भावपूर्ण श्रद्धांजली. रूद्रा. पुसेगाव मैदानात तुला बघायची बैलगाडा प्रेमींची ईच्छा अपुर्ण राहिली, पुसेगाव मैदाना सारख्या मैदानात सतत तुझी आठवण येत राहिल. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की रुद्राच्या आत्म्यास सुख शांती लाभो. 🙏मी एक बैलगाडा प्रेमी, नाशिक जिल्ह्यातील त्रिंबकेशवर येथील आहे. 🙏😢😢🙏🙏🙏
देवा कोणत्याच मालकाला हा दिवस दाखवू नकोस कारण खुप आशेने सांभाळलेला असतो त्याच्या जान्यान मालकावर आभाळ कोसळल आहे त्यांनी यातुन सावरावे भावपूर्ण श्रद्धांजली
खूपच वाईट घटना घडली आहे माझ्या मते अटॅक चे कारण म्हणजे ट्रेस्ट मध्ये जाणे कितीही कोणीही म्हंटले तरी शर्यतीच्या बैलाला किंवा वळूला लिव्हर टॉनिक हे दिलेच पाहिजे आणि शेतकरी किंवा पशु पालक हेच विसरतो।
रुद्र बैल हा आम्ही 7 लाख रुपयाला विकला होता आमच्या चाळीसगाव जिल्हा जळगाव मध्ये भरपूर नाव कमावलं आणि सर्वांना सोडून गेला भावपूर्ण श्रद्धांजली चाळीसगाव तालुका जिल्हा जळगाव राजा ग्रुप
भावपूर्ण श्रद्धांजली 😢.. महादेवाच्या नंदी ला अंडी खाऊ घालू नका सगळ्या बैल मालकांना विनंती आहे. बैलाची छाती भरून अशे प्रकार होतात.. Sandy दादा मुळे रुद्रा ची माहिती पुढे आली बाकी अशे प्रकार बरेच होतात 🙏🏻