Тёмный

महंमद युनुस बांगलादेशचे, डीप स्टेटचे का भारताचे? 

Anay Joglekar
Подписаться 121 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 117   
@umarajopadhye3052
@umarajopadhye3052 2 месяца назад
ह्यावेळी काहीही झाले तरी रिपब्लिक ट्रम्प आलेच पाहिजे.
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 2 месяца назад
सुप्रभात अनयजी बंगला देशातल्या परिस्थितीचे अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन व विश्लेषण संयमाने केलेत या बद्दल धन्यवाद. सध्यातरी थांबा व पहा हेच उरले आहे तरीपण मा. मोदीजी +जयशंकर+ डोवेल या परिस्थितीतून ही शांतपणे मार्ग काढतीलच ही सदिच्छा. 👍🙏
@neetavarute7121
@neetavarute7121 2 месяца назад
सर्वाना परिस्थिती मध्ये फक्त्त हिंदू टार्गेट होतोय. एक हिंदू देश आहे तो पण कोणाला बघावेना. हिंदू संपला पाहिजेत हाच उदद्धेश.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 месяца назад
Aaple Ubbtta Kay Kartoy Hindlach Taget Karit Aahe Pappu kay Kartoy Tyana Satta Pahije Hindu BN ch Kay Lenghen Nay Aantrik Shatru Maha Shatru
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
वसुलीसाठी सोकलेल्या व सत्तेच्या हव्यासापोटी उबाठाला हे अजूनही समजत नाही हे आपलेच दुर्दैव.
@neetavarute7121
@neetavarute7121 2 месяца назад
खरंच खूप याताना दायक. उदद्धव सेना किती खालच्या पातलीवरून विचार करत आहे.
@ashokkelkar8257
@ashokkelkar8257 2 месяца назад
अतिशय कठीण विषय सोपा करून सांगण्यात आपण तरबेज आहात. थोडक्या शब्दात खूप आशय हा आपला हातखंडा. खूप खूप धन्यवाद अनयजी.
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 2 месяца назад
वयाच्या ८३ व्या वर्षी महंमद युनुस पंतप्रधान झाले आहेत. आपल्या कडील ८०+ नेत्यांना हुरूप आला असेल.
@SatishKamble-eu3ym
@SatishKamble-eu3ym 2 месяца назад
😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
अध्यक्ष की पंत प्रधान?
@sandipm7950
@sandipm7950 2 месяца назад
😂😂😂
@dilipsarode7641
@dilipsarode7641 2 месяца назад
दिवा स्वप्ने
@sanjaykulkarni9066
@sanjaykulkarni9066 2 месяца назад
पण वांगी बाई च काय
@snehalshirodkar
@snehalshirodkar 2 месяца назад
फोर्ड फाउंडेशन प्रणित व्यक्ती आहे...जी अमेरिकेतील डीप स्टेटच्या मर्जीतील आहे..अश्या व्यक्ती स्वतःच्या देशाचे किती भले चिंतू शकतील? आपल्याकडे यासारखे उदाहरण म्हणजे मफलरवाला.. आणि भारताचे चुकले म्हणण्यापेक्षा भारतासमोर काय पर्याय होते त्यातल्या त्यात भरतधर्जिणा पर्याय म्हणजे शेख हसीना यांना निवडले..त्या देशांतर्गत काय करतात यात भारत एका मर्यादेपलीकडे काय करू शकत होता. न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे आरक्षण रद्द करूनही आंदोलन पेटवले गेले..भारताने बोध घेऊन भरताअंतर्गत असलेल्या परदेशी हस्तकांना ठोकले पाहिजे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 месяца назад
Pardeshi Shatru Na Shodhu Shakto Gharatle Shatru UT Noughty Pappu Thodkyat Indi Gang Hyanch Kay Karach Vign Santoshi UT ne Ichha prakat Karun Modig na Dhamki Deun Takli Pahaa Aata Bhartat Sudha Bangladesha sarkhe Honar Aahe Watach Bagtat Noughty UT V Noughty Pappu Gang 😢😮😮😮😮
@umarajopadhye3052
@umarajopadhye3052 2 месяца назад
ह्यावेळी जर NDA आली नसती तर आपले पण काही खरे नाही. वाट लागली असती पार
@Unknownonoff
@Unknownonoff 2 месяца назад
1000% ✅️
@ImShilpaGorade
@ImShilpaGorade 2 месяца назад
Bharatat pn hach plan hota, pn thodkyat wachlo
@manikarnika9690
@manikarnika9690 2 месяца назад
आता पुरते वाचलो पण पुढे काय?....ह्यांचं नीच राजकारण अजून चालूच आहे....
@sudhakarwani860
@sudhakarwani860 2 месяца назад
अर्थातच डिपस्टेटचेच, परंतू सगळे स्थिर होईपर्यंत भारतासोबत जुळवून घेणे अपरिहार्य आहे.
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 2 месяца назад
माहितीपूर्ण विश्लेषणासाठी धन्यवाद, अनयजी.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 месяца назад
मोदी रशियात गेले , त्या रागातून अमेरिकेने हे बांग्लादेशात घडवून आणले ?
@nandkumarhombalkar8914
@nandkumarhombalkar8914 2 месяца назад
श्री.अनयजी आपला राजकीय तसेच परराष्ट्र च्या राजकारणाचा चांगला अभ्यास आहे,या वरील आपली विश्लेषण ही व पाहण्यासारखी असतात हे आजचे आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 2 месяца назад
उत्तम विश्लेषण अनय !
@shekharb2981
@shekharb2981 2 месяца назад
भारताने बांग्लादेश सीमेवर सैन्याची जमवाजमव करावी व कुठल्याही प्रसंगाला तयार रहावे. बांगलादेश लोकशाही टिकवण्यासाठी व तेथील असहाय्य हिंदूच्या मदतीला धाऊन जाण्याची तयारी ठेवावी,तसेच एनजीओना पाठवावे.
@vasantpande6771
@vasantpande6771 2 месяца назад
धन्यवाद . आभार . अमेरिका नेहमी फुकट फौजदारी करत असते
@ramsutar8851
@ramsutar8851 2 месяца назад
अनय जी विषय खूप छान केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद! 👍👍👍👍👍
@dhirajkatdare161
@dhirajkatdare161 2 месяца назад
बांगलादेशच्या हिंदूनी आणखी मोठी वेळ येईपर्यंत वाट न पहाता हळू हळू आपल स्थित्यंतर भारतात कस होईल हे भारत सरकारच्या मिळाल्यास मदतीन पहाव आजची वेळ निभावली अस समजण म्हणजे स्वप्नातील नंदनवनात राहिल्यासम असेल.
@sudhirogale1687
@sudhirogale1687 2 месяца назад
सर - युनूस याना मुख्य विरोधी पक्षाने ९० दिवसात निवडणूक घेण्याची सूचना केली आहे. त्याचा अर्थ सरळ आहे युनूस फक्त बाहुले आहेत तसेच ते नैसर्गिक नेते नाहीत त्यामुळे २-३ महिन्यात कळेलच
@Vijay-G.
@Vijay-G. 2 месяца назад
✔✔✔
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 2 месяца назад
खूप छान आणि मुद्देसूद विश्लेषण
@arvindsovani9449
@arvindsovani9449 2 месяца назад
महंमद युनूस हे बांगला देशात लोकशाहीवादी प्रजासत्ताक सत्ता असावी या मताचे आहेत, या परिस्थितीत आगामी कालावधीतही तेथे शांतता नांदेल याची शक्यता कमी वाटते,
@MadHinduFromBharat
@MadHinduFromBharat 2 месяца назад
जागतिक शांतता प्रस्थापित करायची असेल तर मुस्लिमांचा वंशसंहार करणे काळाची गरज झाली आहे
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 2 месяца назад
Super duper exaplition Jai hind vande mataram jai bharat 😊😊
@girl-qg3zs
@girl-qg3zs 2 месяца назад
मोहम्मद यूनूस बांगलादेशचे पंतप्रधान झाल्यानंतर शरद पवार यांना एक वेगळ्या प्रकारचा बुस्टर डोस मिळाला असेल
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 2 месяца назад
अमेरिका चीन व पाकिस्तान यांना धर्मांध मुस्लिम सरकार आणायचे आहे.
@engineeringtechnology2451
@engineeringtechnology2451 2 месяца назад
He is like another Amartya Sen and Banerjee who are so called Noble laureate
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 2 месяца назад
मोहम्मद यूनुस भारतविरोधी आहेत. ते अमेरिकेचे प्यादे आहेत. 76 वर्षांच्या हसिना नकोत पण 84 वर्षाचे यूनुस चालतात. फार अपेक्षा नाहीत त्यांच्याकडून
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 месяца назад
लोकशाही सोडुन धा आता
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 2 месяца назад
अरविंद केजरीवाल प्रमाणेच याला मॅग्सेसे ॲवार्ड दिले आहे connect the dots Soros gang
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 месяца назад
NGO वाला आहे. Ngo वाल्यानाच मॅगसेसे अवॉर्ड मिळते .. जॉर्ज soros कृपेनी.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 месяца назад
बांगलादेश हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे आणि त्यात हिंदूंची संख्या 50 लाख आहे म्हणुन भारताने दक्ष राहायलाच पाहिजे, तसेच भारतातील मुस्लिम धार्जीण्या लोकांवर लक्ष ठेवायला पाहिजे.
@anaghadange4315
@anaghadange4315 2 месяца назад
एकदा गुगल सर्च मारा. बघा कोणकोण एकर आहेत. Soros, युनूस आणि अमर्त्य सेन
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 2 месяца назад
अमेरिकेचा काय हा अहंपणा.परिणाम आपण भोगू
@ashokshah7193
@ashokshah7193 2 месяца назад
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि ग्रामीण बॅक नोबेल प्रतिष्ठीत मो युनूस हे लष्कराचे बाहूले बनण्याचा धोका। मोठे देश चिन, अमेरिकेचा डोळा बांगलादेश ला खिलौना बनविणयाचा आणि भारताला शह देण्याचा पण भारताशी पडेल गाठ ठका ठका सावधान 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 2 месяца назад
🙏🙏🙏
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 2 месяца назад
🙏👍👌🙏
@vrushalic3389
@vrushalic3389 2 месяца назад
👍
@nitinkulkarni7466
@nitinkulkarni7466 2 месяца назад
बांगलादेशाचे भवितव्य अवघड आहे. पाकिस्तानच्या मागोमाग तो ही कंगाल होणार असे वाटते भारताला काय होईल हा प्रश्न आहेच पण बांगलादेशाचे स्वतः चे काय होईल हा प्रश्न तेथील लोकांनी स्वतः ला विचारायला हवा
@vilasbhujbal-e6z
@vilasbhujbal-e6z 2 месяца назад
खूप चांगली माहिती.....
@mbt504
@mbt504 2 месяца назад
Apan nehami US or Russia double dholaki vajaun jamnar nahi…. Apan manufacturing hub var jast concentrate kela pahije ….
@vinaysane5435
@vinaysane5435 2 месяца назад
Like Video 📹 👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@ravikantshinde4887
@ravikantshinde4887 2 месяца назад
भाऊ तोरसेकर यांनी आजच बांगलादेश च्या आर‌क्षणासंदर्भात व्हिडिओ केला. त्यामध्ये ते म्हणतात की तो विषय सगेसोयरे संदर्भात होता. पण असे काही वाचनात आले नाही. तरी यावर प्रकाश टाकावा.
@ImShilpaGorade
@ImShilpaGorade 2 месяца назад
Tyani Jarange Jo bolala tyachyawar video banvala ahe. Bangladesh madhe aarakshan Nako yasathi protest jhale,. Pn Jarange ha aarakshan sathi protest karat aahe.
@ravikantshinde4887
@ravikantshinde4887 2 месяца назад
@@ImShilpaGorade 🙏🙏🙏
@anilkaryekar3500
@anilkaryekar3500 2 месяца назад
हिंदू साठी तारणहार आता कोण आहे, बीजेपी का मनसे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
मनसेच्या सततच्या धरसोड वृत्ती पेक्षा नक्कीच भाजप
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
मनसेच्या सततच्या धरसोड वृत्तीपेक्षा नक्कीच देशभर पसरलेला भाजप महत्वाचा ठरेल
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 2 месяца назад
Nice video.
@sanjayshelar6333
@sanjayshelar6333 2 месяца назад
डीप स्टेट एजंट आहे तो !
@SatishKamble-eu3ym
@SatishKamble-eu3ym 2 месяца назад
👍🙏👈
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 месяца назад
good
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f 2 месяца назад
अमेरिकेने हे केलं यात काहीच नवीन नाही. ते पाकिस्तान, इराक, सिरीया, अफगाणिस्तान, युक्रेन सगळीकडे हेच करतात. बांगलादेश मजबूत आणि भारत सुरक्षित नको.
@raseshwarichonkar5513
@raseshwarichonkar5513 2 месяца назад
Very enlightening. Saw you on ndtv Marathi the other day. Seems like it’s the only channel giving news from all angles
@PagareSaheb
@PagareSaheb 2 месяца назад
Nice
@hemprabhakumbhar7294
@hemprabhakumbhar7294 2 месяца назад
10:20 10:22 Astnicha sap mhantat tyala pan pida padhava lavakar
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 2 месяца назад
भारताने शेख हसीना ह्यांना भारतात राहू देऊ नये हीच अपेक्षा महम्मद युनुस, लष्कराला वाटत असेल.( बांगलादेशी). भारताने त्यांच्यात ढवळाढवळ करू नये.
@manikarnika9690
@manikarnika9690 2 месяца назад
इथे काही लोकांना वाटतंय की ट्रम्प आले निवडून तर भारताची फार मदत होईल....तर तसं काहीही नाही....CIA चे plans त्यांची आंतरराष्ट्रीय निती असते...त्यांचे अध्यक्ष ही त्याविरुद्ध जात नाहीत...म्यानमार आणि आपल्या northeast मधे ख्रिश्चन देश बनवण्याचे त्यांचे प्लॅन्स ते मागे घेणार नाहीत....आपण बॅक फूट वर आलोत इतकं नक्की...
@santc2678
@santc2678 2 месяца назад
Aplya ithle 85 + che 'Kaka'n chya manat hi ata nakkich'laddoo phutat'astil.Swapna pahayla kunachi hi harkat nasnar.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
हेच बहुतेकांच्या मनात आले असणार. आधीच लेकीच्या विजयानंतर वठलेल्या झाडाला नवीन पालवी फुटली आहे आता तर अजून आशा पल्लवित झाल्या असतील
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 2 месяца назад
जर ट्रम्प निवडून आले तर बांगलादेशात काही फरक पडेल का ? अनयजी तुमच मत काय ?
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 месяца назад
Dear Anayji Ya vishayawarache vivechan mala awadale va patale Bangala Deshatil vatavaran nivalnyas suravat zali ahe va Mahamad Yunus sarakar ale ahe Bangala Deshache Bharatabarobarche sambandha salokhyache raho hi Sadichya Prakash Joshi78
@shivajigharal9297
@shivajigharal9297 2 месяца назад
अनयजी बागंलादेश आरक्षण वरती एक विडीओ केला तर बर होईल कारण इथे भारतात दलित मुस्लिम एकत्र येऊन राजकारण करत असतात पण बांगलादेश मध्ये आज आरक्षणच काय झाल आज या वरती एक विडीओ करा मुस्लिम हे कधीही आपली हुकुमत आल्या नतर कसा छळ माजवला जातोय हे आज दिलित राजकर्त्यांनचे डोळे कधी उघडनार.
@shriganeshjoglekar8726
@shriganeshjoglekar8726 2 месяца назад
Make It special state of india. Like bhutan. Political autonomy but army and foreign affairs of new Delhi. Otherwise we are in for decades long trouble with China Pakistan and USA everyone wanting to poke nose in between
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 2 месяца назад
Haseena la ithech muddam thevun ghevun tyadware BHARAT pratyek negotiations Madhye active asayla hava. Bharatane chilatanna ghabrayche karan nahi. Tatastha raahne hi yaveli aitihaasik chook tharel
@sunilrege984
@sunilrege984 2 месяца назад
1. भारताने 10 वर्षात काय चूक केली ते सांगीतल नाही. 2. कुठल्याही परिस्थितीत हिंदू बांगलादेशी घुसखोरांना/निर्वासितांना भारतात प्रवेश देता कामा नये. ती आपली समस्या नाही. 3. To protect the interest of our nation and our citizens should be the first priority. Then our government may help other countries/their citizens whether Hindus or non Hindus, but not at the cost of our country and our countrymen.
@anshude5293
@anshude5293 2 месяца назад
Yunus ha Cia Ani deepstate cha ahe. भारत ह्यात कुठेही नाही . भारत काहीही करणार नाही आणि भारता कडून काहीही होणार नाही.
@Hindukush9
@Hindukush9 2 месяца назад
बुतपरस्ती इस्लाम मे शिर्क है, फिर हिन्दू देवताओं के तस्वीर और नाम लिखकर होटल कैसे चलाते हो, ❓FSSAI का २००६ का कानुन दुकान मालिक का नाम लिखना हि होगा, नगरपालिका मे अस्तापन यह कानुन है, BNS मे २९९ नाम छिपाना कानुनन आपराध है, सिंघवी कोठ्ठा में यही होगा😇🥸🤢
Далее
impossible lungs test !! 🫁
01:00
Просмотров 4,4 млн