Тёмный

पाणी पिण्याची योग्य पद्धत 💧 २१ दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा | Snehankit Health 

SnehAnkit Health
Подписаться 43 тыс.
Просмотров 2,8 млн
50% 1

पाणी पिण्याची योग्य पद्धत 💧 २१ दिवस असे पाणी पिऊन तुमच्या सगळ्या समस्या दूर करा
✅व्हिडिओमध्ये समाविष्ट असलेले विषय:
• पाणी पिण्याची योग्य पद्धत
• पाणी कधी, केव्हा आणि कसे प्यावे?
• पाणी कधी पिऊ नये?
• शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षणे
• गरजेपेक्षा जास्त पाणी पिण्याचे तोटे
• योग्य पद्धतीने पाणी पिण्याचे फायदे
• रोज किती पाणी प्यावे?
✅Topics covered in the video:
• Proper method of drinking water
• When and how to drink water?
• When not to drink water?
• Symptoms of dehydration
• Disadvantages of drinking more water than required
• Benefits of drinking water properly
• How much water to drink daily?
बदाम खाण्याचे हे फायदे तुम्हाला कोणीही सांगणार नाही: • बदाम खाण्याचे हे फायदे...
माझ्या काळेशार दाट केसांचे सिक्रेट: • माझ्या काळेशार दाट केस...
रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खा या 5 गोष्टी, कधीच म्हातारे होणार नाही: • रात्रभर पाण्यात भिजवून...
रोज 2 केली खाल्ल्याने काय होते?: • रोज 2 केली खाल्ल्याने ...

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 670   
@shriganeshs.mhatre694
@shriganeshs.mhatre694 Год назад
सकाळी उठल्यावर २ ग्लास पाणी अनोशा पोटी घेतल्यास ... शरीरातील टॉक्सिक materials बाहेर पडतात ... खुप छान आणि अभ्यापूर्ण माहिती
@shamikasalvi7371
@shamikasalvi7371 10 месяцев назад
अगदी बरोबर आपण पाणी कदी प्यावे आणि कदी पिऊ नये या बाबद आपण अत्यंत सुपर अप्रतिम अशी लोकांना आपल्या वाणीतून सत्य वचन म्हणजे कुर्ती लहान आणि कीर्ती महान अश्या प्रकारे आम्हा वरिष्ठ नागरिक यांना या व्हिडिओ yutub वर prshid केला त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹🙏
@SnehAnkitHealth
@SnehAnkitHealth 10 месяцев назад
khuup khuup dhnyavaad
@pratikraut5199
@pratikraut5199 10 месяцев назад
Khup Sundar Sangital Tumhi Panya vishay🙏💐
@ajay_672
@ajay_672 10 месяцев назад
Murti mhanaych
@PradipKakad-dt6kk
@PradipKakad-dt6kk 10 месяцев назад
Thanks didi
@amirmeghwale9794
@amirmeghwale9794 Год назад
खूप खूप चांगली माहिती दीलत मॅडम. कारण हाच प्रोबल्याम आता माणसांना खूप आहे धन्यवाद🎉
@VaibhavBorade899
@VaibhavBorade899 Год назад
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😇🥰🥺
@studychannel7138
@studychannel7138 Год назад
तुम्ही खूप चांगल्या पदधतीने माहिती सांगितली मॅडम
@vighneshkamble8566
@vighneshkamble8566 Год назад
माहिती सांगितल्याबद्दल थँक्स....❤ तुझा आवाज खूप गोड आहे यार...❤😊
@gurukambalkar6914
@gurukambalkar6914 Год назад
तूम्ही जितक सूंदर दीसता तितकी माहिती खुप सुंदर देता आणि तुमचा आवाज हि तूमच्या सारका गोड आहे
@preshitamhatre255
@preshitamhatre255 Год назад
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@user-nn4ym8er3w
@user-nn4ym8er3w 10 месяцев назад
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@gaurikumbhar6103
@gaurikumbhar6103 Год назад
मॅडम तुम्ही खूपच सुरेख शब्दात पाणी कस प्यायच ते सांगितल मला तुमचा विडिओ खूपच आवडला आभारी आहे . असेच माहिती पूर्ण नवीन विडिओ . पाठवत राहा धन्यवाद😊🙏🙏
@carromdiscpool9511
@carromdiscpool9511 Год назад
तुमचा आवाज लय गोड आहे❤❤❤
@tejasmohod926
@tejasmohod926 Год назад
I'm MBBS 2th year student Atleast 5, 6 litre Water intect Ghen Necessary ahe And sister tu khup extraordinary sangt ahe ok
@udgirkardurgeshwariud2684
@udgirkardurgeshwariud2684 Год назад
Be a good listener tya minimum boli, and I am also good medical student ani ti sangat ahe te aagadi barobar ahe
@vedantshinde9648
@vedantshinde9648 Год назад
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले दीदी तुम्ही....खूप छान 👌🥰
@vikrantkathare6199
@vikrantkathare6199 9 месяцев назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर मॉडम 👌👌👌
@rahulshitole2695
@rahulshitole2695 7 месяцев назад
तुम्ही मुद्द्याचं बोलायला शिका.. लांबटन लावून विडिओ लोक बघत नाही.. माहिती कमी वेळात जास्तीत जास्त द्या... पाणी नेमक कधी पिलं पाहिजे हेच वाक्य तुम्ही 2min गिरवलं...
@KK-149-u1o
@KK-149-u1o 7 месяцев назад
थोडक्यात महत्वाचे सांगितल्यावर व्ह्यूज येणार नाहीत आणि views आले नाही तर जाहिरात येणार नाहीत मग पैसे येणार नाही त्यामुळे व्हिडिओ मध्ये अवांतर बोलुन लांबलचक बनवलाच जाणार !! 😂😂
@rohitgadhave937
@rohitgadhave937 6 месяцев назад
लय वेळ घेतला.
@amrapalivardhe1583
@amrapalivardhe1583 6 месяцев назад
😂
@HappyBaseballEquipment-gm7lf
@HappyBaseballEquipment-gm7lf 5 месяцев назад
😅😅
@HappyBaseballEquipment-gm7lf
@HappyBaseballEquipment-gm7lf 5 месяцев назад
😅😅
@eknathdesale5150
@eknathdesale5150 Год назад
Thank you sister for the information you provided.
@vaishaliwanjari8470
@vaishaliwanjari8470 Месяц назад
खूप खूप मस्त ❤आणि उत्कृष्ट दजेर्दार माहित मिळवून दिली. धन्यवाद.
@abhaymutha4330
@abhaymutha4330 Год назад
सर्व सामान्य माणसाला आतिश य सोप्या भाषेत समजल आस खुप सुंदर विश्लेषण
@rajeshrawool543
@rajeshrawool543 6 месяцев назад
खूब चांगली माहिती देदात तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा..❤ kipe it up
@imgoodman4222
@imgoodman4222 5 месяцев назад
एकदम छान आणि important माहिती दिली 🙏👍
@QUEEN-ot3fv
@QUEEN-ot3fv Год назад
खूप छान! आणी चांगल्या पद्धतीने माहिती सांगीतलीस तू दीदी. धन्यवाद!😊🙏🏻❣️
@sapnasadmek2381
@sapnasadmek2381 4 месяца назад
मी पाणी खूप पिते पण जास्त लघवी येते
@ankushzate6156
@ankushzate6156 3 месяца назад
Jast chai piu nko
@Sandys.k.video61
@Sandys.k.video61 Месяц назад
मुताय जायचे त्यात काय येवढ😅😅
@spclasses5618
@spclasses5618 Год назад
Tumche Motivational video changle ahe. Ha video tyamanane yogay nahi. Tumhi doctor nahi Tumhi motivational speaker perfect Aahat
@savatikalantre2492
@savatikalantre2492 7 месяцев назад
खूप छान माहिती‌ दिली धन्यवाद मॅडम
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 4 месяца назад
दंडवत प्रणाम ताई 🙏🙏अतिशय सुंदर माहिती दिली पाणी💦💧💧💦 कसे प्यावे मी आजपासून पाणी💧💦 पिण्यास सुरुवात करतो सकाळी उपाशी पोटी 🙏🙏
@user-py5lw8wy5b
@user-py5lw8wy5b Год назад
Pani basun pine agadi barobar aahe 💯 mam. Amche purvaj 1450 your pasun ammala sangatet and amhee follow pan karto . Mahiti dilya baddal thanks ❤❤ 6:41
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf Год назад
1450 nahi tyapeksha pahilyapasun
@rupaligund5668
@rupaligund5668 7 месяцев назад
खूप छान 👌
@swapnilkarbat2667
@swapnilkarbat2667 Год назад
आम्ही शेतकरी आहोत मॅडम,आमच्याकडे एवढा time नाही.
@n.j.jambhale
@n.j.jambhale Год назад
RU-vid pahila tyachya var kam karayla time ahe tujakade
@Magresagar6873
@Magresagar6873 Год назад
काय शेट्ट उपातायच काम आहे का तुला😂
@Soham12vq
@Soham12vq Год назад
Pani ka pet nst Kay tu matya
@Gameman291
@Gameman291 Год назад
Barobar Bhai 🔥😂
@surajtorankar526
@surajtorankar526 Год назад
​@@n.j.jambhaleएक ते ऱू
@satishgadhepatil8663
@satishgadhepatil8663 Год назад
सुंदर माहिती दिलित ताई, आभार आणि अभिनंदन🙏🙏🌹
@sarikabhosale3976
@sarikabhosale3976 6 месяцев назад
Khupach chaan , very informative and important video
@शेतकरी1519
@शेतकरी1519 Месяц назад
खुप चांगल्या पद्धतीने माहिती दिली 👏👏👏👏
@shitalmendgudle884
@shitalmendgudle884 Год назад
खूप छान माहिती सांगितली आहे. जेवण झाल्यानंतर किती पाणी प्यायला हवे.एक ग्लास चालेल ना?
@SnehAnkitHealth
@SnehAnkitHealth Год назад
jitke jail titke pya
@anilmhatre7926
@anilmhatre7926 Год назад
Thank you दीदी....❤❤❤
@pallavisanmukh6883
@pallavisanmukh6883 Год назад
Very useful informationabout water🤗🙂👍🙏
@prachi2529Jadhav
@prachi2529Jadhav 11 месяцев назад
Thank you di I am also suffering Dihydration
@user-cd4yn2pn6f
@user-cd4yn2pn6f Год назад
Khup Chan prakare sagital dear god bless you ❤
@vasimpathan7920
@vasimpathan7920 Год назад
टॉप क्लास इन्फॉर्मेशन दिली मॅडम आपण
@user-zo3nx1fy1s
@user-zo3nx1fy1s 10 месяцев назад
bio च्या पुस्तकात आहे हे सगळ ताई तरी पण तुम्ही खुप छान सांगीतल 👍
@mahendraboliwar8033
@mahendraboliwar8033 7 месяцев назад
फारच छान माहिती मनुष्याला आवश्यक आहे
@vk__026
@vk__026 6 месяцев назад
#_Heaters (जलो मत बराबरी करो)😅 Thanks for this information🙏 ❤
@nad9800
@nad9800 10 месяцев назад
शॉर्टकट मध्ये समजवून सांगितलं तर फार छान
@tayyabshaikh7313
@tayyabshaikh7313 4 дня назад
I love you Snehaji ❤❤❤Ok ... very nice information... love you ❤
@Reshmaraut-pf9vn
@Reshmaraut-pf9vn 22 дня назад
छान माहिती दिली 🙏❤
@RameshPothare-lr6rb
@RameshPothare-lr6rb 5 месяцев назад
मुद्द्याचं बोलायला शिका लाबट लावू नका
@vaishalimisal1986
@vaishalimisal1986 26 дней назад
खूप छान माहिती दिली
@JyotiPawar11
@JyotiPawar11 Год назад
The way you are explain with example. I liked it🤗❣️
@surajtorankar526
@surajtorankar526 Год назад
🔥❤️💕
@SarlaGorde-hn6hw
@SarlaGorde-hn6hw Год назад
V
@monalimohol9674
@monalimohol9674 11 месяцев назад
​@@SarlaGorde-hn6hwAqq
@iphoneff7904
@iphoneff7904 11 месяцев назад
Hey
@Lllajaymotivation
@Lllajaymotivation 10 месяцев назад
Hi
@somnathsaste7356
@somnathsaste7356 Год назад
खूप खपू धन्यवाद....
@Deepaksawant1923
@Deepaksawant1923 8 месяцев назад
खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏
@jyotiSuryawanshi-jd2if
@jyotiSuryawanshi-jd2if Год назад
खुप छान माहिती दिली दीदी खर आहे या प्रोबल्म दिसुन येतात
@yogeshsirsath84
@yogeshsirsath84 6 месяцев назад
Thank you for important information 😮❤
@Prabudhagamingedizts901
@Prabudhagamingedizts901 Год назад
Tumi jitke sunder titkech chan mahiti dili
@rupalipatil-nf4ym
@rupalipatil-nf4ym 10 месяцев назад
Thank you for this very useful information 🙏🙏
@narendranikam6989
@narendranikam6989 9 месяцев назад
Mam will u tell , us that ,, how much water we have to drink for increasing our study capacity.. does water also impact on our study😌??
@namdevshinde9861
@namdevshinde9861 5 месяцев назад
थँक्स मॅडम
@abhaymutha4330
@abhaymutha4330 Год назад
खुप सुंदर व आती शय सोप्या भाषेत शास्त्रोक्त आशीमाहिती
@ashokpawar9396
@ashokpawar9396 Год назад
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, पण एक गोष्ट सांगावीशी वाटते,की तुमच्या विडिओवर जे पाणी पिताना चित्र दाखवले आहे ते उभे राहून पाणी पिताना दाखवले आहे. खरं म्हणजे पाणी बसून प्याले पाहिजे. क्षमा असावी
@SnehAnkitHealth
@SnehAnkitHealth Год назад
Barobr❤️🙏
@ASHARajput-se2jl
@ASHARajput-se2jl 25 дней назад
Barobar
@ankur424
@ankur424 10 месяцев назад
ताई माझे आजोबा army मध्ये होते तिथे उभयाने पाणी पीत होते😂 he was leave still 102 yo😊
@vaibhavdurugale5365
@vaibhavdurugale5365 2 месяца назад
ते आजोबा होते... त्यात army man म्हणजे विषयच नाही...तुम्ही प्रयत्न नका करू...
@Kokanisavitavlog
@Kokanisavitavlog Год назад
Thanks Very Important Imformation
@editorking7181
@editorking7181 Год назад
खूप चांगली माहिती दिली तूम्ही...त्या मधे तुमचा आवाज देखील खूप गोड आहे....😊😊😊
@svtimli9484
@svtimli9484 11 месяцев назад
खुप उपयोगी माहिती ❤❤❤ nice
@tol7616
@tol7616 4 месяца назад
विमल खाल्ल्यावर पाणी पिऊ शकतो का
@vividhbandekar
@vividhbandekar 9 месяцев назад
Very nice information 👌🏻👌🏻
@user-bi1en5pi6i
@user-bi1en5pi6i 11 месяцев назад
मला हा व्हिडिओ पाहून खर सांगायचं तर मी जी सवय स्वतःला लावली आहे. ती योग्य आहे अशी वाटते धन्यवाद स्नेहल मॅडम.थँक यु.
@shraddhakothari3146
@shraddhakothari3146 2 месяца назад
Very nice video... Thank you so much dear 💕
@user-tu6mh3hz8y
@user-tu6mh3hz8y 11 месяцев назад
Thanks dii you are explain with example I liked 😇it 💯
@sarikakamble3447
@sarikakamble3447 11 месяцев назад
Very nice.informetion Thank you.. 🙏👍
@sachinsarukte5546
@sachinsarukte5546 10 месяцев назад
खूप छान माहिती.,..❤😊
@nishikanthirodkar-le9jk
@nishikanthirodkar-le9jk 11 месяцев назад
खुप उपयोगी माहिती ❤
@sachinthorat9198
@sachinthorat9198 Год назад
खूप छान सांगताय तुम्ही मॅडम
@Ishansquality
@Ishansquality Год назад
Khup chhan mahiti aahe....Thanks ❤
@yogeshgarate4873
@yogeshgarate4873 11 месяцев назад
खूप चांगली माहिती दिलीत खूप सुंदर व्हिडिओ
@ChandrakalaAwatade
@ChandrakalaAwatade 2 месяца назад
खुपच लहान video झाला
@milangovindaraodunga2022
@milangovindaraodunga2022 Год назад
बाई साग ना पाणी कस पियाव ते आदी
@rajkamble7908
@rajkamble7908 Год назад
Khup chyan mahiti dili tai
@sanjaydhole513
@sanjaydhole513 Год назад
खुप छान मॅडम
@kavitapansare7485
@kavitapansare7485 Год назад
वजन वाढवण्यासाठी किती पाणी प्यावे
@parmeshwargarje7396
@parmeshwargarje7396 Год назад
4-5 litar
@user-ot7ig8ix5m
@user-ot7ig8ix5m 10 месяцев назад
खुप च छान छान माहिती दिली आहे मि ईन्दौर mp वरुन बघत आहे
@PratikshaKale-hf1eq
@PratikshaKale-hf1eq 11 месяцев назад
Tq tai😊
@amitamungi5827
@amitamungi5827 Год назад
Khup chan ani upyogi mahiyi dilit. dhanyawad🙏
@user-yy2mx3ov8q
@user-yy2mx3ov8q Год назад
खरच खूप सूंदर माहीती दीली आहे धन्यवाद ताई
@santoshgaikwad7441
@santoshgaikwad7441 7 месяцев назад
मला उष्णतेचा त्रास आहे डॉक्टर म्हणतात जास्त पाणी प्या पण कधी व किती प्रमाणात पाणी प्यावे प्लीज सांगा
@NileshGid-nw4wn
@NileshGid-nw4wn Год назад
Didi thanks for the information 🙏🙏
@arundhatikalebag5592
@arundhatikalebag5592 Месяц назад
Very good mahiet dile
@सौवर्षाकिशोरभरणे
Thanks so much tai ❤❤
@aanadkhandkhar2006
@aanadkhandkhar2006 11 месяцев назад
Thank you Didi very nice information🙏🙏👌👌
@ArchanaWaghmare-cm5bh
@ArchanaWaghmare-cm5bh Год назад
Very good thank you 🙏 🙏🙏
@rohansalokhe4306
@rohansalokhe4306 Год назад
Mahiti khup chan aahe aani aawaj pn chan aahe najuk
@Its-gautami358
@Its-gautami358 11 месяцев назад
Thanks ❤
@geetachandras2777
@geetachandras2777 6 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली आहे.
@kavitakusale6609
@kavitakusale6609 Месяц назад
Khup chan ahe mahiti
@sayalibhoir7322
@sayalibhoir7322 9 месяцев назад
खूप छान सांगितले आहे ताई Ty
@vidyasangar9724
@vidyasangar9724 Год назад
ताई तुझा आवाज किती सुंदर आहे 😊😊
@balajithorat4914
@balajithorat4914 Год назад
Tai tumhi khup motivet karta tya badal धन्यवाद 🙏🙏💐
@aazad-bharat
@aazad-bharat Год назад
धन्यवाद ताई
@srhikantbhoge2249
@srhikantbhoge2249 11 месяцев назад
Khup chan information sangitali tai tu
@pawanchakole-qv6nj
@pawanchakole-qv6nj Год назад
अप्रतीम .. खुप छान माहिती दिली तुम्ही
@santoshvadvatti-is1bx
@santoshvadvatti-is1bx 10 месяцев назад
तुमचा आवाज किती गोड आहे मॅडम.
@sureshtadvi7235
@sureshtadvi7235 Год назад
Very nice information didi❤
@durgajane4634
@durgajane4634 8 дней назад
Correct
@nishmusician7089
@nishmusician7089 Год назад
khupach chan mahiti sangitli tai tu keep it up ☺☺☺☺☺☺☺☺☺
Далее
A small kitten was dumped #cat #kitten #cutecat
00:41
Новый уровень твоей сосиски
00:33
Cleaning🤣 #shorts #トイキッズ
00:18
Просмотров 10 млн
A small kitten was dumped #cat #kitten #cutecat
00:41