Тёмный

पारंपारिक पद्धतीने गावाकडे बनवले जाणारे फुंडके | चिघळीचे मुटके | चिवाईच्या भाजीचे फुनके | 

Vidarbha Special Pak Kala and sanskruti
Подписаться 24 тыс.
Просмотров 97 тыс.
50% 1

#Chivaichibhaaji
#Chiuchibhaaji
#Chigalchibhaji
पारंपारिक पद्धतीने गावाकडे बनवले जाणारे फुंडके | चिघळीचे मुटके | चिवाईच्या भाजीचे फुनके |
चिवळ किंवा चीवयी ही वनस्पती ओलसर पाणथळ जागेत आणि बागेत तन म्हणून वाढते. व ही वनस्पती जमिनीवर पसरत वाढते रांनघोळ चीवळी आणि खाटेचवनाळ अशी चीवळ या भाजी ची स्थानिक नावे आहेत.
चिवळी च्या भाजी चे औषधी गुणधर्म
चिवळीची भाजी शितल असून रक्‍त शुद्ध करणारी आहे रक्त पितात ही भाजी लाभदायी आहे, या भाजीच्या सेवनामुळे उष्णता कमी होऊन लघवीला साफ होते भाजीत कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असल्याचे देखील सिद्ध झाले आहे चिवळीची भाजी मूळव्याधीवर गुणकारी आहे इत्यादी या भाजीचे गुणधर्म आहेत. निसर्गाने आपल्याला अशा बऱ्याच भाज्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

Опубликовано:

 

23 сен 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 91   
@gazalakazi896
@gazalakazi896 День назад
Woh bohut. Hi achi malumat di
@sangitavasave858
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मुटके तयार केले पहिल्याच प्रयत्नात अप्रतिम अशी चव घरातल्या सर्वांनी आवडीने खाल्ले. आम्ही सर्वांनी ही भाजी पहिल्यांदा खाल्ली धन्यवाद ताई 🙏🙏
@ashabajpai1255
आपन जे।मंहत आहे, ते बरोबर आहे, माझी मुलगी पन दो तीन महिन्याची होती तीव्र तप अल्याने डॉक्टर ने हाच उपाय सैंगीतल होते,भाजी पासरून त्याच वर पटाड कपड़ तकुन झोपायच ,मस्त फूंके तयार😋👌🙏🙏
@sripadgoswami8152
My best wishes for your channal testy recipe thanks
@sripadgoswami8152
Testy lunch fundka kadi delicious thanks
@manisharajhans4460
@manisharajhans4460 Год назад
खूप छान व पौष्टिक भाजी उन्हाळ्यासाठी तुह्मी दाखवली. व त्याचे महत्व पण सांगितले त्याबद्दल धन्यवाद , मी उद्याच ही भाजी करणार आहे आजच ही भाजी आणली आहे आता निवडायची आहे आता निवडणार आहे.
@cacomylinh157
@cacomylinh157 3 года назад
I like your video great
@ashanikam3406
चिवयची भाजी खूप छान लागते.आमच्या घरात सगळ्यांना आवडते.ही भाजी कुंडीत पण उगते.पसरते . दररोज पाणी एक ग्लास टाकावे ती जमिनीवर च पसरते काढल्यावर साफ करून उरलेल्या मुळ्या पुन्हा त्या कुडीत टाकाव्या महिन्यातून दोन वेळा भाजी खायला मिळते.
@kiranp4194
हो,हे खरं आहे सर माझ्या मुलाला पण चिवईच्या भाजीत ठेवले होते,चार ,पाच दिवसांचा होता ,कुलर मध्ये नाही सांगितले होते
@kirankelokgeet
@kirankelokgeet 3 года назад
2 like wao bahut badhiya ji 🙏👍
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
छान जमली चिवळीची भाजी तेही फुनके . ग्रामीण भागात उन्हाळ्यांत तान्हा बाळांना चीवळीच्या भाजीत ठेवण्याची पध्दत होती .धन्यवाद .
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 Год назад
खुप छान रेसिपी आणि उन्हाळ्यात थंड म्हणून तर खूप उपयुक्त छान च
@shradhagosawi7748
मस्तच
@RajuN
@RajuN 3 года назад
सुंदर. मस्त. 👌👌👌
@kiranekbote551
Khup chan
@gardendiaries7648
@gardendiaries7648 3 года назад
27,## very delicious and yummy recipe,,,, join ####💞💞💞💞💞💞
@jyotiwaghmare4711
@jyotiwaghmare4711 2 года назад
Khrch khup chhan aai
@vaishalitanksali4279
@vaishalitanksali4279 3 года назад
भाजीचे मुटके छानच लागतात ,आमच्याकडे नंतर फोडणी देऊन परतून घेतात दहीं सोबत सुंदर लागतात .
@drkirtilokhande
@drkirtilokhande 3 года назад
खूप छान झाले फुंडके
Далее
СМОТРИМ YOUTUBE В МАЙНКРАФТЕ
00:34
Просмотров 977 тыс.
चिगळची भाजी
5:38
Просмотров 76 тыс.
СМОТРИМ YOUTUBE В МАЙНКРАФТЕ
00:34
Просмотров 977 тыс.