Тёмный

पायाला काटा टोचला तर... foot corn home remedy.... 

happy and healthy life at home
Подписаться 762 тыс.
Просмотров 68 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 48   
@traderaryan7056
@traderaryan7056 7 месяцев назад
खूप छान माहिती दिली आपण ❤👍
@tanajinikam6457
@tanajinikam6457 Год назад
खूप छान सांगितलं मॅडम आभारी आहोत
@amitatari513
@amitatari513 7 дней назад
मॅडम डायाबिटीस 6.5 येवढा डायबीटीस आहे नुकताच टेस्ट केले आहे.
@swatipatil2367
@swatipatil2367 Год назад
Motibindu sathi kai upai karu Madam , please sanga .. Ani najar sudharne ... Swati Kolhapur ...
@trishalalondhe1604
@trishalalondhe1604 Год назад
Khup chan mahiti
@chandrashekhardeshpande8886
Dr kadun kurup khadhle tar te waran war hote ka pl sangave
@surekhachimurkar6301
@surekhachimurkar6301 10 месяцев назад
Homeopathicne kurup bar hote ka
@gauriparale76
@gauriparale76 7 месяцев назад
Opreshan karun kadhal tar parat hota ka? 😔😔
@komalmantri9969
@komalmantri9969 Год назад
धन्यवाद छान माहिती दिली
@sanketkalamkar5487
@sanketkalamkar5487 Год назад
धन्यवाद
@rajanimudalgi2792
@rajanimudalgi2792 Год назад
उपयुक्त माहिती
@surekhaanthony8286
@surekhaanthony8286 Год назад
दोन्ही पायांच्या करंगळी ला कडेला नेहमी कुरूप येते आणि खूप दुखत चप्पल घातली की त्रास होतो
@arvindgaikwad9190
@arvindgaikwad9190 9 месяцев назад
माहिती छान वाटली 🙏🏻
@dimpalbhalerao7556
@dimpalbhalerao7556 3 месяца назад
Mazya misteranchya payala zaly kurup te tachni ne korun kadhaych praytn krit ahe but te kayam swaprupi br ks hoil nehmi tithli twacha mau rahilyat te adhi sarkh thik hoil ka..??
@smita7213
@smita7213 Год назад
Thank you aunty.
@shubhbait5131
@shubhbait5131 Год назад
डॉक्टर कपड्यांच्या पावडर मुले जर तळपायाला जखमा झाल्या असतील तर काय उपाय करावा ते प्लिज सांगाल का?
@sugandhabhave4046
@sugandhabhave4046 6 месяцев назад
मला नेहमी होते काय कायम स्वरुपी ऊपाय सांगा
@deepaksonawane8534
@deepaksonawane8534 Год назад
माझ्या उजव्या पायाच्या करंगळी च्या मधल्या बाजूस कुरूप झाले आहे फार त्रास. होतो बूट चप्पल वापरू शकत नाही उपाय सांगा
@sandipbarve8812
@sandipbarve8812 Год назад
Mala khila tocla hota gat tayar zale ahe dukti ahe madam
@devayaniwaghulade3109
@devayaniwaghulade3109 Год назад
खूपच छान माहिती दिली
@amitatari513
@amitatari513 7 дней назад
मॅडम भरपुर आत दुखते कळा येतातच मॅडम बिबा कसा घालावा.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 7 дней назад
मी नाही घातला कधी...माहीत नाही
@saritarawal9433
@saritarawal9433 Год назад
माझ्या डाव्या टाचे ला कुरूप झालेय. बरेच दिवसापासुन आहे पण हल्ली ते खूप दुखत आहे. मी डायबेटिस पेशंट आहे. काय उपाय करू
@yeshwantgururaste1554
@yeshwantgururaste1554 Год назад
डॉक्टर, प्लीज, उष्माघाता करिता केला होता तो vidio तो परत u tube वर टाका ना. आवाज येत नव्हता म्हणून काही कळाले च नाही. कारण सध्या उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे तुम्ही सांगितलेली माहिती हवीच आह🙏🙏
@sanjeevanibokil3573
@sanjeevanibokil3573 Месяц назад
काय उपाय सांगितले हो?
@aryangaming3657
@aryangaming3657 4 месяца назад
Maja payacha shirat KY barl tech Samit NY pan te khup dukht aani suj aaliy
@sonalshukla3155
@sonalshukla3155 4 месяца назад
मॅडम माझा पाय जमीनीला टेकत नाही पायाचे बोट जमीनीला टेकताट पुर्ण पाय टेकट नाही याच Dignosic समजेल का?
@GirishHemake-e8m
@GirishHemake-e8m 7 месяцев назад
Paayla. Krup. Margdharsan. Kara
@rohinik6186
@rohinik6186 5 месяцев назад
Patit ale ky karave
@ravindrapatil6917
@ravindrapatil6917 4 месяца назад
ताई माझ्या पायांमध्ये आहे ना डायरेक्ट गोबरगॅस चाले सारखे वाटते मला आणि मग चालू पण देत नाही त्याच्यावरती घरगुती उपचार
@rupalikulkarni8352
@rupalikulkarni8352 Год назад
डाव्या पायावर ताण आल्याने खूप दुखतो आहे.उठता बसताना तर खूप दुखतो.कृपया उपाय सांगा.
@sharmisthaambre9256
@sharmisthaambre9256 Год назад
नमस्कार मॅडम मी नेहमी तुमचे युट्युब चे व्हिडिओ बघते गुडघे दुखी वरती तुम्ही सांगितलेले सोपे उपाय घरगुती उपाय मी पाहिले माझी अशी रिक्वेस्ट आहे आमवात साठी काही घरगुती उपाय सांगितले तर बरं होईल रोमा टॉइड आर्थरायटिस बरा न होणारा आजार प्लीज माझी विनंती आहे
@ranikhaladkar2276
@ranikhaladkar2276 Год назад
मॅडम टाच दुखत आहे त्या वर उपाय सांगा
@snehalthorve4747
@snehalthorve4747 Год назад
KHarach aamvat yavar video bnava
@vishwajeetshete4961
@vishwajeetshete4961 10 месяцев назад
माझ नाव मंजूषा शेटे आहे माझा हाताला बोटाला कुरूप झाले आहेत काय करावं
@INDIANGAMER-gf7du
@INDIANGAMER-gf7du 5 месяцев назад
2 वर्ष हात भोवरी आहे काय तरी सांगा
@suhasinichavan9167
@suhasinichavan9167 Год назад
माझी नात तेरा वर्षाची आहे तिच्या पायाला भोवरी झाली आहे तर तुम्ही सांगितले ते औषध दिले तर चालेल का
@adeshjakkar7384
@adeshjakkar7384 8 месяцев назад
मॅडम पण करुप हातावर आल्या आहेत
@creativeartandcraft1395
@creativeartandcraft1395 Год назад
माझ्या आईला आहेत आम्ही खूप dr ना दाखवलं पण काही इलाज नाही माझ्या आजोबांना होत आता आईला आहे ते खूप धत तिला चालता ही येत नाही
@shivendrasingh6834
@shivendrasingh6834 3 месяца назад
Mem hindi me batai ye
@janardhansonsale2879
@janardhansonsale2879 3 месяца назад
कारीचा काटा टोचून निघाल्यानंतर उपाय
@anitamhaskar-wr9ev
@anitamhaskar-wr9ev Год назад
मॅडम तुम्ही रुद्राक्ष गळ्यात घाला तुम्हाला छान दिसेल
@kumarbhor8680
@kumarbhor8680 Год назад
तुम्ही सारखे म्हणताय पण ....
@prakashpawar1893
@prakashpawar1893 Год назад
मॅडम हाताला भोवरी झाले उपाय
@sunitasonawane1336
@sunitasonawane1336 7 месяцев назад
अहो मॅडम सर्वजण बोलत आहे एकच तरी रिप्लाय द्या.
@Kirtiborkar5902
@Kirtiborkar5902 Год назад
धन्यवाद
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
धन्यवाद
Далее
STROKE LOCALIZATION
2:13:37
Просмотров 382 тыс.