282 2 года назад
khup chan Sonali tai me aj first time tumcha vlog pahila tumche time managment khup mast ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you 🙏
@avni4574
@avni4574 2 года назад
Thanks for video tai 👍🙏🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे अवनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nikitamore2784
@nikitamore2784 2 года назад
Sonali taai maza pn same problem aahe ratri zop yet nahi aani sakali jag yet nahi mag dusari kame aawrat paryant itka ushir hoto ki mag daba n ghetach kamavar jav lagt mg gharchya che pn khup jewanche hall hotat
@reshmakanade6573
@reshmakanade6573 2 года назад
Nice video taii ... first like
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you so much dear Tai 🙏🙏🙏 love you ❤️😘🙏🙏
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...👌👌अनुभव पूर्ण व्हीडीओ...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you so much dear Tai 🙏🙏🙏 love you ❤️😘
@riyanshdeshmukh2046
@riyanshdeshmukh2046 2 года назад
So sweet...... you always give us positivety👍👍👍👍
@surekhadahiwadkar1788
@surekhadahiwadkar1788 10 месяцев назад
Pooja khup chhan kele tuzya vastushantila khup khup shubhecha agdi hurudayapasunkhup khup prem ashiravad tuzi tai surekha dahiwadkar pimpri chinchwad pune Aaru Kitto love you too Dada sonali tumhala khup khup swamimay ashiravad ❤❤❤❤
@sandybabalu6163
@sandybabalu6163 2 года назад
Hii tai,iam new subscriber,khup chan vlog astat,me pn asch routine thevnyacha prayatna kren.khup vel milto nantr swatahala.
@sukhadaparab8516
@sukhadaparab8516 2 года назад
Khup mast recipe chan mahiti dilis aaj mule disali nahit
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सुखदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vinitamankar2466
@vinitamankar2466 2 года назад
रेसिपी खुप छान 👌👌👌😋😋😍😍🌷🙏🙏
@ranipanditgawali5401
@ranipanditgawali5401 2 года назад
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान आहे आजची रेसिपी मस्त आहे
@rutujasalokhe4228
@rutujasalokhe4228 2 года назад
Nicely explained yes I agree go early to bed n early to woke.God bless ur entire life n also ur house was clean n tidy.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you so much dear 🥰 love you
@instgramfamousreels4836
@instgramfamousreels4836 Год назад
खूप छान आहे
@anushkavachane262
@anushkavachane262 2 года назад
तुमचा साधेपणाच आवडतो सोनाली वर्ष होवून गेल, आम्ही बघतो छान, असतात विडीओ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे अनुष्का ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mrunalv8925
@mrunalv8925 2 года назад
रेसिपी छान आहे
@poojakale3898
@poojakale3898 2 года назад
Thanks tai pn Tai tumche sakalche Kan atople ki tumhi divas bhar kay karta
@NamdevThoerat1909
@NamdevThoerat1909 2 года назад
आज आरू आणि किट्टोला भेटवली नाहीस ताई मला मुले खुप आवडतात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vaishalichougule3069
@vaishalichougule3069 2 года назад
Tumache vlogs khoop chan aahet
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thanks वैशाली ताई 🙏
@rameshsonvane7568
@rameshsonvane7568 2 года назад
रोज आज पण vlog खूप छान होता. दादा ची कॉमेडी खूप छान वाटते🙏🙏🙏 सविता
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@savitagaikwad3984
@savitagaikwad3984 2 года назад
नक्कीच हसत खेळत आनंदी जीवन जगू या धन्यवाद
@shubhangipotdar1114
@shubhangipotdar1114 2 года назад
Mi aj pahiltandach tuza vedio baghitla far samadhan vatle Ani man pn fresh zale
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you so much dear Tai 🙏🙏❤️😍 love you too dear Tai
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 2 года назад
Tumcha manacha motepana aahe dear simple daily routine astat pan khup best astat sagal real astat he khup important aahe tumcha Vlog made dikhava bilkul nasto....maja drustine aapan ek number utuber aahat 👌👌👍🙏🙏💝💝💐
@आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog
छान ताई प्रत्येक व्हिडिओ काही ना काही माहिती देण्याचा प्रयत्न असतो तुमचा त्यामुळे तुमच्या व्हिडिओतून काही ना काही शिकायला मिळतं🙏🙏
@varshadhongade6351
@varshadhongade6351 2 года назад
Dadanchi smile 👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Love you too dear Tai 🙏❤️💕😍
@gourigharge8686
@gourigharge8686 2 года назад
Dada chi smile
@ashwinikulkarni2884
@ashwinikulkarni2884 2 года назад
Khup chan astat tumche videos, kpde ksha padhatini thevayche june kpdynch kay kraych yacha ak video plz bnva n
@goatraveller3913
@goatraveller3913 2 года назад
Sonali tujhe sarv video mala khup aavdtat tusaglyana aanand detes khup chhan video
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bhavesh___1600m
@bhavesh___1600m 2 года назад
रेशीपी शान ,👌👌😋😋
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shwetapatil6479
@shwetapatil6479 2 года назад
ताई वाट बघते रोज तुझ्या विडीवोची पण मुलं कुठे होती ...मी 6 महिने झाले रोज बघते तूला कधी कामात किंवा बाहेर गेले तर भाकरी करताना बघते खुप आवडतात आणि तु आंघोळ केळ्या नंतर देव पुजा करत जा आज देवघर तुलस नाय दिसली😔 आणि उद्याला काय आहे भाऊ काहि बोलत होते.... महादेव तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करो हिच देवा जवळ प्रार्थना love you Tai🥰❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
अरे वा ताई किती सुंदर कमेंट केली आणि खरंच मनापासून आभारी एवढ्या तुझ्या बिझी लाईफ मधून सुद्धा व्हिडिओ पाहते हो आज देवघर नाही उद्यापासून दिसेल ताई ❤️❤️❤️❤️ Love you too dear Tai 🙏❤️😍🥰🥰
@archanaganthade9326
@archanaganthade9326 2 года назад
ताई दुध सतत ऊतू जाते तर गॅस खाली प्लेट ठेवत जा ते दुध माजंराला दे वाया जाणार नाही व कट्टा स्वछ राहिल
@rupalisonamale7226
@rupalisonamale7226 2 года назад
Tai tu sagali kame ubhi rahun karate ka bhaji chirane vagere maze tar khup pay dukhatat sarkhe ubhe rahun khup energy aahe tuzyakade
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई मी सर्व कामे उभारून करते कधीतरी कंटाळा आला तरच बसून करते खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ushakanade5082
@ushakanade5082 2 года назад
Nice vlog,vlog bgnyaaadhich comment keli,aata purn baghte.you know Sonali Tai ur positivity is the main reason behind ur success whatever you are at this stage its only ur positivity and your affirmations 👌kiti Chan samjavles zop yet nhi tyavr solutions mastach nice guidance,ur are very hardworking lady.👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@madhuribaglanebaglane8131
@madhuribaglanebaglane8131 2 года назад
Tai mla washing machine ghyachi aahe konti gheu semi ka automatic plz sang pani jast lagte automatic mashine la
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
माधुरी ताई माझी वाॅशींग मशीन L.G कंपनीची फुल्ली ॲटोमेटीक आहे तिला लागेल तेवढेच पाणी घेते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nilambharate6561
@nilambharate6561 2 года назад
👌👌😍😍😍😘😘
@revathakur4570
@revathakur4570 2 года назад
हो ताई छान विचार आहे तुला जर एखाद्या ताईने कंमेटद्वारे टिप्स दिल्या तर त्या पण शेअर कर म्हणजे आम्हाला पण माहिती मिळेल किंवा तुला जर कोणत्या ताईने एखाद्या गोष्टी विषयी माहिती सांगितली तर ती पण शेअर कर म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडेल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई खुप खुप आभारी आहे रेवा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poonamkalburgi7483
@poonamkalburgi7483 2 года назад
👌👌😍
@harshashah1130
@harshashah1130 2 года назад
Cooking oil which u use
@shitalshinde4181
@shitalshinde4181 2 года назад
ताई खुप छान मिपण लवकर उठते लवकर उठले तर आपल्या खुप छान वाटते मि 16, वर्ष झाले लवकर उठते पण कधी कुठला त्रास नाही मस्त वाटते तुम्ही पण खुप ग्रेट आहे विडीओ खुप छान बनवतात सोयपाक खुप छान बनवतात मस्त ताई 👌❤️❤️❤️❤️❤️ खुप छान
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sarikabaraskar6164
@sarikabaraskar6164 2 года назад
Chapati sathi gahu konta vaprata V kontya girnitun dalun aanta Manje gharguti ki motya
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
30 rs vala Giranitun Thank you ❤️🥰🙏 love you 😘
@priyankanaikwadivlogs36
@priyankanaikwadivlogs36 2 года назад
Tai tuza mixer kontya company cha ahe g
@sohamgaming1349
@sohamgaming1349 2 года назад
Tai video chan hahe. Tai tu kadhyee kitila ghtli hotis please mala sang
@shobhakhilari4979
@shobhakhilari4979 2 года назад
Kupch chan tai
@smitalkadam7809
@smitalkadam7809 2 года назад
Tai Khup Chan vatle me aajach pahile me pan lavkar uten Thank you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you so much dear Tai ❤️❤️🙏🥰 love you too dear Tai 🙏🙏🙏
@savitapalkar7468
@savitapalkar7468 2 года назад
Tai chhan easy receipe dakhvalit.testy zalaleli diste.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you ❤️🙏 Love you ❤️
@MyJourney9
@MyJourney9 2 года назад
तुम्ही सांगितलेली टीप वापरून आज मी चपात्या केल्या सर्व छान झाल्या...Thank you...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you so much dear 💗💗😊 love you too dear Tai 🙏❤️
@rutwikgaikwad9900
@rutwikgaikwad9900 2 года назад
Tumacha karjatun baher yenyacha pravas pahila mi pn sadhya tyach Sechuvastion madhe ahe ....hoil na sagal nit khup tenstion ahe
@vandanathopte4607
@vandanathopte4607 2 года назад
Nice vlog dear ❤️ .shree swami samarth 💐🙏
@nikitamore2784
@nikitamore2784 2 года назад
Khup dhavpal hote pn suchat nahi kay karav but thank u taai tuze video pahile ka aapn sarv handal karu sakti asa ik confidence aala aahe thank u
@kaverikale7441
@kaverikale7441 2 года назад
नमस्ते सोनाली ताई, आजचा व्हिडिओ खूपच छान.सुप्रभात.मला तुझे early morning routine आवडले.recipe mast .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे कावेरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@deepakuvlekar2220
@deepakuvlekar2220 2 года назад
Thanks tai.tu sangitla tey me nakkkkkki karen.2 niyam barober ahe 💯. kami zopane,ratri lovkar zopane,mag sakali chan Jag yetey.tai tu maza comments na vel khadun answers karatey khup chan vatatey.tai tuzi post khadhi yetey me vata phahat asatey.thanks tai 🙏🙏🙏.asech chan chan recipe,upayogi subject var tu nakkkkki post kar. 👌👌🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे दिपा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aryabakare7331
@aryabakare7331 2 года назад
Taai tumche bgun aasan ghetle aaj aale khup mast aaahr
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you so much dear Tai Love you too dear Tai
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 2 года назад
Nehmipramane chan vedio.tuzyakde bgun khup positive vt
@pujaomsao5560
@pujaomsao5560 2 года назад
Khup chan video aahe tai khup chan sagitl tai tumche video baghun positive energy midte tai
@pradnyachirme7836
@pradnyachirme7836 2 года назад
Tai khup chaan samjun sangte khup Inspiration milte tuzykadun
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swatitodmal9249
@swatitodmal9249 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏स्वाती ताई
@sarthakkamble9368
@sarthakkamble9368 Год назад
Pink kurti 👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Год назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poonammore376
@poonammore376 Год назад
ताई खूप छान सुंदर रूटीन आहे श्री स्वामी समर्थ🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Год назад
Thank you so much पूनम ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@milandevrukhkar8286
@milandevrukhkar8286 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏खूप छान तुझे व्हिडिओ आहेत मी नेहमी पाहते खूप छान वाटते मनाला आनंद समाधान मिळत श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@anujakadam5315
@anujakadam5315 2 года назад
Khup chan chapati mast banvli bhajehi khup sundar sakali lavkar uthne kevhahi changli
@nitingaikwad6612
@nitingaikwad6612 2 года назад
Tai chaturthila bagair Khali tar chalte ka
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई मला देखील काही कल्पना नाही मी माहिती घेऊन सांगेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mansvidhuri5060
@mansvidhuri5060 2 года назад
ताई खूप छान रेसिपी मी कधी तरी करून बघणार आहे 😋😋😋👏👏👏👋👌👌👌🌹🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मनस्वी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@seemamahangade7243
@seemamahangade7243 2 года назад
तुमचा विडिओ मी आज पहिल्यांदा बघितला .. खुप छान वाटला... तुमच्या चपात्या खुप आवडल्या....एक नवी टिप्स मिळाली.....एक नंबर आहे चपाती... एक प्रश्न आहे की तुम्ही वाॅशिंग मशीन किचनमध्ये ठेवली आहे.... ... चालू करायची असेल तर बाहेर काढता का. आणि परत आत ठेवता का...अबचन होते का
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
सीमा ताई माझी वाॅशींग मशीन LG कंपनीची फुल्ली ॲटोमेटीक फ्रंट डोअर आहे ती स्वताहून पाणी घेते मला बाहेर काढावी लागत नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@seemamahangade7243
@seemamahangade7243 2 года назад
आमच्या घरात जागा कमी आहे. मशीन घ्यायची आहे पण ठेवणार कुठ हा प्रश्न आहे... त्यामुळे तुम्ही किचनमध्ये ठेवलेली. मशीन बघितले.,. गर्दी होती का.. ??
@seemamahangade7243
@seemamahangade7243 2 года назад
thank u
@tanish9090
@tanish9090 2 года назад
ताई रेसिपी खूप छान आहे आणि video ही खूप छान आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@renukabagadi746
@renukabagadi746 2 года назад
Kharach tai tumchykadun bharpur kahi shiknysarkhe ahe 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you so much dear Tai ❤️❤️🙏 love you ❤️😘😘😘
@vaishalip5894
@vaishalip5894 2 года назад
Mast tai recipe yammy khup Chan video pan mast .👌🥰🙏🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Далее
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Просмотров 3,5 млн