Тёмный
No video :(

"पिंकी घरात येणार आहे म्हटल्यावर बायको माझी लाट लाट कापत्या"😨😨 | "पप्पा लई लाड केल्यात"😤😤 

Dhananjay Powar DP
Подписаться 1 млн
Просмотров 649 тыс.
50% 1

नमस्कार मंडळी
पिंकीबाई घरी सुट्टीला आलीय. आमची बायको म्हणजे लाट लाट कापत्या😜😜. आईपाशी नणंदेची चोरी करताना कसा सापडला ते नक्की बघा !!!!😬😬.
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
• या नंदा आणि नंदेंची पो...
वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
• वडिलांचा प्रवास | वडिल...
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास... |
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #nanand

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 219   
@rohiniwadkar8130
@rohiniwadkar8130 Год назад
आईसाहेबांचा स्वभाव मला खूप आवडतो दादा..प्रेमळ असंन काय असतं हे आईसाहेबाना पाहिल्यावर समजतं.. धन्य ती माऊली.. त्यांचा आशीर्वाद लाखमोलाचा🙏🏻
@savitazore
@savitazore Год назад
अशी आई सर्वाना मिळूदे सर्वांची खूप छान काळजी घेतात आईसाहेब 🙏🙏
@mayabandal4196
@mayabandal4196 Год назад
दादा आई या शब्दात स्वर्गीय आनंद आहे तुमचे इतके बोलण सुरू आहे तरी त्या आईचा जीव तुम्ही खा हे किती वेळ सांगते तुमचे आईवर खूप खूप प्रेम आहे हे लक्षात येते खरच आज आईसाहेब व तुम्हाला पाहून डोळे भरून आले हे आईची प्रेमाची दौलत सगळ्यांना नाही मिळत ती खूप संभाळून ठेवा दादा व आई तुम्ही वाईट बोलू नका मी गेल्यावर कळेल ऐकूनच वाईट वाटले दादांचा या प्रेमावर पुर्ण हक्क आहे तो देवही घेवू शकत नाही तुम्ही आनंद आम्हाला देवून हसवता मग सगळ्याना सुख देणारा देवालाही आवडतो अश्याच सुखी आनंदी रहा हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
@Expd1
@Expd1 10 месяцев назад
Khupach Chan dada, aai ch Prem milatay, jagatil sarvat Shreemant manus
@watchab2222
@watchab2222 Год назад
रिअल actor आई साहेब 👌👌
@smitanawagekar7129
@smitanawagekar7129 Год назад
Mother is very original, superb
@vasantisatpute2906
@vasantisatpute2906 Год назад
आई तुम्ही खरोखर बोलला आई बाप आहे तो माहेर नतर माहेर नाही आईबाप मुलीचे लाड करतात तीला हे आवडते ते आई करते जुना नाही त्याना विचार आहे त्याची माया प्यायला बहीणी माहेरी येणार आईकडून कौतुक करून घेणार बाकी कोणी आईच्या मायेने करणार नाही
@maratha532
@maratha532 11 месяцев назад
लय हसवलंस यार सकाळ सकाळी 😂😂😂😂😂 आई एक नंबर आहे खरंच 🎉🎉🎉🎉❤❤❤
@varshadeshmukh9993
@varshadeshmukh9993 Год назад
तूमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमच्या आई या वयात तुमच्याबरोबर आहे great
@manojpansare2007
@manojpansare2007 9 месяцев назад
आईसाहेब always rocks.....👌👌👌👌
@jyotijadhav9026
@jyotijadhav9026 6 месяцев назад
खूपच छान आईसाहेब मस्तच,प्रेमळ, धाक ,कष्टाळू ,बोलण्यात वागण्यात करारी, कर्तव्य दक्ष 🙏🙏👌👌👍❤️ माझ्या सासूबाई पणं सेम सेम अशा आहेत, दिसायला वागायला, बोलायला ,शरीर यष्टी,सर्वांविष्यी प्रेम ,कर्तव्य अगदी सेम खूपच छान वाटले व्हिडिओ पाहून
@vishalpatil4353
@vishalpatil4353 Год назад
चला हळू हळू पिंकी पण व्हिडिओ मध्ये यायला लागली आहे.. दादा आजून वाटनी द्यावी लागणार आता.. व्हिडिओ च्या पैसा मधली.😉😄
@sunitawasnik4097
@sunitawasnik4097 Год назад
Agg kashala akkal shikviti tila?? Aplya Dhanu chi mehnat ani ti aytya bilavar 🐍🐍🐍
@Purnabrahma573
@Purnabrahma573 Год назад
@@sunitawasnik4097 aapla dhanu😂😂
@Ganeshpanchal-py7wn
@Ganeshpanchal-py7wn 10 месяцев назад
​@@sunitawasnik409700 in
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 4 часа назад
​@@sunitawasnik4097🤔
@priyajadhav9500
@priyajadhav9500 Год назад
सासू दवाखान्यात आहे नेऊ काय ...आई शप्पत खूप हसले😂😂😂😂
@sanjaybhurke1183
@sanjaybhurke1183 Год назад
खुपच छान रोजचाच विषय पण काहि तरी वेगळ अप्रतीम😂
@swatikhatavakr7940
@swatikhatavakr7940 Год назад
एकच नंबर व्हिडिओ खूपच छान आहे आईसाहेब जितकं मारतात तितकच प्रेम पण करतात कितीवेळा मारल्या पण त्यापेक्षा जास्त वेळा खा म्हणाल्या माझा मुलगाही सेम असाच बोलतो सेम तू सेम तुमचे व्हिडिओ बघताना त्याची आठवण येतेय सध्या पुण्याला आहे शिकायला
@deepaksonar9660
@deepaksonar9660 Год назад
अ डी पी अशी आई मिळणे कठीण असतात तुझ नशीब खुप चांगल आहे.
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden Год назад
डेलीच्या विषयावर किती छान जोक जमतात डी पी. ग्रेट. लटलट, थरथर , ४२०, सुगावा, किती मस्त मार पण भरपुर आईंचा. आई ग्रेट. गरीब गाय पोटात पाय 😊😊😊😊
@rajnandasutar7404
@rajnandasutar7404 Год назад
Comedy jabardast 😆aaisaheb rocks
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 10 месяцев назад
Kalyani is the best and very beautiful and talented lady and must be in every video with maximum footage and dialogues ❤🎉🎉🎉🎉
@rajendraraje83
@rajendraraje83 20 дней назад
Nice mom
@arpanasarvankar4204
@arpanasarvankar4204 18 дней назад
दादा तूमचे व्हिडीओ छान असतात आई मुलाच्या बायकोच्या गोड तक्रारी खुप छान वाटत बघायला पण सारखा मार खाण बर नाही वाटत
@komalkamble3922
@komalkamble3922 5 месяцев назад
Tumi bolata na te khup real vatat...mhanun khup chan ahet ...
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Год назад
धनंजय भाऊ काय अभिनय केला आहे नाद खुळा आहे.
@PoojaJadha2711
@PoojaJadha2711 Год назад
Aai khup changli acting karte
@sujatajarali4244
@sujatajarali4244 6 месяцев назад
Nice video
@sushma_SNC
@sushma_SNC 9 месяцев назад
दादा तुम्ही आईला खवळून काढताय म्हणून व्हिडिओ भारी येतात 😂😂😂😂
@sarufoodfashionphotomusic3332
वरती वेगळं राहणार😂😂😂😂😂
@nareshsalunke7387
@nareshsalunke7387 Год назад
दादा ते भारी होत गिल की गिल😂😂😂
@sandhyasavaratkar889
@sandhyasavaratkar889 Год назад
Real actors ahet all mast video
@scaryraj1543
@scaryraj1543 Год назад
,😂😂😂😂😂😂😂😂,,, Super dada 😅😅😅😅😅
@anandisontakke2960
@anandisontakke2960 Год назад
बर्याच दिवस झाले आईचा विडीओ नाही बघून खूप छान वाटल
@vaishnavisarawade4350
@vaishnavisarawade4350 Год назад
Khatrnak bhandan.
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Год назад
1 no. Video. Tumhi khot- khot ragvta bahinivar. Pan aaj kharch itke prem kernare bhau kuthe rahlet ata😔 Ani pratyek ghrat ashich aai aste, lekina maher karnari. Sarv mulanvar sakhech prem karnari. Aaisaheb khup bhari ahet. Tyancha 420 dialogue nahitar 840 dialogue lai bhari. 😃😃 DP dada aaila kiti uchkaval? 😂😂
@riyaGodse
@riyaGodse Год назад
काही पन होऊद्या पिंकी ताई मात्र जेवन करन्यात बिजी आहे😊
@jayashrikore8573
@jayashrikore8573 Год назад
जेव्हा बघाव तेव्हा आई स्वयंपाक करतात वहिनी स्वयंपाक करताना अजिबात दिसत नाही😮😮😮😢😢😢😢😢😢
@prajudeshmukh7567
@prajudeshmukh7567 Год назад
Doghe pn kartat swapak.
@Purnabrahma573
@Purnabrahma573 Год назад
Karu de ki aaila Kay kam ahe
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 10 месяцев назад
Kalyani wanted in every video and she is the best ❤️🎉😮
@gagangirienterprises7171
@gagangirienterprises7171 4 месяца назад
*✊कां कुणास ठाऊक,* *🤞कांही कळलंच नाही,* *👍मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी..*🤔 *कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,* *कांही कळलंच नाही.* *काय मिळवलं, काय कमावलं,* *काय गमावलं,* *कांही कळलंच नाही.* *संपलं बालपण,* *गेलं तारुण्य,* *केव्हा आलं ज्येष्ठत्व,* *कांही कळलंच नाही.* *काल मुलगा होतो,* *केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो,* *कांही कळलंच नाही.* *केव्हा 'दादा' चा बाबा* *नंतर 'बाबा' चा* *'आबा' होऊन गेलो,* *कांही कळलंच नाही.* *कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,* *कोणी म्हणतं हाती आली काठी,* *काय खरं आहे,* *कांही कळलंच नाही.* *पहिले आई बापाचं चाललं,* *मग बायकोचं चाललं,* *मग चाललं मुलांचं,* *मग चाललं सुनेचं,* *माझं कधी चाललं*, *कांही कळलंच नाही* *बायको म्हणते,* *आता तरी समजून घ्या* , *काय समजू,* *काय नको समजू,* *मग इतकी वर्ष समजुतीने* *कोणा बरोबर घेतली* *कां कुणास ठाऊक* *कांही कळलंच नाही.* *मन म्हणतंय तरुण आहे मी,* *वय म्हणतंय वेडा आहे मी,* *या साऱ्या धडपडीत केव्हा* *गुडघे झिजून गेले,* *कांही कळलंच नाही.* *झडून गेले केस,* *लोंबू लागले गाल,* *लागला चष्मा,* *केव्हा बदलला हा चेहरा* *कांही कळलंच नाही.* *काळ बदलला,* *मी बदललो* *बदलली मित्र-मंडळीही* *किती निघून गेले,* *किती राहिले मित्र,* *कांही कळलंच नाही.* *कालपर्यंत मौजमस्ती* *करीत होतो मित्रांसोबत,* *केव्हा सीनियर सिटिझनचा* *शिक्का लागून गेला,* *कांही कळलंच नाही.* *सून, जावई, नातू, पणतू,* *आनंदीआनंद झाला,* *केव्हा हासलं उदास हे* *जीवन,* *कांही कळलंच नाही.* *भरभरून जगून घे जीवा* *मग नको म्हणूस की,* *"मला कांही कळलंच नाही.* *कवी -**_ना धो महानोर_* 🙏🌺🌹😊 *खूपच सुंदर कविता आहे आपल्या सर्वांचे जीवनावर अर्थ समजून, उमजून घ्या मित्रांनो ....आयुष्य मनासारखं जगून घ्या मैत्रिणींनो 🌹🌹🙂🙏*
@harshasamgir4801
@harshasamgir4801 Год назад
Mast...stress relif astat sagle video....😊😊 Kuthe aahe tumch dukan?
@sunilmoule2166
@sunilmoule2166 Год назад
सगळ्यात भारी ऍक्टिंग आईसाहेब करतात
@yadnyabhise1300
@yadnyabhise1300 Год назад
Aai ekach number
@avantikashinde3515
@avantikashinde3515 Год назад
गिळ गिळ डोस 😂😂😂😂😂😂😂१ नंबर
@latakadam935
@latakadam935 Год назад
Amachy ghratali kahani parat ripit hote asa fil yeto chan vatat lovely family mast 😉😉
@sionajadhav19
@sionajadhav19 2 месяца назад
माजा भाऊ असाच आहे कोल्हापुर
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 Год назад
DP- points 👍अभिनय 👌👌👌
@sarikakhade5498
@sarikakhade5498 Год назад
Tumche video khupch chan astat
@yogeshsonwane6469
@yogeshsonwane6469 Год назад
धनंजय भाऊ तुम्ही शर्टावर खूप छान
@vijaykolekar4958
@vijaykolekar4958 Год назад
ये हात लावायचा नाही.. हेबक आ लय मार खाशील..आईसाहेब❤❤😅
@sandym.2056
@sandym.2056 Год назад
Kya pan bola...Dp ch Pinki didi var khup Prem ahe
@rajshridesai947
@rajshridesai947 Год назад
Dada lay bhari aai tar ikdam bhari😂😂😂😂😂
@sonalidalvi5466
@sonalidalvi5466 Год назад
Dp dada tumhi Zee marathi vr distay 36 gunu jhodi sereal mde🥳🥳😍😍jam bhari vatty 🥳🥳🥳🥳🥳
@nileshshinde1821
@nileshshinde1821 3 месяца назад
Barobr aai mhante te lek aahe ti ya gharchi😂😂😂😂
@AnjaliBorge-wl7wi
@AnjaliBorge-wl7wi 4 месяца назад
Garib gay potat pay😂😂
@shitalkshirsagar5328
@shitalkshirsagar5328 Год назад
खुपच छान सुंदर आहे आज किती लाटणी खाली
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav Месяц назад
लय भारी प्रेमळ नातं👍👍😀😀
@liveshow2230
@liveshow2230 7 месяцев назад
भावा, आमच्या आईचा नाद करायचा नाही... आई साहेबाना साठी 🙏🏻
@MadhuRathod-oc4pl
@MadhuRathod-oc4pl Год назад
Khup bhari vatat dada ☺️🙏
@sumanmore6878
@sumanmore6878 Год назад
दादा खुप दिवसांनी व्हिडिओ आला. रोज व्हिडीओ टाकत जा. बाबा आई चे नाहीं तर घरातील सर्वांचे लाड करताना दिसतात. तूम्ही पण बाबा ची काळजी घ्या ❤
@rachnavlog1812
@rachnavlog1812 Год назад
आईपण छान अॅक्टिंग करतात
@jayvantpagar4811
@jayvantpagar4811 Год назад
Pinki tai 1ch no
@MarathiNaari
@MarathiNaari Год назад
Kaku kay otyavar basun parathe latayat hoy..😂😂😂😂saglech bhau ase khadus astat hoy....maze tar 2 khadus hitalr aahet.....
@narayandharashivkar3089
@narayandharashivkar3089 7 месяцев назад
आईचा अभिनय ऐक नंबर
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 Месяц назад
पिंकी ला आता कळेल सासुबाई सासर ची माणस काय असतात
@bhatkantiaanikhane
@bhatkantiaanikhane Год назад
काकुंचे कानातले भारी आहेत👌👌
@user-fg4zu9sd3n
@user-fg4zu9sd3n Год назад
मस्त 😂😂😂👌👌🤗लय भारी भाषा
@saileebansode9604
@saileebansode9604 Год назад
अंकिता हल्ली व्हिडीओत येत नाही .तिला आणा .खुप मजा येते
@rijwanaalase1974
@rijwanaalase1974 Год назад
लाटण्यान एकदा शॉट दयाच आई . नाही तर बहिणीला कायच वाटणी देणार नाही दादा
@latasunthwal3985
@latasunthwal3985 4 месяца назад
आई❤❤❤😂😂
@geetanjalimane-rl9zw
@geetanjalimane-rl9zw 5 месяцев назад
Maza bhau same, pan maze baju ghala maze aai nahi
@jadhavpratiksha1445
@jadhavpratiksha1445 Год назад
Bichare dada🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sarikatodkar7069
@sarikatodkar7069 9 месяцев назад
Raghu maina 😂
@minakshipawade1289
@minakshipawade1289 Год назад
Kalya tondach gor karun thevil😅😅😅aai
@kk19920
@kk19920 Год назад
Sun Bai pan kunachi tari mulgi aahe tychi pan kalaji gya..aaplya muli sarkh ..aaisaheb...
@ujwalashiwarkar8928
@ujwalashiwarkar8928 Год назад
Tumchi family kayam ashich aanandat aso hee ईश्वर चरणी prarthana
@user-du4kd9tk1q
@user-du4kd9tk1q 9 месяцев назад
😂😂😂😂😂👌सोलापूरी
@santoshpatole6292
@santoshpatole6292 Год назад
दोनीकुन बोलता राव धनु भाऊ😀😀
@udaykavathekar126
@udaykavathekar126 Год назад
आई साहेब नादच करायचं नाही ...अंह
@suchitadhamane5830
@suchitadhamane5830 Год назад
Kasli bhari comedy kartay dada purn video bgheparyant hasu bandach hot nahi assal reality aahe video madhe 👌👌
@sheelasawant5474
@sheelasawant5474 Год назад
व्वा आईसाहेब व्वा !!!!!
@justmyviews8626
@justmyviews8626 Год назад
AAI SAHEB AAAJ LAI JORAAT AAHETTT...........🤣🤣🤣🤣
@user-ff5yb7nt8j
@user-ff5yb7nt8j 8 месяцев назад
Majha pn bhau asc Asc krty badgul bodyac🤣🤣
@adityamane8174
@adityamane8174 Год назад
आईसाहेब 😂
@aditishete5314
@aditishete5314 Год назад
घरोघरी मातीच्या चुली 😂😂😂😂😂
@namratabagde573
@namratabagde573 Год назад
डी. पी.तुमचे व्हिडिओ महाराष्ट्रातच नाही हैदराबाद मध्ये ही मी बघतेय.छान वाटतं.
@gaurangvetale2240
@gaurangvetale2240 Год назад
आईसाहेब खरंच तब्येत खुपच वाढली आहे तुम्हाला सगळ शक्य आहे वेळेत कमी करा जानूचे लग्न होईपर्यंत जगायला हवं तरच धनाभाऊ खुष राहिल
@ramdasdaware9696
@ramdasdaware9696 8 месяцев назад
Lovely family❤
@shaijadsheikh8006
@shaijadsheikh8006 Год назад
चेनाई फाइनल ला गेली दादा अभिनंदन
@panduranggurav8241
@panduranggurav8241 Год назад
Wah Aai supla shot No1
@ashwinikulkarni2409
@ashwinikulkarni2409 9 месяцев назад
आई, love you !😂
@geetashah6663
@geetashah6663 Год назад
,,🤣🤣🤣🤣🤣 Jaam Dham My lek
@kailashbabar510
@kailashbabar510 6 месяцев назад
Bhadyaa 😂😂😂
@sopanthokal5081
@sopanthokal5081 Год назад
, very nice ❤❤❤❤
@KrantiJagtap-qm2nt
@KrantiJagtap-qm2nt Год назад
Aai kashaver basune chapate karete
@jai-maharashtra
@jai-maharashtra 11 месяцев назад
पिक्चर मध्ये रोल नक्की मिळेल डिपी ला 😂
@ranjanapatole8536
@ranjanapatole8536 Год назад
Bhadya 😂😂😂
@Rajshree933
@Rajshree933 11 месяцев назад
Pinki la sasar navra ny ka maher ani bapachyach dukanat kam karti ,dusri bahin yete ka kadhi hi ghati dukanat sarkhi asti
@lisprolispro
@lisprolispro 9 месяцев назад
आई बरोबरच बोलत आहे.
@vrushalikhandale
@vrushalikhandale Год назад
Lagech Party Change? Lay Vegal Challe!😂😂😂😂😂😂
@shubhangijoshi3452
@shubhangijoshi3452 7 месяцев назад
Naad khula❤
@madanmore2527
@madanmore2527 26 дней назад
Mh 22 parbhani 🎉🎉🎉🎉 dp dada
@sachinsawant5064
@sachinsawant5064 Год назад
गिळ गिळ आणि सासूला पण जेवण नेहू का हे लय भारी होतं दादा लय हसलो आम्ही ❤❤
@ABHAYSHOOTER750
@ABHAYSHOOTER750 Год назад
Wow kiti mst ahe sagde mla pn family sang ashe video banvav vatte banavnar dada mi pn 😘♥️✔️
@sadhanakamalakar8081
@sadhanakamalakar8081 Год назад
खूप छान 😂
@ujwalashiwarkar8928
@ujwalashiwarkar8928 Год назад
Dada video kadhat ja ..khup छान vatat😊
Далее
Yana bir yangi qo'shiq YORAM BIYO | Yaqin kunlarda
00:57
МЕГА МЕЛКОВЫЙ СЕКРЕТ
00:46
Просмотров 717 тыс.