खिलार काऊ या चैनल वर इतकी सुंदर माहिती भेटते भाऊ पहिले तर तुमचे मनापासून आभार मुंबईमध्ये बसून आम्ही सर्व बैलगाडी मैदानाचे आनंद घेत आहोत जे तुम्ही मेहनत करत आहे त्या मेहनतीला यश येऊ आणि तुमच्या चैनल चे भरभराटी होऊ तुमचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद जे तुम्ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे खूप चांगली माहिती आहे असेच कार्य करत राहा लोकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे एका मैदानामध्ये एवढ्या बैलांची माहिती भेटणे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी धन्यवाद भाऊ अशाच नवनवीन व्हिडिओ आमच्यासाठी घेऊन येत जावा
घाडगे साहेब एक नंबर काम करता तुम्ही पण एक राहून गेलं बागडला दाखवायला पाहिजे होता बागड ची मुलाखत घ्या एक नंबर चा पब्लिक किंग आहे बागड काल किती गती लाऊन पळाला बाहेरनं बघितलं असेलच तुम्ही