पण वर्षा काहीही बोल तुझी वहिनी खूप गोड आहे एवढी काम करते सगळं करत असते पण चेहरा नेहमी हसरा असतो खूप छान वाटते सोन घरातली असावी तर अशी प्रेमळ आणि सर्वांचा आनंद आणि करणारी
तुझी वहिनी खूप चागली आहे आणि घरातील माणसांमधे समजून वागणारी आहे आणि त्यामुळेच तुमच्या घरात आनंद भरून राहिला आहे आणि खास म्हणजे ननदेला सांभाळून घेणारी सुद्धा आहे.
वर्षा बाळ रात्रीचे जागरण करते व दिवसा झोपते त्यासाठी डॉ कडून रिदम चेंज करण्याचे औषध मिळते माझा मुलगा चा हाच प्राब्लेम होता तुझी झोप होत नाही त्यावर हा उपाय करून बघ
Varsha खोबर डोल गरम पाण्यात 2 तास ठेवून नंतर कीसले की भर भर किस होतो कप देखील होतात चिवड्या करता नाही तरी नंतर भाजून घ्यायचं असत खोबर किंवा खल बत्या किंवा पता वरवंटा त्यावर देखील कुटून घेता येत पटकन होतं केटरर्स बायका तश्याच करतात कोथिंबीर वडी करता