प्रगत पावसाळयातला विडीवो बघुन मन एकदम प्रसन्न झाल गावातले वातावरण खुपच छान मिठबावचा निसग॔ एकदमच भारी प्रेरणा युएस वरणा पावसात सुट्टी च्या दिवशी निस॔गा च्या सानिधयात एक नंबर तुमचा गावातला प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा आई बाबांना नमस्कार तुम्ही स॔वा नी तब्येतीची काळजी घेणे तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा असेच छान छान विडीवो दाखवत रहा
कृपा करून अमराठी लोकांना प्लॉट विकू नका . केवळ जास्त पैसा मिळवायच्या हेतूने आपल कोकण सुद्धा परप्रांतियांना विकून टाकू नका. मुंबई पुण्यामध्ये जशी मराठी माणसाला किंमत नाही तस कोकणात होवू देवू नका🙏