ओम भय्या काळजी नको करुस स्वामी पाठीशी आहे लहान मुलांना ताप आला तर डोक्यात जातो म्हणून तापाचे औषधं जवळ च ठेवायचं नेहमी आत्ता तुला पांच वर्षाची होई परेंत औषधं जवळ ठेवा होईल सर्व वेवस्तीत 😘😘परी साठी
दादा माझा मुलगा फक्त 2 वर्षी चा होता तेव्हा त्याला पण असच झाल अचानक मग डॉक्टर कडे घेऊन गेलो आणि त्याला सांगितले शूघर आहे म्हणून आमच्या कडे कोणालाही शूघर नाही खूप वाईट वाटले खूप रडले अशी वेळ कोणावरही येऊ नये आता पण त्याला खूप त्रास होतो
दादा माझ्या मुलाला पण झालं होत अस सेम आधी नझर ताट होते मग नंतर झटके येतात असच डोळे पांढरे हात पाय वाकडे ताप जास्त आल्यावर होत अस काही पोरांना.. 2वर्षाचा होता तेंव्हा पासून सुरू झालं आता 5 वर्षाचा आहे 2वेळेस झालं असं 6वर्षा पर्यंत अशे झटके येतात डॉक्टर बोलले पण आपण काळजी घेतली पाहिजे ताप डोक्यात जाऊन द्यायचा नाय
Dada vahini kalaji naka karu ...aple swami smarath haya n lavkar bari hoyel aple pari..dada vahini tumi strong raah ..tr lahan baal haya tumi kar radnar mg tija kade kon bagnar ha...lavkar bari hoyel Ani parat phala sarkhi parel Masti sudha Karel ..bas swami deva n cha naav ghet raah dada vahini ...pari bachha you are strong girl 🥰😘
Dada डोक्यात ताप केला की लेकरं अशीच करतात माझा मुलगा १८ वर्ष ची आहे तो दिवस भर चांगला होता आणि अचानक संध्याकाळी ताप आला दवाखान्यात नेलं तर डॉ ने सांगितले इंजेक्शन नाही देऊ शकत रिकस आहे इंजेक्शन मध्ये मी घरी आणलं माझ्या मुलाच्या डोक्यात ताप गेला तो त्याच्या मध्ये बडबड करायला लागला आम्हाला रात्री बारा वाजता दवाखान्यात अँडमिट करावं लागलं कसं असतं ताप आला की पांढरा पेशी कमी होतात आणि लेकरांच्या जास्त पेशी कमी होतात नका काळजी करू परी लवकर येईल घरी love you pari
श्री स्वामी समर्थ काळजी करु नकोस दादा. स्वामी समर्थ आहेत पाठीशी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. दादा परी लावकरच बरी होईल. तू स्वामींवर विश्वास ठेव. ते नक्कीच सर्व काही व्यवस्थित करतील. तू त्यांचे नामस्मरण कर. हे अनुभवाचे बोल आहेत. प्रत्येक संकटातून स्वामी आपल्याला नक्कीच तरतात. ||श्री स्वामी समर्थ||
तु फक्त एकच काळजी घेत जा की तिचा ताप जास्त वाढु देऊ नकोसडोक्यावर मिठाच्या पाण्याची पटी ठेवा डोक्यात जाऊ देउ नका तेव्हा फिट येते .माझ्या पुतण्या चे असे होते बाकी काही नाही तेव्हढे जपा 🙌 🙌 🙌 🍫😘😘👍👍👍
Dada jevha pn tap jast vatel tr pusun ghet ja n kapalavar thand panyachi patti thevaychi n kadaychi mhnje dokyat tap janar nhi.mazya mulachya veles mi ajun pn asach krte emergency mdhe tap kami honyas madat hote.syrup pn timing vr det ja. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Dada same mazya pn muli chi ashich conditions zali hoti tuz Aikun khup radayla aal aani mala mazya mulichi aathwan aali love you pari.... Lawkar bari ho bala Swami samarth mauli bless you❤🙏 pillu
Dada mazya mulala pn fit ali hoti pn tyala tap navhata.mala n mazya bhavala pn fit yet hoti.tyala 2 varsh aaushadh chalu thevayla sangital ahe.pn to ata khup hatti zalay
Dada maza mula la pn asch zale hote ani me ajun pn tho divas visarat nahi tumcha vr kay sichve sioon ali asel te mala mahiti ahe ekdach zale hote ase ata tho 5 years cha ahe pn as anun kadhichvnahi zale bappa mule maza baca kup chan ahe
Mazya mulala pan zal hot 1 mahinyacha astana...tyala 5 varsha paryant tap aala ki fresium chi goli dyavi lagaychi...aata to 6 varshacha jhala...aata nahi dyavi lagat...tyala ekch da aala hota jhatka....
Dada tu tela hospital la ghun gylta ani alya nantr tela asa tras zala ty medicine khvun tr tela reaction nasel zal tela karan kadhi kadhi medicine suth hoat nahi konala