Тёмный
No video :(

@Kokan🏝️सिंधुदुर्गातील फोंडा घाटाचो सोमवारचो घाऊक आठवडा बाजार! होलसेल बाजारपेठ!फोंडघाट आणि वळणा साठ🙂 

Armari Maratha
Подписаться 12 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

व्यापारी महामार्गावरचा बाजार म्हणून फोंडा बाजारपेठेची ओळख आहे. या बाजारपेठेमधूनच सिंधुदुर्गातील खेड्यापाड्यात जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होतो. पंचक्रोशीतील बहुसंख्य व्यापारी या बाजारपेठेत आपल्या वस्तू विकण्यासाठी येतात.
हा व्यापारी बाजारपेठेचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा तुमचे आपले चॅनेल subscribe करा हि विनंती🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 месяца назад
जय शिवराय. माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद.
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
धन्यवाद सर 🙏
@gajanantervankar7149
@gajanantervankar7149 3 месяца назад
अजून मी मामाच्या गावी आलेलो नाही, तुम्ही गावाची सफर घडवून आणली त्याबद्दल धन्यवाद. असेच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवावे हि विनंती.
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@notebook65
@notebook65 Месяц назад
VengurleSindhudurg
@armarimaratha
@armarimaratha Месяц назад
🚩🚩
@notebook65
@notebook65 Месяц назад
Kokan
@armarimaratha
@armarimaratha Месяц назад
🙏🙏
@notebook65
@notebook65 Месяц назад
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgKokan
@armarimaratha
@armarimaratha Месяц назад
Thanks
@notebook65
@notebook65 16 дней назад
NarndrakambliUhbhaVengurleSindhudurgKOKAN
@armarimaratha
@armarimaratha 16 дней назад
🙏🙏🙏🙏
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 месяца назад
सुंदर बाजार . छान माहिती व व्ही . डी . ओ . धन्यवाद
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
आपल्या अनमोल अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏
@notebook65
@notebook65 2 месяца назад
NarendrakambliUhbadandaVengurleSindhdurgkokan
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
धन्यवाद 🙏🙏
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 месяца назад
त्या विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचाभाग आहे तो. उत्पादन करुन त्याची विक्री कशी करायची हे शिकवलं जातं त्यातुन. व्यावसाय शिक्षण.
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
हो खरंय आपले त्यानंतर मी माहिती घेतली आपल्या मार्गदर्शन अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@swapnalinaik4290
@swapnalinaik4290 3 месяца назад
सावंतवाडी मध्ये पण व्हिडिओ करा
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
होय लवकरच करणार
@workoutzone4394
@workoutzone4394 3 месяца назад
Sar.namskar.vidyo.mde.aavj.kami.aahe.vidiyo.kup.cangala.aahe👍
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@armarimaratha
@armarimaratha 3 месяца назад
Techn. Issue, आपल्या अभिप्रायबद्दल धन्यवाद 🙏
@latabhosale2277
@latabhosale2277 2 месяца назад
माझ्या सासर फोंडा येथे आहे हरकुळ खुद्द
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
फोंडा सुंदर शहर
Далее
МАМА И ВАЛДБЕРИС
00:48
Просмотров 540 тыс.
МАМА И ВАЛДБЕРИС
00:48
Просмотров 540 тыс.