Тёмный

पुनग्या आणि बाबल्यासोबत रानातल्या रानभाजींची सफर | Ranbhaji Recipe | Colours Of Konkan | Kokani Life 

Colours of Konkan
Подписаться 106 тыс.
Просмотров 120 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#TeamColoursOfKonkan
अश्याच पौष्टिक रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता"
या नवीन RU-vid चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
पुनग्या आणि बाबल्यासोबत रानातल्या रानभाजींची सफर | Ranbhaji Recipe | Colours Of Konkan | Kokani Life
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhaji #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Опубликовано:

 

7 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 243   
@jiyawalve4200
@jiyawalve4200 Год назад
खूप छान . माहित नसलेल्या भाज्या पण तुमच्यामुळे समजल्या आज🙏🙏🙏🙏🙏 असच नवीन काहीतरी दाखवा खूप भारी वाटत बघायला.
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 Год назад
माहीत नसलेल्या भाज्या आणि कंदमुळे आज तुमच्या मुळे आम्हाला बघायला मिळाली पुनमचे खूप खूप आभार 👍👍👍
@sharadam3348
@sharadam3348 День назад
भाजी खूप ब्लर दिसते जवळून पोकस करा
@manalipalav2558
@manalipalav2558 Год назад
खूप छान 👌👌विनू चिण्याची भाजी खूप छान होते.बटाटयाच्या भाजी सारखी पूनम ने दाखवलेल्या सर्व भाज्या बघीतले ले आहेत .पण आता गावी रान भाज्या कोण खात नाही
@manishak3062
@manishak3062 Год назад
कोचा शेळ्या खातात आणि कुड्याच पाळ जुलाब होत असेल तर उगाळुन चमचाभर पिल तर जुलाव थांबतात
@swatijoshi3826
फोडशी म्हणजे सफेद मुसळी , चहात घालायची मूळ म्हणजे काविळीची वेल
@swatipradhan6839
पूनमला केवढी माहिती आहे, रानभाज्यांची आणि कंदमुळांची.
@sanjayphadatare4653
@sanjayphadatare4653 Год назад
शीतेचिकेस म्हणजे शतावर अयूरवेदमधे याला खुप मागणि आहे बूस्टर डोस साठि वापरतात खास करुन महिलांनसाठि
@sangeetabhatte5422
@sangeetabhatte5422 Год назад
रानभाज्या खूप च पौष्टिक असतात. 👍पावसाळ्या नंतर कंदमुळे दाखवा
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 Год назад
Bhargichi bhaji Nahi dakhvli
@shashikantjadhav3956
ताई ते सीतेचे केस ह्मनतेस ना ती आयुर्वेदीक ननस्पती शतावरी आहे तीच्या खालील कंद असतात त्याचा ऊपयोग करतातत
@user-cv5kt8og1g
@user-cv5kt8og1g Год назад
माहिती पुर्ण विडीयो 👌
@namratapatil356
@namratapatil356 Год назад
Tumhi khup lucky aahat.. Itki chan veg veglya prakarchi Ranbhaji khayala miltat...
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 Год назад
विडीओ खूप छान, खूप माहीती दिलीत. पूनम एकदम मस्त बोलते.तुमच छान पटते. चिनी हा कंद उकडून खातात, मिक्स भाजीत गुजराती लोक घालतात.
@mangeshghag8916
किती सुंदर छान निसर्ग रम्य आपलं कोंकण....नको प्रगती,नको रासायनिक कारखाने,नको गजबजलेली शहरे,नको सिमेंट ची जंगले .... स्वच्छ, सुंदर, रमणीय, शांत, नैसर्गिक वातावरणात जगणे यासारखं स्वर्ग सुख जगाच्या पाठीवर कुठेही नाही...कोकण वाचवा निसर्ग वाढवा जतन करा
@siddheshrane3896
@siddheshrane3896 Год назад
खूप छान . एवढी म्हेनात घेऊन वेगळ्या प्रकारच्या रान भाजी दाखवल्या बद्धल आभारी आहोत.
@shwetasalunkhe882
@shwetasalunkhe882 Год назад
पूनम तुमच्या मुळे आम्हाला रानभाजी महिती मिळाली
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 Год назад
खुप छान माहिती दिली दिनु आणि पुनमने
@mananghadigoankar8491
@mananghadigoankar8491 Год назад
पूणग्या लय भारी वैद्य..स्वयंपाक.राणभाज्या विषयी माहिती. फुगडी घालण्यात 1 नंबर. चलता पन दगडा तुन फास्ट. लय भारी. पुनम ताई. पूणग्या
@varshasantoshdaware3327
@varshasantoshdaware3327 Год назад
छान माहिती दिली रानभाज्यांची असेच छान छान व्हिडिओ टाकत जावा तुमचे व्हिडिओ आणि तुमची तिघांची जोडी खुप भारी आहे 👌👌👌🙏🙏🙏
Далее
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,9 млн