तात्यांना आणि माई ला साष्टांग नमस्कार.. एक नंबर रेसिपी आहे.. तुम्ही संस्कृती जपताय आणि आमच्या सारख्या नवीन पिढीला हे ज्ञान पण देताय त्यासाठी आभार.. चॅनेल एक नंबर आहे, कधीतरी प्रत्यक्षात भेटून तुमच्या रानात केलेलं जेवण जेवण्याची इच्छा आहे..
आई-तात्या तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏 🌹 तुमच्या रेसिपीज पाहून खूप छान वाटतं. आमचाही असा मळा असावा अशी खूप ईच्छा होते. मी तुमच्या पाककृती करून बघते. खूप चवदार लागतात. धन्यवाद 🌹
Tatya ani maai ya na namsakar 🙏. Khup uttam, Chan👌👌👌 ani sundar recipe keli tonda pani sutle 😋😋😋 vloge chan hota 🔥🔥🔥👍👍👍. Maze gaav konkanatle ahe. Pan mala bhogi bhaji aavdte😋👌😊.