Тёмный

पुणे ते नरसोबावाडी जाण्याचा नवीन मार्ग I वेळ आणि पैश्यांची बचत I Pune To Narsobawadi I New Route I 

Explore With Carlekar
Подписаться 1,2 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

नमस्कार मंडळी.
आज मे आपल्याला घेऊन जाणार आहे ते नारसोबा वाडी ला, पण एका नवीन मार्गाने,जिथे आपले पैसे इंधन आणि वेळ ह्या सगळ्याची बचत होणार आहे.
आणि त्यासाठीच आज मे आणि अतुल दादा आणि मे भल्या पहाटे उठून निघालो आहोत
आज आमाचा मार्ग असणार आहे पुणे - सातारा - रहिमतपूर - पुसेसावली - विटा + तासगाव - मिरज आणि नरसोबाच्या वाडीला जाणार आहोत
मित्रानो आपल्याला सर्वांना माहीत आहे की सातारा शाहरा पासून पुढे राष्ट्रिय महामार्गावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात रस्ते रुंदीकरण आणि नवीन उड्डाण पूल उभारले जात आहेत,हे काम बेळगाव पर्यंत अत्यंत वेगात सुरू असून बऱ्याच वेळा ह्या ठिकाणी वाहनांना प्रवास करताना बऱ्याच अडचणी येतात किंवा त्या ठिकाणी खूप वेळ आपण ताटकळत बसावे लागते..
पुणे ते कोल्हापूर दरम्यान बरीच मोठी धार्मिक स्थके आहेत आणि इथे सहकुटुंब सहपरिवार प्रवास केला जातो,आणि अश्या वेळीं आपल्या अगदी काटेकोर पणे वेळेचे नियोजन करावे लागत असते,आणि त्यात जर आपण हे काम सुरु असलेल्या ठीकणी जर अडकलो तर पुढचे सर्व कार्यक्रमांचे नियोजन बिघडते,मग अश्या परिस्थितीत जर आपल्या पर्यायी रस्ते माहीत असतील तर आपली ह्या वाहतूक कोंडीतून नक्कीच सुटका होऊ शकते आणि म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ आपल्याला साठी करत आहे.
मित्रांनी जर आपल्याला नर्सोबाच्यावाडीला जायचे असेल तर आज मे हा व्हिडिओ त्या प्रवासाची माहिती देण्यासाठी तयार केला आहे
आपण बऱ्याच वेळा वाडी ला जाण्यासाठी पुणे - सातारा - कराड -पेठ वडगाव - इस्लामपूर - सांगली - मार्गे शिरोळ व पुढे. वाडी मधे दाखल होतो,तर काही लोक कोल्हापूर पर्यंत जातात आणि तिथून जयसिंगपूर मार्गे वाडी येथे जातात..
आज मात्र मी ह्या दोन्ही मार्गाने न जाता एका नव्या मार्गाने जाणार आहे,आणि जा मार्ग आहे पुणे सातारा रहिमतपूर पूसेसावली विटा तासगाव मिरज आणि वाडी..असे प्रवास करणार आहे
ह्या व्हिडिओ मधे मला किती वेळ लागला, मी प्रवासात कुठे थांबलो रस्ते कसे आहेत टोल किती लागला ह्या सर्व. गोष्टींची माहिती आपल्याला देणार आहे
तर चाला माझ्यासोबत ह्या प्रवासाला .
#पुणेतेनरसोबाचीवाडी #नवीनमार्गमाहिती #टोलमुक्तप्रवास #उत्तमरस्ते #पुणेतेनरसोबाचीवाडीगाडीनेप्रवास #पुणेतेनरसोबाचीवाडीलाजाण्याचानवामार्ग #पुणेतेसातारा #पुणेतेरहिमतपूर #पुणेतेपुसेसावली #पुणेतेविटा #पुणेतेतासगाव #पुणेतेसांगली #पुणेतेमिरज #पुणेतेकुरुंदवाड #पुणेतेअर्जुंवाड #पुणेतेशिरोळ #नवीनमार्ग

Опубликовано:

 

7 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 99   
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 Месяц назад
14:55 खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार साहेब.. आपले मनापासून आभार..🙏🏻
@k.anuradha07
@k.anuradha07 Месяц назад
आम्हि खुपदा नरसोबाच्या वाडिला या जुन्या मार्गानेच जात होतो.तुम्हि दाखविलेला हा नविन मार्ग छान वाटतो.पुन्हा जाऊ तेव्हा याच मार्गाने जाऊ.जलाभिषेक सोहळा तुम्हाला पाहता आला हेच भाग्य.नेहमीच तुमचे व्हिडीओ व सर्व वर्णन खुप छान असते. शुभेच्छा.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार आणि आपले मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
@anuradhamisal6214
@anuradhamisal6214 Месяц назад
छान माहिती सांगितली. प्रवासाचा रस्ता खूपच सुंदर व बिना खड्ड्यांचा पाहून आनंद झाला. आता आम्ही याच मार्गाने वाडीला जाऊ.धन्यवाद
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार..🙏🏻 आपल्याला जर ही माहिती आवडली हे समजले आणि बरे वाटले..आपल्याला ऐक विनंती आहे की जर आपल्याला जमल्यास, आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि परिचितांना पण हा व्हिडीओ शेअर करावा,जेणे करुन त्यांना ही या मार्गाची माहिती मिळेल आणि त्यांना ही याचा उपयोग होईल.. आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@vijaykulkarni7325
@vijaykulkarni7325 Месяц назад
Shree gurudev Dutta prasanna. Vv. Thanks
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
Thank You Sir..🙏🏻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त Stay Connected..
@vijaykulkarni7325
@vijaykulkarni7325 Месяц назад
@@explorewithcarlekar swami samarth maharaj akkalkot prasanna. Shree Shankar Maharaj prasanna. Vv
@shantaramdeshpande8549
@shantaramdeshpande8549 Месяц назад
नरसोबाची वाडी म्हणजे अद्भुत अनुभव. अतिरम्य मनाला आनंद देणारे तीर्थक्षेत्र!
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर..🙏🏻 आपण अगदी अचूक वर्णन केले आहे नरसोबाच्या वाडीचे.. आपले मनापासून आभार.. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@nitingalve9216
@nitingalve9216 Месяц назад
सचिन जी खूप छान....... श्री गुरुदेव दत्त
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर 🙏🏻 आपले मनापासून आभार.. अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
@drrajshekharpangal5433
@drrajshekharpangal5433 Месяц назад
Shree Gurudev Datta
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
🙏🏻🌹🙏🏻
@dilippadalkar822
@dilippadalkar822 Месяц назад
दादा तुम्ही छान vlog बनवला. अगदी साधा, सोपा, सरळ.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार साहेब.. आपले मनापासून धन्यवाद ..🙏🏻 Stay Connected
@vikasshelar1402
@vikasshelar1402 Месяц назад
मला खूप आवडते नरसोबाची वाडी श्री स्वामी समर्थ❤❤
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त..🙏🏻🙏🏻
@shrutisatawalekar
@shrutisatawalekar Месяц назад
तुम्ही खूप भाग्यवान आहात ..तुम्हाला जलाभिषेक सोहळ्यात सहभागी होता आले...माझा आजपर्यंत कधी वाडी ला जाण्याचा योग नाही आला..पण ह्या व्हिडिओ माध्यमातून मानसिक रित्या वाडीला जाऊन आल्याचे समाधान मिळाले..तुमचा ह्या पूर्वीचा फॅमिली सोबतचा पण एक व्हिडिओ आहे..तो पण पुन्हा एकदा बघितला आणि मंदिर परिसराचे सुद्द्धा दर्शन घेतले..virtually firun aale😅 😅
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार.. मला एकच सांगायचे आपल्याला की.. मी कधीच नरसोबाच्या वाडीला जात नाही, पण जेव्हा जेव्हा दत्तगुरु बोलावतात तेव्हाच माझे जाणे होते असे मी मानतो..त्यामुळेच मागच्या वेळी त्यांनी सह कुटुंब बोलावले होते आणि ह्या वेळी आमच्या अतुल दांदांच्या कृपेने मला पण बोलावले होते हेच सत्य आहे की दत्तगुरु बोलावतात तेव्हाच आपण जातो.. त्यामुळे आपण ही असे कधी म्हणून नका की त्तुम्हाला अजून नरसोबाच्या वाडीला जाण्याचा योग आला नाही..विश्वास ठेवा जेव्हा तिथून बोलावणे येते तेव्हा जगात कोणीच तुम्हाला थांबवू शकणार नाही.. 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@prachibehere1074
@prachibehere1074 Месяц назад
उत्तम व्हिडिओ. नवीन मार्ग कळला. धन्यवाद. जलाभिषेक दाखवला असता तर बरे झाले असते.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार 🙏🏻 मंदिर परिसरात चित्रीकरणासाठी मनाई असल्यामुळे मला जलाभिषेक सोहळ्याचे चित्रीकरण करता आले नाही.. आपल्या छान कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..🙏🏻
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 Месяц назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@gangadharkulkarni5666
@gangadharkulkarni5666 Месяц назад
आम्ही परवा २२ /२३ जुनला याच रस्त्याने नरसोबाच्या वाडीला जाउन आलो. माझ गाव विट्याजवळ असल्याने मला हा रस्ता माहीत होता. मागच्याच महीन्यात मी कोल्हापुर आणि जोतिबाला जाउन आलो असल्याने सातारा कराड कोल्हापुर या रस्त्याला मी वैतागलो होतो.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार साहेब.. आपण आपल्या प्रवासाची आणि त्याच सोबत , सातारा कराड कोल्हापूर ह्या मार्गाच्या कामाची पण माहिती दिली आहे त्या साठी आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@moreshwarkhaladkar3493
@moreshwarkhaladkar3493 Месяц назад
व्वा खरंच छान माहिती. मला नव्हता माहित हा मार्ग. आता मी नक्कीच या मार्गाने जाईन. गुरुदेव दत्त ❤
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर..🙏🏻 मी एक छोटासा प्रयत्न केला आहे नरसोबाच्या वाडीला जाणाऱ्या अगणित भक्तांना एका नवीन आणि चांगल्या रस्त्याची माहिती देण्याचा.. आणि जेव्हा त्या कामाचे इतक्या छान शब्दात कौतुक होते तेव्हा हा छोटासा प्रयत्न सार्थकी लागला असे वाटते.. आपले मनापासून आभार.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..🙏🏻 Stay Connected..
@sachinichalkaranje8142
@sachinichalkaranje8142 Месяц назад
सचिन जी, सुंदर चित्रण, छान माहिती. मी मिरजेच्या असल्याने आजचा एपिसोड जास्तच भावला! जवळच खिद्रापूर चे कोपेश्वर मंदिर आहे, खुप पुरातन आहे, पुन्हा जमलेस कव्हर करा.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर 🙏🏻 बऱ्याच दिवसांनी आपले कॉमेंट वाचायला मिळाले..आणि ते वाचून आनंद झाला.. आपण जी सूचना दिली आहे त्या प्रमाणे पुढील काळात खिद्रापूर च्या कोपेश्वर मंदिराला नक्की भेट देईन Till Then Stay Connected 🙏🏻
@atulkulkarni7579
@atulkulkarni7579 2 месяца назад
खूप सुंदर वीडियो सचिन परत एकदा महाराजांचे दर्शन झाले सगळी ट्रिप आठवली
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
धन्यवाद अतुल दादा..🙏🏻 खरे तर तुमच्यामुळे मला वाडीला छान दर्शन लाभले आणि तुमच्यामुळेच हा नवीन रस्ता पाहण्याचा योग आला 🙏🏻
@vikasshelar1402
@vikasshelar1402 Месяц назад
सचिन साहेब छान मार्गदर्शन केले❤❤
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
साहेब नमस्कार.. आपण इतक्या छान शब्दात कौतुक केले त्यासाठी आपले मनापासून आभार 🙏🏻🙏🏻 Stay Connected 🙏🏻
@user-sv8wy5mx4k
@user-sv8wy5mx4k 20 дней назад
छान 🙏
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 20 дней назад
धन्यवाद..🙏🏻
@sw-et1dv
@sw-et1dv Месяц назад
I am planning to go over this weekend from Wai. I was literally checking this route on Google maps and stumbled upon your video. Thanks for reconfirming the route. Avdhoot Chintan Sri Gurudev Dutta!!!
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
Thank You For Your Kind Words..🙏🏻 It always feels so good when our samll effort gets such nice acknowledgement.. Thanks Again.. And Stay Connected 👍🏻
@manikkhutale7810
@manikkhutale7810 Месяц назад
मस्त मस्त मस्त धन्यवाद सर 🙏🙏🙏💐💐💐
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार साहेब आपले मनापासून आभार.. Stay Connected 👍🏻
@joshihemant2568
@joshihemant2568 Месяц назад
आम्ही नेहमी औंध येथे जाताना, रहिमतपूर मार्गे जातो!! आपला व्हिडिओ पाहताना सुखद धक्का बसला!! सातारा ते रहिमतपूर,22 k.m. रस्ता अक्षरशः चाळण उडाली होती (२०१९)!! मी नंतर, सासवड - फलटण मार्गे औंध येथे जायचो!!( तो रस्ता लांबचा असूनही उत्तम आहे)!🎉
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर आता रस्ते खूप छान आणि खूप सुंदर केले आहेत पुढच्या वेळी ह्या मार्गाने नक्की प्रवास करावा Till Then Stay Connected
@joshihemant2568
@joshihemant2568 Месяц назад
@@explorewithcarlekar Agreed!! NHAI चे काम पाहता, सातारचे दक्षिणेस, सहा lane करायला( शेंद्रे ते कागल), पुढील पाच वर्षे नक्की लागतील!!( जर कात्रज ते शिरवळ, सहा lane साठी, दोन दशके लागली, तर, हा तर शुगर बेल्ट आहे!!) कदाचित याच साठी( भूमी संपादन), गडकरी सासवड मार्गे थेट बंगलोर पर्यंत दुसरा एक्सप्रेसवे काढत आहेत!! मी, पुणे ते तासगाव, सासवड - फलटण - गोंदवले( फाटा) - कराड मार्गे तासगाव गाठले असते!( पूर्वीचा NH ४, बाद झालाय!!)
@paragthite1473
@paragthite1473 Месяц назад
आत्ता नुकतंच आम्ही औंध ला जाऊन आलोय. रहिमतपुर मार्गे रस्ता अतिशय उत्तम आहे. बिनधास्त जा.
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 Месяц назад
Umbraj chya phude phandharpur phata varun masur marge karad karve gava varun palus marge sangli la javu shakto (Nandre - Karnal marge) Ha road concrete cha ahe (Khadde virhit) ani sangli varun Narsoba wadi phakta 16 KM ahe. Road changla ahe ani karad la byapass kalya mule tasawade cha toll vachto. Ha road jarror try kara.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार संजय जी..🙏🏻 खूप छान माहिती दिली आहे आपण, पुढच्यावेळी आपण सांगितल्या प्रमाणे प्रवास करण्याचा नक्की प्रयत्न करेन..👍🏻 ह्या माहितीसाठी आपले मनापासून आभार.. Stay Connected..
@sanjeevkulkarni9466
@sanjeevkulkarni9466 Месяц назад
Very nice information. Yesterday I came from sangali to satara on regular root. It was very time consuming.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
Namaste Sir 🙏🏻 Thank you for your kind words and thank you for updating the latest situation also.. Sir, you may share this video to your near and dear ones who travel on the normal route frequently and so might find this route helpful 🙏🏻 Till then Stay Connected 👍🏻
@mukeshsathe4105
@mukeshsathe4105 Месяц назад
मस्त 🌹👌🏻
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
धन्यवाद सर..🙏🏻
@prafullaingole6122
@prafullaingole6122 Месяц назад
Good information. Liked the vlog. In order to save time I fill up fuel and air one day prior and eat maggy before starting my journey. To make driving comfortable and stress free, it is advisable to use 4 lane roads wherever possible even though it may be longer.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
Namaste Sir 🙏🏻 Thank You For Your Kind Words.. Also your suggestions are equally important and useful & I shall try to make it happen in my upcoming journeys.. Till then Stay Connected 👍🏻
@user-iu6yt5rv7z
@user-iu6yt5rv7z Месяц назад
One more road karad, karad railway station Tasgaon Miraj wadi
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
Okay 👍🏻 Thanks for sharing this information Stay Connected 🙏🏻
@SatishItraj
@SatishItraj Месяц назад
If u travel via Dive Ghat Phaltan Gondavale Vita Sangli to N Wadi .You save tatally Toll
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
Ohh.. that's a great information 👍🏻 Thanks for Suggesting.. Will check it, sometime in the near future.. Till Then..Stay Connected 👍🏻
@shashikantbhosale941
@shashikantbhosale941 Месяц назад
अजून एक मार्ग आहे. त्या मध्ये टोल अजिबात नाहीत. पुणे लोणंद फलटण दहिवडी विटा मिरज नरसोबाची वाडी पण रस्ताचे काम चालू होते मी गेलो तेंव्हा
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार..🙏🏻 आपण नवीन मार्गाची माहिती दिली आहे त्या साठी आपले मनापासून आभार.. मी पुढच्या वेळी ह्या मार्गाने जायचा प्रयत्न करेन.आणि त्या प्रवासाची पण माहिती देण्याचा प्रयत्न करेन.. Till then Stay Connected 👍🏻
@rajanawate6656
@rajanawate6656 Месяц назад
आता बरा आहे म्हणजे चांगलाच आहे पण हायवे सारखा नाही विटा ओलांडून गेल्यावर छान आहे
@parassabina3226
@parassabina3226 Месяц назад
फलटणला जायची गरज नाही, लोणंद वरून कोरेगांव, रहीमतपूर, पुसेसावळी, खटाव असे जाता येते.
@vishalpatil7623
@vishalpatil7623 Месяц назад
आमच गाव शिरोळ
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार..🙏🏻 आपल्या गावातले विठ्ठल मंदिर पण खूप सुंदर आहे..
@rajendrachougule4983
@rajendrachougule4983 Месяц назад
शिरोळ मध्ये भोजन पात्र मंदिर ही आहे अवश्य भेट द्या
@kishorkulkarni1954
@kishorkulkarni1954 Месяц назад
पुसेसावली येथून विटा न जाता सरळ बांबावडे, तुरची, पाचवा मैल मार्गे तुम्ही सांगलीला येऊन मिरज मार्गे नारासोबावडीस जाऊ शकता.10 ते 15 km वाचतात.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर.. आपण हा मार्ग सुचवला त्यासाठीं आपले मनापासून आभार, मी जरी ह्या मार्गाने जाऊ शकलो नाही तरी पण आपण दिलेली माहिती हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मात्र आता नक्की माहित होईल.. पुढच्या वेळी मी आपण म्हणत आहात त्या मार्गाने जायचा प्रयत्न करेन 👍🏻 Till Then Stay Connected 🙏🏻
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 Месяц назад
धन्यवाद नविन रस्ता सांगीतल्या बद्दल
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
आपले मनापासून आभार 🙏🏻 Stay Connected 👍🏻
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 Месяц назад
नमस्कार दादा, मी अजून गेले नाही नरसोबाची वाडी ला ... दत्त महाराजांचे बोलावणे नाही आले अजून... असे च व्हिडिओ पाहून दर्शन घेत असते... बघूया दत्त माऊली केंव्हा बोलावतात ते... श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🌹
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार 🙏🏻.. मी आपल्याला इतकेच सांगेन की.. विश्वास ठेवा,तुमच्या साठी श्री दत्त गुरूंची, खूप सुंदर योजना असणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला जेव्हा ते दर्शन देतील,ते दर्शन इतरांच्या पेक्षा खूप छान दर्शन असेल हे नक्की.. अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@user-iu6yt5rv7z
@user-iu6yt5rv7z Месяц назад
By not going towards vita but west side of railway line
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
Noted..👍🏻
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 Месяц назад
व्हिडिओ छान होता परंतु एका गोष्टी चा उलगडा केला नाही हा मार्ग जो आहे तो किती किलोमीटर आहे आणि रेग्युलर मार्ग किती? ही तुलना केली असती तर किती किलोमीटरची बचत होते हे कळले असते जय हो
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर 🙏🏻 आपण म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे, मी ही तुलनात्मक दृष्ट्या माहिती द्यायला हवी होती पण खरेच सांगतो ते राहून गेले माझ्याकडून आणि व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर मला माझ्या बऱ्याच मित्रांनी अगदी तुम्ही म्हणालात तसेच विचारले.. पण आता आपल्या माहिती साठी सांगतो माझा प्रवास नेहेमीच्या मार्गाने साधारण २५६ किलोमिटर चा होतो आणि पुणे सातारा कराड असे तीन ठिकाणी टोल लागतात आणि साधारण साढेपाच तासात हा प्रवास होतो आणि ह्या प्रवासात मला साधारण २४३ किलोमिटर अंतर लागले आणि दोनच ठिकाणी टोल भरावा लागला आणि हे अंतर मे साधारण साडेपाच तासात पर केले ..ह्यात ब्रेकफास्ट चा पाऊण तास आणि पेट्रोल पंपावरची २० मिनिटे धरून.. Stay Connected 🙏🏻
@rajanawate6656
@rajanawate6656 Месяц назад
अजून एक मार्ग आहे पुणे सासवड, जेजुरी, लोणंद फलटण (पालखी मार्गावर फलटण) दहिवडी, मायणी, विटा, तासगांव सांगली, नरसोबाची वाडी (जयसिंगपूर लागत नाही) एक पण टोल नाका सध्या तरी नाही पालखी मार्ग पुर्ण झाले वर चालू होईल
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर.. आपण खूप छान माहिती दिली आहे आणि त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद.. मी पुढे कधीतरी,ह्या रस्त्याने नक्की प्रवास करेन ... Till Then Stay Connected 👍🏻
@rajanawate6656
@rajanawate6656 Месяц назад
@@explorewithcarlekar दहिवडी गेल्यावर पहिल्या चौकातून (चौक नाही तिन रस्ता) डावीकडे वळावे थोडे अंतर जाऊन उजवीकडे वळून सरळ जावे नंतर कोठेही वळण नाही याकरिता सांगितले दहिवडी वडूज मार्गे एसटी जातात ते दहा किलोमीटर लांब पडते
@rajanawate6656
@rajanawate6656 Месяц назад
या मार्गावर सांगली शहरात जाताना अडचण आहे सध्या रेल्वे पुलाचे काम चालू आहे दीड वर्ष झाले रस्ता बंद आहे तेथे विचारुन जावे काम चालू आहे त्याच्या अलिकडे बायपास आहे तिकडे जाऊन तेथे पुसेसावळी वरुन येणाऱ्या रस्त्याने सांगली स्टँड कडे जावे
@mohammadajimpanhali2784
@mohammadajimpanhali2784 19 дней назад
Khup lamb road ne ala. Ajun ek madhun road ahe. Vita la jaychi garaj nahi.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 18 дней назад
Accha.. Mala ha road mahit hota mhanun hya road ne alo ..
@ramkulkarni3733
@ramkulkarni3733 Месяц назад
छान माहिती आणि नवीन रूट suggest केल्याबद्दल thank you. मागील महिन्यात मी पुणे ते बंगलोर highway ne गेलो होतो. कागल च्या अलीकडे, kagal midc la left turn घेऊन थेट वाडी la गेलो. पुण्यातून पहाटे लवकर निघालो होतो , त्यामुळे साधारण 6 तास लागले पोहोचायला. रस्ता कंडिशन चांगली आहे. नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करा.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर.. आपण मला अजून एका नवीन मार्गाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला ऐक विचारायचे होते ते म्हणजे जर आपण कागल ऐवजी कोल्हापूर च्या अलीकडे शिरोली नाक्यावरून डावीकडे जयसिंगपूर मार्गे वाडी ला गेला असता तर ते जवळ पडले असते का ?? आज आपण सुचविलेल्या मार्गाने भविष्यात एकदा नक्की प्रवास करेन..👍🏻 Till Then Stay Connected 🙏🏻
@jaihind6515
@jaihind6515 Месяц назад
छान माहितीपूर्ण विडिओ साठी धन्यवाद 🙏
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 Месяц назад
Ha khup lambcha road ahe, tya paksha , Umbraj chya phude phandharpur phata varun masur marge karad karve gava varun palus marge sangli la javu shakto (Nandre - Karnal marge) Ha road concrete cha ahe (Khadde virhit) ani sangli varun Narsoba wadi phakta 16 KM ahe. Road changla ahe ani karad la byapass kalya mule tasawade cha toll vachto. Ha road jarror try kara. sanjay Pune.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
Ok .khup Chan mahiti dili aahe apan Sanjay ji.. Pudhchya veli hya margane jaycha nakki prayatna karen..👍🏻 Khup khup dhanyavad 🙏🏻
@prakashjagtap2388
@prakashjagtap2388 Месяц назад
Kiti vel lagla ?
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर.. साधारण साडेपाच तासात आम्ही वाडीला पोहोचलो.. त्यातला जर पेट्रोल पंप वरचे २० मिनिटे आणि हॉटेल मध्ये जो पाऊण तास लागला,असे मिळून एक तास गेला,आणि जर हा ऐक तास वगळला तर मग आपण साधारण साढेचार ते पावणे पाच तासात पोहोचू शकतो असे मला वाटते धन्यवाद..🙏🏻
@yuvraj4870
@yuvraj4870 Месяц назад
konta dashcam vaparta bhau tumhi ?
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
Qubo Pro Dashcam aahe ...👍🏻
@girishmantri3612
@girishmantri3612 Месяц назад
एकूण किती किमी प्रवास आहे?
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार सर..🙏🏻 २४३ किलोमीटर अंतर ....माझ्या घरापासून..
@sulabhateranikar5616
@sulabhateranikar5616 Месяц назад
निवेदन नीट स्पष्ट ऐकू येत नाही.disturbance आहे
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Месяц назад
नमस्कार.. आपण सांगितल्या नंतर,माझ्या बाजूने मी तपासले, पण मला निवेदनात काही अस्पष्टता जनवली नाही..पण इंटरनेट मधे जर काही तांत्रिक अडचणी असतील तर असे हत असेल असे मला वाटते..🙏🏻
Далее
Разоблачение ушные свечи
00:28
Просмотров 823 тыс.