सागर,तू या पळसनाथ मंदिराचं दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून घडविलंस,तुझे खूप खूप आभार.इतकं देखणं मंदिर पाहण्याची फार मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.धन्यवाद सागर.
सागर, नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडीओ आहे.फार सरेख मंदिर आहे.प्रशस्त , भव्य असे मंदिर आहे.खरेतर अशा कलाकृती आपण म्हणजे या पिढीत निर्माण करणे शक्य नाही तेव्हा अशी सुंदर मंदिरे धरणासारखे मोठे प्रकल्प करताना नष्ट होणार नाहीत याची काळजी स्थानिक तसेच सरकारने घ्यावी हि अपेक्षा.खुप छान व्हिडीओ. धन्यवाद. त जास्त का
अतिशय सुंदर मंदिर आहे पाण्यामध्ये आहे एक वेळ अवश्य भेट दिली पाहिजे तेथे गेल्यावर मन प्रसन्न होतेआपण हे सर्व जुन्या कलाकृती व मंदिरे यासाठी खरच पात्र आहोत का? हा प्रश्न या मंदिराकडे बघून नक्की मनात येतो.
Amhi indapur madhil Padastal madhe 1950 pasun Rahat hoto ujni prakalpa mule amchi 20 yekar Jamin geli Ghar hi panyt gele Amala kontahi mobadla nahi milala amche ajoba tahsil madhe chakra marun damle khup prayatna kele pan kahi fayda zala nahi prakalpa grast dakhla milala to pan chukichy navani nond hi chukichi
कमाल आहे तुमची.... 😀 व्हिडीओ मध्ये 4 वेळा मी सांगितले आहे की हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे... तुम्ही ऐकलं नाही याचा अर्थ तुम्ही व्हिडीओ Mute करून पाहिलाय ...😀🤦