Тёмный

पावसाची वाट || शेतकरी चिंतेत || Episode 435 || वऱ्हाडी तडका || 😂😂😂 || teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 301 тыс.
Просмотров 308 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#शेतकरी_चिंतेत
#पावसाची_वाट
#पाऊस
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 379   
@vinodchankhore5417
@vinodchankhore5417 2 года назад
🏞🌴🌧काय ते गाण काय ते वावर ,काय तो पाऊस ,एकदम Ok Sir. 🏞🌴🌧🙏👍
@rajuraut9907
@rajuraut9907 2 года назад
शेतकऱ्यांचे हाल किती होतात हे खुप चांगल्याप्रकारे दाखवले गाणही मस्तच सर पेरणी झाल्यावर आपल्याला चांगले पीक व्हावे तुम्हाला शेतीचे खुप ज्ञान आहे सर त्यानुसार तुम्ही ते वर्णन सुद्धा अचूक करता व डायलॉग सुद्धा मस्त खरतर शेतकर्यांना पावसाची काळजी असतेच यावर्षी खुपच छान पीक यावे व शेतकर्यांच्या कष्टाचे चीज व्हावे ही सदिच्छा मस्त व्हिडीओ सर 👍👍👍🙏 ईश्वर राऊत कारंजा
@priteshwaghmare6076
@priteshwaghmare6076 2 года назад
काय गाणं, काय पाणी ,काय अनिमेशन , ओके आहे समध🌧️🌧️🌦️🌦️
@pravinmanwar9130
@pravinmanwar9130 2 года назад
खरी गोष्ट आहे हो शांताराम भाऊ छ्त्री पाहुन पानी येत नाही 🤣😂🤣😂🤣
@bhanudasaware2921
@bhanudasaware2921 2 года назад
पाऊस आल्यामुळं शेतकरी संघटना खुप आनंदात आहे 👌👌🙏🙏
@roshaniamol7120
@roshaniamol7120 2 года назад
छान विडीओ खुप आवडला लय भारी होता संगळे दाखवलेत विडीओ मंध्ये छान पाऊस पडला गान पन छान होत
@mayurisonar5686
@mayurisonar5686 2 года назад
पाऊस मस्त दाखवला Sir तुम्ही 😀😀 जगन लयच भारी आहे 😂🤣😂🤣😂🤣 Very nice video Sir 😂🤣😂🤣😂🤣
@roshandudhbale9074
@roshandudhbale9074 2 года назад
शेती विषयी सखोल अभ्यास आहे सरांचा..great
@rupchandakare2852
@rupchandakare2852 2 года назад
पावसाळा सर्व प्राणीमाञांना व शेतकर्‍यांना सुखकारक असा क्षण,भारतातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे. आपणास शेतीचा चांगला अनुभव दिसतो.शिक्षक असुनही शेतकर्‍यांच्या सुखदुखा:चे वास्तव चिञण करुण समाजजागृती करण्याचा प्रयत्न.पुढील वाटचालीस सुभेच्छा.
@gaurav6254
@gaurav6254 2 года назад
देविदास भाऊ म्हणजे जुन्याच पद्धतीने शेती करणारे नवी पद्धती त्यांना पटत नाही असा गावचा माणूस
@nitindeokarpatil.malegaonl8100
@nitindeokarpatil.malegaonl8100 2 года назад
सर्व भागात हाच विषय चालू आहे कोणाचा मोडणं चालू आहे तर कोणाचं टोकण चालू आह आणि काही तर मोडून पेरणी चालू आहे माझं स्वतःच्या शेतामध्ये चार बॅगा मोडून पेरल्या 🙏
@setkarivlog8627
@setkarivlog8627 2 года назад
शेतकरी जीवन पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे हा परफेक्ट एपिसोड आहे
@SagarBorwar-ic2yy
@SagarBorwar-ic2yy Год назад
Sagar
@Krishna09719
@Krishna09719 Год назад
​@@SagarBorwar-ic2yy Karan
@UmeshBhongal-id5dc
@UmeshBhongal-id5dc 4 месяца назад
छत्री पाहून पाणी येत नाही सर ❤❤
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 2 года назад
सर माहोरा जाफराबाद जीजालना आमच्या कडे आज पाऊस झाला एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
@shreethakare4957
@shreethakare4957 2 года назад
धन्यवाद सरपंच साहेब आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे नक्कीच फायदा होईल
@gajananmahanur1702
@gajananmahanur1702 2 года назад
Best guruji asech amhala gavkadche vastustithi ya madhymatun dakhawa thank you sir
@manojpophale9960
@manojpophale9960 2 года назад
अजून महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी भरपूर पाऊस आहे आणि काही ठिकाणी पाऊस खूप कमी प्रमाणात आहे खूप छान परिस्थितीचे वर्णन केलं सर तुम्ही खूप छान....
@dp8746
@dp8746 2 года назад
duplicate channel आहे पण तुमचा सारखी voice quality आणि मनोरंजनच्या माध्यमातून चांगले संदेश कोणी नाही देऊ शकत गुरुजी anytime टका टका... टीचर टका टक... 👌👌👌
@prabhakarpakde1204
@prabhakarpakde1204 2 года назад
Khub chyan व्हिडिओ आहे पाऊस पडला कुठे आहे तर कुठे नाही पाऊस पाहिजे शेतकरी चा नुकसान होणार नाही
@rameshjadhao8512
@rameshjadhao8512 2 года назад
राऊत सर पावसासोबतच वीजपण पडते शेतकऱ्यांच्या अंगावर, असा एखादा पुढील भाग बनवा,... बाकी सगळं ok आहे 👌🏻👌🏻👌🏻
@shubhamsendhavkar1180
@shubhamsendhavkar1180 4 месяца назад
Shantaram ani sarpanch sarkhe manas sobt asayla pn nashib lagte❤
@amitbhople5723
@amitbhople5723 2 года назад
एक नंबर लाईक आणि कमेंट अमित भोपळे निमगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा..
@artiraut3277
@artiraut3277 2 года назад
Paus aalyanntr tyancha aanand pahun aamchya manala khup happy feeling zali
@rameshwargat2469
@rameshwargat2469 2 года назад
आज संध्याकाळी दणका दिला पावसानं...... जमलं बा आमचं.....
@vaibhavnagpure7962
@vaibhavnagpure7962 2 года назад
Jabrdast sir.. Aamhi pn panyachi vat paht ahe
@Beingcops
@Beingcops 2 года назад
बाळु भाऊ त गोट नाही घेऊ रायले पायजा पळतील नाचता नाचता 😅🤣
@san....9400
@san....9400 2 года назад
Sir 👍👍👍👍 मानलं बा तुमच्या कल्पना शक्तीला ......
@poojashirsat9016
@poojashirsat9016 2 года назад
Balu bhau cha dance 1 no.
@ramramv5096
@ramramv5096 Год назад
खुप छान शेतकरी विडिओ.. 👌👌
@pravinmahalle2861
@pravinmahalle2861 2 года назад
गुरु आमच्या पाटील जवळ बरीच जमीन आहे बुवा... लोही त 10 दिवसापासून पाणी च नाही.. गुरु.. पंजाब काका चा पण काही मेसेज नाही..... छान व्हिडीओ..
@darshansonule9830
@darshansonule9830 2 года назад
प्रत्येक शेतकऱ्यांना पेरणी नंतर पावसाची अस लागून असते,,सरपंचांचे सोयाबीन जरा पातळ चं झालं🤣🤣🤣 पावसाच्या वेळी चं सॉंग तर लय चं भारी सर जी,,सर्वांनी पावसाचा आनंद घेतला,,बाळूभाऊ तर नाचत होते राव😂 मस्त विडिओ सर जी
@prakashsawle2279
@prakashsawle2279 2 года назад
सर पाहिले मी ते दुसरे व्हिडिओ आपले समजून मेळ नही बसत त्यांना आवाज न ते एकदम बोगस वाटते आपलं कस एकदम टका टक आहे 1 नंबर रात्री तुमचा व्हिडिओ पाहणं म्हणजे पाहणं च असते एक नशा च झाली आता ही .... टका टक सुन्या सुन्या ये सुन्या.....
@manojsane230
@manojsane230 2 года назад
आपले व्हिडिओ पाहताना फार मजा येते, असे वाटते की गावाला आहे त्या ठिकाणी आहे. माझी एक विनंती आहे की शेवटी पेज लहान करतात तर शेवटचे पहायला मिळत नाही तर शेवटचही पाहु द्या.
@nileshtayade3671
@nileshtayade3671 2 года назад
13 minit 412 like wah खूप छान अजून व्हिडिओ पहिला नाही ,,खूप वाट बघतात प्रेक्षक
@ramkrushnajagtap1759
@ramkrushnajagtap1759 Год назад
एकदम सुपरहिट
@nanapatil3416
@nanapatil3416 2 года назад
सर खरोखर पावसाची वाट पाहत होतो आणि खरच पाऊस झाला🙏🙏🙏
@kiransote2645
@kiransote2645 2 года назад
एक नबर विडिओ गुरुजी खरोखर शेतकराची परिस्थिती खूप बिकट आहे 🙏🙏
@shankarwaktey663
@shankarwaktey663 2 года назад
खुप छान
@avianshmorade8918
@avianshmorade8918 2 года назад
चांगला संदेश दिला सर शेवटी
@rocketgaming8119
@rocketgaming8119 2 года назад
सरपंचाची फजिती केली तुम्ही काहून सुरेश भाऊ असे करता सरपंचाला
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
😂😂🤣
@shocked2825
@shocked2825 2 года назад
Best editing गाण्यांमध्ये उत्साही असताना दाखवले wow 👌 मन एकदम तृप्त झाला सर 😌
@ravipophale5201
@ravipophale5201 2 года назад
फुले संगम आहे ते पतल असतं एकरी 20 किलो बियाणे पुरेसे आहे शांत राम भाऊ 🙏
@shivshankarbharaskar7580
@shivshankarbharaskar7580 2 года назад
खुप छान धन्यवाद सर
@ajitdeshmukh3211
@ajitdeshmukh3211 2 года назад
Shantaram Sarpanch best voice and character
@govindasushir7606
@govindasushir7606 2 года назад
रविवारी जरा मोठा बनवत जा सर भाग... 🤣🤣😂
@kiransote2645
@kiransote2645 2 года назад
कुंदण्यापूर ( तिवसा तहसील ) रुख्मिणी मातेच माहेर. आमच्या गावी पाणी आले सर काल
@dineshtike8273
@dineshtike8273 2 года назад
सरपंच साहेब बरोबर आहे 👍
@prafulgawande105
@prafulgawande105 2 года назад
अभाय तर लयच आलयबावा सोयाबीन चे तास झूबर भाऊ ने काढले वाटते 😃😃
@dnyaneshwarwankhade9697
@dnyaneshwarwankhade9697 Год назад
Jabar dast jagan comedy
@riteshkoltake8043
@riteshkoltake8043 2 года назад
Super episode sir 👍
@prakashsawant4367
@prakashsawant4367 2 года назад
🙏आजचा विडिओ खूपच भारी होता हो सर शेतकऱ्यांसाठी खूपच आंनदाची बातमी 🙏
@kishorkailuke9472
@kishorkailuke9472 2 года назад
Aamcha kade mast aala guruji
@kishorkailuke9472
@kishorkailuke9472 2 года назад
🙏
@prashantbelurkar8914
@prashantbelurkar8914 2 года назад
1 no. Bhou
@vijaywagh9755
@vijaywagh9755 2 года назад
खेड्यातील लोक जिवनाचे यथोचित चित्रण.सुंदर वर्णन.विजय वाघ तडस लेआऊट वर्धा.
@agkirtankar1354
@agkirtankar1354 2 года назад
आमच्या इकडे पण आज पाऊस पडला सर 😇😇
@suniljoshi6355
@suniljoshi6355 2 года назад
खूप छान, इतका सुंदर विडिओ तयार केल्याबद्दल सार्थकचे अभिनंदन 👌💐 पाऊस सीन, मस्त ,,👌👌
@madhurideshpande7561
@madhurideshpande7561 2 года назад
संक्याचा आवाज किती गोड आहे. 😀😀
@rahulwankhade6444
@rahulwankhade6444 2 года назад
Mi khup manapasun evdha anand gheto tum chya vidio cha as feel hot ki apn aplya gava madhe ahot🙏
@shyamgaikwad5180
@shyamgaikwad5180 12 дней назад
असेच व्हिडिओ करत रहा भाऊ एक मराठी माणसाला फुल सपोत आहे असेच खेडा चे व्हिडिओ करा
@shubhampatilkolhe2147
@shubhampatilkolhe2147 Год назад
अतिशय सुंदर ❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤
@gopalgore5590
@gopalgore5590 2 года назад
Khup Chan video
@wasudevbaghel7858
@wasudevbaghel7858 2 года назад
Aala paus aala bilkul chinta nako kara jordar paus yenar aahe.
@xx_yt__ff
@xx_yt__ff 2 года назад
खूप छान 👍👍👍👍👍👍
@nitinborey7587
@nitinborey7587 2 года назад
आमच्या मेहकर परीसरात पेरणी एकदम चांगली झाली आणि तणनाशके फवारण्या सुरू आहे आणि पाऊस चांगला आहे
@rameshbore1821
@rameshbore1821 2 года назад
Ho ka
@ravipophale5201
@ravipophale5201 2 года назад
हिरडव डवरे चालू आहे
@ankushyadavakkyyadav371
@ankushyadavakkyyadav371 2 года назад
*एक नंबर लाईक कमेंट आणि शेअर*.....*
@omkale4505
@omkale4505 2 года назад
एकच नंबर सर
@prashantkankale9932
@prashantkankale9932 2 года назад
देविदास भाऊ लयच भारी
@aakashshende6460
@aakashshende6460 2 года назад
1 नंबर
@amolwankhede8873
@amolwankhede8873 2 года назад
आमच्या कड़े पण पाऊस नाही पडू राहिला 10 दिवस झाले पेरणी करुण शेतकरी खुप चिंतेत आहेत खरच
@pandurangshinde7933
@pandurangshinde7933 4 месяца назад
सरपंचाची बेजारी गाडीमुले 😂😂
@kiranrewatkar3393
@kiranrewatkar3393 2 года назад
सर आमच्या कडे तर विक्रांत सोयाबीन तर निघलेच नाही सर अती महत्वपूर्ण विडिओ दररोज आमच्या पर्यंत पोहोचवता सर तुम्ही धन्यवाद सर 🙏🙏🙏
@rohitlodam3236
@rohitlodam3236 2 года назад
Ho
@seemababar1157
@seemababar1157 2 года назад
बाळूभाऊ😂😂😂
@prafuljadhao4889
@prafuljadhao4889 2 года назад
सगळ्या कडे हेच कंडीशन आहे मानोरा तालुका
@suraj-volg
@suraj-volg 2 года назад
खूप छान सर शेतकऱ्यांची यथा मांडल्या बदल ..आज आमच्या कडे पण पाऊस पडला सकाळ पासून चालू आहे धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती ..
@sagardhandar9531
@sagardhandar9531 2 года назад
मामाचा टायटॅनिक वाला जोक एक नंबर होता
@onlyrcb3371
@onlyrcb3371 2 года назад
Sir aamcha pan gava madhi pan aaj pani aal khup devsa nantar ✌️🙏
@choraakashchavhan2732
@choraakashchavhan2732 2 года назад
Guru आमच्या गावाकडे पाणी थांबायला तयार नाही बाकी बळुभाऊ चा डान्स एकच नंबर होता
@sumedhmore4919
@sumedhmore4919 2 года назад
Ek nbr sir
@tukarampawar170
@tukarampawar170 2 года назад
खूप छान सर आमच्या पण गावाकडे पाऊस नाही मी अमरावती शिकत आहे अमरावतीत आहे पाणी परंतु गावाकडे मुळीच नाही. तिकडे पण पाणी आला पाहिजे. अशी इच्छा आहे सर्व गावकरी मंडळी व शेतकऱ्यांची .
@dj__yashofficial0337
@dj__yashofficial0337 2 года назад
सर तुम्ही लय भारी व्हिडिओ,काढता
@vijaylandge814
@vijaylandge814 2 года назад
गुरुजी खुप पानी आल आज ही दारव्हा ला
@vijaysasankar2693
@vijaysasankar2693 2 года назад
वैदर्भीय जनमानसाला पाऊस कित्ती जवळचा आहे याचं अगदी तंतोतंत रेखाटन केलेय विडिओत...आज खरच पाऊस आलाय...लाही लाही झालेला जीव शांत झाला...आजच्या विडिओत प्रत्येक पात्र पावसाच्या आगमनाचे जस स्वागत करत होता न तोच आनंद आज आम्हालाही झालाय...तहानलेल्या पाखरांची ईवलीशी चोच एक थेंब तृप्त करतो तसा विदर्भात पाण्याचा एक ठोकही कास्तकाराला निववुन टाकतो...ते सामर्थ्यच आहे त्याचे...पण हे सर्व अॅनिमेशन द्वारे पटलावर आणण्याची किमया फक्त आणी फक्त आपणच करू शकता...ह्यातील सगळ्यात पात्र आणी त्यांची बोलण्याची लकब कुठेच चुकत नाही...म्हणून हे सगळेच खूप जवळचे वाटतात...आज तुमच्याही कडे पाऊस आला आणी आमच्याही कडे...
@vijaywankhade8159
@vijaywankhade8159 2 года назад
Khup mast👌 banvla video . jagancha🤣 dhiki chik😁😂i mast vatal😂🤣
@amitbhople5723
@amitbhople5723 2 года назад
बेस्ट डायलॉग :- हे छत्री पाहून बी पानी नाय येत न
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 Год назад
चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत शेतकरी.
@kunalpaturkar3135
@kunalpaturkar3135 2 года назад
जिल्हा अमरावती मधे ब्राम्हणवाडा गोविंदपुर येथे खूप पाणी चालू आहे राव
@magicsuccess3735
@magicsuccess3735 2 года назад
जय गजानन....आज पाऊस मस्त जमले
@niteshgadekar3523
@niteshgadekar3523 2 года назад
सर बाळु भाऊ चा खुप छान डान्स
@rajajee6655
@rajajee6655 2 года назад
Ek number video sar ham bhi Pani ki Rah dekh rahe Hain Pani humne bhi soybean aur paraati Laga Di hai sar
@photographyandalbamdesigni7505
@photographyandalbamdesigni7505 2 года назад
Mast video ani song pn khup mast
@amitshrinath666
@amitshrinath666 2 года назад
सर सध्या मामा चे व्हिडिओ रहुद्या हेच continue theva Ani video thoda 20 minutes theva sir plz
@manoharpokale3275
@manoharpokale3275 Год назад
शिवलाल नुसता आगीत तेल टाकण्याचं काम करते बावा, मारोतराव ची लाल पट्टी अन् चष्मा काढा बा एखादे वेळी त्याचा चेहरा पाहण्याची लयी इच्छा आहे 😀😀👌👌🙏🙏
@harshalthakare9584
@harshalthakare9584 2 года назад
Asic vat pahat RHA lagte panyaci mhast jamla vidio dhanyawad sir vidio banvlya Badal 🙏👍❤️💘💫🥀
@sandippurke537
@sandippurke537 2 года назад
जि. वर्धा ता. हिंगणघाट गाव मोझरी शेकपूर या भागात तर पाऊस काहीच नाही ना सर काही लोकांची दुबार लावण अन पेरणी होत आहेत 90℅ लावण झाली पण बी जमिनीत टाकले पण किघाले नाही पण पाऊस यायचा नावच घेत नाही आज 3 जुलै पाऊस यायचा रंग होता थोडा पाऊस आला आता बर आहे
@ashoknikalje3029
@ashoknikalje3029 2 года назад
सर ऐकच नंबर
@indianfarmer6860
@indianfarmer6860 2 месяца назад
पाण्यावर जीवन आहे शेतकऱ्याच
@sagarkurhade6289
@sagarkurhade6289 2 года назад
छान सर 👌👌👌
@shankarchandane172
@shankarchandane172 2 года назад
Maya ikad aal paani mast nighali parathi
@pramodzade7489
@pramodzade7489 2 года назад
Sir mi pn 1 shetkari aahe khup vat bhagat astoy tumchya video chi mi aata rajstan madhi aahe 3 divas net seva band hotiy 5 vajle ki video chi aathvan yet hotiy mi tumche video share kartoy khup chhan vatatey video baghun tumhala thanks pn Dil Pramod zade wardha Samudrapur
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
🙏🙏🙏👍👍
@akashbhavare5773
@akashbhavare5773 2 года назад
बरोबर आहे सर असुन पण आमच्या गावात पाऊस आलेला नाही
@sudarshankadam7107
@sudarshankadam7107 2 года назад
आमचा कडे पाऊस साधारण आहे सुंदर व्हिडिओ सर
Далее
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15