Тёмный

पारंपरिक पद्धतीने आज बनवले कुंकु || मातीच्या बोळक्यापासून बनवला हळदी -कुंकुचा करंडा 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 38 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 478   
@vaishalirayate9765
@vaishalirayate9765 13 часов назад
भारती , स्वाती. तुम्ही ऑल राऊंडर आहात तुमच्यात एवढी एनर्जी कुठून येते.. खूप शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून❤ खूप सलाम तुम्हाला
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@dayanandmote4121
@dayanandmote4121 6 часов назад
देवानी स्पेशल असा वेळ काढून सुंदर आशा राजकुमार आणि राजकुमारी पेश धरतरी वर पाठवले आहेत खूप छान सर्वगुणसंपन्न आहेत तुमच्या व्हिडिओ बघून मला सुद्धा कामात खूप एनर्जी येते
@Dream_car_Delivery
@Dream_car_Delivery 3 часа назад
किती कला आहे तुमच्या मध्ये स्वातीताई भारती ताई व्हेरी नाईस❤
@supriyawaikar875
@supriyawaikar875 11 часов назад
करंडा खुप सुंदर दिसतोय मी पण करणार असाच मला खुप ज्यास्त आवडलाय 😊 कुंकु छान झाल किती काय काय शिकताय आणि आम्हाला पण शिकवताय खुप सुंदर स्वभावाच्या आहात ❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku so much tai
@AkshadaTrendingSareeCollection
@AkshadaTrendingSareeCollection 12 часов назад
करंडे कलर लाल आणि पिवळा वापरला असता तर अणखी खूप छान वाटले असते तसे भारीच 👍👌
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 Час назад
करंडा खूप छान बनवला ताई आणी कुंकू सुध्दा छान बनवलं
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 14 часов назад
ताई किती हुशार आहे ग तुम्ही दोघी खुप काही शिकायला मिळते रोज म्हणूनच डेली ब्लॉग मलातर खूप खूप खूप आवडत आणि नवीन एनर्जी सह ऊत्साह व आनंद मिळतो मला खूप तुमच्या दोघींचा अभिमान वाटतो ताई तुमच्या दोघींसाठी लब यु लब यु आणि लब यु ❤❤❤❤❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@LeelavatiChavan-vf1ww
@LeelavatiChavan-vf1ww 10 часов назад
बाई किती कला आहे तुमच्या दोघींमध्ये सर्वगुण संपन्न😊👌🏻👌🏻
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@mangalnavale6350
@mangalnavale6350 13 часов назад
भारती आणि स्वाती, खूप छान पणत्या डिझायनर बनवल्या, कुंकवाचा कंरडा, तसेच कुंकू छान बनवले तुम्ही दोघीही खूप हुशार आणि ऑक्यटीव आहात, तुमच्या कडून खूप शिकण्या सारखे आहे
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 13 часов назад
Thanku ❤️
@chandrakantshibe9859
@chandrakantshibe9859 2 часа назад
किती छान ताई तुमची कला कलेला तोड नाही खुप खुप सुंदर आहे
@EshaNarale
@EshaNarale 12 часов назад
हळदी कुंकू चा करंडा खुप छान बनवला ताई साहेब ❤🥰💞💕
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@DrDamale
@DrDamale 10 часов назад
दोन्ही फौजी साहेब सलाम भारती व स्वाती खूप छान करंडा कुंकू छान
@swatikathar2410
@swatikathar2410 4 часа назад
👌👌👌👌
@aditidattatrayaanarse3705
@aditidattatrayaanarse3705 4 часа назад
👌👌
@niteshkedar9491
@niteshkedar9491 13 часов назад
Khup chan tai 🎉shree Swami Samarth tai 🎉
@shitalmisal5258
@shitalmisal5258 11 часов назад
दिवाळी ची एवढी कामे चालू आहेत तरी पण व्हिडिओ बघितलं शिवाय मनाला चैन पडत नाही तुम्ही दोघी मला खुप आवडता तुम्ही खुप हुशार आहात कुटलाच कामात मागे पडत नाही अगदी सहज सगळे काम करता
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks
@sonalgajbhar7720
@sonalgajbhar7720 13 часов назад
मी तर शॉपिंग ला आलंय आणि road वर थांबून व्हिडिओ बघत आहे 😂. नवरा म्हणतोय. बस ईतच सख्या बहिणी बघत. मी जातो लेकरं घेऊन 😂. काय ही व्हिडिओ ची जादू 😂.
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 13 часов назад
🤣🤣😂👍❤️
@aratipatil3414
@aratipatil3414 12 часов назад
😂😂😂😂
@maryappajadhav1218
@maryappajadhav1218 12 часов назад
😂😂
@vrushalipawar3241
@vrushalipawar3241 11 часов назад
Maz pn tsch zal hot gadivrch bgt hote video
@ashwiniwaikar6577
@ashwiniwaikar6577 11 часов назад
😂🤣🤣🤣
@bhagyalaxmighali9486
@bhagyalaxmighali9486 3 часа назад
Very usefull
@Bhaktiukirde
@Bhaktiukirde 6 часов назад
एकदम छान करांडे काय तुम्ही दोघी कशातच मागं नाही हळदीपासून कुंकू पण छान बनवलं मी असंच बनवलं पण उन्हात ठेवल्यावर थोडं कलर उडाला करंडे तर खूपच छान झाली
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 9 часов назад
खूप छान झालं भारती स्वाती. असेच असते हळदीचे कुंकू. सुंदर आणि नैसर्गिक आहे. तुम्ही फार हुशार व guni कष्टाळू आहात. प्रत्येक गोष्टीची आवड आहे तुम्हांला. 👌🏼👌🏼 हातात खूप सफाईदार पणा आहे तुमच्या. विशेष कौतुक तुमचं. खरं तर तुम्ही खोटं बोलून पण सांगू शकतात पण प्रामाणिकपणे सांगतात हे जास्त आवडतं. 👌🏼👍🏼 सर्वांना सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏼💐
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku so much tai😍
@blinkuniverse-r6l
@blinkuniverse-r6l 6 часов назад
Nice video
@shreeshathokal9081
@shreeshathokal9081 11 часов назад
तुमचे vlogs त्यामुळेच आवडतात, तुम्ही काही खोट नाही सांगत, मस्त बनले कुंकू
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@PoornimaDhumal-k4k
@PoornimaDhumal-k4k 3 часа назад
❤❤❤❤❤❤❤
@PriyaMisal-Barkul
@PriyaMisal-Barkul 9 часов назад
खूपच छान व्हिडिओ ताई खूप छान माहिती सांगितली अप्रतिम ताई ❤❤ ताई तू किती ग हुशार ❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@prajaktapatil9492
@prajaktapatil9492 5 часов назад
मी सुद्धा असेच कुंकू बनवले पण इन एडिशन मी सांगू इच्छिते... भारतीताई यामध्ये गुलाब जल किंवा अत्तराचे चार ते पाच थेंब पण टाकू शकतो.. मी तसेच केले आहे सुगंधित कुंकू बनते खूप छान वास पण येतो... नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करा... As usual love you both ❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 4 часа назад
Ok 👍 thanks
@swatiwaghre7865
@swatiwaghre7865 10 часов назад
खूपच छान
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 8 часов назад
Thanku so much tai
@sangitatalekar6963
@sangitatalekar6963 6 часов назад
Khup chan Swati & Bharati❤❤❤❤
@anaghaprabhu6040
@anaghaprabhu6040 7 часов назад
Khup chan👌👌
@savitapatil6465
@savitapatil6465 11 часов назад
Khup chan
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 8 часов назад
Thank you tai
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 9 часов назад
Khupch khupch Chan 💐🙏🙏
@vaishalipawar4252
@vaishalipawar4252 4 часа назад
ताई खूप च सुंदर बनवला करंडा.. आणि कुंकू छान बनला.. 👌🏻👌🏻
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 9 часов назад
आम्ही पण लहानपणी घरात किडे, चिलटे झाले की वहिच्या कागदाला तेल लावून लटकवायचो. मस्त 👌🏼👌🏼👌🏼👍🏼❤️
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Ho na tai
@ShivshashishekharBhakti-nb3pz
@ShivshashishekharBhakti-nb3pz 3 часа назад
Khup mast kunku❤
@JayashriKaldate
@JayashriKaldate 7 часов назад
Khupach chan kumku banvle asach color asto tai
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Ho na tai
@vaishalijadhav9807
@vaishalijadhav9807 6 часов назад
👌👌👌👌🥰👍
@abidakazi2562
@abidakazi2562 12 часов назад
तुमच्या व्हिडिओ मधून रोज काहीतरी शिकायला मिळते
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks tai
@pushpachhajed7335
@pushpachhajed7335 10 часов назад
Very nice
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 8 часов назад
Thanks tai
@lembhefamily7329
@lembhefamily7329 10 часов назад
खुप छान सर्वच तुम्ही दोघी, करडा, कुंकू मस्त 👌🏻🥰🥰
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai 😍
@chhayasubhedar6710
@chhayasubhedar6710 7 часов назад
दिवाळी येणार अंगण सजनार... आमच्या घरी आणि तुमच्या घरी.... स्वाती आणि भारती तुम्ही बनवलेल्या पणत्या आणि soubhagya. लेणे खुप छान❤❤❤❤💕 love u too dear... happy diwali.
@rahinjpriya3153
@rahinjpriya3153 13 часов назад
तुमच्या दोघांच्या मी जेव्हा पासून video पाहते तेव्हा पासून मी खूप काही शिकले तेवढंच नाही तर माझे मिस्टर पण मला म्हणातात की तुला अगोदर काहीच येत नाहित आता तु कुठून शिकतेस 😂😂 तुम्ही दोघंही खूप खूप ग्रेट आहात ❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@surekhapimpale6572
@surekhapimpale6572 13 часов назад
Wow. Kiti sunder Diya decoration. Donhi vedio
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@anukshadhebe2423
@anukshadhebe2423 10 часов назад
Ma'am तुम्ही दोघी किती talented आहात yaar एवढा सगळा कसं जामत तुम्हाला 🎉🎉 You both are very talented Love you ma'am from Mumbai ❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks tai😍
@omkarvlogger6227
@omkarvlogger6227 5 часов назад
खूप सुंदर ताई
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 14 часов назад
ताई आता एकदा भोले बाबांच दर्शन घडवा खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 12 часов назад
खूप छान बनवला हळदी कुंकवाचा cranda
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@KanchanKale-pp5di
@KanchanKale-pp5di 13 часов назад
Khup Chan ❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 8 часов назад
Thanku tai
@VinayakSonawale-t3l
@VinayakSonawale-t3l 7 часов назад
छान विडिओ 🙏🏿
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@rupamalang6129
@rupamalang6129 9 часов назад
Mast video khup. shikvayla milatay karnda khup sundar ❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thank you tai
@PoojaPawar-x5x
@PoojaPawar-x5x 10 часов назад
स्वाती भारती हळदी कुंकवाचा करंडा खूप छान बनवला, हिरव्या रंगाच्या ऐवजी पिवळा रंग दिला असता तर अजून छान दिसला असता हळदी आणि कुंकवाचा करंडा❤😊
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks tai 👍
@jyotijagtap3873
@jyotijagtap3873 10 часов назад
Khup chan ahet. Deve ani haldi kunku karntta. 😊😊❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@sujatakanse8630
@sujatakanse8630 9 часов назад
करंडा खूप खूप छान व्हिडियो मस्त🎉
@DattaWankhade-ns5gy
@DattaWankhade-ns5gy 11 часов назад
खूप छान बनवला ताई करडा आणि कुंकू सर्वगुण संपन्न आहात तुम्ही 👍👍
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks tai
@dr.vinodbhore5438
@dr.vinodbhore5438 13 часов назад
खुप छान केले ताई करंडा डेकोरेशन तुमचे व्हिडिओ मी दररोज बघते आणि लाईक पण करते ❤🎉👌👌👌👌😍😍
@tv-ps2fw
@tv-ps2fw 10 часов назад
Khupch chhan aahe tai 👌❤️🥰
@pritisdhalescreation775
@pritisdhalescreation775 5 часов назад
भारती तुम्ही जे दिवे बनवले तसे आज तुमचे पाहून मी पण बनवले आणि ते छान दिसत आहे ❤❤❤
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 7 часов назад
हळदी कुंकू करंडा खूप खूप छान 👌❤️ खूप एनर्जी आहे दोघी बहिणीत . सर्व काही माहिती आहे.तुमच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे.तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य व आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤️❤️ धन्यवाद दोघींनाही 🙏 🙏 🌹 🌹
@rupamalang6129
@rupamalang6129 9 часов назад
Khup dayalu aahat doghi ❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@desichorayt4269
@desichorayt4269 12 часов назад
❤❤❤❤khup chan kunkacha karanda banwala❤❤❤
@mohinidighe9483
@mohinidighe9483 11 часов назад
Tai mala तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात. फक्त एकदाच तुम्हाला समोरा समोर भेटण्याची इच्छा आहे. अन् माझी ही इच्छा लवकरच पूर्ण होवो हीच भोलेभाबाचरणी प्रार्थना❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks tai
@deepikaarwari6854
@deepikaarwari6854 11 часов назад
खूप छान ❤Gbu
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 4 часа назад
कुंकु घरी बनवता येत हे तुमच्या कडुन शिकायला मिळाले तायांनो👌👌👌✨💫🌟🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤आणि कुंकवाचा करांनडा तर लाजवाब 👌👌👌✨🌟⭐⭐⭐⭐⭐🎉🎉🎉happy dipavali भारती... स्वाती ✨🌟💖
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 4 часа назад
Thanku ❤️❤️❤️❤️🙏🏻
@shantakolekar9108
@shantakolekar9108 4 часа назад
भारती स्वाती चिचूके पासून पण छान कुंकू बनता येते
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 4 часа назад
Tai kase please sanga na
@ManishaGiri-hm4ln
@ManishaGiri-hm4ln 5 часов назад
ताई खूप छान व्हिडिओ होता
@ushadhumal5158
@ushadhumal5158 10 часов назад
खूपच सुंदर 🎉🎉
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@pratibhalondhe6336
@pratibhalondhe6336 10 часов назад
खुप सुंदर, सर्व च नेचरल,
@pratibhalondhe6336
@pratibhalondhe6336 10 часов назад
आजच्या कली युगात ही आईवडीलांचया संस्कार जतन
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks tai
@ManishaBachkar-m7y
@ManishaBachkar-m7y 12 часов назад
खूपच सुंदर बनवले
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai 👍
@smitagole8408
@smitagole8408 11 часов назад
Khoop khoop chan banwla karnda ani kunku
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@vaishalichougule2075
@vaishalichougule2075 13 часов назад
हळदी कुंकवाचा कंरडा खुप छान बनवलात कुंकू ही ❤❤❤
@PoojaHagawane-g3o
@PoojaHagawane-g3o 10 часов назад
Haldi kuku karanda khup bhari zala tai aani kuku banvaych mahit navhat tr te aaj tumchya mule shikayla milale baherch camical aslel aannyapeksha ghari kelel kadhi hi changal ch asat thanku so much tai tumhi roj kahi tari changal shikavata aamhala. ❤🥰 recharge sampal tari fakt tumche video pahanyasathi mi lagech recharge karte aani nahi lavkr recharge zal tr mi mazhya sasrya chya phone madhe tumcha video bagte
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 8 часов назад
खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊😊
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks tai
@rohinisathe3001
@rohinisathe3001 14 часов назад
खूप छान करंडा आहे ताई 😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@VishwasSangle
@VishwasSangle 13 часов назад
करंडा आणि पण ती खूप छान झालेत आहे दिवाळीसाठी❤❤ स्वाती आणि भारतीताई शुभ दुपार
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@sangita9710
@sangita9710 12 часов назад
खूप छान करंडा बनवला आहे मस्तच
@DurgaShinde-d7z
@DurgaShinde-d7z 12 часов назад
Khupach chhan 👌 tumhala baghun positive energy yete😍
@anitamungekar5899
@anitamungekar5899 13 часов назад
खूपच छान कुंकू बनवल . अभिनंदन दोघींचेही .
@varshakorgaonkar7842
@varshakorgaonkar7842 10 часов назад
खूप च सुंदर बनवला आहे करंडा
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks tai
@poojaaatkare9446
@poojaaatkare9446 13 часов назад
❤❤
@sujatagaikwad2983
@sujatagaikwad2983 3 часа назад
खुप छान दिवे बनवले आहे तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे ❤
@dilipabhale4459
@dilipabhale4459 10 часов назад
खूप छान बेटा तुमच्या दोघींना गॉड ब्लेस यु❤❤❤❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@sangitadagade7369
@sangitadagade7369 11 часов назад
❤❤❤❤❤
@sonalijagtap2707
@sonalijagtap2707 12 часов назад
Tai खूप chan बनवला कुंकू mi नक्की try karen
@SujatOvhal
@SujatOvhal 9 часов назад
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@sahilwagh3402
@sahilwagh3402 12 часов назад
Karnda khup chan banvla tai
@reshadevkatte1072
@reshadevkatte1072 13 часов назад
Pota Sathi khoob changli mahiti dila thank you
@Yogitamurkute257
@Yogitamurkute257 13 часов назад
Kup chan❤
@gunavantvaryvarybestkirtan2359
@gunavantvaryvarybestkirtan2359 9 часов назад
ताई खूप छान बनवले कुंकू तुमचा व्हिडिओ बघून बघून तुम्ही माझ्या रोज स्वप्नात येतात आणि मग मी सकाळी उठलं की स्वतःच म्हणायला हसते
@deepikahajare739
@deepikahajare739 9 часов назад
Mast aahey video tai mail khup Avdtat bga tumchay video❤😊
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@savitamade444
@savitamade444 9 часов назад
Hi tai व्हिडिओ खूप छान मी पण ती पंतीला चित्कवायची जी बोटत होती तीच ना मला रिप्लाय करून सागा ना आज मि लगेच हळदी कुंकु करंडा बनवला छोटे छोटे डबे होते त्या पासून खरच तुमच्या पासून खूप सार शिकण्यासारखे आहे thanku
@SwatiMore-wi3tg
@SwatiMore-wi3tg 5 часов назад
Mi pan keli hoti tai ti recipe
@dipalichormale325
@dipalichormale325 10 часов назад
ताईतुम्ही खूप छान आहात
@SwatiLokhnde-ph5sx
@SwatiLokhnde-ph5sx 7 часов назад
ताई खूप छान करंडा बनवलाय मी पण बनवून पाहत असते❤❤❤❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks tai
@aradhanagujarathi5072
@aradhanagujarathi5072 12 часов назад
ताई पणत्या, करंडा खुपच सुंदर, सुरेख ❤❤❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@JyotiTakwale
@JyotiTakwale 3 часа назад
शुभ रात्री भारती स्वाती ❤
@gayusonawane07
@gayusonawane07 10 часов назад
👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खुप खुप छान मला तुमचे व्हिडिओ पहायला खुप आवडतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मी 5वी ला आहे
@VaishanviAgarkar
@VaishanviAgarkar 13 часов назад
Apratim
@EshaNarale
@EshaNarale 11 часов назад
कुंकू पण छान बनवला ताई ❤u happy diwali in advance dear तुम्हाला व तुमच्या फॅमिली la ❤🎉😊🥰💞💕
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanku tai
@sujatagaikwad2983
@sujatagaikwad2983 11 часов назад
घरातील चिलटे घालवण्यासाठी उपाय सांगा ताई
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Video madhe
@ShraddhaKotkar-ni6di
@ShraddhaKotkar-ni6di 12 часов назад
👌🏻👌🏻खूप सुंदर ताई
@savitaagashe1753
@savitaagashe1753 7 часов назад
ताई लयी भारी
@sushmachavan3090
@sushmachavan3090 11 часов назад
कुंकू खूप छान बनवला mast ❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 часов назад
Thanks😍
Далее
Revealing Our Superhero's Face | Marathi Vlog 616 |
27:47
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн