Тёмный

पूजी म्हैस विकू द्येयना झालीय सकाळी सकाळी भांडण कराय आली माझ्या अंगावर 🥲 

गावठी निलेश पुनम
Подписаться 168 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 47   
@dadakolate3968
@dadakolate3968 6 дней назад
निलेश सगळा स्वार्थ तुझा आहे. तुझ्या मुलीचे नाव तुला पैसे टाकायचे म्हणून तू असं गोड बोलत आहे. सर्वांना सगळं कळतं
@SantoshPanchmukh-j6w
@SantoshPanchmukh-j6w 6 дней назад
नेलेश राव तुमि लयीत मतलबि आहेत युटुपच पैसे ये,त्यात ते टकि पोलिओचा नवावर
@vaishaliwani6851
@vaishaliwani6851 6 дней назад
निलेश 2लाखाची बुलेट घेतली तेव्हा नाही का विचार आला मुलीच्या नावाने पैसे ठेवावे म्हणून, आता लक्षात यायला लागला आहे स्वार्थी पणा, पण हे योग्य नाही
@KomalPawar-e9z
@KomalPawar-e9z 6 дней назад
Ha na
@sourabh-jy8ip
@sourabh-jy8ip 6 дней назад
या रेड्याला आता पैसे कमी पडले आहेत म्हणून म्हैस विकायला लागलाय
@MinalDomale
@MinalDomale 6 дней назад
नाटकी आहे निलेश पैशासाठी निलेश स्वतःलावहुशार समजतो
@sonalighadge3830
@sonalighadge3830 5 дней назад
हो ना
@deepalikrupal7404
@deepalikrupal7404 6 дней назад
तू बुलेट कशाला घेतली मग टाकायचे मुलीच्या नावावर पैसे
@ushabari2512
@ushabari2512 6 дней назад
यांचा सगळं नाटक आहे
@akankshaYadav-h2g
@akankshaYadav-h2g 6 дней назад
बुलेट घेताना लाज वाटली नाही आता म्हेस विकतो तु पण जाड आहे
@shamalkamble1280
@shamalkamble1280 6 дней назад
अरे तिला कशाला बोलतो स्वतःची इज्जत कमी होती
@TruptiWagh-ue3oc
@TruptiWagh-ue3oc 6 дней назад
सायकली कशाला घ्यायची पैसे नसताना म्हैसी वीकायला पाहिजे
@amanshaikh2414
@amanshaikh2414 4 дня назад
Nilesh bhu kharch khup swarthi ahe
@artivhanmane9124
@artivhanmane9124 4 дня назад
Ha khup natki aahe pujach brobr aahe
@ramlamkane1408
@ramlamkane1408 5 дней назад
नको विकायला म्हैस निलेश भाऊ तुम्ही जास्त स्वार्थी आहे तुम्हाला प्रपंच करायचे कळत नाही उत्पन्न वाढले पाहिजे का कमी करतात
@SureshKambale-c3p
@SureshKambale-c3p 6 дней назад
Nilya tu swarthi ahe
@madhu4thgyyshamdasani812
@madhu4thgyyshamdasani812 6 дней назад
Bullet nahi gyaycha na magh porichya navavar paise takaiche na magh
@MinalDomale
@MinalDomale 6 дней назад
कस तुम्हला पैशासाठी मुक्या जाणवाराला मध्ये आणता
@AjeetMarkad
@AjeetMarkad 6 дней назад
तमाशा तमाशा
@madhu4thgyyshamdasani812
@madhu4thgyyshamdasani812 6 дней назад
Bhavala changla yedyat kadto
@pratibhasonawane147
@pratibhasonawane147 6 дней назад
का विकायची घेतली पाहिजे चांगलं वाटतं नाही नीट बोलावं
@shamalkamble1280
@shamalkamble1280 6 дней назад
मालकी हक्क पूजा भरपूर गाजवते
@TatyaPawar-ye7oo
@TatyaPawar-ye7oo 6 дней назад
4 वेताची आहे म्हणून विकतात बाकी काय नाही
@mangalvelapure1337
@mangalvelapure1337 6 дней назад
पुजी निघुन गेली तेव्हा कुणी केलं
@smitadharm899
@smitadharm899 5 дней назад
Nilesh swarthi aahe
@kanhaiyajadhav2425
@kanhaiyajadhav2425 5 дней назад
तुम्ही धनगर समाजाचा आहे का हो
@sanjivanisalgar8664
@sanjivanisalgar8664 6 дней назад
भा व जय ना च वते को ना च च एक त ना ही सगळ्या चां पा न उतर करते बा प रे आ ई ची मेहनत सू ने ची दादा गिरी
@shamalkamble1280
@shamalkamble1280 6 дней назад
अरे तो भावाला बोलतो बायकोला जरा बोल की बाबा
@guv1632
@guv1632 6 дней назад
बोकड विकलीका 🎉🎉
@SantoshDhenge
@SantoshDhenge 6 дней назад
Nalaek
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 6 дней назад
पुजीचा जिथ तिथ रूबाब चालतोय काय डोक्यात फोलट आहे काय बघा जरा तिला 😮
@MauliSul-qs3fu
@MauliSul-qs3fu 6 дней назад
पुजीच्या बापाची म्हैस आहे का पुजी तु झाल्या झाल्या मेली पाहिजे होती
@MinalDomale
@MinalDomale 6 дней назад
कसे बोलता तुम्ही विचार करा प्रत्येक बाई मध्ये आई असते तु जा त्याची काम करायला
@MinalDomale
@MinalDomale 6 дней назад
तु मर माग लाज वाटते का
@KomalPawar-e9z
@KomalPawar-e9z 6 дней назад
@@MinalDomaleha na
@KomalPawar-e9z
@KomalPawar-e9z 6 дней назад
Tuji bayko marudi ki
@MinalDomale
@MinalDomale 6 дней назад
निलेश खूप हुशार स्वतःची मूल् बायको पाहिजे
@SangitaPatil-n8x
@SangitaPatil-n8x 6 дней назад
Bulet vik mhnav ani pasee mulichya navver tak
@MinalDomale
@MinalDomale 6 дней назад
ते कस होईल
@mangalvelapure1337
@mangalvelapure1337 6 дней назад
रात्री ची विका
@MinalDomale
@MinalDomale 6 дней назад
तुला विकू का
Далее
५ ऑक्टोबर, २०२४
12:10
Просмотров 5 тыс.