Тёмный

पाट देसाईवाडी | 02 उत्कृष्ट बतावणी व रूपावली | तिरंगी भजनाचा जंगी सामना |Doublebari | डबलबारी 2022 | 

Konkani Life
Подписаться 27 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

पाट देसाईवाडी | उत्कृष्ट बतावणी व रूपावली | तिरंगी भजनाचा जंगी सामना |Doublebari | डबलबारी 2022 |
नमस्कार मित्रांनो ,
कसं काय मित्रांनो सर्वाचे स्वागत करतो पुन्हा एकदा हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल वर म्हणजेच आपल्या "कोकणी लाईफ" वर सर्वाचे मनापासून स्वागत ......
भजन हा मराठी संस्कृतिचा वारसा आहे. व तो उत्तम अशा प्रकारे तो कोकणामध्ये जपला जातो. भजनाचाच एक वेगळा प्रकार म्हणजे डबलबारी. या सामन्या मध्ये दोन किंवा त्यापेक्षा बुवा असतात,व प्रत्येक बुवा आपले भजन करून समोरच्या बुवाची थोडी फार चेस्टा-मसकरी करतात. तर असा हा डबलबरी चा सामना असतो. व या सामन्यात खूप मजा येते. चला तर पाहूया तिंरगी भजनाचा जंगी सामना........
तर मित्रांनौ मला असं वाटलं की ही विडिओ तुमच्या सोबत शेअर करावी . तर तुम्हांला ही विडिओ नक्कीच आवडली असेल अवी मी आशा करतो.
जर विडिओ आवडली तर विडि ओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा .आणि सबस्काईब करायला विसरु नका.
🤗भेटूया नवीन एका धमाकेदार विडियो मध्ये.........
..............................................................
#DoubleBari #डबलबारी_2022 #तिरंगीबारी
#भजन #कोकणातील_डबलबारी #संदिप_लोके
#गुंडू_सावंत #विनोद_चव्हाण
#kokani_life #तिंरगी_बारी
..............................................................
•••धमाकेदार फिशींग विडिओ लींक•••••
.............................................................
•••••हालीच टाकलेली विडिओ लींक•••••
...........................................................
♥ जमलं तर instagram वर फोलो करा. ♥
...
............................................................
♥ Hop you like the video. if you like the video,
please like it. share it with your friends.
Also, don't forget to subscribe this channel
and must press the bellicon.
How is the video? If you have any questions,
please feel free to comment below......
..............................................................
••• Your Queries •••
• डबलबारी 2021 |
• डबलबारीचा‌ जंगी सामना |
• कोकणातील डबलबारी |
• भजन |
• बुवा श्री. संदिप लोके भजन |
• बुवा श्री. गुंडू सावंत भजन |
• बुवा श्री. विनोद चव्हाण भजन |
• Double Bari |
• Double Bari 2021 |
• तिरंगी भजनाचा जंगी सामना |
• Konkani life |
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
[ मनोहर चव्हाण. महाराष्ट्र, सिंधुदर्ग मु.पो.परुळे,चिपी.]
××××××××××××××××××××××××××××××××

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@namratamurarisavant1158
@namratamurarisavant1158 2 года назад
👌👌👍🏼👍🏼
@konkanilife
@konkanilife 2 года назад
Thanks 😊
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 2 года назад
Khup Chan👌👍 👏
@konkanilife
@konkanilife 2 года назад
😘
@sharadlabde9737
@sharadlabde9737 Год назад
Very nice entertainment
@pankajmulam3745
@pankajmulam3745 2 года назад
khup chan
@konkanilife
@konkanilife 2 года назад
Thanks for watching video
@user-il5lj4ys6p
@user-il5lj4ys6p 6 месяцев назад
गुंन्डु सावंत यांचा पकवाज वादन‌ छान केले👌
@ujwalasawant61
@ujwalasawant61 2 года назад
खूप छान bro♥️♥️🌹🌹👌👌🙌🙌👍👍
@konkanilife
@konkanilife 2 года назад
Thank you
@raulraghunath8906
@raulraghunath8906 2 года назад
😂❤️🤘
@konkanilife
@konkanilife 2 года назад
😘
@ganeshkadam5983
@ganeshkadam5983 2 года назад
समीर कदम बुवांची ती music नाही । विशाल मसुरकर बुवांची आहे। व त्यात music ला लोके बुवानी न्याय दिला
@konkanilife
@konkanilife 2 года назад
Thanks for watching video 😊
Далее
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 68 млн
It was hard 😂
00:15
Просмотров 896 тыс.
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 3,4 млн