काय म्हणून हा विडिओ बनवला,,,नदीवरून उड्या मारतात ते दाखवण्यासाठी विडीओ बनवला का,,असले जीवघेणा प्रकार दाखवून आपण पुढच्या मुलांना प्रेरणा देत आहात का या विडीओ दाखवुन,,,मजा करा पण अतिरेक नको,,,आपणास कदाचित कमेंट वाचुन राग येईल,,,,आंमी पण कोकणवाशी आहोत,,,आपला कोकण चांगल्या पद्धतीने दाखवा,,,हीच अपेक्षा,,🙏