So... cute couple 😍😍😍...nice to see all as I m frm kolhapurkar married wth kokani marathi...missed all this...दोघना बघितल्यावर माझ्या आजी आजोबांची आठवण झली...
@@sawaniabhyankar8532 type kanda lasun masala or ghati masala.... but making it at home is quite tedious.... u get kanda lasun masala in market.... मालवणी मसाला असेल तुमच्या घरी तर तो पण वापरू शकता...कांदा पातळ कापून त्यात आलं लसूण भाजून घेऊन,सुकं खोबरं भाजून घेऊन without पाणी मिक्सई वर वाटून घेतलं आणि ते मालवणी मसाल्यात मिक्स केलं की झाला घाटी मसाला तयात