Тёмный

पूजा खेडकरचा गॉडफादर कोण? | Pooja khedkar ias | MaxMaharashtra 

Max Maharashtra
Подписаться 782 тыс.
Просмотров 213 тыс.
50% 1

#poojakhedkar #mpsc #ias #pune #kumarsaptrshi #maxmaharashtra
Pooja khedkar ias प्रकरणामागील गॉडफादर कोण? पूजा खेडकरचे हे गैरवर्तन कुणामुळे? बोगस प्रमाणपत्रे आणि भ्रष्टाचाराची प्रेरणा काय पहा जेष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी केलेले सखोल विश्लेषण…
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 545   
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 2 месяца назад
सर खरोखरच ब्रिटीश सरकार यांच्या पेक्षा अतिशय चांगले म्हणावे लागेल
@rajudamodar1236
@rajudamodar1236 2 месяца назад
ते देश प्रेमी व देश भक्त लोकं आहे ते आले म्हणून तुम्ही इथे पोहचला नहीतर भारतासारख्या नालायक देशाची या जगात लायकी नाही
@rajudamodar1236
@rajudamodar1236 2 месяца назад
हा मोदी चोर आल्या पासून देशाची वाट लागली
@Ad___9824
@Ad___9824 2 месяца назад
Yes
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 2 месяца назад
British are all time best.....very good administration
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi 2 месяца назад
❤ पैसा & संपत्ती ची गरमी आणि राजकीय पाठबळ......
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 2 месяца назад
यामुळे जे खरोखर अभ्यास करतात त्या मुलांचे काय?
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 2 месяца назад
Vat lavli
@devidasborkar7402
@devidasborkar7402 2 месяца назад
@@jairamjadhav2794,murkha banu naka. Prashna samja. Lakshat theva, he aata baher nighale. 72 varshsha chutiya hoto.😂
@shankarraoasane3185
@shankarraoasane3185 2 месяца назад
त्यांनी अशा भंगार व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करायची व अशा हरामखोर औलादींना नंगा नाच करायला रान मोकळे करायचे.
@prasadvoak
@prasadvoak 2 месяца назад
मुन्नाभाई एमबीबीएस च्या अभूतपूर्व यशानंतर आता मज्जाबाई आयएएस
@jyotideshpande3593
@jyotideshpande3593 2 месяца назад
Spot on...😅
@vishwasraorane6954
@vishwasraorane6954 2 месяца назад
Munni Bai I.A.S
@jyotsnapatil7623
@jyotsnapatil7623 2 месяца назад
😂😂
@vrishalisi5147
@vrishalisi5147 2 месяца назад
There you are ✅✅✅
@HariMadaje
@HariMadaje 2 месяца назад
पुजाबाई
@abasahebjare5177
@abasahebjare5177 2 месяца назад
देशात 80%गरीब जनता आहे आणि त्यांचे मूठभर नालायक लोक शोषण करीत आहेत. दुर्दैव एकच आहे की जनता निमूट पणे सहन करत आहे.
@ashokmankar6088
@ashokmankar6088 2 месяца назад
Correct.
@sanjayshirsat5549
@sanjayshirsat5549 2 месяца назад
अधिकाऱ्यांपासून तर राजकारणापर्यंत सर्वांची चौकशी व्हायला हवी सर्वांकडे भरपूर प्रॉपर्टी आहे ब्लॅक मनी
@sureshbhujbal5277
@sureshbhujbal5277 2 месяца назад
एकाच माळेचे मनी, 90% गद्दार आहेत, कोण कोणाची चौकशी करणार?
@chandrashekharkulwe1276
@chandrashekharkulwe1276 2 месяца назад
कोण चौकशी करणार? ही सुद्धा चौकशी लागली नसती, परंतु ती पुण्याच्या कलेक्टरला व तसम्म अधिकाऱ्यांना नडली त्यामुळे पुढील कार्यवाही घडली
@drvishalswami6145
@drvishalswami6145 2 месяца назад
Saglyachi propert japt Kara. Ani bhikela lawaa
@shekharaphale6336
@shekharaphale6336 2 месяца назад
खूपच छान व परखड विश्लेषण . कुमार सप्तर्षी यांच्याबद्दलचा आदर शतपटीने वाढला . असे लोक खरे तर विधान परिषदेवर आमदार म्हणून जायला हवेत . संपूर्ण खेडकर कुटुंबच criminal mind चे आहे असेच दिसते. हे प्रकरण कुठे व कसे संपते या कडे media व आपल्यासारखे व कुंभार साहेबांसारखे प्रामाणिक लोक यांनी लक्ष ठेवावे.
@ajayshinde8712
@ajayshinde8712 2 месяца назад
दुसऱ्यांनी आरक्षण मागितलं की मिरची लागते,आता कोणी बोलत नाही..वाचवा आरक्षण
@prafullasawant8044
@prafullasawant8044 2 месяца назад
Ekdam barobar bhau. Garib maratha samajala virodh karayacha. Pn aaplya jatitil shrimant lok aaple hakk martat he hya lokanna kalat nahi
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 2 месяца назад
Be silent
@vandanabhogle6391
@vandanabhogle6391 2 месяца назад
SC ST madhale shrimant shodhun kadha na tyanchi ajun pot ughadu aahet ka Sharamsode sale
@sd6795
@sd6795 2 месяца назад
Barobar
@sunilk4913
@sunilk4913 2 месяца назад
आरक्षण हेच मुळात कारणीभूत आहे घोटाळ्याला..
@ganeshshinde7070
@ganeshshinde7070 2 месяца назад
अशा प्रकारच्या लोकांचा शोध घेणे गरजेचे आहे तरच प्रशासनात योग्य उमेदवारांना संधी मिळेल.
@catvideo3314
@catvideo3314 2 месяца назад
एवढे परखड आणि स्पष्ट विचार मांडल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन 🙏
@HanumantWaghamode-mp7tm
@HanumantWaghamode-mp7tm 2 месяца назад
खूप दिवसांनी आपले विचार,विश्लेषण ऐकायला मिळाले. डाॅ.कुमार सप्तर्षी म्हणजे अभ्यासपूर्ण आणि सडेतोड विश्लेषण. अभिनंदन सर.
@krishi-vasant
@krishi-vasant 2 месяца назад
हे खुप मोठं राॅकेट आहे, याच्या मुळाशी गेले तर देशातील सर्वात मोठा स्कॅम ऊडघा पडेल
@sudarshanpawar6302
@sudarshanpawar6302 2 месяца назад
आयएएस पद विकणे आहे....!! विक्रेता - UPSC भारत सरकार
@panditraogavali6993
@panditraogavali6993 2 месяца назад
मीत्रा अगदी बरोबर आहे. देश सुध्दा विकायला मागे पुढे बघणार नाही. मोदी सरकार जबाबदार आहे.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 месяца назад
Kinmat declare kara ho Ambani cha poraga pan aata honar IAS paise devun
@Rocket_T2
@Rocket_T2 2 месяца назад
मग आरक्षणासाठी निकष बदलले तर चालणार नाही का? लगेच संविधान खतरे मे येतो.
@sureshbhosale5816
@sureshbhosale5816 2 месяца назад
केंत्रिय यंत्रणा जर असे घोटाळे होत असेल तर या पेक्षा वाईट काय आहे
@manohardabhane3397
@manohardabhane3397 2 месяца назад
डॉ.कुमार सप्तर्षी सर खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 2 месяца назад
हा भिकारचोट सध्या बेकार आहे माओवादी परजीवी गिधाड
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 2 месяца назад
यांना राजकीय पुढऱ्यांचा नक्कीच पाठिंभा आहे.. त्या राजकीय नेत्या ची पण चौकशी होऊन त्यांना पण शिक्षा दिली पाहिजे..
@jayeshkadam6070
@jayeshkadam6070 2 месяца назад
एखाद्या घरातील आई वडील किंवा मुलाने आरक्षणाचा लाभ घेतला तर त्या घरातील कुणालाही परत आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. असा कायदा केला पाहिजे.
@mohansanjayyadav151
@mohansanjayyadav151 2 месяца назад
पंकजा मुडे ही आहे godfather हिची
@ashokbare9077
@ashokbare9077 2 месяца назад
पुरावा असेल तर येथेच सांगा
@srisrisri1234
@srisrisri1234 2 месяца назад
पुरावे आहेत.उगाच वेड पांघरून संडासला जाऊ नका​@@ashokbare9077
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 2 месяца назад
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी म्हटल्याप्रमाणे राजकारण्यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा निष्क्रीय करुन टाकली आहे. अशा भ्रष्टाचाराने देशाचा विकास तर सोडाच तर देश रसातळाला जाईल.
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 2 месяца назад
100% true
@sd6795
@sd6795 2 месяца назад
Already rasatalala gelay
@sunilkulkarni2353
@sunilkulkarni2353 2 месяца назад
खरोखरच आरक्षणाचा हेतु हा आहे का.... राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हा विचार करणे जरुरीचे आहे
@avi3727
@avi3727 2 месяца назад
सर , ही पुजा कुठल्या समाजातली मुलगी आहे हे महत्वाचं नाही. तर ती एक विक्रुत मनोवृत्तीची सुशिक्षित श्रीमंत मराठी कुटुंबातील मुलगी आहे ह्या गोष्टीच आश्चर्य वाटतं आहे. महाराष्ट्रांत कदाचित ही पहिलीच केस असेल. आपली सुसंस्कृत परंपरा रसातळाला जात आहे ह्याचे दुखः जास्त आहे.
@rajkumarnarawade1455
@rajkumarnarawade1455 2 месяца назад
You may be right, but what about donation story 😢
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 месяца назад
This is not the first case in Maharashtra. There are literally hundreds. I personally know one such IAS who gained entry via fake certificate
@avi3727
@avi3727 2 месяца назад
Dear Shaunak Dev , if this is the case then our country is heading towards disaster. In the recently declared NIT results , one shocking result came from Gujarath. That boy was failed in 12 th std and got 700+ marks. How ?
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 месяца назад
@@avi3727 in the last few years, with the decline of contrarian ideologies like socialism, capitalism has the sole hegemony resulting in unprecedented gap in the ownership of resources with a microscopic minority controlling majority of national resources. This nouveau rich class has become utterly dismissive of the rights of common man, legal propriety and basic humanism, especially in third world countries like India where legal structures are feeble and week at best, or non existent at worst (as in Pakistan or Sub-Saharan Africa)
@LAXMANPADMERE-tm7zn
@LAXMANPADMERE-tm7zn 2 месяца назад
पूजा खेडकणे या प्रकरणात जो पैसा खरंच केलेला आहे तो दोन नंबरी माल असेल.
@dinkarmanwar4878
@dinkarmanwar4878 2 месяца назад
त्यासाठी लेकरांना संस्कार महत्वाचे ! मला वाटते या प्रकाराला या मुलीचे आई वडील जबाबदार आहेत.
@bhimraobarkade
@bhimraobarkade 2 месяца назад
डॉक्टर कुमार सप्तर्षी सर अगदी बरोबर बोललात सर आपण ✅💯👍
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 месяца назад
उच्च शिक्षण घेतले परंतू उच्च संस्कार अंगी नाही.आरक्षणाचे कवच,पैसा आणि राजकारणाची साथ असल्यामुळे यांनी फायदे उचलले.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 2 месяца назад
पैसा गैरमार्गाचा असो कि सतमार्गाचा फक्त पैशाला प्रतिष्ठा आहे गुड तिथ मासी
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 2 месяца назад
अगदी बरोबर बोलले आहात सर
@DnyaneshwarKachi
@DnyaneshwarKachi 2 месяца назад
डॉ. कुमारजी आपण कटू सत्य मांडले आहे. या प्रकारचे गैरमार्गाचे अवलंब करून अनेक जण नोकरशाहीत असतील अशी शंका येते. या मागे निश्चितच एक टोळी कार्यरत असेल. त्यामुळे केवळ खेडकर परिवारावर कायदेशीर कारवाई करून न थांबता यात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी
@Useergtmm75479
@Useergtmm75479 2 месяца назад
पंकजा आणि धनंजय मुंडे राजकीय god father आहेत वंजारी पूजा खेडकर ला कॉल रेकॉर्ड तपासा दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर ची. धक्कादायक माहिती बाहेर येईल
@bodhraj7043
@bodhraj7043 2 месяца назад
पण त्यांची कुवत UPSC पर्यंत नसावी....आणखी कोणी तरी मध्ये असावेत
@ashishbiradar5392
@ashishbiradar5392 2 месяца назад
​​@@bodhraj7043 bhagwat karad - ex. Central state minister in modi government 😊
@dddoifode
@dddoifode 2 месяца назад
Aaple thevave jhakun dusrya che pahave wakun ase jalet tumche. Tumcha jatit jeje corrupted ahet Tyanna nkkich tumcha jaticha netyancha support ahe yawarch tumhi as boltay he siddh hotay tya sarv netyanchi pn chukashi hoyla pahijet.
@SujayBangar
@SujayBangar 2 месяца назад
आयघाल्या तुझ्या कडे पुरावे असतील तर केस कस नाही तर माफी माग जातीवादी मानसिकता. लाज वाटते का.
@SujayBangar
@SujayBangar 2 месяца назад
​@@ashishbiradar5392आयघाल्या तुझ्या कडे पुरावे असतील तर केस कर नाही तर माफी माग
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 2 месяца назад
कुमार दादा खरे बोलत आहेत. खरं आहे अनेक आहेत अनेक असण्याची शक्यता आहे. तिला दृष्टीदोष आहे मग ड्रायव्हिंग लायसन कसे मिळाले.
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 месяца назад
Bhoka madhe kase kay ghalayachi hichibtest ghyayala pahije hotinsui dora chi
@nashirapatel4626
@nashirapatel4626 2 месяца назад
राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने हे धंदे होतात
@smitagiri2312
@smitagiri2312 2 месяца назад
Ek dum barobar
@sbrathod11
@sbrathod11 2 месяца назад
तुमचा इशारा बीडच्या पिंकीताई कडे दिसतोय😂
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 2 месяца назад
पूजा ने पहिली विकेट काढली, अभिनंदन 😂😂
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 2 месяца назад
नक्कीच खेडकर च्या समाजाचा राजकारणी या ना मदत करीत आहे
@TheBasicsChannel
@TheBasicsChannel 2 месяца назад
Kon ते
@diamondharshal
@diamondharshal 2 месяца назад
Chikki tai 😂😂
@dddoifode
@dddoifode 2 месяца назад
Tumcha jatit je je corrupted ahet Tyanna nkkich tumcha jaticha netyancha support asla pahijet ya anubhavawarunch tumhi waril post keleli distey
@srisrisri1234
@srisrisri1234 2 месяца назад
पिंकीताई
@dddoifode
@dddoifode 2 месяца назад
@@srisrisri1234 tuja samajat jevde corrupted adhikari astil tyancha pathimage nkkich tumcha jatitle nete astil asch samjaych ka m? Kontya jatit corrupted officers nhit? Yaat jaticha kay sambandh?
@avinashjadhav6954
@avinashjadhav6954 2 месяца назад
Agdi KHAR...👍👍👍🙏🙏🙏
@mohanpatil2525
@mohanpatil2525 2 месяца назад
असे सगळेच अधिकारी शोधून काढण्यासाठी उपाययोजना सुचवा शासनाला
@digambermahajan6413
@digambermahajan6413 2 месяца назад
सर्व सामील व्यक्तींवर देशद्रोहाच्या कलमाने फौजदारी गुन्हे दाखल करा
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 2 месяца назад
राज्यातील सर्व कलेक्टराची संपत्ती किती आहे हे सरकारने प्रत्येक कलेक्ट्रांची चौकशी झाली पाहिजे
@sunilmore4727
@sunilmore4727 2 месяца назад
Absolutely Right....
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 месяца назад
या प्रकरणाचा एक सुंदर सिनेमा काही मराठी नट नट्या ना घेऊन हिंदीत काढावा. मुख्य भूमिका पूजा खेडकर यानाच द्यावी.
@milindguruba4776
@milindguruba4776 2 месяца назад
सत्य सांगितले
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 месяца назад
अगदी बरोबर आहे
@SanjayShinde-e4s
@SanjayShinde-e4s 2 месяца назад
सत्य तसेच निर्भीड विश्लेषण केले आहे.
@saya2023
@saya2023 2 месяца назад
सही...👍
@rtrathi851
@rtrathi851 2 месяца назад
अगदी अचुक विष्लेषण
@RaviBhosale-i4o
@RaviBhosale-i4o 2 месяца назад
Right analysis.
@prashantdeshmukh8240
@prashantdeshmukh8240 2 месяца назад
सरकारी नोकरी सुळा वरची पोळी झाली पाहिजे! काही वर्षांपूर्वी दैनिक पूण्या नगरी मधील मा.भाऊ तोरसेकर आपला लेख खूप आवडला.
@GokulPawar-w8i
@GokulPawar-w8i 2 месяца назад
आगदी बरोबर आहे
@deepakraut6437
@deepakraut6437 2 месяца назад
अगदी बरोबर बोलता साहेब त्यांचा गोडफादर कोण त्याच्या पहीले नांग्या ठेचा
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 2 месяца назад
अनमोल विचार धन्यवाद सर.
@vishnupatil2779
@vishnupatil2779 2 месяца назад
2014 च्या अगोदर वानखेडे नामक फॅमिली अशीच आरक्षणाच्या कुरणात बरीच खुशालीत चरत होती.! अशा माजोरड्यांना कठोर कारवाई व्हावी.!
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 2 месяца назад
खेडकर कुटून भाजप च्या मोठ्या नेत्याच्या प्रतिष्ठान ला मोठी देणगी दिली आहे, सगळ शांत होईल
@dddoifode
@dddoifode 2 месяца назад
@@vidyadharaujkar9321 changl logic ahe. But corrupted officers na kontich jatiche label nhi lavle tr bare nhitr ekhi samaj changla rahnar nhi na tumcha na amcha na kunacha. Mansai vikruti ahe corrupted tyala tyach prakare bagitle tr bre hoil
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 месяца назад
सगळ्याच पुढाऱ्यांनी आरक्षण बंद करून सर्वानाच मोफत शिक्षण द्या,
@digambarkarande2012
@digambarkarande2012 2 месяца назад
Right ✅️ sirji
@vijaykale8940
@vijaykale8940 2 месяца назад
अगदी बरोबर
@vijayshirke3786
@vijayshirke3786 2 месяца назад
सर तुम्हाला सविनय जयभीम नमस्कार आपले खूप खूप आभार
@chandrashekharkulwe1276
@chandrashekharkulwe1276 2 месяца назад
खरे आहे सर
@nageshfirme9004
@nageshfirme9004 2 месяца назад
Dr . सुंदर स्पीच आहे तुमचे मत, असे तज्ज्ञ पाहिजेत, नमस्कार करतो तुम्हाला
@subhedarjagtap1765
@subhedarjagtap1765 2 месяца назад
ब्रिटिश सरकार भारतीय लोकांना पेक्षा चांगले होते हिते तेच पाहिजे होते
@sunilgujarathi6152
@sunilgujarathi6152 2 месяца назад
फार महत्त्वाचे बोलले
@qualitysarees9420
@qualitysarees9420 2 месяца назад
ही असली नोकरशाही ब्रितिशापेक्षा भयंकर आहे हे खरंय
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 2 месяца назад
सर, आपले म्हणणे अगदी खरे व योग्यच आहे. परंतू आपण व आपल्यासारख्या तज्ज्ञांकडून अल्पसंख्यक समाजाच्या अत्यंत चूकीच्या वर्तनाचे असेच खंडन करणे अपेक्षित असताना खंडन तर दूर उलट त्यांचे निर्लज्ज समर्थन करताना दिसतात तेव्हा तुमच्या वैचारिक भूमिका बदलतात असे का?
@pranaylondhe691
@pranaylondhe691 2 месяца назад
thank u sir ,khar ahe tumch.
@suniltoke8702
@suniltoke8702 2 месяца назад
एकदम भेदक विश्लेषण केले सर जी
@chandpatel6822
@chandpatel6822 2 месяца назад
सर ही मुलगी खांदानी लाचखोर गैर मार्गी आहे
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 2 месяца назад
जय शिवराय ❤
@nitinkate6508
@nitinkate6508 2 месяца назад
Salute sir....🎉 Thx
@smitarane
@smitarane 2 месяца назад
सर्व आरक्षणे रद्द करावीत.
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 2 месяца назад
Arakshan family one time dya
@diamondharshal
@diamondharshal 2 месяца назад
Ka didi ??
@suhaskamble81
@suhaskamble81 2 месяца назад
Mandir madl pujari arkshan band kar.....sarv samjala pujari banyach chance Diya...
@padmajakale6374
@padmajakale6374 2 месяца назад
मिळतोच आता पुजारी सर्व जातीचे आहेत आणि ते योग्यच आहे .
@drabid1
@drabid1 2 месяца назад
Kya baat he baat ​@@suhaskamble81
@sachins.gawali4925
@sachins.gawali4925 2 месяца назад
या फैमिली चे dhungawar फटके दिले की नाव सांगतील नक्की
@सुर्यरावसुर्यराव
कुमार सप्तर्षी अनुभवी अभ्यासू हुशार आहेत ते जे बोलत आहेत ते 100% सत्य बोलत आहेत.
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 2 месяца назад
अगदी सत्य परिस्थिती आहे.
@vijaysawant6832
@vijaysawant6832 2 месяца назад
सर तुम्ही बरोबर बोलतोय.
@arunkadus100
@arunkadus100 2 месяца назад
राज्यात मुंडे प्रकारान गेल्या 4० वर्षापासून भ्रष्टाचारातून शासकिय नोकऱ्यात प्रवेश मिळविले आहेत . सगळ्याच मुंडे प्रकाराच्या शासकिय नोकरांच्या चौकशा करुन त्यांच्यावर खटले दाखल करून तुरुंगात टाकले पाहिजे
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 2 месяца назад
बीडकर यांचे आशीर्वाद आहे..
@SanjayShah-du6em
@SanjayShah-du6em 2 месяца назад
आरक्षण , आरक्षण .‌हे बंद झाले पाहिजे . सरकार ने आता या कुबड्या देणे बंद करणे गरजेचे आहे सरकारचे काम सर्व समाज बौद्धिक सुदृढ सशक्त निर्माण करणे .तरच भारत जगाचे नेतृत्व करु शकतो ❤❤🎉🎉
@madhukardarade1035
@madhukardarade1035 2 месяца назад
कुटुंबावर चांगले संस्कार देणे गरजेचे आहे.
@ashokdeore3141
@ashokdeore3141 2 месяца назад
बरोबर आहे सर
@sanjaybenke8336
@sanjaybenke8336 2 месяца назад
ब्रिटिश नोकरशाही व २०१४ नंतर मनुवादी शाही हे एकाच माळेतले मणी!!
@rajshrishahuraje4395
@rajshrishahuraje4395 2 месяца назад
british nokar shahi aur dheduvadi vikeut soch 2014 tak pakki nijam shahi jaise thi .
@Rocket_T2
@Rocket_T2 2 месяца назад
नावडतीचे मीठच अळणी. या गोष्टी ब्रिटिश काळापासून अशाच आहेत, स्वातंत्र्यानंतर थोडा अंकुश लावण्याचा प्रयत्न झाला होता पण राजकारण्यांशी हातमिळवणी करून बहुतांश लोकांनी बरीच माया जमविली.
@shreedharclassicalmainkar7055
@shreedharclassicalmainkar7055 2 месяца назад
यात मनू कुठे आला काहीतरी सोपे शब्द फेकू नकोस.
@rajendrapatare8864
@rajendrapatare8864 2 месяца назад
राजकीय god father असल्यामुळे अशी बनवाबनवी होते
@mohansangle809
@mohansangle809 2 месяца назад
कुमार सप्तर्षी साहेब खूप छान बोलतात आभार
@AnitaDevkar
@AnitaDevkar 2 месяца назад
अगदी बरोबर बोलत आहात सर
@ashissh25
@ashissh25 2 месяца назад
भावी पिढीला नायक सिनेमा दाखवायचा लवकरच बंद करतील अशी परिस्थिती आहे सध्या.
@PrakashghadgePrakashghadge
@PrakashghadgePrakashghadge 2 месяца назад
100% khara ahe
@Dhamaka_trader7777
@Dhamaka_trader7777 2 месяца назад
कोणताही अधिकारी असो मुजोर पना चा कळस तलाठी तहसील दार पोलिस अधिकारी व कलेक्टर सर्व भस्ट
@shrirangbade9603
@shrirangbade9603 2 месяца назад
Sir very correct
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 2 месяца назад
खर सांगितल्या बद्दल......धन्यवाद सर.जय जिजाऊ, जय शिवराय जय भिम सर. 🙏🙏🙏
@anilshahare3536
@anilshahare3536 2 месяца назад
खूपच स्पष्ट मांडलेले
@madhavashtekar9261
@madhavashtekar9261 2 месяца назад
सर तुमचे अभीनंदन व स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रणाम!असल्या गोष्टीकाही आज होतनाहीत ह्या गेल्या50 वर्षांपर्यंत ज्यांनी राजकारणकेल त्यांच्यापर्यंत पोहोचत आता ते काहीच करुशकत नाहीत म्हणून हे हळू हळू बाहेर येत आहे.ज्यांना खरच शैक्षणिक योग्यता,बुद्धीमत्ता,ज्या क्षेत्रात जागाआहे तेथील पूर्ण ज्ञान, बोलणे व व्यवहार यातील सामाजिक बांधीलकी कार्यकुशलता प्रसंगावधान या सर्व गोष्टीअसणार्या आरक्षणात बसणाऱ्या असूनही फक्त जातीयBC मागास यागोष्टी पाहून सरसकट आपल्या राजकीय सत्ता व भ्रष्टाचार या फायद्यासाठी बेधडक आरक्षण दिली त्याचे भयंकर परीणाम आता समोर येत आहेतहेकाही आजच नाही मग आता जे शैक्षणिक क्षेत्रातले अश्लील चाळ्यांचे व्हीडीओज् येताहेत ते ह्यामुळेच,_बर आरक्षणात बसतनाही म्हणून अगदी ब्राह्मणसोडा पण इतरांनाही जॉब मिळाले नाहीत म्हणून गेली 3वर्षात आरक्षणासाठी सभा_मोर्चे होतत आहेत.
@saurabhkeche738
@saurabhkeche738 2 месяца назад
आदरणीय कुमार सप्तश्री सर, साष्टांग नमस्कार, माझे वडील स्वर्गीय मधुकर केचे साहित्यिक होते. आणि ते आपणास खूप मानायचे. ते का आपणास का मानायचे ते आज समजले. आपला निर्भीड आणि स्पष्ट बोलणे मला फार आवडले. 18 वर्षाच्या वर कुठलीही व्यक्ती स्वतःला स्वतंत्र दाखवू शकते. आणि आपण लावलेली आजाराचे सर्टिफिकेट यूपीएससी वाले मानत नाही. ते पुन्हा तपासून घेतात. तरीही घोटाळा कसा होतो हे समजण्या पलीकडची आहे. ट
@raviwarkhedkar
@raviwarkhedkar 2 месяца назад
मी राठी नगर मध्ये १९७८-८० केचेसरांना बघितले आहे. सायकलवर फिरायचे. कर्मवीर भाऊराव पाटीलांवर, बाबा आमटेंचवर त्यांचा धडा शाळेत होता.महान साहित्यिक.🙏🙏
@shahajijagtap9312
@shahajijagtap9312 2 месяца назад
कुठे चाललाय महाराष्ट्र तुमचा
@bhramantours2351
@bhramantours2351 2 месяца назад
असंच महाराष्ट्र राज्याचा टक्का गेल्या दशकात वाढला बिहारीं मुलापेक्षा
@raghunathmalikar7742
@raghunathmalikar7742 2 месяца назад
Absolutely right. Sarv khedkar Kutumbatil sarvach members he bogus karname karnare aahet. Tyanchyavar kadak karyvahi lavkarat lavkar karvahi karun bhrashtari dilip khedkarchi sampati japt Keli pahije. Kiti maaj aahe tyana.
@sunnyukirade1043
@sunnyukirade1043 2 месяца назад
ज्यांनी अंपग ,खेळाडूचे certicticate मिळालय कोणी असो त्याची सरकारी पारदर्शक तपासणी झाले शिवाय नेमणुका देऊ नका.गरीब विद्यार्थी खूप मेहनत करतात अभ्यास करता त्याच नुकसान करू नका. पारदर्शकता करून निवड करा.
@babankardile369
@babankardile369 2 месяца назад
एक नंबर विचारवंत
@roythakur9809
@roythakur9809 2 месяца назад
भाग्यश्री बानाईत ही पण 2011 साली दिव्यांगचा खोटं सर्टिफिकेट घेऊन ias झालेली आहे., अमरावतीची राहणारी महाराष्ट्र मधली हीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे...
@sanyogitajagtap2191
@sanyogitajagtap2191 2 месяца назад
Yess
@MomAndSons-o3m
@MomAndSons-o3m 2 месяца назад
Video was good keep it up uncle
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 2 месяца назад
इंग्रज सरकार. ह्यांच्या पेक्षा. चांगले होते हे. म्हणण्याची वेळ आली आहे. इंग्रज सरकारने. भारताचा. विकास सुद्धा केला.
@dhammawaghmare7027
@dhammawaghmare7027 2 месяца назад
Jarur shisha zali,chà pahij true' is out. Jay bhim ❤
@aniskureshi1858
@aniskureshi1858 2 месяца назад
Yes,you are right sir 😢😢
@sanjeevgholap3602
@sanjeevgholap3602 2 месяца назад
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अमाप पैसा कमवायचा आणी आपल्या समाजातील उच्च पदस्स राजकारण्याला निवडणुकीत भरमसाठ पैसा देऊन त्याचा वापर नोकरी मिळवतांना,नोकरीत गैरव्यवहार करयाचा हेच यांचे या प्रकरणांमागच सत्य आहे.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 месяца назад
सर्व सरकारी,खाजगी नोक्र्यांनसाठी आरक्षण रद्द करा, तरच देश पुढे जाईल. Curruption बंद होईल.
Далее
How many can you smash?🍫 IB : Florin
00:19
Просмотров 2,6 млн
Как улучшить шоколадку Милка?
00:35