Тёмный

भारताची जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल, त्याचाच एक आढावा आणि लेखाजोखा - भाऊ तोरसेकर मुलाखत  

BHARATI NEWS
Подписаться 171 тыс.
Просмотров 369 тыс.
50% 1

भारताची जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल, त्याचाच एक आढावा आणि लेखाजोखा - भाऊ तोरसेकर मुलाखत #bhau
Follow me on ;
Twitter : : / bnnmarathi
Facebook : / newsrealmhindi
Website : www.marathitne...
instagram : / mindasset100m
Gadgets I use :
camera : amzn.to/3ZLYt3s
50 mm lens : amzn.to/3LjjcXF
my mic : amzn.to/3JzFEun
camera tripod : amzn.to/3yzutM0
my mobile : amzn.to/3yzYrQ8
my mobile 2 : amzn.to/3M1eRJk
my touch screen laptop : amzn.to/3Fjh1zU
my headphone : amzn.to/42bYQWG
my pen : amzn.to/3JcGWKv
my chair : amzn.to/401B6Cv
my pc/laptop table : amzn.to/3l7dVrN
my pc/laptop speaker : amzn.to/42beS31
नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या भारती न्युज नेटवर्क (मराठीत न्युज) मध्ये तुमचे स्वागत आहे.
मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज नेटवर्क (मराठीत न्युज) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या मराठीत माहिती या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
🙏धन्यवाद 🙏
यथे क्लिक करून तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या सर्व वस्तूंची कमी किमतीत खरेदी करू शकता.. 100% Trusted
amzn.to/3G63rjA
आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
जाहिरातीसाठी संपर्क - 9822337113 आणि ईमेल - marathitnews@gmail.com
RU-vid SEO Score 100% करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी 9923135375 या व्हॉट्स ॲप नंबरवर संपर्क करा.. SEO Score फी 1000 रुपये फक्त.. (RU-vid SEO Score मुळे Video व्हायरल होण्याची शक्यता वाढते)
पाहिजेत (पार्ट टाइम/फूल टाइम ) : कंटेट रायटर , व्हॉईस ओवर आर्टिस्ट , व्हिडिओ एडिटर..
इच्छुकांनी 9923135375 या नंबर वर Resume पाठवा..
सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
website :- www.marathitne...
व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
chat.whatsapp....
एका ब्राम्हणाचा श्राप आणि उद्धव खाक.. १३ ऑक्टोंबर २०१३ च्या दसरा मेळाव्यापासूनच उद्धव ठाकरे यांच्या नायनाटाला सुरुवात झाली.. www.marathitne...
Jitendra Awhad यांची अटक अटळ आहे. Anant Karmuse मारहाण प्रकरण (संपूर्ण घटनाक्रम).. www.marathitne...
Copyright Use Disclaimer -
This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
In case you feel your rights are violated, kindly e-mail me at bnnmarathi@gmail.com and I will be quite eager to take down my video.
AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. bnnmarathi@gmail.com
Thanks!!
NATION FIRST 🇮🇳
राष्ट्र सर्वोतोपरी
/ @bnnmarathitnews
#marathitnews #marathit_mahiti_bharati_news_network #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #marathitnewsbharatinewsnetwork #bnnmarathi #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
#bharatinews #भारतीन्यूजनेटवर्क #bharatinewsnetwork
#bhautorsekarspeech #bhautorsekarbhashan #bhaitorsekarvyakhyan #bhautorsekar३७० #bhautoraekar370 #bhautorsekarnarendramodi #bhautorsekarmodi #bhautorsekar #bhautorsekarkalam370 #bhautorsekaroldspeech #bhautorsekartodayspeech #bhautorsekarbestspeech #bhautorsekarpok #bhautorsekarlatestnews #bhautorsekartodaynews #bhautorsekarlive #bhautorsekarlatestupdate

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 663   
@BharatiNewsLive
@BharatiNewsLive 10 месяцев назад
हिंदुत्त्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सहकार्य करा... G pay, phone pe, Paytm, bhim 9923135375
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 10 месяцев назад
Maratha navachi jaat nahi, hindu navacha dharm nahi😂😂 Kunbi he jaat ahe, brahmanwad ha dharm ahe....... Samst maratha kunbi samajane hindutva cha dhoprat laath davi...
@dineshkadam2802
@dineshkadam2802 10 месяцев назад
​@@AjayPatil-gf7jzae
@milindmoghe5128
@milindmoghe5128 10 месяцев назад
​@@AjayPatil-gf7jzकुणबी शब्दाचा अर्थ काय?तीही जात नाही.
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 10 месяцев назад
जेव्हा पिढ्यान् पिढ्या जातीच्या नावाने भेदाभेद करून पिळवणूक केली आणि आताकुठे थोडी बरोबरी होत आली तर लगेच बोंब मारत आहेस . तिकडे मराठ्यांना आरक्षणासाठी. मुद्दाम वारंवार पेटवले गेले .... पुन्हा व्होट मागा ....मग सांगू .
@jyotirampatil25
@jyotirampatil25 10 месяцев назад
हरी ॐ
@harshraja8740
@harshraja8740 10 месяцев назад
बीजेपी वालोने ये एपिसोड हर भाषा मे हर राज्य मे प्रसारित करने की कोशिश करनी चाहिये.
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 10 месяцев назад
महाशय आपको ईस चर्चा से जळण क्युं हौ रही है .मराठी महाराष्ट्र की मातृ भाषा है.
@nikhilrajendrasawant8057
@nikhilrajendrasawant8057 10 месяцев назад
​​@@ashokshimpi7878bhava to manus तारीफ करतोय.... Kalude bhartala apli manse kiti talented aahet ti... Vishay, knowledge, चर्चा sarvach changl aahe... Kalude bhartala
@shs022
@shs022 10 месяцев назад
aready cell me log hai na kaam pe... aur kitne log lagavoge kam pe?🤣
@manglatikale3140
@manglatikale3140 10 месяцев назад
​​@@ashokshimpi7878he is giving right advice, so that the thoughts and msg, will spread all over the states.
@riteshd3421
@riteshd3421 10 месяцев назад
​@@ashokshimpi7878Veda aahes ka 😂😂😂😂
@shraddhadeshpande5082
@shraddhadeshpande5082 10 месяцев назад
प्रभाकर सुर्यवंशी सुशीलकुमार, अनय जोगळेकर लक्षवेधी वाले हिंदी वाले सर्वच ग्रेटच
@tukaramwaghmode
@tukaramwaghmode 10 месяцев назад
कॉमेंट बॉक्स ओपन ठेवले बाबत अभरी आहे. यामुळे तरी आपणास दिवाळीच्या शुभेच्छा देता आल्या. सुशीलजी व इतरांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
@manishanagathan2313
@manishanagathan2313 10 месяцев назад
भाऊ तुम्ही v तुमची टीम खूप छान आहे तुमच्यामुळे आमचे टीव्ही बघणे बंद झाले तुमचे विचार सामान्य जनतेला पण समजले पाहिजेत तुम्हाला खूप खूप आऊष्य लाभो आरोग्य चांगले राहो
@krishnawakhare9783
@krishnawakhare9783 10 месяцев назад
भाऊ , आपण सर्व राष्ट्रप्रेमी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन , आपण केवळ मोदींची पाठराखन करत असत नाही तर , आपण भारताच्या भूमिकेचं विश्वव्यापी , सनातनी , निसर्गवादी असण काय असतं , याचं नैसर्गिक डेटाचं , मूळाशी जाऊन विश्लेशन करता , त्यामुळे मोदींना जग डोक्यावर का घेतं , याची जाण आपल्या विश्लेशनाने आम्हाला यायला लागते . न्हणून आपण सर्वराष्ट्रप्रेमी , सनातनप्रेमींनी , आलटून पालटून , दर 15 दिवसांनी एकाच व्यासपीठावर येऊन , आम्ही भारतीयांना , भारताची भूमिका काय आणि का असते , हे आम्हालानसमजून सांगितलं तर , आम्ही मोदींच्पा नावे खडै फोडायचं जरा कमी करू. कारण आम्ही केवळ सेक्यूलर बुरखा नाही पांघरला तर आम्ही , षड्रिपूचा बुरखा सेक्यूलर नावानं पांघरलाय. आठवीत असतांना आम्हाला संस्क्रृत ( जी भाषा अगोदरच्या सरकारणं हद्दपार केली होती),भाषेत एक श्लोक होता ,त्याचा थोडक्यात असा काही तरी अर्थ होता , "" सन्यासी राजाच , आपल्या राष्ट्राचं कल्याण करतो"" असो . आम्ही सामान्या जनता आपल्या सर्वांना , कमीतकमी 15 दिवसांनी तरी , एकाच व्यासपीठावर , एकाच वेळी पहायला मिळोत. शुभं भवतु। जय हिंद।
@chandrakantpotdar8865
@chandrakantpotdar8865 10 месяцев назад
भाऊ, साष्टांग नमस्कार, प्रत्येक शब्दात वजन वाक्यात वास्तव. भाषणात भारत
@dadasoawate7898
@dadasoawate7898 10 месяцев назад
नमस्कार साहेब तुम्ही जे विश्लेशण करता ते आम्हाला कळतंय राजकारण समजून सांगितले ते आवडते सुशिलजी व प्रभाकर साहेबना नमस्कार
@gorakhkhatode6117
@gorakhkhatode6117 10 месяцев назад
भाऊ व तुम्हां सर्वांना हे ऐकववण्यासाठी उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 10 месяцев назад
तुम्ही सगळे ग्रेट लोकं आहेत नमस्कार
@diliprangole2453
@diliprangole2453 5 месяцев назад
वाहिनी पेक्षा भाऊ बरे असे म्हणावेसे वाटते.
@maheshghanwat3119
@maheshghanwat3119 10 месяцев назад
बुलडोजर राज सुरू करायला सांगा. बास झाल. गेले तीन-चार. वर्षात खूप. महाभारत झालं😢
@santoshabhyankar723
@santoshabhyankar723 10 месяцев назад
आणखी बरीच वर्षे मोदींची देशाला गरज आहे.
@shs022
@shs022 10 месяцев назад
Yes, at least 2500 years till we succeed in intergalactic travel. Weak, dependent people always want someone to look up to.
@amrishsawant3487
@amrishsawant3487 10 месяцев назад
Braman
@bapukhandekar2493
@bapukhandekar2493 10 месяцев назад
😢khadge Basla bhau la zombal
@ashokpatil6362
@ashokpatil6362 7 месяцев назад
101% बरोबर.
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 10 месяцев назад
भाऊ तोरसेकर यांचे सर्वच व्हिडिओ खूपच सुंदर असतात,
@rajendrpatil5421
@rajendrpatil5421 10 месяцев назад
भाऊ छान विचार मांडले आहेत धन्यवाद
@baburaochavan742
@baburaochavan742 10 месяцев назад
अतिशय चांगला कार्यक्रम.N.Modi is great.सर्वजन खरे बोलतात.It's fact.
@ankushvalvi1012
@ankushvalvi1012 10 месяцев назад
भाऊ नी छान समजावून सांगितले भारत कुठे कसा प्रगतीशील होतोय
@TisaraDola-oc2fb
@TisaraDola-oc2fb 10 месяцев назад
चारही दीपस्तंभ अविरत प्रज्वलित राहून आम्हाला ऊर्जा देत राहोत. हीच महाभारती चरणी विनंती.
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 13 дней назад
खुप छान माहिती तुम्हा सर्व पत्रकारांच अनंत कोटी वेळा अभिनंदन आणि तुम्हा सर्वांना खुप खुप खुप आयुष्य मिळो आणि आम्हाला तुमची संभाषण ऐकायला मिळोत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉 धन्यवाद सर
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 10 месяцев назад
अशा प्रकारे संवाद म्हणजे संपादकीय पान आहे तर मोजक्या शब्दात मोठं वर्णन करता राजकीय स्पंदन पानावरून जीवनात यशस्वी होण्यासाठी विश्व व्यापक भूमिका आहे तर हा भाऊ तोरसेकर यांचा संवाद आहे !
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 10 месяцев назад
भारत कधी जागतिक महासत्ता होईल ते येणारा काळ ठरवेल पण मोदीजीं नी त्यासाठी निश्चितपणे पावले टाकली आहेत. मोदींनी भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरेला जागतिक पातळीवर आदर मान मिळवून दिलाय.
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 13 дней назад
भाऊ काका, सुशीलकुमार, सुर्यवंशी आणि तुमच्या सारखे आणखी कोणी पत्रकार असतील ते तुमच्या सारखेच सगळे पत्रकार असते तर देशाच फार मोठ कल्याण झाले असते.
@a.b.c.52
@a.b.c.52 10 месяцев назад
देशातील विचारवंत,माध्यमे युवराज पप्पू विषयी बोलणे , लिहिणे सोडून दिले तर देशांतर्गत जनता आणि सारे जग त्याला विसरून जाईल Memory Death 🙏
@ddt4921
@ddt4921 10 месяцев назад
👍👍👍👍🙏😌🙏
@shs022
@shs022 10 месяцев назад
Same goes for Panauti Fekuchand Fafdawala.
@ashapundlik2200
@ashapundlik2200 10 месяцев назад
असे कार्यक्रम ‌होणे‌अत्यंत जरुरी आहे सगळ्या या गोष्टी समजून घेता येत नाही.त्यासाठी असे कार्यक्रम असणं जरुरी आहे.
@poapatkadam1222
@poapatkadam1222 10 месяцев назад
Proud of मा . नरेंद्रजी मोदी साहेब . जय भवानी जय शिवाजी . भारत माता की जय .
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 10 месяцев назад
तुम्हा सर्वांना एकत्र बघून खूप समाधान वाटले..
@vinayakpawankar5028
@vinayakpawankar5028 10 месяцев назад
भारतीय विश्व गुरू साठी भष्टाचार बंद व्हायला पाहिजे. तरचं शक्य आहे. भाऊसाहेब. 🙏🙏🚩🚩🚩🚩
@pradeep-fs3rp
@pradeep-fs3rp 10 месяцев назад
सुशील जी खर बाेल ले ,आपल्या कड़े फक्त नावं ठेवायचे राजकारण चालते,
@shrikantdange6927
@shrikantdange6927 10 месяцев назад
माननीय श्री भाऊ तोरसेकर यांच्या बुद्धीमत्तेला शत शत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@OmprakashGupta-hn8ub
@OmprakashGupta-hn8ub 10 месяцев назад
Bilkul bhi sahi kaha 🙏🙏🌹
@nagnathrajure7160
@nagnathrajure7160 10 месяцев назад
भाऊ अतिशय उच्च दर्जाचे विचार मांडतात मनापासून नमस्कार हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे जनतेला या कार्यक्रमाची खूप आवश्यकता आहे
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 10 месяцев назад
श्री भाऊ तोरसेकर यांना साष्टांग दंडवत उदंड आयुष्य लाभुंदे अशी प्रार्थना🙌👏🙏🙇
@madhavfajage4369
@madhavfajage4369 10 месяцев назад
भाऊ , जय श्री राम , दीपावलीच्या हर्दिक शुभेच्छा ! आपलं , भारताची जागतिक महासतेच्या दिशेने वाटचाल . विश्लेषण ऐकलं , खुपच छान . मा मोदींच्या नेत्रत्वाखाली देशाची वाटचाल ही निश्चित पणे विश्वगुरूच्या दिशेने सुरू आहे .पण भारत आज कोणत्या स्थितीत आहे .भौतिक , आर्थिक दिशेने वाटचाल जोरात सुरू आसली तरी , सांस्कृतिक /धार्मिक /सामाजिक बाबतीत भारताची वाटचाल कशी आहे ? हे पण महत्त्वाचे आहे .भारत केवढा आणि कसा होता ? सोनेकी चिडिया कुणाला म्हणतात .एखाद्या आदिवासी पाढ्याला आपली संस्कृती जपण्याचा अधिकार आहे , मग खंडप्राय भारताला का नको ? असे अनेक प्रश्न आहेत .त्या बद्दल सविस्तर चर्चा करायची आहे .आपल्या मो.नं ची गरज आहे धन्यवाद
@sudhasharma7970
@sudhasharma7970 10 месяцев назад
देशाभिमान आणि राष्ट्राभिमान याची जाणीव प्रत्येकाला जेंव्हा होऊ लागेल तेंव्हाच हे शक्य होईल. श्रीराम!
@pandurangparit532
@pandurangparit532 10 месяцев назад
मी भाऊंचा व सूर्यवंशी सरांचा मोठा फॅन आहे🎉❤
@ganeshpathak9825
@ganeshpathak9825 10 месяцев назад
भाऊंचे राजकीय विसलेशन विलक्षण असते.त्यांच्या स्मरण शक्तीला सलाम नव्हे तर साष्टांग दंडवत.असली माणसं आपल्या देशाचं भाग्य आहे.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 10 месяцев назад
भाऊ तुम्ही ग्रेट आहात.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 10 месяцев назад
आदरणीय भाऊसाहेब तोरसेकर, सुशील कुमार कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी आणि अश्विन घनघोर वरील सर्वांनी विश्व गुरू या विषयाबद्दल सखोल माहिती सांगितली आहे.याबददल तुमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
@bhiruchavan5023
@bhiruchavan5023 10 месяцев назад
)
@bhaskarballal6614
@bhaskarballal6614 10 месяцев назад
विश्वगुरू फुकटचे विशेषण लावायचे इस्त्रायलमधील युध्दात मध्यस्ती करता आली नाही सगळे सांगू तेवढाच बोलणारे पत्रकार
@suryakanttejam5149
@suryakanttejam5149 10 месяцев назад
पण एका पक्षाला जास्त महत्व देतात. दुसऱ्या पक्षांचे पण खरे काम सांगा ना
@satishjamdade5669
@satishjamdade5669 7 месяцев назад
हे भाडखाऊ फक्त माथी भडकवतात
@purushottamgandagule7468
@purushottamgandagule7468 Месяц назад
Ki😅😅​@@bhaskarballal6614
@sunilkole1134
@sunilkole1134 10 месяцев назад
ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला श्री दत्तगुरु दिसले तुम्हा सर्वाना बघून हे गीत आठवले
@jaisinghgoud3996
@jaisinghgoud3996 10 месяцев назад
🙏भाऊंना ऐकणं अमृतवर्षासमान असतं. प्रत्येक गोष्टीत खूप सूक्ष्म निरीक्षण ही असामान्य अशी देणगी त्यांच्या ठायी आहे.
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 10 месяцев назад
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sushamaapte7268
@sushamaapte7268 10 месяцев назад
अप्रतिम.. राजकारणावरील कार्यक्रम पुनःपुन्हा ऐकावासा वाटतो.हेच या कार्यक्रमाचे यश समजावे. सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
@TisaraDola-oc2fb
@TisaraDola-oc2fb 10 месяцев назад
खूप छान अभ्यासपूर्ण चर्चा. त्यासाठीही तज्ञ लागतात. आज चार दीपस्तंभ समोर पाहून खूप आनंद होत आहे. आपणास प्रणाम.
@नाथगंगासुत
@नाथगंगासुत 10 месяцев назад
भारतीय जनतेमध्ये एकता नसेल तर भारत कधीच महासत्ता होणार नाही
@pradeep-fs3rp
@pradeep-fs3rp 10 месяцев назад
वाह भाऊ खुब छान सांगितल तुम, तुमी विश्लेषण छान करतात,
@mangoingle418
@mangoingle418 10 месяцев назад
भाऊ तुम्हांला आणि तुमच्या टीम ला दिवाळीच्या शुभेच्छा 🌹🌹🙏🙏
@shivprasadpatre6276
@shivprasadpatre6276 10 месяцев назад
भाऊ तुमचा प्रत्येक व्यक्तीचा इतिहास इतका उधारण सहित कसे लक्षात राहत असेल, तुमच्या कढे पाहून कसे विश्लेषण करावे , तुम्हाला साक्षात दंडवत.
@sudeshsolanki1112
@sudeshsolanki1112 10 месяцев назад
मोदीजी आणि तोरसेकर साहेब हे अतिशय विद्वान व्यक्ती आहेत?
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 10 месяцев назад
खूप छान चर्चा, निदान निवडणुका होई पर्यंत महिन्यातून 1_2 वेळा असा कार्यक्रम करा ही विनंती.
@santoshrasal7534
@santoshrasal7534 10 месяцев назад
भाऊ पाच सात मिनिटांचे मार्मिक शब्दात प्रत्येक बातमीचा समाचार घेतानाचे व्हिडिओ बनवले तर जास्त प्रमाणात लोकं पाहतील. जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 10 месяцев назад
जमिनीच्या खालच्या भागातील खनिज सामुग्री बरोबर आकाशातील ग्रहस्थिती चा प्रभाव जमिनीच्या पृष्ठभागावर राहणारे नैसर्गिक जीवन पद्धती नुसार जीवनात यशस्वी होण्यासाठी विश्व व्यापक भूमिका म्हणजे मोदी आहे तर संभव आहे !
@jayeshparab4456
@jayeshparab4456 10 месяцев назад
अश्या. माणसाला..विस्वगुरू म्हणालो. तर पूर्वीच्या. गुरूंचा. अपमान. होईल
@laxminarayankolhapure2506
@laxminarayankolhapure2506 10 месяцев назад
"आमचे भाऊ म्हणजे, Hero Is Hero At Any Point "👍
@maheshsuvare4315
@maheshsuvare4315 10 месяцев назад
एक खुमासदार चर्चा !
@alakaparkhi4300
@alakaparkhi4300 10 месяцев назад
फारच उत्तम विवेचन. देशात अजून अनेक मोदी का निर्माण होऊ नयेत?
@dattupatade2945
@dattupatade2945 10 месяцев назад
भाऊ मी तुमचा फॅन आहे . रोज तुम्हाला ऐकल्याशिवाय दिवसच जात नाही👃🌷
@pradeep-fs3rp
@pradeep-fs3rp 10 месяцев назад
भाऊ थेरडी खरगे ला मस्त उदाहरण दिल तुमी,
@sharadwarang1722
@sharadwarang1722 10 месяцев назад
हा तेवढा बिनडोक कसा व केव्हा झाला.लाचरीत बुडाल्या मुळे बुद्धीचा नाश झालेला दिसतो.
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 10 месяцев назад
सर्व भारतीयांनी यांचे संभाषण जरुर ऐकावे...
@swamibro2358
@swamibro2358 10 месяцев назад
जय हिंद जय श्रीराम। भाऊ चे विश्लेषण अत्यंत अभ्यास पूर्ण असते. 🌹🇮🇳🌹🙏🙏🏼
@radhikasawant9314
@radhikasawant9314 10 месяцев назад
आदरणीय भाऊ तुम्हाला शीर साष्टांग नमस्कार भाऊ तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@shs022
@shs022 10 месяцев назад
शी.साष्टांग?
@vishwasjoshi4731
@vishwasjoshi4731 10 месяцев назад
Bhau the fantastic analyst
@ramychal6126
@ramychal6126 10 месяцев назад
विश्वगुरु पद तुम्हीच देणार तर उशीर का ? 24 च्या अगोदर द्या नाहीतर ती वेळच येणार नाही.
@vijayhibare9841
@vijayhibare9841 10 месяцев назад
Bhau, shushil, prabhakar u r great all r elaborate everythinng
@jitendradeuskar9529
@jitendradeuskar9529 10 месяцев назад
"" We have become , probably, only nation in the world where ppeople fight to be called Backward and not forward "".....
@bhaskarlonkar38
@bhaskarlonkar38 10 месяцев назад
भाऊ तोरसेकर तुम्ही महान आहे
@chandrashekharlandge6197
@chandrashekharlandge6197 10 месяцев назад
😊 भाउन मुळे राजकारण नव्याने समजते भाउ द ग्रेट
@tukaramwaghmode
@tukaramwaghmode 10 месяцев назад
भाऊ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
@AshokMane-im4vm
@AshokMane-im4vm 10 месяцев назад
भारतातील सर्व लोकांचा आर्थिक विकास झाल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही
@jagannatharaut1400
@jagannatharaut1400 10 месяцев назад
भाऊसाहेब आपले आभार , अभिनंदन मी पासष्टी पार केलेला अनुभवी गृहस्थ आहे, लोकसत्ता चे संपादक माधव गडकरी यांच्या पासुन आपले पर्यंत चे विश्लेषण वाचत आहे,आपण दोघेही वयोवृद्ध परंतु आपण मला आवडतात.धन्यवाद.
@vilasphase1862
@vilasphase1862 10 месяцев назад
Sushil Kulkarni you are great analyser, & Bhau you are superb.
@BharatiNewsLive
@BharatiNewsLive 10 месяцев назад
You are right
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 10 месяцев назад
जय श्रीराम ! भारत माता की जय! नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो
@santoshparab7712
@santoshparab7712 10 месяцев назад
आपला देश एवढी वर्षे पारतंत्र्यात का राहीला याचे उत्तर अंध बघताना आणि विश्व गुरूच्या समर्थकांना बघितल्यानंतर कळले
@santoshparab7712
@santoshparab7712 10 месяцев назад
आपला विश्वगुरू चे किर्तन जोरात चालू ठवा भक्तांना बांधून ठेवण्यासाठी त्याची नितांत गरज आहे
@prabhakarlokhande1423
@prabhakarlokhande1423 10 месяцев назад
भाऊ, भाटगिरिलाही काही मर्यादा असतात की नाही हो ?
@zillionconstruction6901
@zillionconstruction6901 10 месяцев назад
Very interesting I love Modi Ji
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 10 месяцев назад
विश्लेषण कसे करावे , हे शिकविणारे अभ्यासपूर्ण विश्लेषण फारच छान आवडले . मनस्वी आभार ❤ ❤
@anilthombare8999
@anilthombare8999 10 месяцев назад
तौरसेकर सो...... जगद्गुरु होणे तितकं सोपं नाही. आज आम्हाला शिस्तीची आवश्यकता आहे. आमच्यातले दोष कमी करणे हा संसाधनातील अधिक उपयुक्तता होणे हे महत्त्वाचे आहे. अन्यथा मोदींनंतर कोण ? उच्चस्थान गाठणं अधिक सोप्पं आहे ते स्थान टिकवण्यापेक्षा !
@ashokingle2293
@ashokingle2293 10 месяцев назад
दोन दिवसांपूर्वीच्या नामदेवराव जाधव यांच्या पत्रकार परीषदेत पत्रकारांनी त्यांना पवारांबद्दल जे उलटसुलट प्रश्न विचारले ते बघून त्या पत्रकारांना या चर्चेतील विचार पूर्णपणे लागू होतात..😮
@shripadkulkarni_guruseva
@shripadkulkarni_guruseva 10 месяцев назад
मोदींना कमी लेखणारे देशातील अतिविद्वान यांनी थोडातरी मोठेपणा दाखविणे उचित ठरेल.
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 10 месяцев назад
Sushil u r great !!
@pradeeppandit5274
@pradeeppandit5274 10 месяцев назад
मनापासून शुभेच्छा, समाधान झाले धन्यवाद
@vishwasdeshpande3973
@vishwasdeshpande3973 10 месяцев назад
सुशिल कुलकर्णींनी जरा कमी बोललं किमान दुसरा वक्ता बोलत असताना आपल्या अती उत्साहाला आवर घातला तर बरं होईल.
@santoshparab7712
@santoshparab7712 10 месяцев назад
निवडणूक रोख्यांवर सुद्धा आपली अक्कल पाजळावी
@mangoingle418
@mangoingle418 10 месяцев назад
भाऊ तुमच्या कार्यक्रमाला हजार राहायचं असेल तर काय कराव मार्गदर्शन करा 🙏🙏
@mahadevnagargoje5608
@mahadevnagargoje5608 10 месяцев назад
भाऊ तोरसेकर हार्दिक शुभेच्छा खूप छान आपण माहिती धन्यवाद भाऊसाहेब
@shraddhadeshpande5082
@shraddhadeshpande5082 10 месяцев назад
मा. भाऊ आपण फार सुंदर सांगुन कान टोचतात
@SonaliRevankar-y4f
@SonaliRevankar-y4f 10 месяцев назад
शुभ दीपावली 🪔 भाऊ 🙏🏻
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 9 месяцев назад
श्री मान्यवर तुम्हाला माझा नमस्कार धन्यवाद अशा चर्चा सतत राहिले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
@prabhakarsurve9525
@prabhakarsurve9525 10 месяцев назад
जोपर्यंत देशातील प्रत्येक माणूस राष्ट्रीयत्वाला प्रथम प्राधान्य देणार नाही. राष्ट्र प्रथम , माझं स्वार्थ नंतर ह्या ध्येयाने कार्य करणार नाही.तोपर्यंत भारत विश्वगुरु होणं शक्य नाही असं मला वाटतं.
@bharatpichare8945
@bharatpichare8945 10 месяцев назад
गावठी भाषेत बोलतात हे तीघ जन फार चांगले वाटते यांचे बोलने आडानी मानसाला पण सहज समजते
@LaxmanJagtap-z1e
@LaxmanJagtap-z1e 10 месяцев назад
हे महाशय काही ही फेकतात वयामूळे बहूतेक असे होते असे जनतेला वाटतेय
@nandkishorwankhade9494
@nandkishorwankhade9494 10 месяцев назад
भाऊ तोरसेकर हे जीदर बम उदर हम अशा प्रकारची पत्रकारिता करतात
@sanatanimaratha1724
@sanatanimaratha1724 10 месяцев назад
२०२४ ला पुन्हा एकदा मोदी सरकार.देश सुरक्षित तर आम्ही सुरक्षित. जय श्रीराम
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 10 месяцев назад
भ्रष्टाचारी लोगोको सरदार तारणहार नमो नमो
@greenkonkan
@greenkonkan 10 месяцев назад
ट्रॅकमध्ये 48.44 ते 49.44 मिनिटभर साउंड बंद पडला होता.कृपया चेक करून घ्यावा.
@prasannakane3890
@prasannakane3890 10 месяцев назад
भाऊ उत्तम बोलले राहुल हे तो मुमकिन है...दोघंही एक काम करतात ...इकडे श्रीकृष्ण तिकडे शकुनी... मूळ हेतू कौरवांना संपवायचं...अस ही आसू शकेल कदाचित...
@BharatDandekar
@BharatDandekar 10 месяцев назад
नरेंद्र मोदी निवृत होऊन दुसऱ्या क्षेत्रात जातील तेव्हा तिथेही असेच यशस्वी होतील.
@VertexExp
@VertexExp 10 месяцев назад
राष्ट्रपती व्हावेत. 😊
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 10 месяцев назад
No retirement fr Modi pm forever
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 10 месяцев назад
ऊत्तम नट होतील
@Civic1
@Civic1 10 месяцев назад
थापा मारतात खुप तुमचे नेते, ते महगाई कमी करेल बोलले बेरोजगारी कमी करेल ? गोडतेल 150 च्या वर गेल पेट्रोल महाग केल सिलेंडर महाग केला तुम्ही थापा मारल्या होत्या क महगाई कमी करणार अश्या ? अदानी ला सगळे कॉन्ट्रैक्ट कशी मिळतात त्यानी त्यांच्या उद्योगपति मित्रांचा फायदा करुण घेतला का सत्तेच्या आडून ? तुम्ही एकहि पत्रकार परिषद का घेत नाहीं लोकना समजू दया ना तुम्ही काय केल तुमच्या सत्तेत ? तुम्ही एवढी चांगली काम केलेत मग तुम्हाला दूसरे पक्ष का फोडावे लागतात ?तुम्ही ज्यांच्यावर भ्र्ष्टाचाराचे आरोप केले त्याना सोबत का घेता? तुम्ही काम केलित मग धर्माच्या आडून मत मिळवण्याचा का प्रयत्न करता जनता सब जानती है गूगल वर फेकू लिहल्या वर तुमच नाव का येत? उत्तर आहे का ?
@kushaq1173
@kushaq1173 10 месяцев назад
Great actor 😂😂😂😂
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 10 месяцев назад
महाराष्ट्रातील मोठमोठे ऊद्योग गुजरातला पळवुन महाराष्ट्रात बेकारी वाढवणारा आणि महाराष्ट्राची आर्थिक ताकद खिळखीळी करु पहाणारा याच्यावर बोलण्याची हीम्मत दाखव.
@pradeeppandit5274
@pradeeppandit5274 10 месяцев назад
मनापासून शुभेच्छा समाधान झाले.धन्यवाद
@krishnakantdesai4062
@krishnakantdesai4062 10 месяцев назад
Bhau and Sushil you are simply great.
@shs022
@shs022 10 месяцев назад
simply bread (and butter).
@bharatputra5155
@bharatputra5155 10 месяцев назад
दोघंही मोदीचे पोपट
@santoshparab7712
@santoshparab7712 10 месяцев назад
आम्ही भारतीय किंवा आम्हा भारतीयांन कडे ज्ञानेश्वर माऊली नामदेव तुकाराम संत सावता माळी संत रोहीदास आणि अशा अनेक संताची परंपरा आहे छत्रपती शिवाजी रणवीर बाजीराव यांच्या लढायांचा अनेक देशांनी अभ्यास केला आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा वापर केला आता आमचे दुर्दैव आमची वाणी आम्ही कोणासाठी तरी विकत आहोत
@sushamapotdar2089
@sushamapotdar2089 10 месяцев назад
खूपच सुंदर कार्यक्रम, भाऊंना नेहमी ऐकते, पण त्यांना मला कमेंट देता येत नाही, भाऊ आपले विश्लेषण, खरचं मला सगळ्या न विचारलेल्या शंकाचे निरसन असते, धन्यवाद ,
@santoshrasal7534
@santoshrasal7534 10 месяцев назад
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 भाऊ
@jbgaming6715
@jbgaming6715 10 месяцев назад
ङङङङङङङङङङङङङङङङ
@milindlele7458
@milindlele7458 10 месяцев назад
प्रभाकर, अश्विन हा कार्यक्रम कधी झाला? काही जाहिरात नाही. आज तारीख़ 13 नोव्हेंबर 2023 आणी मला हा कार्यक्रम अचानक बघायला मिळाला. कृपया ही चर्चा कोणत्या तारखेला झाली याचा खुलासा दिलखुलासपणे करावा. जयहिंद.
Далее
ОБЗОР НА ШТАНЫ от БЕЗДNA
00:59
Просмотров 391 тыс.
Ко мне подкатил бармен
00:58
Просмотров 186 тыс.