Тёмный

पूज्य भाटे काकांनी दिलेले अमूल्य सल्ले. जरूर पहा Pu. Bhate kaka Sinhagad  

DevMajha. com
Подписаться 108 тыс.
Просмотров 255 тыс.
50% 1

पूज्य भाटे काकांनी दिलेले अमूल्य सल्ले. जरूर पहा आणि परिवाराला पाठवा.
DevMajha.com DevMaza.com
देव माझा देवमाझा
#devmajha #devmaza #swamisamarth #swamimath #देवमाझा
पूज्य भाटे काका विडिओ साठी तयार झालेत. त्यांच्याशी बोलतांना खूप छान माहिती मिळाली.
व्हीडिओ मध्ये त्यांनी खूप विषय उघडले.
पण काका म्हणालेत हा devmajha वर हा शेवटचा. 😔
तुम्ही त्यांना ओळखत असाल तर तुम्हाला कल्पना आहे की ही मस्करी नाही.
तुम्हाला विनंती आहे की असेच व्हीडिओ भाटे काकांकडून बघायचे असतिल तर कमेन्ट मध्ये त्यांना विनंती करून पहा.
कदाचित ते मन बदलतील.
पूज्य भाटे काकांचे घर माझ्या ऑफिस पासून फक्त 800 मिटर वर आहे. त्यांनी फोन लावा की मी शूटिंग साठी 10 मिनटात पोहोचू शकतो.
----- Google map --------
maps.app.goo.g...
-------
भेटायची वेळ
फक्त एक दिवस बुधवार 9:30am to 1:30pm अपॉइण्टमेण्ट ची गरज नाही. आलेल्या सर्वांना भेटतात. फोन करायची गरज नाही ते कुठेही असले तरी बुधवारी घरी असतात. हे त्यांचे घर आहे मठ नाही तर इतर दिवशी कृपया जाऊ नये. सत्संग बुधवार 7 :30pm असतो.
Timing
Only Wednesday 9:30am to 1:30pm no appointment necessary. Just walk in. It is his house and not a math. Please don't go on any other day.
Satsang is only on Wednesday 7:30pm
Pujjya Bhate kaka is slowly opening up and giving wonderful insights. Kaka said it's the only video for @DevMajha.
So please write in comments to request him if you like more content from bhate kaka on this channel.
Kaka stays just 800 meters from my office so a big plus point to reach in 10 minutes.
----- note to other youtubers /content creators - - - - -
Please don't be disrespectful to copy bhate kaka's content from this video without his permission in any form like video or or audio or text or reference what he says.
People have misused his content in past and he was upset about it during our meeting .
I had to request permission again after editing.
Your channel /blog will get a copyright strike if you don't comply. So please don't mess around.
--------
----------------------------------------------
श्री दत्त महात्म्य (श्री टेंबे स्वामी महाराज लिखित ) : amzn.to/488nCZz
श्रीस्वामी चरित्र सारामृत : amzn.to/49aAf75
Shree Swami Samarth (अनमोल ।। श्री स्वामी समर्थ ।।) ( मराठी बखर) amzn.to/49c2UsE
Shri Gurucharitra श्री गुरुचरित्र (पारायण ग्रंथ)- (मराठी कथासारासह) (Marathi) Hardcover : amzn.to/48OV1Jz
श्री गुरुचरित्र (पारायण ग्रंथ - लघु आकार) - Shri Gurucharitra (Small Size, Large Font, Easy to carry during traveling) : amzn.to/47VnFYp
Hiranyagarbha (हिरण्यगर्भ) Hardcover : amzn.to/3uacQno
Brass Dattatreya with Laxmi ji Statue Datta Idol Murti Home Decorative Item Lakshmi with Dattatreya Swami Mandir : amzn.to/3HBSmqU
श्री शिवलीलामृत- पारायण पोथी : amzn.to/47VnLiJ
श्रीदत्तात्रेय पुराण Paperback : amzn.to/3vWFj0M
ध्यानसाधना - श्री एम Marathi edition Paperback : amzn.to/498NuoJ
श्री तुळजाभवानी माहात्म्य Paperback : amzn.to/4bbJCoW
-----------------------------

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 993   
@DevMajha
@DevMajha 4 месяца назад
कृपया पूज्य भाटे काकांचा पत्ता आणि फोन नंबर विचारू नये. मी देणार नाही कारण मला उगाचचा ओरडा खाण्यात रस नाही. ही मस्करी मुळीच नाही. त्यांचे अनेक जवळचे स्नेही सर्व चॅट वाचतात पण ते कोणाचेही उत्तर देत नाही.
@alkaagashe9157
@alkaagashe9157 4 месяца назад
Mag Amhi khuthe bhetu shakto ka?
@alkaagashe9157
@alkaagashe9157 4 месяца назад
Please amhala jarur ahe kahi tari saga
@vijaydighe3321
@vijaydighe3321 4 месяца назад
कृपया भाटे काकांचा पत्ता आणि फोन नंबर द्या. त्यांच्या व्हिडिओ क्लिप मध्ये नमूद केले आहे की आपण त्यांना दर बुधवारी सकाळी ९.३० ते १.३० च्या दरम्यान त्यांच्या घरी भेटू शकता परंतु त्यांचा घरचा पत्ता काय आहे हे दिलेले नाही. त्यांच्या सल्ल्याची आत्यंतिक गरज आहे त्याकरता पत्ता मागत आहे. धन्यवाद!
@avinashvidhate1338
@avinashvidhate1338 Месяц назад
स्वामी समर्थ महाराज की जय
@PraviraDhamal
@PraviraDhamal Месяц назад
काका तुम्ही आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा श्री स्वामी समर्थ
@gharatepallavi318
@gharatepallavi318 Год назад
पूज्य काका आपण आम्हाला स्वामींवाणीतून मार्गदर्शन करत राहावे हीच कळकळीची विनंती. 🙏🏻
@meenakshijogdand429
@meenakshijogdand429 Год назад
घरातील गेलेल्या व्यक्तींचे हॉल मधले फोटो ठेवायचे का
@archana1029
@archana1029 Год назад
श्रीस्वामी समर्थ 🙏🌹🙏
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 Месяц назад
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
@madhavbendigeri2255
@madhavbendigeri2255 Год назад
पूज्य भाटेकाका आज आपले दर्शन घडले ही श्री स्वामीॅची कृपा आपली पण कृपा व्हावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😢
@anitawagle1785
@anitawagle1785 Год назад
।।ॐ श्री स्वामी समर्थ।। ।।ॐ श्री भानु समर्थ।। स्वामी हो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nirupamarege2102
@nirupamarege2102 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏. काकांनी सांगितल्याप्रमाणे मी महाराजांची सेवा केली. आणि पाच दिवसात मला अनुभव आला. काकांचे आणि तुमच्या चॅनेल चे खुप खुप आभार 🙏🙏🙏. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@DevMajha
@DevMajha 4 месяца назад
ही आमची स्वामी सेवा आहे. तुमचा अनुभव वाचून अंन्य लोकांनी हे प्रयत्न करून पाहिला हवा. पुढच्या काही दिवसात ब्रह्म मुहूर्त वेळ आपण कसे प्रभावी वापरू शकतो त्यावर एपिसोड बनवणार आहोत. तर चॅनल subscribe करून ठेवा.
@vandanamagar5139
@vandanamagar5139 29 дней назад
श्री स्वामी समर्थः
@sharmilag4839
@sharmilag4839 3 месяца назад
खुपच शांतपणे आणि खुप छान समजावून माहिती दिलीत भाटेकाकांनी . मनापासून धन्यवाद काका तुम्हाला. ||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||❤
@DevMajha
@DevMajha 8 месяцев назад
विनंती आहे की चॅनलला सपोर्ट करण्यासाठी कमेन्ट मध्ये श्री स्वामी समर्थ / दिगंबर दिगंबर श्रीपादवल्लभ दिगंबर / श्री गुरुदेव दत्त लिहावे आधी दिलेल्या कॉमेंट्स like कराव्यात त्याने youtube अजून अन्य स्वामी भक्तांसाठी हा video पाहण्यास सुचवतील
@veenakanade9395
@veenakanade9395 6 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vidulasathe6268
@vidulasathe6268 5 месяцев назад
|| श्री स्वामी समर्थ ||🌹😊🙏 || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||🌹😊🙏 || श्री गुरुदेव दत्त ||🌹😊🙏
@jayashrifegade7165
@jayashrifegade7165 Год назад
💅💅🚩🚩🌹जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ किती समजावून सांगितले आहे काका तुम्ही तुमचे खूप आभार 💅💅
@PraviraDhamal
@PraviraDhamal Месяц назад
काका तुम्ही आम्हाला असेच मार्गदर्शन करत रहा श्री स्वामी समर्थ
@sheelajoshi6414
@sheelajoshi6414 Год назад
श्री स्वामी समर्थ आपण सांगितलेली 122 श्लोकाच्या पोथीचे नाव नीट कळत नाही.ते कृपया सांगावे.श्री स्वामी समर्थ
@vaibhavbhole5899
@vaibhavbhole5899 Год назад
अवधूत चिंतन..श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@hanmantkurhade3539
@hanmantkurhade3539 Год назад
😢😢😊
@sanjaykulkarni2974
@sanjaykulkarni2974 Год назад
भाटे काका नमस्कार... आपला पत्ता व फोन नंबर मिळाला तर आम्ही येऊन दर्शन घेऊ.
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे कृपया पहा
@archanaagavekar4556
@archanaagavekar4556 Год назад
श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाटे काका आज प्रथमच तुमचे दर्शन झाले आपण खूप छान मार्गदर्शन केले. आशिर्वाद असु देत.
@sheetalbhosle5724
@sheetalbhosle5724 Год назад
परमपूज्य काकांचे निरुपण ऐकण्यासाठी खुप आवडल🙏श्री स्वामी समर्थ
@lalitapathak69
@lalitapathak69 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ. भाटे काका खूप छान मार्गदर्शन केलः. स्वामींची इच्छा म्हणून हा व्हिडीओ पाहण्याचा योग आला. कमलाकर तपस्वींची पोथी खूप वर्ष मी आणि माझे पती म्हणत होतो.. ती आमची पाठही झाली. पण काही कारणास्तव खंड पडला. पण आता मी पून्हा म्हणायला चालू करेन
@alkaagashe9157
@alkaagashe9157 4 месяца назад
Poonala kuthe rahatat Mala koop bhetavayche ahe. Please sanga
@rupalishirke4010
@rupalishirke4010 3 месяца назад
पोथी कुठे मिळेल
@lalitapathak69
@lalitapathak69 3 месяца назад
@@rupalishirke4010 Punyat...Appa Balwant Chowkat...Nerlekar kiva kontyahi dharmik pustakanchya dukanat milel
@ShailaSarode-xc8vr
@ShailaSarode-xc8vr Год назад
🌼🙏श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र 🙏🌼 🌹🙏प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे 🙏🌹 🌼🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌼
@shriyakulkarni5037
@shriyakulkarni5037 3 месяца назад
श्नी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@divyakargutkar144
@divyakargutkar144 9 дней назад
Shree swami samarth shree swami samarth 🙏
@shubhangipawar5789
@shubhangipawar5789 Год назад
🌹🙏🙏🙏🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय .श्री स्वामी समर्थ
@varshanadkarni5352
@varshanadkarni5352 Год назад
भाटे काका खूप छान माहिती दिलीत. प्रत्यक्षात भेटावेसे वाटते. कधी व कुठे भेटावे? फोन नंबर मिळू शकेल का?
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये Google map pin दिला आहे थेट फक्त बुधवारी 9:30am to 1;30pm भेटू शकता. दुसरे दिवस बंद असते. फोन करून अपॉइंटमेंट ची गरज नाही ते बुधवारी सर्वांना भेटतात.
@DevMajha
@DevMajha Год назад
Video Description मध्ये google map pin दिली आहे. बुधवारी 9:30am to 1;30pm थेट भेटू शकता appointment ची गरज नाही. ईतर दिवशी ते भेटत नाही.
@shivajiraut6454
@shivajiraut6454 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹
@vaishalichavan709
@vaishalichavan709 Год назад
Shree sawmi samarth 🙏 बायकांनी स्वामी सेवा कशी करावी
@DevMajha
@DevMajha Год назад
स्वामिंनी लिंग भेद भाव कधीही केला नाही. तर सेवा वेगळी नाही. ह्या Video मध्ये पूज्य भाटे काका यांनी मार्गदर्शन केले. तसेच अनेक व्यक्तीनी या बद्दल चॅनल वर माहिती दिली आहे. कृपया पहावी.
@sapphire7302
@sapphire7302 Год назад
Bhate kakancha ek ek shabd aaikun ativ samadhan ani swaminjaval jat असल्याचे वाटते, अजून अजून भाटे काकांचे वेदिओस आणावेत
@SavitaAswar-m2z
@SavitaAswar-m2z 4 месяца назад
श्री swami smart
@shalinisawant2518
@shalinisawant2518 Год назад
आदरणीय भाटे काकां ना कुठे भेटता येईल?पत्ता किंवा फोन नंबर मिळू शकेल का?
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये पूर्ण माहिती दिली आहे कृपया पहा
@paydhulpadlekar6822
@paydhulpadlekar6822 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 7 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 Год назад
श्री स्वामी समर्थ...आदरणीय भाटे काकांना साष्टांग दंडवत
@meenakulkarni2452
@meenakulkarni2452 3 месяца назад
खुपच सुंदर रितीने समजावले काकांनी
@sujatapatwardhan5984
@sujatapatwardhan5984 Год назад
आदरणीय काका, आपला व्हिडिओ पहिला. खूपच छान आहे. भरपूर माहिती मिळाली आहे. धन्यवाद. || श्री स्वामी समर्थ ||
@anushkajadhav752
@anushkajadhav752 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 7 месяцев назад
Dhanshree naik belgaum ya Nkki yavvat
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 Год назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद काका.🙏🙏 Shree Swami स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🌺
@rashmikoyande5435
@rashmikoyande5435 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@shardamahadik2692
@shardamahadik2692 Год назад
खरच आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. .श्री स्वामी समर्थ महाराज की जय...🙏🙏
@ajayvharkal7633
@ajayvharkal7633 2 дня назад
Shree Swami smarth 🙏🙏🙏🙏🙏
@sunitachougale2174
@sunitachougale2174 Год назад
🌺🌺🙏🙏 काका आज प्रथमच तुमचे दर्शन झाले. खूप समाधान वाटले. फार महत्वाचे मार्गदर्शन मिळाले. तुमच्या मार्गदर्शनामुळे खूप धीर मिळाला. तुमचे मनापासून आभार🙏🙏
@nirmymoore9238
@nirmymoore9238 Год назад
पत्ता द्या ना plzzz
@vijayjain4405
@vijayjain4405 Год назад
🌹🌹श्री. स्वामी समर्थ. 🌹🌹 काकाश्री आपणास भेटण्याची वेळ, रविवारी भेटू शकता का? आपला पत्ता काय आहे? श्री. स्वामी समर्थ.
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये सर्व माहिती मिळेल
@rajeshdhobale9496
@rajeshdhobale9496 Год назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः॥ श्री स्वामी समर्थ.
@snehalindalkar4442
@snehalindalkar4442 8 месяцев назад
Kaka mala tumhala bhetayla yayche ahe,mi hi Sinhagad road lach rahate.tari mala bhetnyachi anumati dyavi.patta kalvava
@abhijitgore2478
@abhijitgore2478 Год назад
🙏 काही गोष्टी घेण्या सारख्या आहेत.... काका...खुप खुप धन्यवाद...इतर भक्ता पेक्षा मला वेगळाच अनुभव काकांच्या बोलण्यातून दिसला....
@vijayasachin6959
@vijayasachin6959 9 месяцев назад
1)देवघरात दत्तात्रय देवाचा फोटो ठेवायचा काय ? 2)आयुष्यातले गंभीर प्रश्न सुटतच नाही आहेत... खूप नैराश्य येऊन गेले आहे.... हिम्मत खचून गेली आहे... सर्व संपलं असं वाटतं, आता काहीच होऊ शकत नाही.. सतत भीती धडधड होत असते.... आयुष्यातले सारे निर्णय चुकीचे ठरले आणि पूर्ण आयुष्यच चुकून गेले ( काही अतिप्रभावी उपासना असेल तर सांगा PLEASE ) *मी स्वामींची उपासना करते पण काही परिणाम दिसत नाही आहे *
@DevMajha
@DevMajha 9 месяцев назад
फोटो जरूर ठेवा. तुम्हाला त्रास होत आहे समजते. तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर त्यांना काळजी घेऊ द्या. वाट संपली की त्यांना विनंती करा. ते नवीन मोठा प्रशस्त मार्ग दाखवतात. मला अनेकदा असे प्रसंग आले. ज्या क्षणी काळजी करणे सोडले त्याच दिवशी गुंता सुटतो.
@vijayasachin6959
@vijayasachin6959 9 месяцев назад
@@DevMajhaआपल्या reply बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻 आपण जे सांगितलं ते सर्व करून झालं... पण स्वामींकडून काही प्रतिसाद नाही खूप आशा हीन झाल्यासारखं झालंय.
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 Год назад
श्री स्वामी समर्थ माऊली कृपा करा आता काही नको फक्त तुम्ही हवे आहात 🙏🙏🙏🙏
@shalinisawant2518
@shalinisawant2518 Год назад
पूज्य काकांनी सांगितलेली स्वामींची पोथी कुठे मिळेल?कृपया मार्गदर्शन करावे.
@DevMajha
@DevMajha Год назад
devmajha.com/pdf Download करा आणि printout घ्या. किवा ₹25 ची पोथी आहे, सदाशिव पेठेत जाऊ घ्यावी.
@shalinisawant2518
@shalinisawant2518 Год назад
@@DevMajha खुप खुप धन्यवाद 🙏
@anvayashokkarhadkar6144
@anvayashokkarhadkar6144 Год назад
🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो 🙏 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
@smitatekale4781
@smitatekale4781 Год назад
पोथी कुठे मिळेल ...पोथी चा फोटो दाखवाल का
@DevMajha
@DevMajha Год назад
devmajha.com/pdf
@pravinchandrahardikar9541
@pravinchandrahardikar9541 Год назад
काका आपल्याला मनापासुन नमस्कार. श्रीस्वामी समर्थ!
@manishapatilmp1907
@manishapatilmp1907 Год назад
श्री स्वामी समर्थ जप व गुरुदत्त च जप सोबत केला तर चालेल का दादा मला कळवा plz
@DevMajha
@DevMajha Год назад
माझा विचार बहुतेक एक करतात. तुम्हाला 2 करायचे, करून पहा. त्याला पुढे जाऊन एक घ्यायचा असल्यास ते करा. तर ते ही नाही तर ...श्रीपाद वल्लभ दिगंबरा करून पहा. तुमच्या मनाला आणि शरीराला कशाने स्थिरता मिळते हे कोणी बाहेरचा व्यक्ति सांगू शकत नाही.
@Anjalinaikwadi
@Anjalinaikwadi Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏 काका आम्हाला मार्गदर्शन करत राहा ही विनंती🙏
@deepalikunte9508
@deepalikunte9508 Год назад
श्री भाटे काकांचा नंबर मिळेल का?
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये सर्व माहिती उपलब्ध केली आहे कृपया पहा.
@manasikulkarni92
@manasikulkarni92 Год назад
खूप सुंदर सांगितले 🙏 काका. श्री स्वामी समर्थ 🙏
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 Месяц назад
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@surekhajoshi5102
@surekhajoshi5102 Год назад
Shri Swami Samartha🙏🙏🌹🌹
@eknathbalaramkothekar6449
@eknathbalaramkothekar6449 Год назад
स्वामी संदर्भात जी माहिती सांगीतली आहे ती खरोखरच वंदनीय आहे.मलासुद्धा स्वामीची प्रतिमा घेणे मला आपला पत्ता दिलात तर मी स्वतः घेऊन जाईन.मला कसे कळेल आपण पत्ता दिलात तो.जय जय स्वामी समर्थ
@DevMajha
@DevMajha Год назад
details are in video description
@vaishalikhole153
@vaishalikhole153 Год назад
खूप सुंदर मार्गदर्शन आहे.श्रीगुरूदेव दत्त 🙏💐👏👌
@nandinivetal9070
@nandinivetal9070 Год назад
Shri swami samarth_
@sujatakadam1457
@sujatakadam1457 2 дня назад
श्री स्वामी समर्थ
@maithilikalbhor6586
@maithilikalbhor6586 Год назад
ओम नमोः भगवते वासुदेवाय. श्री. स्वामी समर्थ महाराज की जय.🙏🌹🌹
@surekhapatil984
@surekhapatil984 Год назад
ओम नमः भावते वा सुदेवाय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@avinashrane5859
@avinashrane5859 4 месяца назад
shree swami samarth bhate kakancha address milel ka
@vidyapawar-lp9yk
@vidyapawar-lp9yk Год назад
Shree Swami Samarth🙏 Bhate kakana namaskaar 🙏
@Ravianand-z3r
@Ravianand-z3r Год назад
Shri swami samarth, kaka Apka updesh ikun khup bare vatle, pn mala tumcha adress pahije hota pls pathav kaka🙏🙏
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये पूर्ण माहिती दिली आहे कृपया पहा
@mandapagar1809
@mandapagar1809 Год назад
श्री स्वामी समर्थ खूपच शांत मनाने माहिती सांगितली श्री स्वामी
@sulochanavadak6349
@sulochanavadak6349 Год назад
का का। changle।Margdshn।kele
@archanabelvalkar3529
@archanabelvalkar3529 Год назад
श्री स्वामी समर्थ🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
@alkaagashe9157
@alkaagashe9157 4 месяца назад
Bhate kaka tumcha mobil no. Milu shkela ka?
@lovepeace29981
@lovepeace29981 Год назад
|| श्री स्वामी समर्थ || 🙏🙏🙏
@vijaygujarathi5747
@vijaygujarathi5747 Год назад
Kaka. Apla. Namar. Kala va. Hi. Vinti. Mi. Vijay. Gujarati. Nashik
@pallavitarate7775
@pallavitarate7775 Год назад
Khup chan mahiti bhate kaka Me tumhi sangitaleli sewa kartiye roj 41 wela sakali 4.30 la tarak mantea mhante man khup shanta zalay
@suchitashealthylifestyle
@suchitashealthylifestyle 4 месяца назад
Bhate kakancha adress dyal ka 🙏
@dhanashreenaik2619
@dhanashreenaik2619 7 месяцев назад
Guru BHO namah koti koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat
@VimalShinde-h8m
@VimalShinde-h8m Год назад
🙏🙏shree swami samartha🙏🙏
@amitadesai8151
@amitadesai8151 5 месяцев назад
Bhate kaka aaj prathamch darshan zale maza namskar mala tumacha add. Sangal ka krupa karun
@bharatidole6448
@bharatidole6448 Год назад
काका!! नमस्कार!! आमच्यासाठी तुम्ही अणि श्री स्वामी समर्थ अतिशय पूजनीय आहात!!
@deepalimusadkar9765
@deepalimusadkar9765 Год назад
नमस्कार...भाट्ये काका आता कुठे असतात ,त्यांचे सत्संग कुठे होतात आपणास माहीत असल्यास कृपया कळावे
@jayshreebhatkar5063
@jayshreebhatkar5063 Год назад
Shri swami smarth Jay Jay swami smarth
@shamparanjape148
@shamparanjape148 Год назад
श्री स्वामी समर्थ मठ कुठे आहे?
@deepalimusadkar9765
@deepalimusadkar9765 Год назад
@@shamparanjape148 पुणे
@VidhyaUmathe
@VidhyaUmathe Год назад
@sneha7788
@sneha7788 Год назад
Shri Swami Samart bhate kakacha patta sangana please
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये पूर्ण माहिती दिली आहे कृपया पहा
@deepalimusadkar9765
@deepalimusadkar9765 Год назад
स्वामी हो...🙏 भाटे काका खूप बरं वाटलं खूप वर्षांनी पाहिलं आज तुम्हाला
@sameer_k0501
@sameer_k0501 Год назад
भाटे काकांना भेटण्या ची इच्छा आहे..त्यांचा पत्ता मिळेल का
@amityeske1357
@amityeske1357 Год назад
आदरणीय श्री काका आपली भेट घेऊन शकतो, का ❓❓❓आम्ही परभणी जिल्ह्यातील आहे🙏 मला, थोडे आरोग्य त्रास आहे🙏 सात वर्षे पासून आहे🙏🙏🙏
@DevMajha
@DevMajha Год назад
बुधवार 9:30am to 1;30pm भेटू शकता. Appointment ची गरज नाही. पत्ता Video description मध्ये दिला आहे.
@archanabhukte5776
@archanabhukte5776 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🌷🙏🌹🙏💐🙏
@mukeshbhanushali6896
@mukeshbhanushali6896 Месяц назад
भाटे काकांचा पत्ता काय आहे
@raghavendramirji3012
@raghavendramirji3012 Год назад
अतिशय सोप्या पद्धतीने आपण सांगितले आहे. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@skdkitchen1254
@skdkitchen1254 Год назад
Swami samarth🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@aparnaparab5475
@aparnaparab5475 Год назад
ॐ अक्कलकोट श्री स्वामी समर्थाय नमः 🙏🙏🌹
@nandadhungat1937
@nandadhungat1937 Год назад
🙏SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH🙏
@nilamsalunkhe5589
@nilamsalunkhe5589 Год назад
Tumhi je bollat te sagale agadi khare ahe
@deepalimithbawkar2589
@deepalimithbawkar2589 Год назад
खूप सुंदर माहिती दिली का का 🙏🙏
@rupalishirke4010
@rupalishirke4010 3 месяца назад
पोथी कुठे मिळेल
@dilipkumargundecha3565
@dilipkumargundecha3565 Год назад
Shree Swami Samarth
@SurekhaMirgal
@SurekhaMirgal Год назад
काका ना मला भेटायचे आहे.कॄपया पत्ता द्यावा ही विनंती.
@DevMajha
@DevMajha Год назад
कृपया Video description वाचा सर्व माहिती त्यात आहे
@sangitadhale7073
@sangitadhale7073 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 Год назад
स्वामींचा तारक मंत्र ३५ वेळा म्हटले की डोके शांत होते आणि आणखी जास्तीत जास्त वेळा म्हणायला पाहिजे
@minitinyfood669
@minitinyfood669 Год назад
Khup anmol margdarshan kele kakani, khup prostahan milale sewesathi
@nivruttichandgir5190
@nivruttichandgir5190 Месяц назад
श्री स्वामी समर्थ
@shanusawant3185
@shanusawant3185 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@milinddeshpande2168
@milinddeshpande2168 Год назад
श्री स्वामी समर्थ काका, आमच्या देव घराच्या खालच्या फळीवर देवादिकांच्या, संतांच्या (गजानन महाराज, स्वामी समर्थ, ज्ञानेश्वर, तुकाराम), विठ्ठल रुक्मिणी,राम लक्ष्मण, सीता अश्या खूप मूर्तींची दाटीवाटी झालेली आहे. हे योग्य आहे का? कारण, तुम्हीच सांगितले आहे की, जास्त गर्दी नको म्हणुन. तर या सर्व मूर्ती काढल्या तर चालतील का? कृपया मार्गदर्शन करा, ही नम्र विनंती.
@DevMajha
@DevMajha 4 месяца назад
उत्तर आले नाही. अभिषेक वेळी बुचकळून काढत नसाल आणि प्रत्येक मूर्तीला नीट सजवत असाल तर तुम्हाला हव्या तितके ठेवा. नसेल सांभाळता येत तर तुमच्या इच्छा आणि ग्रहमान नुसार देव ठेवावे. प्रत्येक देवाची ऊर्जा आणि तत्त्व वेगळे असते. विरोधाभास आहे तत्त्व एकत्र ठेवले तर काहीच मिळणार नाही.
@ravindrabutala4415
@ravindrabutala4415 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sujataprabhukhanolkar4328
@sujataprabhukhanolkar4328 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@vaishalipalkar3028
@vaishalipalkar3028 Год назад
Namskar kaka..shree swami samarth
@rashmideshpande6448
@rashmideshpande6448 Год назад
Sri swami samarth mauli kaka mala bhetayche ahe kute bhetil v mala phone no dya please
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे कृपया पहा
@manalichavan3870
@manalichavan3870 Год назад
shree Swami Samarth Maharaj ki jay 🙏🙏🌺🌺
@VimalShinde-h8m
@VimalShinde-h8m Год назад
🙏🙏shree swami samartha 🙏🙏
@pralhadmahamuni5753
@pralhadmahamuni5753 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shubharakadam6860
@shubharakadam6860 Год назад
shree swami samartha .. plz. mala bhate kakacha no. send kara
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे कृपया पहा
@pqi1545
@pqi1545 Год назад
🌺|| श्रीस्वामीसमर्थ ||🌺 कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻
@vijaykarhande3592
@vijaykarhande3592 Год назад
Kaka mala tumca nabar pahije mala betayacy tumala shree Swami samartha 🙏🙏
@DevMajha
@DevMajha Год назад
Video description मध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे कृपया पहा
@jagrutinigudkar5751
@jagrutinigudkar5751 Год назад
Shree.swami ssmartth❤❤
Далее
Bearwolf - GODZILLA Пародия Beatrise
00:33
Просмотров 333 тыс.
Ко мне подкатил бармен
00:58
Просмотров 165 тыс.
Bearwolf - GODZILLA Пародия Beatrise
00:33
Просмотров 333 тыс.