Тёмный

पालखीने प्रस्थान ठेवले... आषाढी वारीची ही वाट कोणती आहे? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 9 тыс.
50% 1

पालखीने प्रस्थान ठेवले... आषाढी वारीची ही वाट कोणती आहे? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate
#ashadiwari #adhadhiwari #ashadhiekadashi #tukarammaharaj #dnyaneshwarmauli #vitthal #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 70   
@yogeshjadhav7952
@yogeshjadhav7952 3 месяца назад
संजय आवटे सर, आपलं विश्लेषण खुप अभ्यासपुर्ण आणि तात्त्विक असते .👍
@asamant4530
@asamant4530 3 месяца назад
अत्यंत मार्मिक भाष्य.
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 3 месяца назад
सद्या कुणीही विचार करूच नये , आम्ही जे सांगतो तेच अंतिम अशी स्थिती आणि वातावरण तयार केले आहे.
@rskkkk555
@rskkkk555 3 месяца назад
Awate Sir❤
@ajitbagal1256
@ajitbagal1256 3 месяца назад
👍👍👍👍👍👍👍👍
@Mharattha96k
@Mharattha96k 3 месяца назад
राम कृष्ण हरी 🙏🚩
@TusharKhan-p3w
@TusharKhan-p3w 3 месяца назад
Jay shri ram
@vasantraomohite783
@vasantraomohite783 3 месяца назад
किमान पक्षी इंद्रायणी चंद्रभागा पंढरपूर पर्यंत स्वच्छ झाली तरी ती वारकऱ्यांची सेवा होईल. प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्यापेक्षा इंद्रायणी चंद्रभागा स्वच्छ होणे महत्त्वाचे आहे.पंन्नास खोक्यातील कांहीं भाग या कामासाठी देण्याची शिंदे सेना व भाजपाची तयारी आहे का.
@digambersunita7697
@digambersunita7697 3 месяца назад
Lahi bhari wari che nirupan
@shantarammurhe6054
@shantarammurhe6054 3 месяца назад
सर तुकाराम म्हणू नका ते महाराज होते ते जगद्गुरु होते त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करू नका राम कृष्ण हरी
@vinayakjangle3922
@vinayakjangle3922 3 месяца назад
पहिलेआंदोलन कर्ते
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 3 месяца назад
Sir, तुमचे एपिसोड खूप डोळ्यात अंजन घालतात. हेच तर आता अस्पृश्य आहे.
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 3 месяца назад
सद्या कुणीही विचार करूच नये , आम्ही जे सांगतो तेच अंतिम अशी स्थिती आणि वातावरण तयार केले आहे.
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 3 месяца назад
सर, तुम्ही जे सांगत आहात तेच होऊ नये यासाठी खूप परिश्रम घेतले जात आहेत.
@commonman1354
@commonman1354 3 месяца назад
अतिशय सुंदर, हा तुकाराम आम्हाला समजला नाही, अन झेपला ही नाही
@vinuvinu3375
@vinuvinu3375 3 месяца назад
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 3 месяца назад
Nira bhima स्वच्छतेसाठी काय झाले? हे प्रथम करावे.
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 2 месяца назад
सगळ्याच नदया,नाले, जुनी बारवं स्वच्छ करण्याची अत्यंत आवश्यक आहे आणि नवीन झालेल्या रस्त्यांच्या कडेने वृक्षारोपणाचे काम हाती घेण्याची गरज आहे 😊
@alkabharati3612
@alkabharati3612 3 месяца назад
सर तुकारामांचे सार्थ अभंग गाथा कोणाची, वाचावी? कृपया मार्गदर्शन करावे
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 месяца назад
मला देव मंदिरात तर दिसतोच, पण खरे ईश्वरी अवतार हे वारीत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या रुपात दिसते, राजुरच्या गणरायांच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या त्या गणेशभक्तांच्या रुपात दिसते.
@ramakantpatil8048
@ramakantpatil8048 3 месяца назад
Tya sant tukaram maharjankadun dan karnyavhi vruti pn ghyavi rajkarnyani
@sharadkarande5746
@sharadkarande5746 3 месяца назад
छान विश्लेषण आवते सर,,पूर्वीच्या संतांनी लिहून ठेवलेले,रचलेले अभंग आजही आणी उद्याही जीवनाला उपयोगी पडत आहेत..🎉🎉 आताचे संत आहेत,राजकरण,,मठ बांध घे चांगली गाडी,,
@ramakantpatil8048
@ramakantpatil8048 3 месяца назад
Aata rajkaran sampradayat pn yeyala laglay te tri sodaa
@ranjanapandit3536
@ranjanapandit3536 3 месяца назад
आपला आजचा नूर काही औरच होता. आपण राजकीय विश्लेषक वाटत नव्हता. पत्रकारही वाटत नव्हता. वारी, विठ्ठल आणि तुकाराम यांच्याबद्दलचा भक्तिभाव हृदयाशी जपणारे निष्ठावंत उपासक वाटत होता. खूप खूप छान बोललात. तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि कौतुक!
@SantoshKorde-km2gv
@SantoshKorde-km2gv 3 месяца назад
ज्ञानबा तुकाराम
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 3 месяца назад
A million dollars valuable speech,congratulations sir
@usharajput205
@usharajput205 3 месяца назад
खूप सुंदर.आताच्या पीढीला प्रबोधनहवे.ते बेपर्वाझालेत.आणि अधुनिकच्यानावावर काहीही करत बसतात गर्तेत जाताहेत.
@Swag6784
@Swag6784 3 месяца назад
Mhanje varkari lokan madeh bhandan lavnar ahe
@vinayakchavan3030
@vinayakchavan3030 3 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 2 месяца назад
आज सर्वच ठिकाणी सर्व विषयांमध्ये किंवा गोष्टींमध्ये प्रबोधन होत नाहीये कुणाला नीट जमत नाहीये आणि होत असलं तरी ते नीट सर्व लोकांपर्यंत पोहोचल पाहिजे
@appasahebkumbhar3466
@appasahebkumbhar3466 3 месяца назад
आज राजकारणातून अध्यात्म ऐकायला मिळाले. खूप छान वाटले.
@shantarammurhe6054
@shantarammurhe6054 3 месяца назад
सर वारीला सुविधा महत्त्वाच्या आहेत लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे एवढ्या लोकांच्या आरोग्य सुविधा कोलमडून जात आहे त्यामुळे वारीसाठी एक वेगळे नियोजन करायला पाहिजे
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 3 месяца назад
अर्थो पुरुषस्य दास: ह्या उक्ती प्रमाणे ज्या राजकारण्यांचे आचरण आहे ती तुमची लागण दिंडीमध्ये वारीमध्ये वारक-यां मध्ये करू नका.
@sushmawakade1584
@sushmawakade1584 2 месяца назад
ग्रेट speech सर
@SagarMahajanTech
@SagarMahajanTech 3 месяца назад
जगदगुरु श्री. संत तुकाराम महाराज की जय.
@देवेंद्रमराठे
खूप छान माहिती आणि वारीचे विश्लेषण
@तानाजीजाधव-स5स
@तानाजीजाधव-स5स 3 месяца назад
आवटे साहेब तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?
@sonalsane-negiacrpcppmp2117
@sonalsane-negiacrpcppmp2117 3 месяца назад
Extremely informative discussion. Thank-you Sir. I hope I can pass these values to my children.
@jotiramwagh3991
@jotiramwagh3991 3 месяца назад
खूप सुंदर खर विश्लेषण अभिनंदन सर
@mahadevkand1428
@mahadevkand1428 3 месяца назад
खूप खूप छान! शालजोडा थेटच! सुज्ञस सांगणे न लगे
@simonmenezes1345
@simonmenezes1345 3 месяца назад
सुंदर विश्लेषण धन्यवाद सर
@VinodWarbhe-z2t
@VinodWarbhe-z2t 3 месяца назад
जय हरी विठ्ठल. आज मी गदगद झालो.
@pramodmane4913
@pramodmane4913 3 месяца назад
Very nice presentation. Enjoyed every minute. Thank you Sir.
@arvindparab2159
@arvindparab2159 3 месяца назад
आजचा एपिसोड अप्रतिमच!
@SachinKulkarni-nk1zx
@SachinKulkarni-nk1zx 3 месяца назад
One more great digital document after Dr Ambedkar andHandhiji
@kishorbavdekar3349
@kishorbavdekar3349 3 месяца назад
छान,उत्कृष्ट!
@ganapatipol4270
@ganapatipol4270 3 месяца назад
जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे चरणी विनम्र अभिवादन! आणि पालखी प्रस्थान सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा!! जय हरी विठ्ठल!!!
@digambersunita7697
@digambersunita7697 3 месяца назад
Khup khup chan best nirupan
@SubhashShitole-h6b
@SubhashShitole-h6b 3 месяца назад
मला नाय वाटत तु भारतीय आहे
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 3 месяца назад
Awate saheb very good
@anandkumarutage9333
@anandkumarutage9333 3 месяца назад
Sathi,every word hammers brain!
@deepaksutar9712
@deepaksutar9712 3 месяца назад
सर , खुप छान . 🌹🌹🌹
@sangeetashirvalkar2331
@sangeetashirvalkar2331 3 месяца назад
सुंदर विवेचन
@sureshgangurde8998
@sureshgangurde8998 3 месяца назад
छान विश्लेषण वारीचे, तुकारामाचे, ज्ञानश्वराचे, आणि संपूर्ण भक्त सांप्रदायाचे. असेच बोलत राहो संजय आवटे तुम्ही हे विठ्ठलाकडे तुकारामकडे, ज्ञानेश्वराकडे मागणी करतो, आणि थांबतो.
@narendrashetake6881
@narendrashetake6881 3 месяца назад
Chaan aahe ❤
@vijayginde8027
@vijayginde8027 3 месяца назад
Khup chan
@avinashpawar51
@avinashpawar51 3 месяца назад
this is my favourite program
@TusharKhan-p3w
@TusharKhan-p3w 3 месяца назад
Tai saheb
@ranjanjadhav4905
@ranjanjadhav4905 3 месяца назад
Fantastic. Khup chan. Atyant vistrut varnan kele. Rajarni aani lokani bodh ghyava ase vivechan. Thanks.
@bodkechandrakant5109
@bodkechandrakant5109 3 месяца назад
खूपच सुंदर माहिती आवटे सरांचे अभिनंदन
@avinashpawar51
@avinashpawar51 3 месяца назад
loved this episode
@bodkechandrakant5109
@bodkechandrakant5109 3 месяца назад
Naic
@surajsalunke4125
@surajsalunke4125 3 месяца назад
❤❤❤❤❤
@dr.dineshbhise8379
@dr.dineshbhise8379 3 месяца назад
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 3 месяца назад
🙏🚩🙏✍️🙏🚩🙏❤️🎉
Далее
ОБЗОР НА ШТАНЫ от БЕЗДNA
00:59
Просмотров 277 тыс.
КВН 2024 Встреча выпускников
2:00:41