पावसाळ्यात आता सुरुवात झाली हा पण त्यापूर्वी कोकणातील बाजारात काय येता त्या ह्या बाजारात बघुक मिळता. आऊच्या गप्पागोष्टीत मन रमता. चला तर बघूया पावसापूर्वीचो मिठबाव बाजार 🥒🥬🥦🍉🐟🥭
मिठबवचा व्हिडिओ खूप छान माझ्या तिथल्या आठवणी जाग्या झाल्या. मी कुणकेश्वर ला गेले की बुधवार व शनिवार ची वाट बघत असते..मासे पण वेग वेगळ्या प्रकारचे मिळतात.माझ्या आवडीचा हा बाजार🎉 आहे
Dada amhi amhi ya video mdhe ahot majhi mulgi nandita kuvlekar aali ahe tumchya video mdhe.khup chaan video astat amha la avdtaat.amha la time bhetlaa tevha amhi tumche video avarjun baghto.
मिठबाव गाव देवगड तालुक्यात समद्राच्या कुशीत वसलेला आहे मिठाबावच्या लगतच कुणकेश्वर क्षेत्र आहे ४० किलोमीटर अंतरावर मालवण , तारकर्ली, देवबाग ही पर्यटन केंद्र आहेत.