काही तुम्ही आत्ताच हे घेऊ शकता पुन्हा मुलं मोठी झाली की दोन्ही मुलांचं पाहून होत नाही आत्ताचा खर्च बघता खूप खर्च होतो शाळेसाठी मुलांच्या इतर गोष्टींसाठी त्यामुळे आत्ताच प्रयत्न करा थोडेसे कष्ट घ्या जास्त प्रमाणात आणि ते फायनल करून टाका त्याचा खूप फायदा होईल पुढे जाऊन तुम्हाला..
Tai Tula Mulga honar..👍...Tai, chaha saathi kivva shree la Dud pyala detana spoon ni saay bajula karat jaa dudavarchi..phunkar nako maru..plz raag manu nako...Me ek suggestion dila..
ताई पहिल्या महिन्या पासून गर्भ अवस्तेत काय काय काळजी तु घेतली ते कृपया सांग ना एखाद्या व्हिडिओ मध्ये कारण बर्याच महिलाना बरेच प्रॉब्लेम येतात तर मदत होईल मी पण प्रेग्नेंट आहे मला दोन महिने पूर्ण झाले आणी तिसरा लागला आता तर सांग काही मला हेल्प होईल
खरं आहे वर्षा वेळ आहे तेव्हा पैसा नसतो आणि पैसा असतो तेव्हा वेळ नसतो, माझे मिस्टर PSI झाल्यापासून तेवढा वेळ देऊ शकत नाहीत, परंतु आपलं अस्तित्व निर्माण करणं हे पण खूपच गरजेचे आहे हे आम्ही समजून घेतो आणि जेवढा वेळ भेटतो तेवढ्यातच आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, baki vlog chan vatla 👌👌👌
खूपच सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे तुमच्या घरा जवळचे आणि मशीन सुद्धा खूप छान आहे.... वर्षा मला असं वाटत होतं हा जुना व्हिडिओ आहे..... आणि तुझी डिलिव्हरी झाली का हा प्रश्न मला पडला.... वर्षा खरं आहे का ?🤔
Khup chan tai n dada bolat. Mi pn pregnant ahe 6 month chi. 4. Year chi mulgi ahe mla. Amch pn asch ahe sgla sukh soi ahet pn mr na jast vel bhetat nahi. Ani maj pn gharatla wgere chaluch ahe. Mulila paht. Tamule ami pn jevda time bhetel tat sgl jgun geto. Sukhi rahto.nvrane maji bayko khup krte sgl sambhalun gete mnun. Prtek veli thank you boltat. Tat khup bhavna lplela astat. Sgli janiv tatun disun yete. Political life pn sop nahi tancha sathi ani family sathi pn. He mi shikle. Tu n dada sangt hotat. Tevha maje dole bharun ale. Khup nshibvan ahot aplala sath denare mr bhetlet. Thank you god❤ all the best for your lovely 🎉life
Let comment krt ahe reason ataa police na bandobast lagtay Mumbai mdhi so video bagyla time bhetat nahi kamat tyat police ch mahiti ast ks ast time' table 😅