Тёмный

#🌺नवीन लग्न झालेल्या,वर्किंग वुमन्स,ना स्वयंपाक लवकर होण्यासाठी🌺//डबा नाष्टा कमी वेळेत कसा बनवावा🌺 

pranjal Shinde vlogs
Подписаться 138 тыс.
Просмотров 523 тыс.
50% 1

#स्वयंपाकलवकरहोण्यासाठी
#डबानाष्टाकमीवेळकसाबनवावा
#dailyroutine
#dailyvlog
#marathivlogger
#marathiyoutuber
#marathichannel
#मराठीvlogger
#maharashtravlogger
#मराठीvlog
#कमीवेळेतडबानाष्टाकसाबनवावा
#सकाळचीस्वयंपाकरुटीन
#pranjalshindevlogs
#kitchentips

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@divyasapkale5403
@divyasapkale5403 2 года назад
वाह ताई खरचं मनापासून आभार मानते मी.... thank you so much vlog khupch help phul hota😊😊
@priyankaajagekar4673
@priyankaajagekar4673 2 года назад
वा खूप सुंदर , माझ्या मुलाचे नोव्हेंबर मधे लग्न झाले आहे , सूनबाई डॉक्टर आहे , मुलगाही डॅक्टर आहे , ते लोक कोकणात कुडाळ येथे रहातात आणि मी आणि माझे मीस्टर ठाण्यात असतो ,मुलग्याच्या लग्नानंतर मी एक महिना मुलगा आणि सूनेबरोबर राहून बेसीक सगळं शिकवले ती स्वतः सगळं मॅनेज करते तरी पण मला काळजी वाटत नवीन मुलगी सगळं कसं जमेल पण तुमचे video पाहून खूप च मस्त वाटलं मी बरेच video शेअर केले Thank you so much
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
प्रियंका ताई तुमची सुनबाई सर्व काही शिकेल अंगावर जबाबदारी पडली की आपोआप शिकतात खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rameshsonvane7568
@rameshsonvane7568 2 года назад
मी पण आता तुझ्या सारख्याच पोळ्या करते आणि खुप छान फुगतात मला खूप छान वाटते आणि माझ्या मनातुन तुझ्या साठी खूप आशीर्वाद निघतात तु खूप सुख होवो🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mohiniphapale2102
@mohiniphapale2102 2 года назад
Mazya polya kadhich fugat nai 😭
@vadanaawchar8233
@vadanaawchar8233 2 года назад
@@pranjalShindevlogs ल Ko l l✨l ) 😏🥃🌹😂😂
@amrutachavan495
@amrutachavan495 2 года назад
Khup chan tai.....tumchya kdun khup kahi shikayala milala....thank u sooo much... Time table khup mst mi sudha nkki bnven same
@kishorranvre3919
@kishorranvre3919 2 года назад
खूप छान रेसिपी 👌तुझा उत्साह बघून मला प्रेरणा मिळते, आणि मी पण नवीन जोमाने कामाला लागले. मी तुझी आभारी आहे 😊🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupalidagade4941
@rupalidagade4941 2 года назад
Thank you sonali tai👏👍तुमचा उत्साह बघून खरच प्रेरणा मिळते. मला काम करायला interest येतो..thank you so muchhh 🥰👍
@reshmamali9062
@reshmamali9062 2 года назад
माझी खूप धावपळ होते मी करायच्या वेळेस घेते सकाळी च धावपळ होते आता. तुम्ही सांगितले तसं च करीन आख्खा मसुर मला खुप आवडते मीपण करून बघते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sarikavlogs2516
@sarikavlogs2516 2 года назад
खूप छान माहिती दिली ताई खुप छान आहे ताई तुमची रेसिपी आहे ताई असं स्वयंपाक शिकवत जावा खरच ताई तुम्ही खूप सुग्रण आहात खरंच मुलाने किती छान छान खायला मिळत असेल तर दाजी पण खूप लकी आहे मुले पण मस्त मस्त खायला मिळतात ताई फ्रीज चा कलर निघून चाललाय मग काय करावे 👌👌👌❤❤❤🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सारिका ताई 🙏 सारिका ताई मला हा प्राब्लेम कधी आला नाही त्यामुळे मला ह्याची काही माहिती नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@saritayadav4422
@saritayadav4422 2 года назад
Super vidio Sonal Very like
@deepalisalvi4426
@deepalisalvi4426 2 года назад
खूपच छान video आहे...मला गरज होती या information चि आणि तेवढ्यात तुमचा हा video दिसला , लगेच subscribe केला ani आणि like हि केला...thank you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 तुमचे माझ्या RU-vid Family मध्ये स्वागत आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 года назад
Kiti सुंदर fast स्वयंपाक केला simple कमी तेलात मस्त recipes time table pan Chan आहे उपयोगी आहे love you
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे कमलताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞💞💞
@anjalipatil603
@anjalipatil603 2 года назад
अग ताई मी तुझा चॅनल la first time भेट दिली ....तू किती छान सगळं बनवलं....मला comments करायला भाग पाडलं....खूप च मस्त video...mi tr फॅन बनले तुझी ❤️❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे अंजली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 2 года назад
खरंच ताई तुमच्या पद्धतीने चपात्या केल्यापासून खूप छान भूगतात आणि मऊ पण राहतात 👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@trishlagarg965
@trishlagarg965 2 года назад
Awesum tips and tricks....mi asach karel ata....study barobar khup lavkar karu shakt.....mi lagech subscribe kele.....lots of love 💕 and god bless u
@kajalgavhare7625
@kajalgavhare7625 2 года назад
Khup chan video aahe tai 👌👌👌👍👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे काजल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@adarshatkae2207
@adarshatkae2207 2 года назад
मला तर खूप गरज होती हे ची धन्यवाद ताई
@madhavipawar2434
@madhavipawar2434 2 года назад
🤗👍👸👩‍🍳👨‍👩‍👦‍👦👩‍👦‍👦👌👌👌👌👌🙌🤚🙏🙏🙏🙏🙏सोनाली तुम्ही खरंच अन्न् पुरणा आहात.खूप छान वाटलं.सुगरण आहात.love you सोनाली.खरं आहे तुम्ही एक दिवस नक्की आकाशाला गवसणी घालणार आहात.हिरकणी आहे तुम्ही असेच रहा.सोनाली खंबीर तिथेच प्रश्न गंभीर.सोनाली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप मनापासून आभारी आहे माधवी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyankamane6715
@priyankamane6715 2 года назад
Mast chan routine aahe, energy yete tumche video bagun 👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupalidagade4941
@rupalidagade4941 2 года назад
Thank you sonali tai👏👍तुमचा उत्साह बघून खरच प्रेरणा मिळते. मला काम करायला interest येतो..thank you so muchhh 🥰👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@artidhotre2450
@artidhotre2450 2 года назад
Hatsof to your energy 👋👋🤙👋
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे आरतीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nutandighe
@nutandighe 2 года назад
ताई खूप शिकण्या सारखे आहे तुमच्या कडून, तूमचे व्हिडीओ पाहून मी माझे रुटीन बदलत आहे. खूप खूप धन्यवाद 👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे नुतन ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@leenakamat-wagle6969
@leenakamat-wagle6969 2 года назад
वा सुंदर, खुप वर्षांपासून मी अशा प्रकारची तयारी करायचे पण काही गोष्टी तुझ्या कडून आज शीकले, खुप सुंदर ‌मॅनेजमेंट आहे तुझ्या कडे आणि म्हणूनच संसार सक्सेसफुल होतो प्रांजल मला एकच मुलगी मुंबईतुन तीने MBBS केले आता ती अमेरिकेत MSकरते आहे खुप समाधान कारक संसार केला अशाच परफेक्ट मॅनेजमेंट मुळे संसार परीपुर्ण होतो तुझ्याही असाच सक्सेसफुल आणि समाधानकारक होवो हीच स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे लीना ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shivkanyajadhav6384
@shivkanyajadhav6384 Год назад
Tai mi aj vlog bagitla mi tri screenrecod karun getla ahe.thank you tai mla kup avdla mla kup fayda hoil
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Год назад
खुप खुप आभारी आहे शिवकन्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kavitasbeautyparlourworld8539
@kavitasbeautyparlourworld8539 2 года назад
Wow me pn aata ek divs aadhi tayari krel jewnachi..mst thanks mam👍😇
@shrirajgadekar2151
@shrirajgadekar2151 2 года назад
Tumi adrak lasun cha pest ghari banwa readymate waaprunaka gharcha taste chan astay
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you 🙏 love you ❤️
@meghrajsubhaji3448
@meghrajsubhaji3448 2 года назад
Nic routine Pan tumi javan shilak rahile tar garam kase kartat... I m asking as tumi javan jalyar small utensils madhe kadate.. Kay thayt garam karayala melte ka?
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई मी शिल्लक राहिल एवढे बनवत नाही तरीदेखील शिल्लक राहिले तर मी परत कढईत गरम करते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@meghrajsubhaji3448
@meghrajsubhaji3448 2 года назад
@@pranjalShindevlogs dats nice.. mag tumi lunch timela garam karun lunch karat nahi tar?? Thand lunch karatat ?
@parikshavartak8861
@parikshavartak8861 2 года назад
अप्रतिम ताई खूप खूप फायदा झाला. आभारी.
@shilpamane8162
@shilpamane8162 2 года назад
M karun pahili chapati....khup chan hote chapati ...thx....kolhapuri chatni Kashi bavayaci ....Pl video banva
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो शिल्पा ताई मी गावी गेल्यावर नक्की करून दाखवेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poonam9686
@poonam9686 Год назад
Ata paryant pahilela khup detailed vedio aahe ha. Working womens na helpful jhala aahe vedio. Kharech khup mast jhala vlog...
@sailikhair_palekar5198
@sailikhair_palekar5198 2 года назад
खूपच छान, सुंदर व्हिडिओ..thank you sooo much
@payalbhoyar2498
@payalbhoyar2498 2 года назад
छान वीडियो आहे ताई काहितरी तूझापासुन नविन शिकायला मि‌‌ळाले
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे पायल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashusmantra
@ashusmantra 2 года назад
Mla ha video khup helpful ahe maze mr skalich jata 6.30 la mhnun mi ata ashich preparation krel thanks dear
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे आशु ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@snehalborole3445
@snehalborole3445 2 года назад
खूप सुंदर , सूत्राबद्ध असा स्वयंपाक मेन्यू प्लॅन तुम्ही सांगितला. एक परिपूर्ण गृहिणी चा आदर्श तुम्ही आहात. आम्हला प्रेरणा मिळते जशी तुम्ही कुटुंबाचि काळजी घेता तसें आम्हला पण स्पुर्ती त्यातून मिळते काम परिपूर्ण गृहिणी च्या हुद्या ने करण्याची.🌹💐☺️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे स्नेहल ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nikitamore2784
@nikitamore2784 2 года назад
Thank you taai jobmule khup sakali sakali davpal hote pn khup chan ideas dilya tumhi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे निकिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@deepashelke963
@deepashelke963 2 года назад
Thank u, mi newly married ahe v majhi study pn chalu ahe tya sathi tumcha ha video mala bharpur helpful hot ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
@aishuukirade196
@aishuukirade196 2 года назад
Ho खूप उपयोगी पडला हा व्हिडिओ....खूप छान..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ऐशु ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nandai1261
@nandai1261 2 года назад
Sonali tai me pan te atta maker online ghetal aahe pan tyach perfect praman ajun nahi jamal te sang ani tyamadhe mala कट्टर pan aalet sobat te tu kas use karate sang
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
नंदाताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@reshmamali9062
@reshmamali9062 2 года назад
सेम मी असंच पोहे घेऊन करते
@TUTUMIMI9499
@TUTUMIMI9499 2 года назад
Ho g yes kupp garjeche thote planing
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pravinwaghmare3462
@pravinwaghmare3462 2 года назад
खूप छान सांगितले ..छान टिप्स सांगितल्या....
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mangalanimje3112
@mangalanimje3112 Год назад
Tai tumhi akha masur karta tyaveli akha masur masala pauch disla. To konta hota. Ani kuthe milto. Bhaji chan Keli. Mast vlog. Management sundr
@Manishaingale801
@Manishaingale801 2 года назад
Mast tai ❤ tai tumi aluminum tava badalala mag chapati nonstick made karatay
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@tulikasalve7303
@tulikasalve7303 2 года назад
Kharch Tai khupch Chan video banvla mazya sati helpful zala
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kitchennall5222
@kitchennall5222 2 года назад
Pohe kartana telat phodnichya adhi talun ghya ani te pohe zalywar ka tallele dane mast lagtat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@radhikajadhav7389
@radhikajadhav7389 2 года назад
Tai pani pinyach handa asto na tr To mdhum ksa svachh kraycha mdhun khup khrab hoto tai pilz saga
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
राधिका ताई मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonalishinde9044
@sonalishinde9044 2 года назад
Khupch sundar tai.. Khupch awdala mla.. Yachi garaj hoti...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सोनाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 года назад
खूप छान पद्धतीने दाखवलं आहे सगळे आवडल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे जयश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mamtathorat7425
@mamtathorat7425 2 года назад
I got married around 2 months before and I was having very little knowledge of household work..your videos are really helping me alot👌👌.. Thanks for sharing the knowledge..🙏
@artithakur4178
@artithakur4178 2 года назад
Mla khup fayda zala aahe hyacha maza khup madat zali Tu tips detes tyachi ani tu shikvtes tyachi hi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे आरतीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poornimasakat1020
@poornimasakat1020 2 года назад
ताई मी पण तू शिकवलेस त्या प्रमाणे चपात्या करते खूप छान चपात्या होतात Thank u so much..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे पौर्णिमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@lovestatus6753
@lovestatus6753 2 года назад
Khupach chan tai 🥰mala suddha garaj hoti
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dikshakamble4708
@dikshakamble4708 Год назад
Khupp chan video tai
@ushajadhav2152
@ushajadhav2152 2 года назад
खूप छान नियोजन कामाची पद्धत अचूक आहे.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rohinikulkarni8858
@rohinikulkarni8858 2 года назад
खुप छान सांगितले ताई मला नककी उपयोग होईल😍😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे रोहिणी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kitchennall5222
@kitchennall5222 2 года назад
1 tip sangte tumhala taie Swampak karnyachya adhi sampurn ootyawar plastik cha aashirvaad aata ch packet cover aste na te cut krun aathra mhnje oita kharab honar nahi ani polya krta krta Madha madhat gas pusat ja he mazi tip ahe use kara ani khup khup useful tips pn dya amhla
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@aryabakare7331
@aryabakare7331 2 года назад
Tai tumhi just bhaji ten sagl kadun thevl hit na tumhi tr te online ghych tr ky search kru steel ch havy same tumchasarkhch ani tyat garam raht ka Jevan Karan tumhi pohe hi kadle hote aamchyt sagl garamch lagt mhnun vichrte taai aajcha video खूप मस्त आणि थाळी khup chan
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
आर्या ताई तुम्ही online sarving dish म्हणून सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aryabakare7331
@aryabakare7331 2 года назад
@@pranjalShindevlogs dish nkoy mla tee bhandi hviyet steel chi dish aahet steel chyaa tashaa
@yogitagavhane1851
@yogitagavhane1851 2 года назад
Khup chan video very useful for me
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे योगिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@apekshadalvi2904
@apekshadalvi2904 2 года назад
Tumche vedio Khup faydeshir Asatat.. Khupach sunder... Tumacha communication skill Khup Chhan aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे अपेक्षा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rohinikumbhar9558
@rohinikumbhar9558 2 года назад
Khup Chhan ya tips mi nakki follow karen karan mala hi lavkar medical madhye jave lagate 👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे रोहिणी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@adarshatkae2207
@adarshatkae2207 2 года назад
मी नक्की बघेन बनवून
@kiranmanjarekar6434
@kiranmanjarekar6434 2 года назад
Tumchya tipscha khup upayog hoto. Tumchye video baghayala khup aavadtat. 👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sushmalavand8251
@sushmalavand8251 2 года назад
Khup छान माहिती दिलीस ताई मला गरज होती माझी दोन मुले आहेत घरातल kam लोड होतंय आता मी असं करून बघ ते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो सुषमा ताई नक्की करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 2 года назад
Me chapati adhi banvte tai mag aaie ji bhaji sangel ti bamvte pan barach vel jato tyat bhaji konti banvaychi yat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
जयश्रीताई हा व्हिडिओ आईंना दाखवा आणि तुम्ही पुर्व तयारी करत जा म्हणजे वेळ होणार नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@myvision4419
@myvision4419 2 года назад
👌👌👍 खुप छान , आपले कौतुक वाटते ,आपण खुप सोप्या पद्धतीने कामाचे नियोजन करून दाखवलं .भारी 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@anjalikulkarni1625
@anjalikulkarni1625 2 года назад
ताई खुप आभार मस्त केला स्वयंपाक मला हेल्प झाली
@reshmamali9062
@reshmamali9062 2 года назад
मला खुप कांदा आवडते
@rakhikhire6842
@rakhikhire6842 2 года назад
Tai video chhan hota, aata makar, chopper yanchi price kiti aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
राखी ताई मी घेऊन खुप दिवस झाले आहेत माझ्या लक्षात नाही तुम्ही online आटा मेकर म्हणून सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vandanapatil8018
@vandanapatil8018 2 года назад
Very nice preparation tai kam karayla chan vatt
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे वंदना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@amrutaparshetti77
@amrutaparshetti77 2 года назад
Khup chan tai . kharach yachi mala garaj hoti..🙏🏻 tai gas chya magil tiels khup telkat hote kharab hote. tar kay karu he sang
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
अमृता ताई मी रोजच्या रोज पुसते त्यामुळे व्यवस्थित राहते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aakankshaprabhupendharkar4522
@aakankshaprabhupendharkar4522 2 года назад
खूप मस्त काकी विडिओ🥰तुमचे विडिओ बघून खरचं काम करण्याबद्दल प्रेरणा मिळते हा!!खर तर मी कॉलेज ला जाते त्यामुळे घरात एवढी काम केली नव्हती पण तुम्ही तूमच बालपण संगीतल्यापासून मी खुप भारावून गेलेय..त्यामुळे मी लवकर उठून होतील तेवढी घरची काम करून कॉलेजात जाते.. तेव्हा तुमची आठवण होऊन खूप समाधान मिळत हा काकी😘😘😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे आकांक्षा बेटा ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा 💞💞💞😘
@mrunalv8925
@mrunalv8925 2 года назад
रेसीपी खूप छान आहेतुमचं अक्षर खूप सुंदर आहेतुम्ही दिलेली माहिती👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मृणाल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@maheshghavane9517
@maheshghavane9517 2 года назад
I like it aajcha blog khupch faydeshir hota
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manjusharathod8268
@manjusharathod8268 2 года назад
ताई खूप छान आयडिया तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटतो तुमचे सगळे व्हिडिओ छान असतात मला खूप आवडतात खूप छान माहिती पण सांगता
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मंजूषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonalibagad9684
@sonalibagad9684 2 года назад
खुप छान सोनाली.. तुला बघुन मला कामाचा खुप उत्साह वाटतो. तु दिलेली माहीती मुळे खुप शिकायला मिळते. मला जर कधी कामाचा कंटाळा आला तर तुला आठवते की तु कशी आनंदात उत्साहात सगळे काम करते..मला एक छान मैत्रीण भेटली आहे तुझ्या रुपाने... अशीच नेहमी आनंदी रहा.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सोनाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jyotisawant1957
@jyotisawant1957 2 года назад
खुप छान व्हिडीयो होता ताई तुमचे नियोजन खुप छान आहे मी ही असे नियोजन ठेविन.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gurumaharaj3898
@gurumaharaj3898 20 дней назад
Tai khub Chan tummi Mala khub awadata
@ravipunase1091
@ravipunase1091 2 года назад
Tai khup chan ani mi tula parsnl mahiti vichart ahe tuza jeva piriyd yeto teva tu ghra mdhe vaprte ka kiva kshi adesment krte video mdhe sang kiva mala ch sang plz
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई त्यावेळी मी ते चार दिवस घरातील सर्व कामे करते पण देवा कडे जात नाही देवाऱ्याकडे पाणी वगैरे काही काम असेल तर मी मुलांना किंवा ह्यांना करायला सांगते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ravipunase1091
@ravipunase1091 2 года назад
Thanks tai
@arundhatidevi120
@arundhatidevi120 2 года назад
Mage tumhi mhanala ki atta maker tumhi online ghetla mhanun... Pan anyways jyana he machine hava asel tar meesho var dough maker mhanun available ahe!
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई खुप खुप आभारी आहे अरूणदती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shubhadakulkarni5524
@shubhadakulkarni5524 2 года назад
Majhya masoor masala kolhapur la kuthe milto sangal ka
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
शुभदा ताई किराणा दुकानात चौकशी करा आणि मी डि मार्ट मधून आणला आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shailajaajit4858
@shailajaajit4858 2 года назад
Sonali oil kaunsa use karthi hi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
शैलजा ताई मी सनफ्लावर तेल वापरते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ldrago5943
@ldrago5943 2 года назад
Atta maker kontya company cha ahe. Nice vedio.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई मी आटा मेकर घेऊन खुप दिवस झाले आणि मला त्याचे आठवत नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kalpanaghogale6152
@kalpanaghogale6152 2 года назад
खूप छान video एकदम मस्त तुम्ही मसूर मध्ये जो मसूर मसाला वापरला तो आमच्या कडे मिळत नाही त्याऐवजी कोणता मसाला वापरावा तसेच चपाती आणि ज्वारी बाजरी ची भाकरी भाजतांना ग्यास मोठा ठेवावा का हे कृपया सांगावे धन्यवाद
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
कल्पना ताई तुमच्या प्रमाणे खुप जनांचे प्रश्न आहेत तर मी नक्की सांगेन भाकरीच्या व्हिडिओ मध्ये असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@poojabehappyalways2823
@poojabehappyalways2823 2 года назад
Tai tips khup chan aahet👌👌 asech cha chan video banavat raha🤗🤗
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gitatejas2874
@gitatejas2874 2 года назад
खूप।छान।रेसिपी।होती।सोनाली।तूझपाहून।मि।पण।आटा।मेकर।घेतला।खूप।छान।आहे।आजचा।विडीयो।फारच।छान।👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे गीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swatipatil8202
@swatipatil8202 2 года назад
Hi Tai tuja video khup chan aani postive vatala. Tuja bolana mala khup aavadal, kiti premane sagate, kiti fast jevan banavate wa .God bless u tai 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swatipatil8202
@swatipatil8202 2 года назад
Maja tula nemi support rahil,God bless u,khup pragati kar tai, 😊👍
@deepalipulaskar4129
@deepalipulaskar4129 2 года назад
Tai tuze saglech video khup chan aastat khup upyog hoto aamhala aani tumhi sangitla Tashi mi chapati karte khup chan hotat mau lushlushit aani tam fugtat thanks tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@supriyayadav5957
@supriyayadav5957 2 года назад
Khup chan recipe tai chapate mastcha mla khup aavdtat tumchya chapatya
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rajshreeshedge5629
@rajshreeshedge5629 2 года назад
Thank you tai 👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@parveenmujawar2214
@parveenmujawar2214 2 года назад
Ratrich niyojan, clinig aawrun theywne masoor bhaji chan khada masalayevdha nako chotasa tukdapan chalto kiwha garm masala pawder thodici goda masala pan chalto👍🏻♥️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई खुप खुप आभारी आहे परवीन ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishashinde6687
@manishashinde6687 2 года назад
Masta video 👌Tumhi chapati sathi konta tawa vaparta
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
मनिषा ताई माझा नाॅनस्टिकचा तवा आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonalipawar7255
@sonalipawar7255 2 года назад
tai tumchya kamachi khupch kamal ahe khupch clean ani khupchch chan
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Thank you so much dear ताई Love you ❤️😘
@vrushalikadam2468
@vrushalikadam2468 2 года назад
Sakalchi tayari chan dakhvali me ek working woman ahe mazee sakalee dhavpal hoti ha vedio maza sathi khup khas ahe. Thank you Tai 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
@shubhadapawar6551
@shubhadapawar6551 2 года назад
Kup chan kup inarjick ahat thanks
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे शुभदा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishapanchal9958
@manishapanchal9958 2 года назад
खुप छान जेवण बनवले मी मसूरला फक्त तिखटाची फोडणी देते ही नक्कीच देऊन बघेल 👍👍🌹👍🌹🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो मनिषा ताई नक्की करून बघा आणि मला रिप्लाय द्या असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bhangareshivaji8626
@bhangareshivaji8626 2 года назад
Maze pn atta ch lgn zale ahe ha video khup help ful tharala thanks tai alot
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jayshreejadhav5580
@jayshreejadhav5580 2 года назад
दीदी आप का मंगलसूत्र बहुत अच्छा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे जयश्रीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shritikapawar5144
@shritikapawar5144 2 года назад
Mjhakde same ahe roti maker Amazon vrun ghetl ahe mi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे श्रितिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 2 года назад
Hii ताई तुमचे वास्तुशास्त्र ..आवडले. प्लीज त्या सरा विषयी महीती..सांगा. आम्हालाही वास्तुशासत्र वापरायचे आहे. घरी सतत आजारपण आहे..कोणतही यश नाही म्हणून.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई मी आनंद पिंपळगावकर ह्यांचे वास्तुशास्त्र पाळते RU-vid वर सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@राजेश्री-ङ7भ
@राजेश्री-ङ7भ 2 года назад
खुप छान ताई ताई आटा मेकर कितीला घेतला ताई मला मसुरची भाजी खुप खुप आवडते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
राजेश्री ताई मी आटा मेकर घेऊन खुप दिवस झाले मला आठवत नाही तुम्ही online आटा मेकर म्हणून सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@राजेश्री-ङ7भ
@राजेश्री-ङ7भ 2 года назад
ओके ताई Thanks you
@sujatadaphale2396
@sujatadaphale2396 2 года назад
Ata maker amazon war available ahe me pan order kele
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@minaldiwate7662
@minaldiwate7662 2 года назад
Ho tai... Khup chan chapatya hotat tumchya padhtine kelyavr... Mi roj asach chapatya krte... 👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shwetaaware7093
@shwetaaware7093 2 года назад
Tai batata paratha dakva
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
श्वेता ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Далее