Тёмный

पुरंदर तह | Appa Parab | purandar tah | आप्पा परब । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग १० 

STT History
Подписаться 92 тыс.
Просмотров 49 тыс.
50% 1

प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे
तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ थेट जेष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांच्या कडून!
आजच्या भागात अधिक जाणून घेऊ नरवीर शिवा काशीद, बांदल सेना आणि पावनखिंड येथे घडलेल्या प्रसंगाविषयी .
असेच नवीन विडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 69   
@shreyasdeshpande7196
@shreyasdeshpande7196 2 года назад
प्रश्न - अफजलखान वधानंतर पन्हाळा किल्ला जिंके पर्यंत महाराजांनी केलेल्या मोहीमेबद्दल माहिती सांगावी
@kiranmore-rx5cf
@kiranmore-rx5cf 2 года назад
प्रश्न - शिवाजी महाराजांच्या काळात कोणते अन्न पदार्थ सेवन करायचे लोक, मांसाहार करायचे का , कोणते पदार्थ घ्यायचे लोक शाकाहारी,मांसाहारी मध्ये ती माहिती द्यावी
@sandythorat2005
@sandythorat2005 2 года назад
Maharaj yanni dudh bhat khalla kanhoji jedhe ya sobat asa ullekh ahe
@yogeshpangare9040
@yogeshpangare9040 2 года назад
Purvi raigad Killa var ratri che Jevan khichdi asayche , je sarv sainikana aani itar lokana file jat , British jenva Raigad killyavar guest mhanoon rahnyas aale tenva tyana khichdi he Jevan aavdat navate tyamule roj ratri bokdache mutton tyana maharajanchya aadne nusar dile jat ase asa ullekh aahe......Ramdas Swami yanihi aka kavite madhye ghosali, bhendi vagare sarv bhajyancha ullekh kela aahe, mhanjech tya Kali sarv vegitables astitwat hote pan te jast khalle jat nasat.
@avinashbhame8937
@avinashbhame8937 2 года назад
प्रश्न -शि्वाजी महाराजांचा संपूर्ण खजिना कसा विभागाला असावा?
@sandythorat2005
@sandythorat2005 2 года назад
Khajina 1689 la lutla gela , julfikhar khan yane
@balaSS3272
@balaSS3272 11 месяцев назад
तो खानकडा नसून खंदकडा आहे तसेच तो सिंहगडच्या दक्षिणेला 5 किलोमीटरवर कानदखोरे तसेच कार्यात व खेडेबारे मावळ यांच्या सीमेवरती आहे. सध्या तिथे पाण्याची टाकी व बुरुजांचे बुरुजाचे अवशेष आहेत. मेंगजाई देवीचे ठाणे तिथं आहे
@therealshambhubhakt
@therealshambhubhakt 2 года назад
आप्पांनी आग्रा भेटी विषयी माहिती द्यावी, ही विनंती...!
@onkarkale0
@onkarkale0 2 года назад
Me Nagpur wrun comment krtoy - Maza prashna asa ki Maharaj Nagpur kade ka nahi alet ani tya kalat Nagpur la konache rajya hote
@scccc526
@scccc526 Год назад
गोंड राजांचे राज्य होते नागपूर मध्ये
@SagarJadhav-xx7dn
@SagarJadhav-xx7dn 4 месяца назад
प्रश्न - प्रतापगडावर सध्या अफजल खानाची कबर म्हणतात ती त्यांचीच आहे का? आणि ती महाराजांच्या आदेशावर बांधली आहे का?
@wisdomtutorskolhapur
@wisdomtutorskolhapur 2 года назад
माझा प्रश्न असा आहे की महाराजांचे वेगवेगळ्या जाती किंवा धर्माबद्दल काय विचार होते? याबद्दल आजकाल परस्परविरोधी विचार समाजात दिसून येतात.
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx 2 года назад
आठरा पगड जातीचं कर्तुत्व शिवकाळात होत . खरा इतिहास सांगितला तर एकाद्या वर्गाला कसा काय वरती आणता येईल . कसं काय श्रे्ठत्वा साबित होईल . त्यामुळे कोणी त्यावर बोलत नाही ....
@wisdomtutorskolhapur
@wisdomtutorskolhapur 2 года назад
@@RaviK-sv5dx dharma baddal kay vichar hote.
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx 2 года назад
@@wisdomtutorskolhapur प्रश्नना मधे दुसरे जाती चा पण उल्लेख आहे . दुसरा धर्म हा तर दुय्यम आहे ....हिंदू धर्मातील इतर लोकविष्यी काय मत होतं हे जास्त महत्त्वाचं.
@wisdomtutorskolhapur
@wisdomtutorskolhapur 2 года назад
@@RaviK-sv5dx nahi dharma baddal kay mat hote he pan mahtwache ahe
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx 2 года назад
@@wisdomtutorskolhapur मग जाती बद्दल प्रश्न नव्हता का आपला @@@@
@matmatanter3479
@matmatanter3479 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी महाराज यांनी तंजावर ला स्वतः च राज्य प्रस्थापित केले त्या राज्यावर स्वराज्यासारखी आक्रमण झाली नाही ना विजापूरच्या आदिलशाही ने ना निजामाने ना मोगलाई ने याच काय कारण असेल
@the_akash_khandagale
@the_akash_khandagale Год назад
कारण ते आदिलशहाचे मांडलिक होते... आणि शहाजी राजांची जहागिर मिळालेला प्रदेश ते सांभाळत होते त्यामुळे कोणतही आक्रमण झाल नाही... पण महाराजांच जे राज्य होत ते स्वराज्य आहे कोणाचही मांडलिकत्व नाही
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z 2 года назад
जय भवानी जय शिवाजी खुप महत्वाची माहीती
@BhapkarMathsAcademy
@BhapkarMathsAcademy Год назад
अप्पांना कुठे भेटायच
@vishalgaikwad3516
@vishalgaikwad3516 Год назад
नळदुर्ग किल्ला सोलापूर जवळ. उस्मानाबाद मध्ये आहे. हैद्राबाद रोड वर. अप्पा बोलले नाशिक ला आहे.
@nitinkhemalapure3502
@nitinkhemalapure3502 2 года назад
12 मावळ आणि प्रदेश यावर प्रकाश टाकावा हि विनंती ...मी ऐकलेलं कि पुण्याकडे 12 मावळ आहेत व पुण्याच्या खाली 12 मावळ आहेत ..कृपा करून यावर प्रकाश टाकावा 🙏🏼🙏🏼🙏🏼
@Nilmadhav183
@Nilmadhav183 2 года назад
पुरंदरच्या गावांचा शिवकालीन आणि नंतरचा इतिहास
@siddarthkadam7310
@siddarthkadam7310 2 года назад
रायगडावर महाराजांच्या वाड्या शेजारी जी आता खलबतखाना म्हणून बोलतात ती वास्तू नकी कोणती म्हणजे खलबत खाना की रत्न शाळा
@dadarao71
@dadarao71 2 года назад
खलबतखाना म्हणजे गुप्त बैठकीचे ठिकाण
@aniketdandekar936
@aniketdandekar936 2 года назад
मी घोसाळेगड याच्या पायथ्याशी राहतो या तहा मध्ये घोसाळे गड उल्लेख मिळतो तर त्या विषयी अजून काही माहिती मिळू शकेल का
@i__am__santosh4028
@i__am__santosh4028 2 года назад
शिवरायांच्या आग्रा भेटी विषयी सविस्तर माहिती आप्पांकडून ऐकायला खुप आवडेल❤
@riyadevgire
@riyadevgire 2 года назад
Maharajancha vyakati mahatva sampurna pane sanga...
@sangrampatil936
@sangrampatil936 2 года назад
Okk
@satishgaikar4324
@satishgaikar4324 2 года назад
Kavi kalsh vishai khari mahit sanga aapa sir..
@prashantmahabal3359
@prashantmahabal3359 2 года назад
Khupch chan.!!!!
@swapnilwagh8511
@swapnilwagh8511 2 года назад
खूप छान !
@vidyamandirdhundwade6835
@vidyamandirdhundwade6835 Год назад
यात काही वाद नाही अप्पा की तुमचा अभ्यास खूप आहे , पण झालं असं की इतके इतिहासकार झालेत आणि इतकं विचित्र लिखाण होतंय , की खरं काय आणि खोटं काय हेच कळेना
@ajitshinde2110
@ajitshinde2110 2 года назад
शिवकालीन दळणवलन कसे होते यावर प्रकाश टाकावा
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 2 года назад
शिवाजी महाराजांनी आपल्या राजा अभिषेकी वेळी सुवर्ण होणं पादले होते त्यातिल आत्ता फक्त 7ते8 च् शिल्लक आहे बाकीचे हजारो होणं कुठे गेले....??????🤔🤔????
@the_akash_khandagale
@the_akash_khandagale Год назад
सुवर्ण होण म्हणजे ते राज्याच चलन होत त्यामुळे ते लोकानी वापरून टाकले असतिल.. आणि नंतरच्या काळात सोन्याचे असल्या मुळे लोकानी विकले असतिल
@vidyamandirdhundwade6835
@vidyamandirdhundwade6835 Год назад
बरं स्वतः अभ्यास करावा हे प्रत्येकाला शक्य नाही हो , एकंदरीत अवघड आहे
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 2 года назад
Raje Sambhaji Yana Mukrab khanane kaid kelya nantar Raja Ram yani Raigadvarun palayan kele mag tyanchi Bhaujai mhanje Raje Sambhaji yanchi patni ani Mulga Shahu Yana ka nai barobar gheun gelet tehi mughalanchya tawaditun sutle aste na. Ho motha prashna ahe karan Swarajyachi Maharani and Mulga Shanu Mughalankade tabbdal 25 varshe rahilet.
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 2 года назад
महाराज दिनचर्या कशी होती
@sagar05555
@sagar05555 2 года назад
माझा प्रश्न असा आहे की महाराजांचा राज्यभिषेक झाला कि राजाभिषेक झाला.
@sandythorat2005
@sandythorat2005 2 года назад
Raj abhishek
@sagar05555
@sagar05555 2 года назад
@@sandythorat2005 महाराजाचा राजाभिषेक झाला आहे
@sandythorat2005
@sandythorat2005 2 года назад
@@sagar05555 raj abhishek correct ahe , rajyabhishek nahi. Karan raja la abhishek kela jato rajya la nahi
@prithvirajbandgar5689
@prithvirajbandgar5689 2 года назад
Ratrichya Khalbati parat suru Kara na
@STTHistory
@STTHistory 2 года назад
नक्कीच , लवकरच
@ganeshhiwale9920
@ganeshhiwale9920 2 года назад
🙏🙏🚩🚩
@vaibhavpatil5099
@vaibhavpatil5099 2 года назад
विषय सोडून विवेचन होतंय कधी कधी
@thokalya
@thokalya 2 года назад
First view.... First like..... 🙏🏻
@trish5444
@trish5444 2 месяца назад
आदिलशाही व निजामशाही 250 वर्ष राज्य केलं आहे आप्पा ते थातूर मातूर कसं असू शकेल उगीच काय पण बोलू नका
@suhasjoshi1507
@suhasjoshi1507 2 года назад
नमस्कार अप्पा, आपण लिहिली त्या पुस्तकांची नावे कृपया सांगा.
@prithvirajbandgar5689
@prithvirajbandgar5689 2 года назад
Please suru Kara 🙏
@VirtualFitHub
@VirtualFitHub 2 года назад
Sarsenapati prataprao grujar yanchya vishayi kahi . .
@khushaltrivedi9829
@khushaltrivedi9829 Год назад
are shivkalin maps available ?
@Rushikesh_shelar
@Rushikesh_shelar 2 года назад
raigad killyawar hatti kashe gheun jaat hote tya kali tyabaddal mahiti dyawi
@the_akash_khandagale
@the_akash_khandagale Год назад
जेव्हा किल्ल्याच बांधकाम चालू होत तेव्हा ते हत्ती लहान असताना लाकडाच्या पेटीतून वर आणले.. असा इतिहासात उल्लेख आहे.... राजाभिषेक सोहोळ्यात हेच दोन हत्ती नगारखाना च्या दोन बाजूला उभे केले होते..
@Rushikesh_shelar
@Rushikesh_shelar Год назад
@@the_akash_khandagale thank you 😊
@ajinkya4236
@ajinkya4236 2 года назад
नमस्कार सर मी अजिंक्य प्रश्न : प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यात झालेली उमराणी येथील लढाई (१६७३) तसेच त्यानंतर नेसरी येथील लढाई (१६७४) याबद्दल मार्गदर्शन करावे
@fineartist2004
@fineartist2004 2 года назад
kite maval ahet nemke ani tyanche deshmukh kon
@mxnxdxr9475
@mxnxdxr9475 2 года назад
माझा प्रश्न आसा आहे की. शिवाजी महाराज हे सेक्युलर होते का??????
@poonamkamble3452
@poonamkamble3452 2 года назад
काय मूर्खा सारखा प्रश्न पडतो बावळट लोकांना
@mxnxdxr9475
@mxnxdxr9475 2 года назад
@@poonamkamble3452 1. संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात दानपत्र लिहून दानपत्रात शिवाजी महाराजांना संबोधले कारण माझे वडील म्लेच्छशायदीक्षित आहेत (म्लेच्छाचा क्षय सुरू झाला) 2. अफझलखानाने असेही म्हटले आहे की - शिवाजी महाराजांनी काझीझ आणि मुल्ला या इस्लाम धर्मीयांना कैद केले होते. 3. शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजे यांच्यात तह झाला. शिवाजी महाराजांनी नमूद केलेल्या अटींपैकी एक म्हणजे "हिंदुद्वेष्ट्यांना वर्चस्वात प्रवेश दिला जाणार नाही". 4.छत्रपती संभाजी महाराज, एका संस्कृत पत्र मध्य शिवाजी महाराजांना गौ - ब्राह्मण प्रतिपालक (ब्राह्मण आणि पवित्र गायींचे तारणहार) असे संबोधतात. महाराज हे धर्मनिरपेक्ष होते असे आजही वाटायला हवे
@mxnxdxr9475
@mxnxdxr9475 2 года назад
@@poonamkamble3452 samajla ka didi prashan pan tyalach padtat jyala vishaychi mahiti asste
@sangrampatil936
@sangrampatil936 2 года назад
@@poonamkamble3452 ha na
@scccc526
@scccc526 Год назад
नक्कीच
@SagarJadhav-xx7dn
@SagarJadhav-xx7dn 4 месяца назад
प्रश्न - प्रतापगडावर सध्या अफजल खानाची कबर म्हणतात ती त्यांचीच आहे का? आणि ती महाराजांच्या आदेशावर बांधली आहे का?
Далее
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Просмотров 10 млн