डॉक्टर आसुन सुद्धा आशा खुप महाग साड्या पुजाने घेतल्या नाहि समजदार आहे ती खर तर मुलीच लग्न ठरल्यावर इतकी खरेदी करतात की नकोत्या वस्तू घरात येतात आई वडील खर्चाने काळजीत पडतात .तर पुजाचा आदर्श घेण्या सारखा आहे .
पूजा सासरी गेली की खरंच ताई आम्हाला सूधदा करमणार नाही आता खूप सवय झाली आहे सृरवानापाहयचीखरच🎉 साडी खुप खुप सुंदर आहे सगळ्या खुप छान मस्त साडी आहे पूजा राहुल खरंच खूप गोड गोड मूल आहेत ❤🎉
पुजा साड्या खूप सुंदर आहे 👌 नवीन पिढीला प्रेरणा देणारे पुजा ने काम केले आहे आता च्या मुली आई वडील किती खर्चात पाडतात परंतु पुजा खुप समजदार आहे 👌🌺🙏🏻🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ
व्हिडिओ खूप छान होता सुवर्णाताई साहेब मला खूप आवडला पूजाताई साहेबांचा स्वभाव खूप भारी आहे मला खूप आवडला पूजा ताई चे व्हिडिओ खूप भारी राहता मला खूप आवडतात तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी माझ्याकडून दहावी शुभेच्छा
Khup sundar vlog tai,,,,,Pooja cha Saree collection mast ,,, एकदम लेटेस्ट आहेत,,,आता हळूहळू पूजा chya lagnaachi तयारी सुरू झाली असेल न,,, खूप खूप शुभेच्छा तिला,,,,take care
Thank you Tai,,,, खूप गुणी आहे पूजा,,,माझ्या अकरा वर्षांच्या मुलीला ,,सारा la नेहमी तिला दाखवत असते,,,ती कष्ट घेऊन कशी छान डॉक्टर झाली,,,,तुम्ही देखील किती मनापासून सगळ करत असता ते मी नेहमी तिला सांगत असते,,,,,😊 aamhi Kolhapur madhe aahot,,,Ambabai chya darshana saathi jaroor ya😊,,,
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई माझ्या मीं नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा 🎉 आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा छान मस्त झालं आहे पकोडे नेहमी प्रमाणे विडियो अतीशय सुंदर विडियो झाले आहे ताई खरंच तुमच्या मूल दोन्ही मुले खूप खूप छान मस्त आहे दादा च् स्वभाव अतीशय छान शांत सुशील आहे 🎉❤